"खरंतर मी 'किसींग सीन'साठी नाही म्हणाले होते..." | Lalit Prabhakar & Gauri Nalawade Interview

  Рет қаралды 324,865

Kalakruti Media

Kalakruti Media

Күн бұрын

नाद करायला एक धम्माल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ज्याचं नाव आहे 'टर्री'!
त्यानिमित्ताने अभिनेता 'ललित प्रभाकर' व अभिनेत्री 'गौरी नलावडे' यांच्याशी मारलेल्या गप्पा...!
#lalitprabhakar #gaurinalawade #tarri #interview
Connect with us on
Website: kalakrutimedia...
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com

Пікірлер: 115
@shashankjadhav9798
@shashankjadhav9798 3 ай бұрын
ललित म्हणतोय की आम्हाला तर ते सवयीच आहे 😮😮 म्हणूनच तो कधीही लग्न करणार नाही अस म्हणतोय 😔 खरं सांगू का ललित तुला दुसऱ्या अभिनेत्रींसोबत पाहिले की खूप राग येतो म्हणजेच खूप वाईट वाटते कारण ❤❤प्राजक्ता ललित❤❤हीच जोडी आम्हाला खूप आवडते 👍👌👌😊 तुमच्या जोडीचे भरपूर चित्रपट मालिका येत ह्याच सदिच्छा 🙏👍😊 मी शितल जाधव🙏
@Rohit_45fangirl
@Rohit_45fangirl Жыл бұрын
Only here for Lalit ❤❤❤and going to watch #tarri in theaters 🔥❤🤞👍💯
@manjiripatkie9254
@manjiripatkie9254 Ай бұрын
खूप खरी उत्तरं दिली आहेत दोघांनीही. गौरी seems to be quite matured. ललित चा तर प्रश्नच नाही. तो पहिल्यापासूनच खूप dedicated कलाकार आहे. Love you Lalit ,!!
@Rohaaaaaaaannn
@Rohaaaaaaaannn Жыл бұрын
Lalit चे movie मला फार आवडतात खूप attractive आणि perfectionist आहे and suitable for all characters
@shobhatikam1334
@shobhatikam1334 Жыл бұрын
खूप छान जोडी वाटली,मुलाखत छान👍👍👌🌹🌹
@sarveshgaikar525
@sarveshgaikar525 Жыл бұрын
New fresh jodi 😊😊 Khupch chhan 👏👏👏👍👍👍
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 Жыл бұрын
अरे करा ना किसींग करा आणि काय काहीं ही करा... भूमिकांची गरज म्हणून करा... नंतर काळाची गरज म्हणून बेड सिन करा... मराठी इंडस्ट्री बदलतंय... या.. या.. आपल्याला बॉलीवूड शी बरोबरी कऱ्याची आहे.... अजुन किती नागड होता येईल ते पण बघा... कारण भूमिकेची गरज आहे.... मस्त..
@riturathod
@riturathod 8 ай бұрын
Hech tumhi hindi sinemat avdine baghta😅
@riturathod
@riturathod 8 ай бұрын
Hindi sinema madhe he seen apn dokyavr neun thevlay
@nitavp2359
@nitavp2359 Жыл бұрын
Lalit is a favorite...❤️
@nishantkhade9431
@nishantkhade9431 Жыл бұрын
ललित एकदम भारी कलाकार आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻गौरी सुंदर आहे खुप 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 Жыл бұрын
भारीच🔥#आम्हीनगरकर❤ नक्कीच पाहणार..
@creaternewidea4442
@creaternewidea4442 Жыл бұрын
Khup chaan interview 🔥🔥🔥😍 😍 Kalakruti Cha Content Khup changal asto keep it up😍🔥👌👍👍
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
Interview pahatna khup mst vatal🔥👌👍😍❤️ Movie cha trailer aani song khup bhari ahe❤️❤️ mala tar savya ahe is epic 😅😅😍😍❤️👌🔥
@urvipalav9694
@urvipalav9694 Жыл бұрын
Khup chan jodi i liked both of u 😘
@prarthanagharat7835
@prarthanagharat7835 9 ай бұрын
Lalit super smile
@swatibansode1803
@swatibansode1803 Жыл бұрын
Lalit ❤️❤️
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
मुलाखत घेणारे सुद्धा सेन्सेबल असावे लागतात ..तेच आता नाही आहेत ...
@creaternewidea4442
@creaternewidea4442 Жыл бұрын
interview घेणं सोपं काम नसतं, मागून बोलणं सोपं असतं पण पण प्रत्येक्षात करणं कठीण असत, म्हणून बोलतांना विचार करावा
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz Жыл бұрын
@@creaternewidea4442 हो का 😂😂😂
@creaternewidea4442
@creaternewidea4442 Жыл бұрын
@@NJ-yh4kz ho kadhi krun bgha mg samjel
@NJ-yh4kz
@NJ-yh4kz Жыл бұрын
@@creaternewidea4442 आमच्या वर असली फालतू गिरी करण्याची वेळ आली नाही..... तुम्हीच करा ते.
@AkshayPatil-dp9lj
@AkshayPatil-dp9lj Жыл бұрын
Gauri nalawade ek number aahe
@shruti609
@shruti609 Жыл бұрын
Lalit sathi👍
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 Жыл бұрын
ललित आता तू तरूण ऋषि कपूर सारखा दिसतोस."खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो"हे गाणे पहा...
@yogeshlondhe5949
@yogeshlondhe5949 Жыл бұрын
Lalit❤
@ErGansh007
@ErGansh007 Жыл бұрын
ललित भाऊ...साठी...जय खान्देश
@4in1kkkk78
@4in1kkkk78 6 ай бұрын
बॉलीवुड ची घान आली मराठी चित्रपट त
@rakeshk9947
@rakeshk9947 Жыл бұрын
Interview ghenari gauri peksha jast bhav khaun geli, kay tichi smile aapan tar fida zalo yaar.
@pravinnaik9893
@pravinnaik9893 Жыл бұрын
Beautiful
@snehalhumbre958
@snehalhumbre958 Жыл бұрын
Marathi cinama la pude gheun janya sati kissing scene dile pahije as mala nahi vatat...tya shivay pn movie chalatat...jari kall pude Gela asel tr marathi industry mdye marathi sankruti japali pahije....ya actress ch mahit nahi pan... Mi lalit la jyrg pasun follow karte to ek uttam actor ahhe... Tychya uttam kamamule Tyne marathi cineshrushti la khup chaan chitrapat dile ahhet...te he ase scene na deta...Ani lokani pan khup Chan pratisaad dila hota sarvna... Jari kissing scene nasta tari lokani ata jevda pratisaad dila ahe tasach dila asta....
@SinghmP24
@SinghmP24 Жыл бұрын
नाही म्हणाले होते...पण नंतर मलाच राहवले नाही...आणि मी स्वतचं दोन चार वेळा रिटेक केले🤣😂
@yoginipise8045
@yoginipise8045 Жыл бұрын
🤣🤣
@vandanaphalke4157
@vandanaphalke4157 Жыл бұрын
😄😄😄
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
Tu director ahe vat , tond dil mhnun chu sarkh bolaych ka
@SinghmP24
@SinghmP24 Жыл бұрын
@@sonaligaikwad7443 तुझी का 🔥🔥🔥🔥...तुला तोंड दिलय म्हणून तू मात्र चुकिया सारखे बोल...
@ज्योतीठाकूर-ठ7ख
@ज्योतीठाकूर-ठ7ख Жыл бұрын
Gauri jast shining marte. Hila konich propose nahi kelay kadhi. Aamchya colony madhli aahe hi
@rudrakshgraphics5391
@rudrakshgraphics5391 Жыл бұрын
Kya baat hai.... Khar ki kaay..?? 😄😄
@urmilakawane
@urmilakawane Жыл бұрын
Garaj nasate ashya sceen chi south che movie kiti chalatat without ase sceen , marathiche movie evadhe bhari astat garaj nahi , forward hon mhnje ass kahi dkahvan ass nahi
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
आपण सर्व south च्या movie बघितल्या आहेत का, नसेल तर बघा त्यातही असे सीन असतात, आणि असेही movie जिथे kissing सीन नाहीत, हेच मराठी मध्येही आहे काही चित्रपटात kissing सीन आहेत काही चित्रपटात नाही, so बोलतांना विचार करून बोलावं, Ex. गौरीचा गोदावरी पाहिला का त्यात kissing सीन नाही पण यात आहे म्हणजेच चित्रपटाच्या कथेनुसार सीन असतात बस एवढं आहे, जर हे समजत नाही तर मग बौद्धिक क्षमता कमी आहे
@npm6598
@npm6598 Жыл бұрын
@@sonaligaikwad7443 वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@@npm6598 त्यातही असतात छोटे सीन वाटलं बाहुबली चित्रपटातील प्रभास आणि तमाना चं गाणी पाहावं, आणि आपण खूप मोठे कलाकार आहात वाट acting कौशल्य वैगरे बोलत आहात, तुमच्या सारख्या लोकांना साधं कॅमेरा समोर उभ केलं तर बोबडी वळेल,
@IndianRouter
@IndianRouter Жыл бұрын
मी पहिलं kiss करायला नाही म्हटलेलं पण नंतर माजा आली मग थांबले नाही....😂😄😄😅 काय प्रश्र्न काय उत्तर 😂😄😄😅
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
काय तू चुतीय आणि काय तुझे ते फालतू विचार
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Жыл бұрын
कथानकाची गरज होती...
@sunnychavan3741
@sunnychavan3741 Жыл бұрын
भूमिकेची गरज kiss 😘
@princearyan80
@princearyan80 Жыл бұрын
इंडस्ट्री खुप पुढे जाते आहे 😀
@mugdha_studyabroad
@mugdha_studyabroad Жыл бұрын
Adopt nahi adapt
@omkarkute9876
@omkarkute9876 Жыл бұрын
Lalit prabhakar looks and talk like rohit sharma but in fitness lalit has upper hand than rohit sharma
@Rohit_45fangirl
@Rohit_45fangirl Жыл бұрын
What a comparison bro! You have compared my two favorite stars in their own sectors
@BDESAI777
@BDESAI777 Жыл бұрын
Hya anchor cha naav kay aahe,
@sandeepkuchekar6990
@sandeepkuchekar6990 Жыл бұрын
Marathi Industry pudhe jat aahe..kissing scene common hot aahe.Shivya, ashlilta, sagalya maryada film industry ne olandalya aahet.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 6 ай бұрын
गौरी तर gone case च आहे
@SidhantKBr
@SidhantKBr Жыл бұрын
Marathi madhe kissing aata common jhal aahe karan Bollywood maage hyani pan laja sodlya aahet
@shethlokan
@shethlokan Жыл бұрын
अरे काय ती केसं अर हो सुंदर आहेत
@sk19835
@sk19835 Жыл бұрын
Actress ch nak moth ahe hila kuni propose kel asel
@vandanaphalke4157
@vandanaphalke4157 Жыл бұрын
हो. सौदर्यातला बारकावा बरोबर टिपला आहे. तिच नाक मोठ आहे.
@actualangel5133
@actualangel5133 3 ай бұрын
Kissing scene kartana , naaak madhe aale ka ???😜😜😜😜
@ketki_joshi
@ketki_joshi Жыл бұрын
What's wrong with lalit's hair
@npm6598
@npm6598 Жыл бұрын
वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@NP m त्यातही असतात छोटे सीन वाटलं बाहुबली चित्रपटातील प्रभास आणि तमाना चं गाणी पाहावं, आणि आपण खूप मोठे कलाकार आहात वाट acting कौशल्य वैगरे बोलत आहात, तुमच्या सारख्या लोकांना साधं कॅमेरा समोर उभ केलं तर बोबडी वळेल,
@sk19835
@sk19835 Жыл бұрын
Song madhe Kay garaj ahe bhumikechi garaj...director Ani producer chi vait pravurtti diste...adhalrao cha mulga asun Asa karav lagta ?
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@@sk19835आपण नीट वाचलेल दिसत नाही मी म्हणून त्यात mention केलं आहे बाहुबली मधील गाणं, song मध्ये काय अभिनय करावा लागत नाही अस जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची ही बौद्धिक क्षमता काय हे कळतं. Director aani producer च म्हणाल तर वाईट प्रौरीती काय आहे सांगल का बरं, रोमँटिक song मध्ये action सीन दाखवणार का... कळतं नाही मराठी चित्रपट लोकांना का खाली पाडावा वाट
@sk19835
@sk19835 Жыл бұрын
@@sonaligaikwad7443 mazi baudhik kshamata vicharna ha jagatla sarvat motha joke ahe😀jya mansala 1000 paryant padhe yetat..jo kontehi song mhanu shakto chan.jyacha favourite singer sonu nigam ahe na ki amruta fadanvis sarkhe bogus singer...tyachya baudhik kshamatebaddal vichartay tumhi..
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@@sk19835 हे तर आपण म्हणत आहात पण तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही तुमची बौद्धिक क्षमता काय आहे, एका छोट्या सीन वरून बोभाटा करत आहात बिनकामाच इतकी बौद्धिक क्षमता असती तर कळलं असत तो सीन चित्रपट आणि गाण्याच्या गरजेनुसार घ्यावा लागतो
@Jy_02
@Jy_02 Жыл бұрын
Heroine Kantalali vatat interview la
@mrstudent5687
@mrstudent5687 Жыл бұрын
😂kiss karatana maja aali . lokanna tas watal pahije mhnje uthla pahije
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
काहीही विचारतात प्रश्न ..किसींग सीन हा काय प्रश्न आहे का ? सेन्सबाल विचारा ,
@creaternewidea4442
@creaternewidea4442 Жыл бұрын
एखाद्या चित्रपटातील अशा सीन बाबत सामान्य लोकांनी काहीही वायफळ पसरवण्यापेक्षा, समोरून हा प्रश्न विचारून स्पष्ट केलं की कळत त्या सीन मागे काय हेतू आहे , म्हणून हा प्रश्न योग्य आहे, पण हे काही लोकांना कळत नाही ना.... बोलायचं म्हणून काहीही बोलायचं नसत
@snehaladkat2101
@snehaladkat2101 Жыл бұрын
@@creaternewidea4442 Right...👍
@Engineer_1193
@Engineer_1193 Жыл бұрын
@@creaternewidea4442 आपल्याला तर interview वालीच आवडली, बिंदास आणि बेधडक , हसून खेळून प्रश्न विचारत आहे. 🥳
@npm6598
@npm6598 Жыл бұрын
वाह रे वाह काय तर्क आहे 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा
@viveksamant4872
@viveksamant4872 Жыл бұрын
👍
@dipsangel
@dipsangel Жыл бұрын
Same college me nd lalit but to itka smart nai vataycha cycle var yaycha collegela
@shankardhas6428
@shankardhas6428 Жыл бұрын
Do not spread bad culture in socity
@quevera
@quevera 3 ай бұрын
Didn't like lalit doing kissing scene. He looks too civilized for such a role.and scene.😮
@satishjangam9501
@satishjangam9501 Жыл бұрын
8.23
@ntm35810
@ntm35810 Жыл бұрын
Kritika Kamra!!!
@pankajbhukan5213
@pankajbhukan5213 Жыл бұрын
Ha cinema theatre la yeu dya but...mang baghu....nahitar tevha pan pathan ch chalu asaycha
@sadhanabudhkar8905
@sadhanabudhkar8905 Жыл бұрын
कीती वेळा केस उगीचच सारखे करते गौरी ..,काय गरज आहे का ?
@creaternewidea4442
@creaternewidea4442 Жыл бұрын
तिचे केस चांगले आहेत म्हणून, काही लोकांचे नसतात ना मग ते असेच दुसऱ्यांना म्हणत असतात काहीही ,, आणि नीट पाहिलं तर समजेल कसे पुढे येत होती तर मुलाखत चालू आहे तर कॅमेरा मध्ये केस दिसणार म्हणून बाजूला करत असेल, हे गौरीला माहिती आहे गौरी ही खूप उत्कृष्ट कलाकार आहे गोदावरी मध्ये तिचं काम हे उत्कृष्ट आहे आणि या चित्रपटात ही तिने उत्तम काम केले असेलच आणि चित्रपट प्रदर्शित झाल के समजेल चं देशात बोलायचं स्वतंत्र आहे म्हणून काहीही बोलायचं नसत
@padmashreekulkarni3083
@padmashreekulkarni3083 Жыл бұрын
Kharach godavari madhe khup chan kaam kele aahe
@marathimanus1147
@marathimanus1147 Жыл бұрын
तुला काय करायचंय?
@SinghmP24
@SinghmP24 Жыл бұрын
ती लल्यावर लाईन टाकतेय....
@shrutibajarevlogs
@shrutibajarevlogs 3 ай бұрын
Nagar cha nav ala mh aapn ata tarrii bghnar
@vaishaligangane4730
@vaishaligangane4730 Жыл бұрын
Kissing scene ghyachi kahi garaj navti. Pathan movie evdha super hit jala. Tya madhe ek pan kissing scene nahiye. Think about it
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
पण तुम्ही त्यातलं गाणी पाहिला नाही वाट, आणि पठाणच्या आधी तुम्ही लोकांनी किती बिनकामाचा विरोध केला होता,, मूलाखत पाहिली असेल तर कळेल गौरीने त्या सीनची काय गरज होती ते सांगितलं आहे, पण काय आहे ना काही लोकांचं असत बघायचं नाही ऐकायचं फक्त तोंड आहे म्हणून बोलायचं, म्हणून मूलाखत बघा, चित्रपटाच्या गरजेनुसार सीन असतात पण हे माहिती असण्यासाठी ते क्षेत्राची माहिती असावी लागते, बस बोलायचं म्हणून बोलत सुटायचं, जरा अभ्यास करा बोलायच्या आधी
@vaishaligangane4730
@vaishaligangane4730 Жыл бұрын
@@sonaligaikwad7443 excuse me ..me navta kela Virodh
@vaishaligangane4730
@vaishaligangane4730 Жыл бұрын
@@sonaligaikwad7443 tumhi actress ahat ka 🤭
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@@vaishaligangane4730 अच्छा मान्य केलं, पण एवढं तर माहिती आहे ना, की लोक त्याला विरोध करत होते, पण movie पाहायला तेव्हा समजलं ना movie is good so हा movie पाहायला शिवाय हात पाय नसलेले शब्द वापरू नये
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
@@vaishaligangane4730 नाही, पण त्या क्षेत्रातील काम काय असत काय मेहनत घ्यावी लागते so म्हणून दुसऱ्याने काय मेहनत घेतली हे माहिती नाही तर बोलूचं नये, तुमच्या सारख्या लोकांमुळे मराठी चित्रपट पुढे जात नाही, चित्रपट हा चित्रपटा सारख पाहावा बोलायचं म्हणून काहीही नसतं बोलायचं
@rajendrakadam4636
@rajendrakadam4636 2 ай бұрын
Bhumikechi garaj nahi hi galla jamvaychi garaj.
@rajendrakadam4636
@rajendrakadam4636 2 ай бұрын
Purviche cinema without kissing bharpur challe. Tyachyat navhate kissing scene's mag Kay garaj ahe
@harshishug729
@harshishug729 Жыл бұрын
Hand activities 😂😂😂😂
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 Жыл бұрын
Lalit is a good actor but the interview is bakwas
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
Lalit is good actor aani interview he khup bhari ahe , ek interview ghenyasathi he khup mehanat ghyavi lagte , te kathin ast mhanun ekhadya vyakti la changl bolu shakat nahi tr nindan vaait he bolu nahi Interview khup bhari ghetla ahe anchor ne mam keep it up 🔥🔥👌👍👍
@snehaladkat2101
@snehaladkat2101 Жыл бұрын
Jar aaplya la ekhadya goshti madhle kahi kalat asel tar kahi hi comments pass karu naye...
@milindjadhav9896
@milindjadhav9896 Жыл бұрын
Kahee tari navin kara re Tich gheesi pithi story nahi pahije Lok south movie shi compare karat ahet bollywood industry la Ani tumhi kissing scene madhe adakala ahat Imp kay ahe t samja Content very imp ahe ani tyach barobar masala sudha
@sonaligaikwad7443
@sonaligaikwad7443 Жыл бұрын
Trailer bgha aadhi new cha ahe Marathi madhye action movie kami ahet , pan kay ahe na marathi lok marathi industry la pudhe jaun det nahi , South aani bollywood aani Marathi ya teen he industry veglya ahet mhanun jara vichar kara ekda Pan tumch laksh ty kissing seen varch ka laksh jast mahnje yaat dosh konach Aani trailer varun movie cha content thrvan kit pat yogy ahe swatch vichar karava Soda he dhande Marathi movie la mage khechnyach
@npm6598
@npm6598 Жыл бұрын
अगदी बरोबर. वाह रे वाह काय तर्क आहे यांचा 🤣 भूमिकेची गरज!!! अरे जेव्हा अभिनय कौशल्य कमी पडत तेव्हा भावना व्यक्त करण्यासाठी किसींग सीन्स दाखवावे लागतात. अरे शिका जरा साऊथ च्या निर्मात्यांन कडून. तरी समजत नसेल तर 💥सिता रामम् 💥चित्रपट पाहावा
@nutanpathak1159
@nutanpathak1159 Жыл бұрын
विस्कळीत असणे
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 13 МЛН
Aaichya Hatacha । ft. Lalit Prabhakar, Hemlata Prabhakar | #Bha2Pa
21:12
Bharatiya Touring Party
Рет қаралды 742 М.
Ravishing Prajakta Mali on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
58:32
Sulekha Talwalkar
Рет қаралды 686 М.