Kheltuya khel Asa Maitar | Lyrical | Adarsh Shinde | Marathi Lyrics

  Рет қаралды 3,478,567

Marathi Lyrics

Marathi Lyrics

3 жыл бұрын

नमस्कार मित्र- मैत्रिणींनो आशा करतो की हे गीत तुम्हाला नक्की अवडेल.
गीत Lyrics मधे बनवन्याचा हेतु फ़क्त मनोरंजन करणे आहे.
पूर्ण Credit To : Orignal Song creators.
@SONG LYRICS : www.marathilyrics.in/2023/08/...
_____________________________________________
🎵Original song : • Khelatuya Khel - Full ...
Song : Kheltuya Khel Asa Maitar
Singer : Adarsh Shinde
Lyrics : Mahesh Naykude
Music : Vikrant Warde
label : Zee music company
____________________________________________
🔥Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Copyright Owner if you want to remove this song from this channel Mail us: Marathilyrics1@gmail.com
______________________________________________
Gear i use -
BoAt Headset - amzn.to/2FN4CrR​
BoAt Speaker - amzn.to/2FM9o9c​
Pendrive - amzn.to/2HeMxnm​
Tripod - amzn.to/33Bu1Ns​
Power Bank - amzn.to/3cwKert​
Kinemaster -
@umeshdalve

Пікірлер: 1 600
@manojgaming3723
@manojgaming3723 2 жыл бұрын
जोपर्यंत या जगात चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत हे गाणं चालणार आणि आदर्श शींदे हे नाव अमर राहणार.........
@rajanhake6289
@rajanhake6289 4 ай бұрын
100%
@mangeshkharat995
@mangeshkharat995 2 жыл бұрын
आदर्श शिंदे तू ग्रेट आहेस यार ❤️ तुझा आवाज आमच्या हृदयाला नेहमी स्पर्श करत असतो💝
@amolwaghmare
@amolwaghmare Жыл бұрын
ज्यांनी ज्यांनी खरी मैत्री केली असेल आणि त्या मैत्रीला कुणाची दृष्ट लागली असेल तर त्या जिवलगा साठी मन तीळ तीळ तुटतना हे देवालाच माहिती... या गाण्याचा प्रत्येक शब्द काळजाला भिडणारा..मन कोरून बाहेर पडतो..
@mustakshah9031
@mustakshah9031 8 ай бұрын
Correct aahe boss
@maheshkamble142
@maheshkamble142 5 ай бұрын
Ho na
@reshmaphule7333
@reshmaphule7333 5 ай бұрын
खरी मैत्री ही नशीबवान लोकांनाच मिळते काही तर मैत्री करूनही विसरून जातात आपण कितीही लावलेला जीव प्रेम सगळ सोडून नवीन मित्राच्या मैत्री मध्ये सगळ सोडून देतात खरी मैत्री करणारा एकच विचार करत कायम राहतो कुठे कमी पडलो आपण 😢
@swapniljadhav9104
@swapniljadhav9104 3 жыл бұрын
आदर्श तू नसता तर अशी गानीच ऐकता अली नसती धन्यवाद तुझ्या कुटुंबाला
@shrimantdevre1809
@shrimantdevre1809 3 жыл бұрын
नविन गायकामध्ये नंबर वन गायक आदर्श शिंदे
@rupaliawghade7365
@rupaliawghade7365 3 жыл бұрын
आदर्श शिंदे यांचा आवाज एक नंबर आहे ,खूप छान. हृदयस्पर्शी गाणं.
@omkarvadgir996
@omkarvadgir996 Жыл бұрын
Hi
@user-bw7re7vi1n
@user-bw7re7vi1n 3 ай бұрын
Hii
@adityakor5817
@adityakor5817 2 жыл бұрын
miss you rohit bhau 🥺😭 जिवाभावाचा मित्र आम्हाला सोडून गेला 😭❤️
@RaHulSoLanki-iv1tc
@RaHulSoLanki-iv1tc 2 жыл бұрын
Bhau rohit thakare naav hota kaa tyaacha
@kunalborse8547
@kunalborse8547 2 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर माझ्या पप्पांची आठवण येते मी माझ्या बापाला डोळे भरून सुद्धा पाहू शकलो नाहीय कारण मी 2 वर्षांचा असताना ते आम्हाला सोडून गेलेत 😭😭😭 घरातला कर्ता माणूस नसल्याची किंमत माझ्या आईला आज चुकवावी लागतेय माझ्यासाठी आई आणि वडील दोघेही तीच आहे
@RajniLamkane
@RajniLamkane Жыл бұрын
खूप नशीबवान असतात ती लोक ज्यांच्याकडे आई-वडील असतात.Miss you Papa 😔😔😔
@crazystatusvedio8913
@crazystatusvedio8913 Жыл бұрын
Kalgi ge bhav tuzi anhi tuzy aishebachi 😭😢
@VishalJadhav-fm9fc
@VishalJadhav-fm9fc Жыл бұрын
Bhayya maze pan pappa mala Mi 3 la astani sudun gele miss you pappa
@pandurangpatil5785
@pandurangpatil5785 Жыл бұрын
वडीलान शिवाय आयुष्य म्हणजे देवाशिवाय मंदिर😢😢
@sairajjagtap5832
@sairajjagtap5832 Жыл бұрын
Sagla nashibacha khel asto... Pn ethun pudhche diwas aai sathi sukhat jatil as kara ... Already aai ne kup moth dukh sahan karat ale ata Tumhi aai na dukh devu naka shevat paryant
@shruthmadhus3767
@shruthmadhus3767 3 жыл бұрын
या गाण्या मुळे मला माझ्या आई ची आठवण येते ती carona मुळे गेली miss you आई
@kiranbhosale4746
@kiranbhosale4746 3 жыл бұрын
Relax bro 👍.......
@dadasaijoshi4074
@dadasaijoshi4074 3 жыл бұрын
Miss aaee
@amolkoli3552
@amolkoli3552 3 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@djtusharkaleloharaytl8299
@djtusharkaleloharaytl8299 3 жыл бұрын
Miss u aai 😭
@ashishawale2063
@ashishawale2063 3 жыл бұрын
😭😭😭
@knplnasik5042
@knplnasik5042 2 жыл бұрын
डायरेक्ट हृदयात आवाज हात घालणारा आवाज..... प्रल्हाद शिंदे🙏🙏🙏🙏🙏
@jyotipote5772
@jyotipote5772 2 жыл бұрын
Khup trass hoto jeva apale aplayala sodun jatat 😭😭
@akashdhaigude79
@akashdhaigude79 2 жыл бұрын
हे गाणं मला माझ्या आजोबांच्या रूपातील एका सच्चा मित्रा ची आठवण करून देत . खूप आठवण येते आजोबांची Miss you Bapu..😭😭😭
@nitinkharat859
@nitinkharat859 Жыл бұрын
Mala pan😭😭
@bhushanpatil5598
@bhushanpatil5598 Жыл бұрын
मलाही
@rohanbhosale4979
@rohanbhosale4979 Жыл бұрын
😔🥺 majya pn ajoba chi athavan yete 🥺🥺
@swarajsalve1747
@swarajsalve1747 Жыл бұрын
Maze ajoba la ek athvada zhala
@chaitanythombare9008
@chaitanythombare9008 Жыл бұрын
@@bhushanpatil5598 𝔳𝔩𝔵𝔟𝔩𝔛𝔛𝔄𝔄ℌ𝔛𝔏𝔞𝔯𝔯𝔴𝔱𝔢
@vikaslonkar5926
@vikaslonkar5926 2 жыл бұрын
आदर्श दादा तुमच्या गाण्याला तोडच नाही 🙏👍😢😢
@ishwarmaske8105
@ishwarmaske8105 Жыл бұрын
👌👌
@somnathshindepress9195
@somnathshindepress9195 3 жыл бұрын
माझी सख्खी बहीण मला सोडून गेली 2 महिने झाले हे गाणं स्टेटस ठेउन मी खूप रडतोय अजूनही😭😭🥺🥺 (accidents)
@ompatil6750
@ompatil6750 3 жыл бұрын
😭😭kalaji ghe bhava 👍
@yuvrajthorat490
@yuvrajthorat490 3 жыл бұрын
kalji ge dada
@sureshjadhav1763
@sureshjadhav1763 3 жыл бұрын
Kalji ghe mitra
@OFFICIAL_SAHIL_2317
@OFFICIAL_SAHIL_2317 3 жыл бұрын
Kalji ghe Bhai😭😭
@ravirajbagadi8115
@ravirajbagadi8115 3 жыл бұрын
Kalji ghya tumchi kutubachi🙏💐
@gabbar96k
@gabbar96k Жыл бұрын
देव आहे का नाही माहीत नाही! पण आदर्श दादा तुझा आवाज आणि हे गाणं देवरूपी लोकांची जाणीव करून देते रे!❤️
@kamleshmaharajjadhav6510
@kamleshmaharajjadhav6510 12 күн бұрын
आदर्श सर तुमचे खुप खुप धन्यवाद, तुमचं हे मनाला स्पर्श करणारं, गाणं ऐकलं की, माझ्या भैय्याची खुप खुप आठवण येते, हे गाणं ऐकलं आणि मी रडलो नाही, असं कधी झालच नाही, सर तुम्हाला असे गाणे बणवण्यासाठी दीर्घायुष्य लाभो, रोज गाणं ऐकुन, माझ्या भैय्याला रोज मिस करतोय, माझं सर्वस्व, माझे भैय्या,😢😢😢😢😢
@RP-Rajpatel1313
@RP-Rajpatel1313 2 жыл бұрын
हृदय स्पर्शी अस हे गाणं आहे ...खरंच खूप जणांची आठवण करून देतो हे गाणं..
@pravinsaner3206
@pravinsaner3206 3 жыл бұрын
हृदयाला❤️ स्पर्श करणार गाणं आहे
@rajsonawane6455
@rajsonawane6455 Жыл бұрын
आवाजाची जादू .. शब्द रचना .. गण्यातल प्रेम .. आठवण .. प्रेमाची तडपड... आणि गान्याचा कवी... संगीत..... सगळ काळजात भिडणार आहे..
@sagarkamble-suryavanshi2349
@sagarkamble-suryavanshi2349 2 жыл бұрын
खुप वाईट वाईट वाटतं दादा .आपल्या जिवाभावाचा मैतर सोडुन गेल्यावर miss you भावा माझ्या परत ये रे चेअरमन😭😭❤️❤️
@punamsavkar1824
@punamsavkar1824 Жыл бұрын
🥺🥺मला माझ्या bro ची आठवण येते 🥺🥺 I really miss you rohit 😔 त्याने आत्महत्या केली. ऐका girl साठी Miss you bro
@user-gh6nx4ce6l
@user-gh6nx4ce6l 4 ай бұрын
Mala Maja dajici Kop Aatvan yet me pn radty
@marotinagwe6238
@marotinagwe6238 Жыл бұрын
मला कोणी मित्र नाही. हे गाण येकल्या वर मला मनापासून वाटते की आपल्याला पण असा जिवाला जिव लावणारा मित्र पाहिजे होता
@pranykorde6789
@pranykorde6789 Жыл бұрын
Aahe na mi
@godrohityt4066
@godrohityt4066 Жыл бұрын
मि आहेना यार ❤️❤️❤️
@ajayware6029
@ajayware6029 2 ай бұрын
😮
@MAHAKAL9284
@MAHAKAL9284 Жыл бұрын
आदर्श शिंदे महाराष्ट्राच्या काळीज आहेत खूप छान 🙏🤗💝🥺😭
@ShilpaMoghe-zd4xx
@ShilpaMoghe-zd4xx Жыл бұрын
एक एक शब्द काळजाला जाऊन भिडणारा आहे .... ज्याच्या .... ज्याचं जवळचं कोणी त्याला सोडून गेलं असेल तो तर हे गाणं न रडता ऐकूच शकत नाही .... अप्रतिम शब्द आहेत ... आणि म्हटलं देखिल तितकेच सुंदर.... खूप सुंदर
@siddharthshelke13
@siddharthshelke13 3 жыл бұрын
माझे मिस्टर मला आणि माझ्या बाळाला सोडून गेले कोरोनात miss you. खुप आठवण काढत आहे आम्ही त्याची हे गाणं ऐकुन
@amolbhandigare6517
@amolbhandigare6517 3 жыл бұрын
खूप वाईट क्षण असतात... मी निशब्द 🙏🙏🙏
@kkjack123
@kkjack123 3 жыл бұрын
Niyatila kon nahi badlu shakat Yenari vel kashi thevaychi he tuzhya hatta ahe
@funnunlimited303
@funnunlimited303 2 жыл бұрын
Kalji ghya madam 😔🙏
@balashabpawar1904
@balashabpawar1904 2 жыл бұрын
Don't sad
@Gajananbiradar740
@Gajananbiradar740 2 жыл бұрын
😭😭
@rahulkolhe7504
@rahulkolhe7504 2 жыл бұрын
हे गीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अस तय्यार गीत आहे यामधील प्रत्येक शब्दाचे स्टेटस बनवीण्यात आले प्रत्येकाच्या दुखी मनाला या गीताने एक आपलासा आधार दिला माझ्या सर्व जवळीक मित्रांची आठवण जे आता आमच्यात आता नाहीत खास करुन किशोर 😭😭😭 खूप सुंदर गित आहे ❤❤❤🙏🙏🙏
@dipalipatare354
@dipalipatare354 2 жыл бұрын
Fhfhihfkkfdjkreiokfdi%ehdi^ŕ7&:îgjgffdfujhgsfbgzzjjgffgghuiucsxxchfcggdgz
@sandeshbarbate6422
@sandeshbarbate6422 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी येते माझ्या हे गाणं ऐकल्यावर
@sankeshrewale9241
@sankeshrewale9241 3 жыл бұрын
khar ahe bhava
@vinodgaikwad2708
@vinodgaikwad2708 3 жыл бұрын
शब्द न शब्द काळजाला लागतोय.... अप्रतिम
@virajsalim8843
@virajsalim8843 16 күн бұрын
भावासारखा प्रेम करणारा माझा राम अचानक निघून गेला 😢 हे गाणं लावलं की राम ची आठवण खूप येते😢 मिस यू राम❤
@__________1306
@__________1306 2 жыл бұрын
आम्हाला सोडून निघून गेलास पण तुझ्याशिवाय जगायचं कस हे सांगायचं विसरून गेलास...... 😔 खुप आठवण येती आशु तुझी miss u always bro 😣 असा 1 दिवस जात नाही जेव्हा तुझी आठवण येत नाही..... तुला बघायला तुझा आवाज ऐकायला तरसलोय रे आम्ही पण हे शक्य नाही त्यावर अजुन विश्वास बसत नाही.... 😔
@avinashwarude6260
@avinashwarude6260 3 ай бұрын
Kas Ky varla tujha Bhau
@sidbhandari435
@sidbhandari435 3 жыл бұрын
माझा मित्र म्हणजे माझा भावजी होता corona त्यांना पण घेऊन गेला 2 दिवसापूर्वी आणि माझ्या मला आणि माझ्या ताईला आणि तिच्या छोट्या मुलीला टाकून गेला....खूप आठवण येते आम्हाला तुमची भावजी😥😥😥😫😫😫
@akshayhamand4411
@akshayhamand4411 3 жыл бұрын
😢
@vijaykadam5207
@vijaykadam5207 3 жыл бұрын
नि शब्द....
@hombalefilm3975
@hombalefilm3975 3 жыл бұрын
😢
@archanaahire177
@archanaahire177 3 жыл бұрын
😰
@sandipwankhade2506
@sandipwankhade2506 3 жыл бұрын
Kal mazya mama la gheun gela corrona.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@rajsale7590
@rajsale7590 3 жыл бұрын
कुठ गेला कास कुणा ठाव र विसरून मैत्रीचा गाव र.....miss u लहू 💔😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@mangalkandhare8921
@mangalkandhare8921 2 жыл бұрын
काय गाणं आहे यार खरचं मित्रा ची आठवण येते आणि डोळे भरून येतात .
@pankajpatil2677
@pankajpatil2677 2 жыл бұрын
हे गाण ऐकल्यावर मला माझ्या मित्रांची खूप आठवण येते कारण ते आमच्या खूप जवळचे होते.ते आम्हाला सोडून गेले आणि उरल्या फक्त त्यांच्या आठवणी. मिस यू निकेश,आजाब दादा आणि प्रमोद भाऊ.
@vishalgujar1349
@vishalgujar1349 3 жыл бұрын
डोळे बंद करून फ़क्त lyrics फील करा आणि आपल्या जवळचं कोण्ही त्याची आठवण काढा..... आपोआप डोळ्यात आसरू येणार 🙏🙏
@divyarathod9966
@divyarathod9966 3 жыл бұрын
Right.... Always missing my best friend my happiness my love my life 😔
@riteshsasane392
@riteshsasane392 3 жыл бұрын
Ho
@pravinchavan6557
@pravinchavan6557 3 жыл бұрын
Khr ahe bhau
@Sumya66
@Sumya66 2 жыл бұрын
Haa yrr kahup filll hato🥺🥺🥺🥺🥺
@yogidudlephotofilms
@yogidudlephotofilms 2 жыл бұрын
Ho bhai mazya khup jiva bhache gele mla sodun
@sandippardhi774
@sandippardhi774 3 жыл бұрын
Ek no song ahe sir.. Beautiful voice... Heart touching song i love song...👌👌👌😢😢😢
@pubg-me1hh
@pubg-me1hh 2 жыл бұрын
हे सोंग लागल की दाजी ची खुप अटवन येते Miss You Daji 😭😭💔
@mahendrakamble5624
@mahendrakamble5624 2 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या छोट्या मेहुण्या चि खूप आठवण येते😭😭..... तो खूप लहान वयात आम्हाला सोडून गेला आहे....miss u Ajay....💐😭😭
@surajnagare6118
@surajnagare6118 3 жыл бұрын
अप्रतिम अस गीत गायल सर ...
@rememberthatdays4886
@rememberthatdays4886 3 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते 1 महिन्यापूर्वी ते आम्हाला सोडून गेले i miss you आजोबा.
@abdulsamad-zr8lc
@abdulsamad-zr8lc 2 жыл бұрын
Maze pn ajoba gele 😥😞😓
@mithunahire2876
@mithunahire2876 2 жыл бұрын
S2u
@crazystatusvedio8913
@crazystatusvedio8913 Жыл бұрын
Kalgi ge bhav 😭😢
@vaijanathwarpe
@vaijanathwarpe 2 жыл бұрын
माझे मित्रा सारखे दाजी गेले. हे गाण आएकुन खूप आठवण आली खूप छान आहे गाण
@shaileshpatil8295
@shaileshpatil8295 2 жыл бұрын
एक हृदयस्पर्शी आवाज
@pradipwaghamare2864
@pradipwaghamare2864 3 жыл бұрын
अप्रतिम आदर्श शिंदे
@vaishalisonerao1196
@vaishalisonerao1196 2 жыл бұрын
माझा मित्र सोडुन गेला 😭😭 miss you Mahesh
@darshanzope0fficial464
@darshanzope0fficial464 2 жыл бұрын
माहाराष्ट्र चा बुलंद आवाज आदर्श दादा (1ch no song) मि तुझा खुप मोठा फैन आहे❤️
@LEARNENGLISHEASILY-pc1vp
@LEARNENGLISHEASILY-pc1vp 3 жыл бұрын
ADARSH BHAU IS GREAT AND HAVING HEART TOUCHABLE VOICE
@ramanamacharitabletrustlif8639
@ramanamacharitabletrustlif8639 Жыл бұрын
Missing you Rama Tatya aani Nama (Dhole) Tatya ... Lots of Love from Rama Nama Charitable Trust , Mumbai
@skcreation1137
@skcreation1137 Жыл бұрын
खरंच हे गण ऐकताना मनाला खूप वेदना होतात......!
@vilasdevkar8699
@vilasdevkar8699 Жыл бұрын
आज माझ्या भाच्याला जाऊन सोळा दिवस झाले हे गाणं ऐकून खरच मनाला खूप वेदना होतात मिस यु
@nikhilhelode1997
@nikhilhelode1997 2 жыл бұрын
ये गाण ऐकल्यावर मला माझा बाबा ची खूप आठवण येते मी लहान असतांना माझे बाबा मरण पावले.... 😭😭😔😔
@swapnilsudge8916
@swapnilsudge8916 3 жыл бұрын
Aadarsh Dada Khup Sundar Awaaz ahe tumcha gana apratim geet Rachna pan apratim
@pradnyalondhe268
@pradnyalondhe268 3 жыл бұрын
Wow... Great song... Heart touchable ❤
@MarathiLyricss
@MarathiLyricss 9 ай бұрын
सिरियल/चित्रपट या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या www.youtube.com/@Cinemawaal
@ajinkyanevase7284
@ajinkyanevase7284 2 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणं आहे, खरच खुप छान 💗
@dhanashreelabade5022
@dhanashreelabade5022 3 жыл бұрын
Aadarsh sir's voice always heart touching ....🥺💘
@ranjanatadawale2525
@ranjanatadawale2525 2 жыл бұрын
हे गान ऐकलकी मन भरून येते 😭😭😭😭😭😭😭😭
@nikkamble1881
@nikkamble1881 2 жыл бұрын
Adrsh shinde sir... nice voice....,😘😘
@babulalmanwar2666
@babulalmanwar2666 3 жыл бұрын
Favourite singer adarsh shinde
@Ashokgarkal6677
@Ashokgarkal6677 2 жыл бұрын
माझा एक चुलत भाऊ ट्रक अपघातात मरण पावला . तो गेलेता तेव्हा हे गाण ऐकून खूप रडलो .😭😭😭😭
@arjunkumarrathod5118
@arjunkumarrathod5118 3 жыл бұрын
आदर्श दादा खूप छान अप्रतिम स्वर आठवणी च्या गावात पाठवलं तुझ्या स्वरांनी खूप खूप खूप छान अनेक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐
@sunilmhaske8766
@sunilmhaske8766 3 жыл бұрын
खूप आठवण येते माझ्या भावाची 2महिने झाले त्याला जाऊन
@harshadhire5923
@harshadhire5923 2 жыл бұрын
1 number Ghyalas song My favrat Singer love you
@vilasdamodare6541
@vilasdamodare6541 3 жыл бұрын
हे गाणं ऐकलं तर रडायला येत..... खूप छान आहे...song...
@sonamhajare4618
@sonamhajare4618 3 жыл бұрын
😭😭😭😭 mi song aiktna mjya mama na khup miss kil , very hurt touching song 😭 nice adrsh sir 🙏
@pawarsagar4812
@pawarsagar4812 3 жыл бұрын
Hi
@OFFICIAL_SAHIL_2317
@OFFICIAL_SAHIL_2317 3 жыл бұрын
Kalji ghe 😭
@abuzarchoudhari4263
@abuzarchoudhari4263 3 жыл бұрын
Me Sudha majya mama miss kartoy miss you mama
@ayanapraj3513
@ayanapraj3513 3 жыл бұрын
Hii
@sushantpatil3722
@sushantpatil3722 3 жыл бұрын
Miss you प्यारे 😭😭😭😭
@sakshimungekar6061
@sakshimungekar6061 3 жыл бұрын
हे गाण ऐकल्यावर मला माझ्या मामाची खूप आठवण येते 😭😭😭😭😭😭
@vikashadawale2095
@vikashadawale2095 2 жыл бұрын
Mala Pn Majya Mamachi Aathvan Aali Khup Madat Keli Manane Mala Aaj Me Je Kahi Ahe Tyat Mama chi khup Hatbhar Aahe Tyana Kadhi ch visaru shakat nahi me
@sanjayshinde2240
@sanjayshinde2240 2 жыл бұрын
आवाज खूप गोड आहे हृदयाला स्पर्श करणारा
@RohitPatilalibag
@RohitPatilalibag 3 жыл бұрын
Chaan kelay dada fakt lyrics music composer chi nav takat ja anand hoil amhala bghayla
@sandeeshnit4927
@sandeeshnit4927 3 жыл бұрын
❤️❤️❤️🔥🔥🔥 Mahesh naykude Vikrant Warde
@mayapatange1935
@mayapatange1935 2 жыл бұрын
खरच खुप great आहात तुम्ही...तुमचे सर्वच song खूपच छान आहेत👌👌...hurt toching❤️👌👌🙏🙏👍👍
@rajaramgaming9065
@rajaramgaming9065 Жыл бұрын
Maz tr konihi mla sodun gel nahi pn tri hi he gan aiklyavr mla khup dukh hot♥♥♥♥
@sagarsangvekar5706
@sagarsangvekar5706 3 жыл бұрын
Kdk aadrsh sir...mla tumchi all song aavdtat
@sunnyohol1457
@sunnyohol1457 3 жыл бұрын
खुप छान आईची खुप आठवण आली😢😢😢😢😢😢😢
@ajinkyanevase7284
@ajinkyanevase7284 2 жыл бұрын
खरचं खुप मस्त गान आहे 💞💔💞
@vikrampatil8309
@vikrampatil8309 3 жыл бұрын
संगीतातील देव माणूस
@pandurangpatil4541
@pandurangpatil4541 3 жыл бұрын
Mala adrsh shinde yancha avaj khup avdto he गाणं fevret ahe maz
@sakshisurve3695
@sakshisurve3695 3 жыл бұрын
Nice
@ganeshkdaradegd1780
@ganeshkdaradegd1780 29 күн бұрын
हे गाणं ऐकलं की मला माझ्या आई वडिलांची आठवण येते Miss you आई बाबा😓😭😭
@mahendrasolankar4287
@mahendrasolankar4287 2 жыл бұрын
हे गाण मला माझ्या मित्राची खुप आठवण करुन देते miss you सुरज
@shilpahiwale8496
@shilpahiwale8496 3 жыл бұрын
Song of the year peksha song of each and every person's most favourite song as mhatl tri khup bharii vatel❤️
@balajogdand5335
@balajogdand5335 3 жыл бұрын
खूप छान आहे
@notificationssaund7851
@notificationssaund7851 2 жыл бұрын
माजा मित्तर सोडून गेला होता तेव्हा मी गाणं एक मैना ऐकला होता राव खूप miss करतो यार मी त्याला😥😭😭
@rahuljadhav934
@rahuljadhav934 2 жыл бұрын
Miss you dad 😭😭😭😭......one of the best song........ हे गाणं आयकल्या नंतर आण्णा तुमची आठवण येतेय आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात..... खरचं हे गाणं तुमच्या आस्तित्व ची जाणीव करून देत.....😭😭😭😭❤️love you miss you Dad 😭 ❤️🥺🥺🥺🥺
@omkargotise5686
@omkargotise5686 3 жыл бұрын
माझे आजोबा महाराष्ट्रातील नामवंत कथाकार. ह.भ.प. निवृत्ती महाराज गोतिसे (भागवताचार्य) यांना १४ एप्रिल ला देवआज्ञा झाली माझे आजोबा नव्हते ते माझे मित्र होतो खुप आठवण येते बाबा तुमची 😭😭😭😭😭😭😭😭😭😭💐💐💐
@chayasalve2614
@chayasalve2614 2 жыл бұрын
Heart touching voice ❤️
@rohinishinde105
@rohinishinde105 3 жыл бұрын
Miss u Rahul 😔 Maza sglyat jvlcha ahes tu❤️ Mala kaym help krnara fhkt mitr nahi Maza ladka bhau ahes Rahul♥️♥️❤️
@rahulsonawane6595
@rahulsonawane6595 3 жыл бұрын
छान ताई तुझ्या भावना चांगला आहे👌👌🥰🥰
@yashvanttaru608
@yashvanttaru608 20 күн бұрын
आदर्श आनंद दादा शिंदे.खुपच छान कुटुंब आहे.प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे-मिलिंद शिंदे,आदर्श शिदें,
@subhashbarfeofficial.....8137
@subhashbarfeofficial.....8137 2 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज .... हे गाणं ऐकून मला माझ्या नानाची. आठवण आली miss you NANA...
@sidhuarya2370
@sidhuarya2370 2 жыл бұрын
Nice song😭😭
@kishorshinde968
@kishorshinde968 2 жыл бұрын
❤️🙇
@sahilrandive1326
@sahilrandive1326 2 жыл бұрын
Miss you sachin bhau shinde 🥲😭😭
@jyotibhilare7052
@jyotibhilare7052 3 жыл бұрын
Khupch chan....khup mast.. thank you so much
@gauravgurav1373
@gauravgurav1373 2 жыл бұрын
आदर्श शिंदे रॉकस्टार🤩🤩
@vishaldhaneshwar1224
@vishaldhaneshwar1224 2 жыл бұрын
No Words For this song... 👌 Excellent
@saurabhaghav5651
@saurabhaghav5651 3 жыл бұрын
Khup mast ❤️💯
@tusharshinde928
@tusharshinde928 3 жыл бұрын
खुप भारी गाण आहे डोळ्यातून पाणी येत ऐकताना
@agashitnalavade6382
@agashitnalavade6382 6 ай бұрын
माजा मित्र अजून पण बोलत नाही हे गाणं लावून मी दिवसभर रडत बसतोय तो फक्त मित्र नव्हता माजा जीव होता 🥺🥺😢😢🥹😢miss you rajyaa😢😢
@ajitbhise4851
@ajitbhise4851 2 жыл бұрын
सचिन भाऊ शिंदे हे गाणे ऐकल्यावर लय आठवण येते 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😔😌
@chaitanyaanandnikam4781
@chaitanyaanandnikam4781 3 жыл бұрын
Love you Dada 😘😘😘😘. Very Sad song 😭.
@RajatkingNag
@RajatkingNag 3 жыл бұрын
Kya baat adarsh❤️❤️🙏
@user-vs5ux8lz6h
@user-vs5ux8lz6h 7 ай бұрын
Miss u papa 😢😢😢😢😢😢😢
@jkedits3314
@jkedits3314 3 жыл бұрын
सर हे गाणं ऐकल्यावर डोल्यात पाणी आल कारण माझा लाडका मामाश्री आम्हाला लवकर सोडून गेला...miss you mama..😭😭😭😭😭
@somnathjadhav4014
@somnathjadhav4014 3 жыл бұрын
Only... Aadarsh sir
@yogeshhiwale5489
@yogeshhiwale5489 3 жыл бұрын
मनाला कितीतरी आठवणी आल्या यार ह्या गण्यान सत्तार यार तू गेला सोडून पण कितीतरी आठवणी तुझ्या मनात अजून जिवंत आहे. त्या कोणत्याही वेळी येतात आल्या पाऊली परत जातात डोळ्यात अश्रू देऊन
@samarthghodake4386
@samarthghodake4386 2 жыл бұрын
कायम सोबती असा आहे हे गाणं, सोबत असल्याचा भास ❣️🥀
@vikasmule393
@vikasmule393 3 ай бұрын
7 दिवस झाले आहेत माझा मित्र मला सोडून गेला आहे. खरंच लय लय आठवण येत आहे रे भावा.तुजी miss you bhava 😢😢😢
@prashantsonawane1916
@prashantsonawane1916 2 жыл бұрын
जबरदस्त गाणं आहे full feel होत 👍
@chandananivdunge4409
@chandananivdunge4409 2 жыл бұрын
Heart touching song 💜
@sunilgonjare6172
@sunilgonjare6172 2 жыл бұрын
हे गान आईकल्यावर माझ्या जिवलग मित्राची खुप आठवण येते आज त्याला जाऊन 5 वर्ष झाली miss you आबा...
Maagu kasa mi | Lyrical | Ajay Gogavale | Guru Thakur | Marathi Lyrics
6:05
Children deceived dad #comedy
00:19
yuzvikii_family
Рет қаралды 8 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
World’s Deadliest Obstacle Course!
28:25
MrBeast
Рет қаралды 157 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 70 МЛН
V $ X V PRiNCE - Не интересно
2:48
V S X V PRiNCE
Рет қаралды 1,4 МЛН
Ozoda - JAVOHIR ( Official Music Video )
6:37
Ozoda
Рет қаралды 9 МЛН
Zattybek & ESKARA ЖАҢА ХИТ 2024
2:03
Ескара Бейбітов
Рет қаралды 150 М.
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 85 МЛН
Serik Ibragimov - Сен келдің (mood video) 2024
3:19
Serik Ibragimov
Рет қаралды 1,3 МЛН
Kendrick Lamar - Not Like Us
5:55
KendrickLamarVEVO
Рет қаралды 28 МЛН