खरंच आरक्षणाने समाज सुधरू शकतो का? | कराळे सरांनी सांगितली वास्तविक परिस्थिती💯 | मराठा आरक्षण

  Рет қаралды 54,322

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Күн бұрын

Пікірлер: 206
@prashantwankhade1
@prashantwankhade1 Жыл бұрын
बौद्ध समाजाची प्रगती केवळ आरक्षणामुळे नाही तर बुध्दाचा वैज्ञानिक धम्म आणि बाबासाहेबानी सांगितलेला शिक्षणाचा मंत्र आणि मार्ग यामुळे यामुळे खऱ्या अर्थाने बौद्ध समाजाची प्रगती झाली..
@PAVANRAJ4488
@PAVANRAJ4488 Жыл бұрын
It's is real sir
@homosapian24
@homosapian24 Жыл бұрын
Mulat Budha dherma madhe jati, varna nahi, uchh nich nahi tar buldhana reservation kase kay? Ani budhachi jar pragati zali asel tar tyanche reservation kaadhun ghya ANI tyacha faayda ither garreb ANI ajun hindu dherma madhe magas asalelya 55 jatina dyaa karan tyana ajun garaj ahe.. Budha lokana garaj nahi... JAI BHIM, JAI MULNIVASI
@prasenjitsurytal9615
@prasenjitsurytal9615 Жыл бұрын
बरोबर आहे सर आमची प्रगती ही आरक्षणा मुळे नाहीतर बाबासाहेबांनी दिलेल्या बौध्द धम्मा मुळे झालेली आहे.......💫💯💙🙏
@dadasaheblahane1
@dadasaheblahane1 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगरल्या शिवाय राहणार नाही-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान मार्गाने SC समाज जात आहे.म्हणून त्यांची प्रगती आहे.फक्त आरक्षण आहे आणि सर्व मोफत आहे असं नव्हे. धन्यवाद कराळे सर अत्यंत आवश्यक आणि महत्व पूर्ण माहिती दिली.
@rajgruha1
@rajgruha1 Жыл бұрын
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की आपल्या कामाईतील 20% हिस्सा हा समाजासाठी द्यावा. त्यामुळेच बौध्द समाज मदत करतो आहे.
@BalajiChinchane
@BalajiChinchane Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर सत्य रुचत नाही लोकांना
@KrantiSury3943
@KrantiSury3943 Жыл бұрын
अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय आपण 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जातीगनना व्हायला पाहिजे
@KavitaSonawane-ts9bm
@KavitaSonawane-ts9bm Жыл бұрын
Great कराळे सर🙏
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
आपल्याशी 100 टक्के सहमत आहे, जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे.
@NikhilAhirrao-fw4sc
@NikhilAhirrao-fw4sc Жыл бұрын
Ha
@NikhilAhirrao-fw4sc
@NikhilAhirrao-fw4sc Жыл бұрын
You're correct
@vishalw7988
@vishalw7988 Жыл бұрын
सर भावनिकतेच्य स्थितीत येवढं खर बोलन लोकांना पचत नाही
@Keyboardistkisha
@Keyboardistkisha Жыл бұрын
१००% बरोबर सर तरुण पिढी पूर्णपणे देवा धर्मात गुंतलेत . कधी सुधारेल तरुण पिढी.
@comedybablu6972
@comedybablu6972 Жыл бұрын
Devdharmat budali mhnje hindu dharmatle lok kaam krt ny ka ki shikshan ghet ny. Kuth hi bachav vichar mandni krta. Br devdharmat budalyane vikas hot ny mg je devdharm sodun nashet gung jhale tyanchyasathi ky mhnne ahe tumch.
@Keyboardistkisha
@Keyboardistkisha Жыл бұрын
एवढंच की देशात प्रस्थापित लोकांनी काय चालवलय इकडे लक्ष बसत नाही. लोकांचं देवा धर्मात अट्रॅक्शन वाढत चाललंय आणि इकडे संविधान, लोकशाही , बुडवून खाजकिकरण समशा वाढत चालली आहे तिकडे तरुण पिढी उतरली पाहिजे. दुसरं काही नाही बोलण्यासारखं खूप आहे,वाद नको कारण मला देवापेक्षा माणसं महत्त्वाची वाटतात. कारण मी जर संकटात सपोडलो तर देव नाही माणसाचीच साथ भेटते. राग नको धरू भाई🙏🙏
@Unicorndash555
@Unicorndash555 Жыл бұрын
​​@@Keyboardistkisha तुझा कराळे गुरूजी कर्मकांड वर बोलतोय आणि sc समाज पुढे गेला आणि बाकीच्या हिंदू धर्मातल्या जाती मागे राहिल्या मुळात कोणता समाज पुढे गेला हे काय गुरुजी ने surve केला होता का ? त्या SC समाजा पेक्षा गुजराती मारवाडी समाज किती पुढे गेलाय आणि त्यांच्या येवढ कर्मकांड कोणी करत पण नसेल पण गुरुजी अक्कल शून्य आहे कारण परिस्थिती सुधरण्या साठी मेहनत लगाते
@Amar-dl8bl
@Amar-dl8bl Жыл бұрын
शिका संघटित व्हा संघर्ष करा .. जे implement करेल तो पुढे जाईल.....
@swankhade1041
@swankhade1041 Жыл бұрын
सर खुपच खुपच छान सर तुमच्या कार्याला सलाम
@Jaybhim375
@Jaybhim375 Жыл бұрын
मित्रांनो अस समजू नका कि सर बौद्ध समाजा कडून पैशै घेतलेत म्हनून सर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सम्मान करतात अस नाही मित्रांनो दूनीया मधे कूठल्या पन शिक्षकांना व कोनत्या पन शिक्षित व्यक्तिंना माहीत आहे कि आह्मि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सम्मान का करावा त्या लोकांनि मनात किती पन खोट बोलन्याचा विचार केला तरी ते नाही करू शकनार कारन त्यांना माहीत आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही करुन ठेवल आहे ते भारतासाठी ऊपयोगाच आहे । (भारताचा सामान्य नागरिक)🙏
@parascreations37
@parascreations37 Жыл бұрын
सर, हे लोक तहसील कार्यालयातून बनावट उत्पन्नाचे दाखले बनवतात... यांचे जर IT रिटर्न बघितले तर 10+ लाख असतात... मग तो कोणत्याही कॅटॅगरी चा असो... यावर विडिओ बनवावा सर विनंती आहे 🙏🏻
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 Жыл бұрын
Mag je lok eka padavar astana dusrya padavar pohochanyasathi aarkshan ghetat tyanchyabaddal kay mat ahe tumch
@dr.ambadashuchchescitrusta2789
@dr.ambadashuchchescitrusta2789 Жыл бұрын
कच्चे घर, ग्रामीण रहीवाशी ई. पेक्षा किती मराठ्यांकडे चार चाकी वाहने आहेत? ₹ १०००० पेक्षा जास्त किमतीचे मोबाईल आहेत, इन्कम टॅक्स विवरणानुसार उत्पन्न, किती मर्यादेचे क्रेडिट कार्ड आहेत हे बघून आर्थिक मागासलेपण ठरवा. केवळ कुणबी, मराठा, माळी, शिंपी, तेली एस सी आहे म्हणून आरक्षणास पात्र नसावा. त्यांच्यातल्या खऱ्या गरीबांना प्राधान्याने आरक्षण मिळायला पाहिजे.
@dr.ambadashuchchescitrusta2789
@dr.ambadashuchchescitrusta2789 Жыл бұрын
​@@BhupendraJogi842 बरोबर आहे. पदोन्नतीत तर आरक्षण असूच नये. ती कार्यक्षमतेवरच असावी.
@swapd.5582
@swapd.5582 Жыл бұрын
Salute you what knowledgeable person Karale Sir is!
@aratibhavate6689
@aratibhavate6689 Жыл бұрын
बरोबर बोलत आहात सर तुम्ही 💯
@sonumusice.999
@sonumusice.999 Жыл бұрын
सरांचं खूप चांगलं निरीक्षण आहे
@shubhamjaybhaye6497
@shubhamjaybhaye6497 Жыл бұрын
खरं आहे सर तुमचं,.... ❤ देव माणूस ❤
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 Жыл бұрын
जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे.
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
1949 ज्या आधी भारतात हिन्दु मुस्लीम या मुद्यावर इंग्रज लोक भारतीयाना आपआपसान भांडण लावायचे आणि आता सविधानामुळे काही लोक आपला खेल करनात
@sadiikashid19
@sadiikashid19 Жыл бұрын
जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे
@dipakadhal3699
@dipakadhal3699 Жыл бұрын
चांगल्या प्रकारचे विश्लेषण केले आहे.
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
अचूक अंदाज 😊
@sumedhtapre1128
@sumedhtapre1128 Жыл бұрын
💯 khar botata sir The great karale sir👍
@Englishcommu68
@Englishcommu68 Жыл бұрын
जळक्या ! निर्णय बाजूने आला तर , संविधान च गुणगान .. विरुद्ध आला तर न्यायालयाला शिव्या 😂😂
@TaTyaaaaaaaaaaaaaa
@TaTyaaaaaaaaaaaaaa Жыл бұрын
तुला व्हिडिओ पाहण्यासाठी आमंत्रण नव्हत दिलं कराळे मास्तर ने इथ कमेंट मध्ये शिव्या नको देऊ तुझी औकात नाही तेवढी तुला दोन शब्द बोल म्हटल तर स्टेजवर जाऊन तर चड्डीत मुतशील तू
@sagarzirmire8469
@sagarzirmire8469 Жыл бұрын
Agree..sir fakt EWS ch sangtat .tamilnadu madhe 69% ,ajun karnataka madhe andhra madhe 50% limit cross kevhach zali ahe te nhit sangnar hay yaa adhichya video madhe pn hay fakt EWS mule SC la naawa thevat hote hay..hay sir obc madhle ahet kiti pn nahi mhana pn yanna marathyanna reservations bhetla obc madhun tr tras nakki hoto pn hay sir ahet na dakhvu nhi skht evdhach..
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 Жыл бұрын
​@@sagarzirmire8469maharashtrat pan ५०% chi maryada kadhich olandali ahe. Aatta ५२% reservation ahe maharashtrat. Mag tevha nahi disali ५०%chi maryada
@abhiii777
@abhiii777 Жыл бұрын
शिक्षकाची दृष्टी नाहिये त्याची राजकारणी दृष्टी आहे समजून घ्या 😂 मागच्या व्हिडिओ मधी बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांना धान्य पाठवले दुष्काळ पडला तेव्हां 😂 कुठली पुस्तकं वाचतो हा काय माहीत दुष्काळ पडला तेव्हा महाराजांचा जन्म झालता ते १-२ वर्षांचे होते.
@purushottamdeosarkar1311
@purushottamdeosarkar1311 Жыл бұрын
​@@abhiii777आपल्या पहिल्या दोन लाईन ला समर्थन आहे आमचे।🙏🙏
@deepaksinghRajput6073
@deepaksinghRajput6073 Жыл бұрын
खूप छान सर 👌👌खरं बोलणारा राजकारणी शिक्षक 👍😜
@vishh_5494
@vishh_5494 Жыл бұрын
Open category yani आरक्षणाची मागणी नव्हती केली but प्रत्येक राज्यामधे आरक्षणाची मागणी होत होती त्यामुळे प्रत्येक कॅटेगरी मधील जे खरच आर्थिक दुर्बल असतिल त्यांना आरक्षण लागू केल...
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 Жыл бұрын
सर मी स्वतः मोदींचा समर्थक नाही,पण एका बाजूला आपण सामाजिक दृष्ट्या सुदृढ होण्या करिता आरक्षण देणे गरजेचे होते ते दिले गेले योग्यच आहे. पण आज सामजिक परिस्थिती बदललेली आहे आज सामाजिक प्रवाहात बरेच सामजिक दुर्बल घटक आले आणि सक्षम झाले आहे. पण शैक्षणिक बाजारीकरण झाले आर्थिक दृष्ट्या परवडत नाही म्हणून माझ्या मतe आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना शिक्षण देऊन मोदींचा निर्णय योग्यच आहे.
@jobsonly3332
@jobsonly3332 Жыл бұрын
8 lakh peksha kmi mhnje 5-7 lakh wale he arthik drishtya garib ahet ka
@veenabhosale7014
@veenabhosale7014 Жыл бұрын
Correct aahe
@patil9849
@patil9849 Жыл бұрын
​@@jobsonly3332ho aahet OBC madhe pn tech limit aahe noncremy layer cha
@Sp-my9ew
@Sp-my9ew Жыл бұрын
@@jobsonly3332mg sc st crorepati asel tri tyana reservation pahijech ka
@sangramjamgade2422
@sangramjamgade2422 Жыл бұрын
​@@Sp-my9ew Reservation var changla abhyas kar. 😊
@PrashantSonawane-l1i
@PrashantSonawane-l1i Жыл бұрын
भारत जाती चा देश आहे ५००० वर्ष शोषण होत आहे
@anilkamble5107
@anilkamble5107 Жыл бұрын
Salute to u sir
@krushnahonmane1998
@krushnahonmane1998 Жыл бұрын
your correct 💯💯💯💯
@jayeshshende5957
@jayeshshende5957 Жыл бұрын
Anoop Sir is from U.P.
@irahul23
@irahul23 Жыл бұрын
Yes he is from UP
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
आपल्या अल्पबुद्धीचा वापर करू नये सविधानाचे 2-3 पान वाचुन सविधान कळत नसत काल्पनिक गोष्ट्री सोडून वास्तविक मुद्यावर संभाषण करावे हेच विनंती जय हिन्द
@amolmore3463
@amolmore3463 Жыл бұрын
सर,जातीनिहाय जनगणना झाली तर,लोशाही राहणार नाही. कारण आपले राजकारणी मतासाठी मोठ्या समुहाला जवळ करतील व त्याच समूहाच्या नेत्यांच वर्चस्व राहील. लहान (अल्पसंख्यांक)जातीवर अन्याय होत राहतील. कारण भारतीय संस्कृतीत जात ही फार महत्वाची आहे. तुमच्या सारखे मानवता माननारे फार कमी आहेत.
@akshaypatil747
@akshaypatil747 Жыл бұрын
100% माझ्या मनातलं वाक्य तुम्ही बोलला हे 100% खरं आहे ज्या जातीची लोकसंख्या जास्त त्या जातीला मतदानासाठी राजकीय लोक वापर करणार
@vishalw7988
@vishalw7988 Жыл бұрын
71%कच्चा घरात राहतात म्हणजे सरकारने सर्वांनी पक्के घर बांधली ती आकडेवारी देतात ती खोटी म्हणावी लागेल
@jagdevjaiwal6311
@jagdevjaiwal6311 Жыл бұрын
Sir forest guard bharti process baddal please kahi tari kra.
@DjRushikesh-Latur
@DjRushikesh-Latur Жыл бұрын
बरोबर आहे सर 3:45
@ratnadip7800
@ratnadip7800 Жыл бұрын
नमस्कार मास्तर
@pritmohurle143
@pritmohurle143 Жыл бұрын
सर मी पण जरांगे पाटील यांच्याशी सहमत आहेत, पण सर ओबीसी मधून दिल पाहिजे कि नाही, दिल तर ओबीसी वर काय परिणाम होणार काय प्लीज विडिओ बनवा सर प्लीज 🙏🙏🙏🙏
@sonwane85
@sonwane85 Жыл бұрын
एक्दम बरोबर सर
@girishdabholkar7375
@girishdabholkar7375 Жыл бұрын
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलिस्ट आझाद....
@Nosocial_media
@Nosocial_media Жыл бұрын
किती हास्यास्पद आकडे आहेत गायवाडांनी दिलेली. 6 टक्के मराठा शासकीय सेवेत? इकडचं कोणताही जिल्हा घ्या. 50 टक्के मराठा शासन सेवेत आहेत. कित्येक यांनी तीन दाखले जवळ ठेवलेत. Esbc कुणबी ews. वेळ येईल तशी संधिंघ्यायची.
@maheshChaudhri-fx1le
@maheshChaudhri-fx1le 3 күн бұрын
Khub chhan sir
@kartikgamer3851
@kartikgamer3851 Жыл бұрын
आरक्षण जाती वर बंद करून फक्त सर्व जागा खुला मधून भरावे,ज्याला जास्त मार्क त्याची निवड,मग तो कोणत्या ही जाती असो,त्याला ऑर्डर द्यावे.
@ambedkaritehitesh3485
@ambedkaritehitesh3485 Жыл бұрын
जातिवाद बंद कराल का आधी तुम्ही लोक... पूर्ण video बघून तुला समजल नाही की आरक्षण का दिल गेल. म्हणून तुझ्या सारखे लोक असच विचार करतात...
@Suresh358t
@Suresh358t Жыл бұрын
सामाजिक आर्थिक समानता आली जरा स्वतःला विचारा मग आरक्षण संपवायच बोला मीडिया मध्ये एक ही sc st obc reporter नाही प्रायव्हेट ठिकाणी असाच जातिभेद होतो आरक्षण संपल्यावर असाच जातिभेद होत राहील.
@yogeshingolevip3233
@yogeshingolevip3233 Жыл бұрын
Barobar 💯
@kadamkadam8172
@kadamkadam8172 Жыл бұрын
mala hech mhnaych sar ki je lok sudharle ahet amdar khajdar lok tya maratha samajala je kahi lagel te ten tench kartavy ahe pn te ts karat nhit
@dganesh2121
@dganesh2121 Жыл бұрын
पण सर एवढ्या वर्षा नंतर आता बराबरी झाली दोघांची, आता सर्वांना सारखं पाहिजे, एक तर सर्वांना आरक्षण द्या नाही त कोणालाच नाही
@ambedkaritehitesh3485
@ambedkaritehitesh3485 Жыл бұрын
हज़ारों वर्षापासून जातीभेद केला तर तो दिसते का तुला?
@dganesh2121
@dganesh2121 Жыл бұрын
@@ambedkaritehitesh3485 भाऊ हजार वर्षाचा जर विषय केला तर, या भारतात सर्वात आधी सनातनी होते मग बाकीचे तर नंतर आले आणि त्यांनी सनातनी लोकान वर अत्याचार केले, मग सनातनांनी सुध्दा तेच धरून वाद करायला पाहिजे , पण सर्व जण राहतात न एकत्र आनंदान , काळा नुसार काही गोष्टी मागे पडतात आणि त्या मागे पाडण्या तच चांगल आहे , जर मागच्या गोष्टी पुढे आणल्या तर खूप साऱ्या आहेत , आरक्षणाच सुध्दा असच आहे यात जातीभेद वगैरे काही नाही
@O-MNISCIENT
@O-MNISCIENT Жыл бұрын
​@@ambedkaritehitesh3485 Amhi kela ka Eka na kela mhanu salge doshi hot nahi
@dganesh2121
@dganesh2121 Жыл бұрын
@@O-MNISCIENT अस म्हणणं थोड दुसऱ्या साठी पण लागू करा
@RatanChandel-o9r
@RatanChandel-o9r 11 ай бұрын
बाबासाहेब 🙏🙏🙏
@cops_tejaa_07
@cops_tejaa_07 11 ай бұрын
कडू आहे पण सत्य आहे...., अब राजा का बेटा राजा नाही बनेगा... वही बनेगा, जो काबील होगा.... त्यात sc समाज पुढे आलाय 💯
@vinodthawari7087
@vinodthawari7087 Жыл бұрын
Good
@truthseekerma
@truthseekerma Жыл бұрын
आता बस झालं 75 वर्ष.. आरक्षण हटाव देश बचाव
@rajgruha1
@rajgruha1 Жыл бұрын
SC मध्ये 59 जाती आहेत. फक्त एकच बौध्द समाज आहे. SC मध्ये फक्त बौध्द समाज पुढे गेला आहे. SC मधील 58 समाज पुढे गेलेला आहे का ? (हे मला माहीत नाही)
@narayanbansode4793
@narayanbansode4793 Жыл бұрын
Dr.bansode जय.म.फुले
@prathameshmisal6656
@prathameshmisal6656 Жыл бұрын
Mi karnatakacha amchya gavchi 4 boys ews madhun ssc gd la silect jhalelo ahe thanks to ews reservation thanks to modi goverment EWS jindabad hai jindabad rahega jay hind👍👍👍👍🚩
@sandhyakarde4518
@sandhyakarde4518 Жыл бұрын
Correct sir
@pritisthul4511
@pritisthul4511 Жыл бұрын
Mst sir khup chan👏👏
@bukkittengul
@bukkittengul Жыл бұрын
Nice sir
@itsmegicalmelghat9182
@itsmegicalmelghat9182 Жыл бұрын
❤sir
@lifeislove22
@lifeislove22 Жыл бұрын
Open mdhe amhi jagtoy, pn amhi Roj kam kaavr jaun jgto ani Thodi 2 yekr sheti vr, ghar, shikshan, dukhne, kase bhagtil An 70 hajar MCS computer science la fees 1 varsh ahe, 3 bhavand ahe Education chalu ahe kas kraych sanga mng, mng amchi open category mdhe janmala yeun chul zali ka
@chandrakalashende8701
@chandrakalashende8701 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर ❤
@PrashantSonawane-l1i
@PrashantSonawane-l1i Жыл бұрын
Tumhi amdar nivdun dile jat pahun
@viralvidioshri8959
@viralvidioshri8959 Жыл бұрын
जे दुसरे ओपन mdhe येतात त्यांचे किती अवघड़ hoil amhi maratha आरक्षण विरोधी नाहित का इतर kontyahi कास्ट आरक्षण बद्दल बोलत नाही, थोड़ी आशा ews vr होती त्याला pn स्थगिति ali open मुलानी jayche तरी कूठे ,ashi सुधारना tr kdhich honar nahi ,kahihi zal tri ews वरील स्थागिति उठवावी,magitle nahi mnje kay , सम समांतर करा sglya नौकरी त शिक्षणात करा je खरच कष्ट करतील ते पुढ़िल जातिल
@bharatmangam5492
@bharatmangam5492 Жыл бұрын
Sir pention babat video banva paramilitary force che pention ka kele
@lifeislove22
@lifeislove22 Жыл бұрын
Mng EWS Dil tr ky chulkl ka Sir
@productmanger
@productmanger Жыл бұрын
Sir yevdhich madat SC samaj kartoy tr swatachi purn fees bharun bharat sarkarchi madat ka karat nahi tumcha ha SC samaj.
@hiteshkumarvlogs9536
@hiteshkumarvlogs9536 Жыл бұрын
Exam fees kmi zali pahije sir. Tyavisahi andolan kra sir.
@sagarpatil4645
@sagarpatil4645 Жыл бұрын
Modi mule amhala ews milale jai savidhan
@KanakTrading-m8b
@KanakTrading-m8b Жыл бұрын
हो आरक्षण ने फायदा हा होतोच
@sourabhgandhale
@sourabhgandhale Жыл бұрын
सर तुम्ही तर आरक्षण मध्ये आहेत मग ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरला त्या वेळेस का ओपन मधून फॉर्म भरला नाही
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
माझ्या मते भारतीय सविधान हे समाजामध्ये फक्त मतभेव निर्माण केला आहे लोक म्हणतात भारतीय सविधान खुप मजबुत आ्हे पण वास्तविकपणे सविधान हे अदरूण पुर्णपणे पोकय आहे म्हणुन तर मोदी सारखे काही बोटावर मोजन्या इतके लोक आपल्या सामान्य लोकाना सविधानाच्या नावावर जातीभेद करतात
@devendrapadhen581
@devendrapadhen581 Жыл бұрын
निवडून द्यायच्या वेळेला झोपला होता का तू..डोक वापरुन बोलायच थोड
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
@@devendrapadhen581 माया एक टयाच्या मतान निवडून आले का बैलबुध्धी राहसाण का
@devendrapadhen581
@devendrapadhen581 Жыл бұрын
Tuzya sarkhya tuchya lokani niwdun dile, Aadhi wach savindhan mg . Uchalali jeeb lawali guwala Nako karu
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
@@devendrapadhen581 अब्बे मुर्खा निवडूण देण्यात अन् भारतीय सविधान वाचण्यात काही तर्क आहे विचार करूण त लिहत जा गाढव राहलास न तु
@devendrapadhen581
@devendrapadhen581 Жыл бұрын
Gadhav kon ahe te sarwanchya lakshat yete tuzi comment wachalyawar
@agxtechfact4163
@agxtechfact4163 Жыл бұрын
Sir ऐकाहो ,पशुसंवर्धन सरळसेवा भरती निकाल कधी लागणार sir, खूप दिवस झालेत ,ibps एवढं वेळ नसतो घेत तर काय नेमक update द्या sir
@quickcreation5578
@quickcreation5578 Жыл бұрын
tumchya MLA and MP la vichara ha Question, Sir kahi IBPS che Chairman nahi aahe
@agxtechfact4163
@agxtechfact4163 Жыл бұрын
@@quickcreation5578 सर chairman आहेत असं मी म्हणतं नाही आहे, माहित असेल तर सांगा नाहीतर नका सांगू , offensive reply chi काही गरज नाही आहे.
@gaminghub860
@gaminghub860 Жыл бұрын
Sir OBC le shikun fayada nahi n Exam cha cut off t samaj pahun lagte Kay OBC che potte berojgar nahi rahin
@gaminghub860
@gaminghub860 Жыл бұрын
Mi sir तुमचा कट्टर भक्त आहे
@gauravchaudhari211
@gauravchaudhari211 Жыл бұрын
Mag Sc St La Non Creamy Layer ..chi condition Ka Nahi Master OBC sarakhi..
@चमेलीबाईनाच्या
@चमेलीबाईनाच्या Жыл бұрын
स्वतः बुद्ध धर्म का स्वीकारत नाही.
@Keyboardistkisha
@Keyboardistkisha Жыл бұрын
अक्कल गुडघ्यात . बुद्ध मार्ग आहे तो सगळ्यात बेस्ट आहे . अंधभक्त जरा अभ्यास जास्त झालाय तुमचा. तुम्ही मधी न बोललेलेच बरे.
@sudhakargangurde1557
@sudhakargangurde1557 Жыл бұрын
सर जर आरक्षण मुळे जर समाजाच भल होत नसेल तर तुम्ही अस जाहीर करा की आरक्षण बंद करा सरसकट
@sohelshaikh7475
@sohelshaikh7475 Жыл бұрын
Sir tumach adar karto pan ews var tica karu naka
@ashwinivaidya184
@ashwinivaidya184 11 ай бұрын
Lecture aawdl sir
@sachinfearless416
@sachinfearless416 Жыл бұрын
Pn arakshana mule fee cha khup farak padato
@santoshgade9164
@santoshgade9164 Жыл бұрын
सर... तुमच्या मते जर आरक्षणाने समाज सुधारत नसेल तर मग माझ्या मित्राला जो (open category) असून मराठवाड्यातील एका गरीब शेतकर्‍यांचा मुलगा होता.त्याला मेडिकल cet मध्ये 200 पैकी 181 मार्क पडून सुद्धा त्याचा नंबर लागला नाही... पण त्याचाच वर्गमित्राला जो (obc)176 मार्क होते तरी त्याचा मेडिकलला अ‍ॅडमिशन मिळाले .... याबद्दल तुमचे मत काय .. यात ओपनच्या मुलांची काय चूक आहे ... हे सर्व आरक्षणा मुळे झाले आहे...
@shubhamumale6320
@shubhamumale6320 Жыл бұрын
मेडिकला CET वरून कधी पासून एडमिशन भेटून राहिले गोरं गरीब गोर गरीब करून दुसऱ्याले चुटिया समजून राहिले obc ना सर्व समजून राहिले फेकू पण बस करा आता
@saritasatardey6141
@saritasatardey6141 Жыл бұрын
मेडिकल साठी अॅडमीशन नीट(neet) एक्झाम द्वारे होते.
@PrathameshOhol
@PrathameshOhol Жыл бұрын
मेडिकल ला नीट परीक्षा असते CET वरून फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसी ला नंबर लागतो साहेब....
@ajaykarad-wi9mq
@ajaykarad-wi9mq Жыл бұрын
महारष्ट्र मध्ये मराठा शिवाय कोणीच हुशार नाही का दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री चालत नाही.....
@ajitdurge7254
@ajitdurge7254 7 ай бұрын
😂 Kay knowledge ahe chomnya Abe neet dyavi lagte tyachya sathi
@rajumore15
@rajumore15 Жыл бұрын
Peper black mailing vs political 🧠🧠
@satishlone7650
@satishlone7650 Жыл бұрын
Aho sir ews reservation he Naukari mde nhi fakt education sandrbhat ch ahe
@gauravchaudhari211
@gauravchaudhari211 Жыл бұрын
Tamilnadu Madhe 69 % Ahe ..tyavar Bola Master Thodas.. Manaje kahitari Balance Vatanar
@ashishpawar6097
@ashishpawar6097 Жыл бұрын
1 number right🙏🙏🙏 sir
@babanhiwale7374
@babanhiwale7374 Жыл бұрын
Khar ahe paay odhte
@shubhamrathod5016
@shubhamrathod5016 Жыл бұрын
he ky chly, tcs vr koni avaj uthu shkta ky? sudharit jaga mhnun adhi dilele jaga mdhun ek jaga kmi kelet raygad mdhe (vj) che plz koni tri bola yavr
@PurushottamBorkar-w6x
@PurushottamBorkar-w6x Жыл бұрын
Bau.mala.tumche.calas.paje.pan.mi.45.varsha.aahe
@akshayjaitapkar6801
@akshayjaitapkar6801 Жыл бұрын
वर्धेत ग्रामपंचायत ला मास्तर ची काँग्रेस बेक्कार हरली म्हणे..😂😂😂
@archnaatram8520
@archnaatram8520 Жыл бұрын
Mi ya goshti babt sahamt aahe ki jaati nihaay janganna zali pahije
@homosapian24
@homosapian24 Жыл бұрын
Mulat Budha dherma madhe jati, varna nahi, uchh nich nahi tar buldhana reservation kase kay? Ani budhachi jar pragati zali asel tar tyanche reservation kaadhun ghya ANI tyacha faayda ither garreb ANI ajun hindu dherma madhe magas asalelya 55 jatina dyaa karan tyana ajun garaj ahe.. Budha lokana garaj nahi... JAI BHIM, JAI MULNIVASI
@sagarzirmire8469
@sagarzirmire8469 Жыл бұрын
Sir amhi tumche srw video pahato ugi ata EWS vrti khapar naka fodu kadhi tari hay pn sanga ki mandal commission ni obc sathi 14% suruwatila reservations dila tya nntr tyachi limit evdhi kasa kay increase keli geli without any documents..tevha nhi ka hot savidhanacha apman..obc wale itka diws kasa ky fukat khaat ahet reservations tyavr tumhi bola video bnvun..ata SC la chukich tharvanare tumhi kon ahat..EWS mule kiti loka education gheu lagle..atta obc vr prashan ala ki mg Sc vr doubt ala tumhala..aaj athvu laagla ka tumhala jati nihaay janaganana itka diws ka gap hote. aaj marathe obc madhun maagu laagle ki sagle chukiche vatu laagle even SC suddha pn hay ka accept nhi krt ki OBC madhil kittek jati illegal pane fukat khaat ahet jaatichya nawa khali..tumhi obc ahet samju shkto kutha dukhty te tumchya..marathyanna kontya basis vr tumhi obc madhun baher kadhla adhi tr reservations hota tyache proof maanda tumhi..tumhi pn bhaktach ahat ..manjrila vatta dudh pitana koni nhi pahat tila pn srw jn pahat astat ..tashe ahat tumhi..ale SC la dnyan dyla ata
@Sahil_narule
@Sahil_narule Жыл бұрын
Sir ahankar insaan ko andha bana deta hai.. Jay shree ram 🚩
@hsa1372
@hsa1372 Жыл бұрын
Sir तुमची जात कोणती आहे ?
@Suresh358t
@Suresh358t Жыл бұрын
Sir kontyahi samajacha aso Jo babasahebana wachto to khara bolto
@shrirangpatil3566
@shrirangpatil3566 Жыл бұрын
सर ईडब्ल्यूएस आरक्षण, हे आरक्षण ओपन मधूनच आरक्षण दिले आहे.
@amolkale475
@amolkale475 Жыл бұрын
Tya pekha saman nagri kayada Nako ka te tar saglyat changle nahi ka😅
@PrajktaDiwan
@PrajktaDiwan 10 ай бұрын
Emandari madhe lagle na tr ghya tyanchi mains😂are sir tumchya kadun hi apeksha nvti.
@rajumore15
@rajumore15 Жыл бұрын
Sir ,peper ghotyavar bola Education ghotola vs political parties vs 🧠 poor category years to years
@T.S.R.
@T.S.R. Жыл бұрын
तिकीट दिली वाटते याले आठवले नी
@officialtrkstatus3881
@officialtrkstatus3881 Жыл бұрын
सर तुमच अस बोलन शोबन नाही तुम्हाले बोलाच असन त सर्व जातीसाठी बोलाव लागेल फक्त sc वाल्याची बढ़ई मारु नका तुम्ही एक शिक्षक आहे वकील नाही
@ashoktekale3144
@ashoktekale3144 Жыл бұрын
मराठा समाजाचे मुळना का? शिक्षण देत नाही सर
@ashokbagde5758
@ashokbagde5758 Жыл бұрын
Purn bhartst jati jngna jalya pahje sglya adhikar milala pahje
@amolkale475
@amolkale475 Жыл бұрын
Aarkshan chi kid nakoch aata saman Nagari kayada Aala pahije sagle natke band hoin
@gauravchaudhari211
@gauravchaudhari211 Жыл бұрын
Ews Var Thika Karu Naye ...master.
@dr.anandkumar1570
@dr.anandkumar1570 Жыл бұрын
Lagna karyakram na karta Paisa jast na udhalta court Marriage kara Bramhana kadun kontech karya karu Naka.
भारतीयं राज्यघटना |पाश्वभूमी |#niteshkarale #karalesir
1:06:45
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 22 М.
This Game Is Wild...
00:19
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
महाविकास आघाडी निवडणूक हारण्याची कारणे ....| #niteshkarale #karalesir #mpsc
1:06:35
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 360 М.
JM Vishesh । खळबळजनक मुलाखत । Marathi News
15:52
Jai Maharashtra News
Рет қаралды 145 М.
GDP GNP MNP म्हणजे काय ?  भाग 1  #niteshkarale #karalesir #mpsc
57:16
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 10 М.
भारतीय राज्यघटना | राज्यसभा कलम ८० |#niteshkarale #karalesir
1:09:55
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 9 М.