Khupach sundar disat aahet.swadist recipe.Thank you so much 🙏
@MadhuriJayram Жыл бұрын
Dhanyawad 😀
@jayashreeshedge3729 Жыл бұрын
खूप च छान , वाटीचे माप आणि ग्रॅम मध्ये पण संगीतल्यामुळे धन्यवाद
@MadhuriJayram Жыл бұрын
धन्यवाद 😀🙏
@anitajamdar719610 ай бұрын
मी तुम्ही दाखवली तशीच पोळी कर ते पण मी दुधात रवा मैदा भिजवून करते त्यामुळे जास्त ठिसूळ आणि चवीला छान लागते करून बघा खवा भाजल्यामुळे सारण ८ते१०दिवस फ्रीजमध्ये रहाते खराब होत नाही पोळी थोडी अजून पातळ लाटली तरी चालेल सुंदर झाली 👌👌👌👌
@swatideodhar23712 жыл бұрын
मस्त,करून बघेन, प्रमाण आणि पद्धत explaination सोपे , खूप आवडते
@MadhuriJayram2 жыл бұрын
खूप धन्यवाद स्वाती. तुम्ही एवढं मनापासून लिहिता त्यामुळे खूप बरं वाटतं मला. 😀
@surekhachavan7457 Жыл бұрын
खूप छान पद्धतीने दाखवली
@MadhuriJayram Жыл бұрын
धन्यवाद 😀🙏
@anitawagle17852 жыл бұрын
प्रत्येक रेसिपी चविष्ठ, सोपी आणि मुख्य म्हणजे नवशिक्यांना पण करायला जमतील अशा खुप खुप शुभेच्छा
@MadhuriJayram2 жыл бұрын
खूप धन्यवाद 😀
@krishnakantchandoskar693 Жыл бұрын
1:09
@mirakortikar4536 Жыл бұрын
फारच मस्तच आहे पोळी
@MadhuriJayram Жыл бұрын
खूप धन्यवाद 😀
@anitakarode80952 жыл бұрын
खूप छान reciepi आहे मी करून बघीन नक्की
@MadhuriJayram2 жыл бұрын
हो नक्की करून बघा 😀
@rashmibagul92362 жыл бұрын
माझी आजी नेहमी करायची खव्याच्या पोळ्या...आज तुम्ही रेसिपी दाखवली..thank you. नक्कीच करून बघणार
@MadhuriJayram2 жыл бұрын
हो जरूर करून बघा 😀
@meenagokhale8619 Жыл бұрын
मस्त. बौलता
@MadhuriJayram Жыл бұрын
खूप धन्यवाद 😀
@medhasohoni79992 жыл бұрын
खूप छान झालीय खव्याची पोळी खमंग नक्कीच करुन बघीन.
@MadhuriJayram2 жыл бұрын
धन्यवाद मेधावहिनी 😀
@dipikashukla426 Жыл бұрын
काकु तुमच्या प्रमाणे मी खवा पोळी केली खुप छान झाली सर्वाना खुप आवडल्या thanks खुप खुप धन्यवाद
@MadhuriJayram Жыл бұрын
अरे वा ंछानच
@geetabhoir89902 жыл бұрын
Chan aahe
@jayashreesathe60262 жыл бұрын
खूपच छान सोप्या पद्धतीने सांगितलय तुम्ही....
@MadhuriJayram2 жыл бұрын
खूप धन्यवाद 😀
@aratimahajani13042 жыл бұрын
किचकट पदार्थ सुद्धा खुप सोप्पा करुन सांगता...तुम्ही दिलेल्या tips मुळे पदार्थ बिघडूच शकत नाही. खावा पोळी सुंदरच जमली आहे. तुम्ही दाखवलेल्या चिरोटे आणि गुळपोळी च्या recipe प्रमाणे मी नेहमीच मी केलेले हे पदार्थ superhit होतात.मनापासून धन्यवाद🙏🌹
@MadhuriJayram2 жыл бұрын
तुम्हाला मी दाखवलेला पदार्थ सोपा वाटतो ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुमचा पदार्थ बिघडू नये हीच इच्छा असते माझी. रेसिपी जमली ती की उत्साह वाढतो आपला आणि त्याचा मला खूप आनंद होतो. तेव्हा खूप धन्यवाद तुम्हाला 😀
@meenagokhale86192 жыл бұрын
खूप छान बोलता. ब्राह्मणी. शुद्ध. काही काही जणी च्यमच्या म्हणतात . ऐकवत नाही हो. आपली ब्राह्मणी भाषा च खरी.
@rujutatilak54482 жыл бұрын
एक नंबर,तोंडाला पाणी सुटले 👌😋😋
@MadhuriJayram2 жыл бұрын
धन्यवाद 😀
@seemagokhale38202 жыл бұрын
खव्याची पोळी मस्तच👍🙏
@MadhuriJayram2 жыл бұрын
धन्यवाद 😀
@truptikapse37302 жыл бұрын
Khup ch chan khawa poli
@MadhuriJayram2 жыл бұрын
धन्यवाद त्रुप्ती 😀
@radhikajoshi9232 жыл бұрын
Khup sundar thank you
@laxmandesai98292 жыл бұрын
Khupc. Mastttt
@MadhuriJayram2 жыл бұрын
खूप धन्यवाद 😀🙏
@laxmandesai9829 Жыл бұрын
@@MadhuriJayramखुप सुंदर
@samriddhiphatak6452 Жыл бұрын
काकू, नेहमी सारखीच छान पद्धत पोळीची अणि तुमच्या शिकवण्याची. बरे झाले तुम्ही ही रेसिपी शेअर केलीत. माझ्या मुलीला खूप आवडतात खव्याच्या पोळ्या. आता मी नक्की करून बघेन. धन्यवाद
@MadhuriJayram Жыл бұрын
हो नक्की करून बघा 😀
@veenabedarkar52972 жыл бұрын
खूपच छान
@MadhuriJayram2 жыл бұрын
धन्यवाद 😀
@vaijayantijoshi9332 Жыл бұрын
@@MadhuriJayram फारच छान!
@vrushalibhat96998 ай бұрын
Unhalyat kelya tar chaltil ka khava garmine baher yeil ka
@MadhuriJayram8 ай бұрын
हो चालतील की
@yogitavirendradeshpande43872 жыл бұрын
मी तुमच्या almost सगळ्या recipe करून बघते... छान जमतात... मी आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला नमस्कार आणि धन्यवाद