Рет қаралды 86,574
पारंपरिक पद्धतीने तयार केलेली सारस्वत पद्धतीची 'खदखदं' हि डिश तुम्ही नक्की घरी बनवा. तुम्हाला हि डिश कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
.
साहित्य - प्रत्येकी 100 ग्राम सर्व भाज्या घ्याव्या किंवा आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त कराव्यात. लाल भोपळा, कच्ची केळी, बटाटा, अळूच्या मुंडल्या (अरबी) रताळे, मक्याच्या कणसाचे ७ ते ८ तुकडे, ओले किंवा सुके शेंगदाणे भिजवून घेणे.नारळाची १ वाटी, ५ ते ६ लाल मिरच्या, हळद १/२ चमचा, मीठ, गुळ (चवीपुरता) चिंचेचा कोळ, २ टेबलस्पून तुरीची डाळ (शिजवून) ६ ते ७ तिरफळे, २ चमचे खोबरेल तेल.
.