Рет қаралды 139,918
गरीने खेकडे कसे पकडतात आई कडून शिका 🦀 | Khekade Vlog Kokan | Fishing Vlog | Crab Catching | Kokan 🦀 | Khekade Kase Pakadatat | Crab | Kokan Khekade | Khekada | Khekade Marathi Vlog 🦀 | Fishing Video | Khekade Video
नमस्कार
मी संतोष गिरे
Mi आदिवासी या youtube चॅनेल वरती सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
आज पर्यंत तुम्ही आदिवासी जीवनाविषयी फक्त ऐकले किंवा थोडक्यात बघितलेही असेल परंतु आदिवासी जीवनाविषयी खूप गोष्टी आहेत ज्या अजून खूप जणांना माहित नाही
आदिवासी समाजामध्ये खूप प्रकार आहेत त्यापैकी मी हिंदू म ठाकूर या समाजाचा
माझ्या समाजातील आदिवासी जीवन आदिवासी डान्स परिसर परंपरा श्रद्धा या सर्वांची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हेच माझ्या चॅनेल चे ध्येय आणि माझं कर्तव्य आहे
तरी तुमचे आशीर्वाद माझा पाठीशी असुद्या
ही माहित दुसऱ्यांनाही कळवा आणि Mi आदिवासी चॅनेल ची माहिती द्या
About This Video:-
1) खेकडे पकडण्यासाठी चारा
2) खेकडे पकडण्याची आदिवासी पद्धत
3) खेकडे पकडतावेळेसचा थ्रील आणि मज्जा.
वरील सगळे या व्हिडिओमाघेदाखवले आहे
धन्यवाद
तुमचा
संतोष गिरे
आणि आपला
Mi Aadiwasi Vlogger
#khekade #fishing #khekadevlog #khekadekasepakadtat #khekadaVlog #khekademarathivlog #khekadavideo #crabs #crabcatch #crabcatching #fishingvlogs #fishingvideo #fishhunting