ऐक नंबर वासरू आहे...घाडगे सर नक्कीच तुमचे नाव करेल हिरा....❤❤
@naadbailancha2 ай бұрын
शर्यत क्षेत्र नाही तर खऱ्या अर्थाने खिल्लार वाचवण्याचं काम यांनी केल सलाम तुमच्या कामाला
@SachinJadhav-bc9oj2 ай бұрын
घाडगे साहेब आताच्या नवीन येणारे पिढी ला आगदी चांगला मोलाचा सल्ला दिला. जे एखादा चांगला नंदी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरीच तयार करा. विकणारा चांगला नसतो म्हणून विकतो आणि आपण त्याची किंमत जास्त देतो. 👏👏👏
@Thokla2 ай бұрын
एकदम सोन्यावर गेलाय त्याचा भाचा 🎉🎉❤❤❤
@KingKaClan2 ай бұрын
घाडगे साहेब🙌🏼👌🏼 We Love You❤️
@prafulsawant66962 ай бұрын
एक नंबर वासरू पळालंय 🔥🔥सुट्टीला गाडी नीट सुटली असती तर आज पहिल्याच मैदानात नक्कीच सेमीसाठी पात्र झाली असती
@GuravPatil2 ай бұрын
मथुर मुलाखत घया दादा लय आभार होईल आमचा वाघ आजारी आहे राहुल दादा यानचा काळजाचा तुकडा आहे
@mangeshnimbalkar38492 ай бұрын
घाडगे साहेब 1नंबर काम
@mithunfadtare21992 ай бұрын
💞.. हिरा.. 💞... मदत. 👌👌
@pandurangkhade76002 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा घाडगे साहेबांना❤
@OmrajRandheVlogs2 ай бұрын
घाडगे साहेब❤
@amolpatil63942 ай бұрын
एक नंबर मुलाखत 🎉🎉
@MERABHARATMAHAN20772 ай бұрын
वासरात सोन्या बैलाची झलक दिसतेय.
@GaneshNitave-co6ec2 ай бұрын
घाडगे साहेब वासरू एक no पळल. एवढी गाडी दोन वेळ फिरून पण पुढे काटाकीर लढत झाली. थोड आपल ड्रायव्हर कमी पडलं गाडी हाणायला नाहीतर गाडीने गट पास केला असता 100 टक्के
@sachinchoudhari87742 ай бұрын
नावासारखा चमकणार हा खोंड घाडगे साहेब
@Thokla2 ай бұрын
सोन्यावर गेला त्याचा भाचा 🎉🎉🎉🎉
@Lonewolf_5252 ай бұрын
कॅमेरा मॅन कमी अनुभवी आहे बहुतेक बैलाव फोकस ठेवायचं सोडून मानस दाखवतुय, 2 वेळा सांगायला लागलं बैल दावा म्हणून
@gazisayyad32472 ай бұрын
नाद आहे हिरा...डायमंड आहे डायमंड
@nileshmalavadkar27032 ай бұрын
Changlya karmach fal ye saheb❤❤
@आमचीमातीआमचीमाणस-50502 ай бұрын
वासरू जक नंबर दोन्ही साईट बाप आणि आई दोघेही चांगली करंट ची आहेत
@sudhirdhok40422 ай бұрын
वासरू एक नंबर पळणार.❤❤❤❤
@Pratiknalawde18132 ай бұрын
घाडगे सर एक मैदान दुसऱ्या बैलावर करा तिसरा मैदान वाघेरीच्या बादल बर करा सुट्टीला वासरू चांगलं शिकल