माझा सर्वात आवडता बैल बाहुल्या.. बाहुल्यामुळेच खरंतर लहानपणीच मला बैलगाडी शर्यतीचा नाद लागला.. अतिशय सुंदर आणि देखणा असा हा बाहुल्या..सर्जा आणि बाहुल्या या जोडीने आमच्या "तांबवे" गावचा नावलौकिक वाढवला..
@javedmulla7233 жыл бұрын
🙏🙏🙏
@ashokjadhav37322 жыл бұрын
Hi
@udaybhosale63573 жыл бұрын
पैलवान तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, सलाम तुमच्या नादाला......🙏
@sachinkukale35783 жыл бұрын
एक नंबर मुलाखत घेतली सर.....मी बाहुल्याला लास्ट टाईम पेडगावच्या अड्डयाला पळताना बघितला होता बाहुल्या कडेने पळत होता तेव्हा त्याने गटपास केला होता....त्यावेळी गाडी फायनल ला राहिली होती
@tausifmulani28193 жыл бұрын
बाहुल्या गेला ऐकून वाईट वाटले पैलवान तुमच्या नावाबरोबर जावेद मुल्ला तांबवे हे नाव महाराष्ट्र भर बाहुल्या आणि सर्जा ह्या जोडीने केलं असो बाहुल्या ला भावपूर्ण श्रद्धांजली तू आमच्या कायमस्वरूपी लक्षात राहशील😑😑
@rushikeshmore89912 жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@rahulwagh35903 жыл бұрын
पैलवान खुप सुंदर वाक्य बोलात नितीमत्ता च़ांगली ठेवा तुमचा मळा हा बैल मान खाली घालून पळायचा
@kaustubhgaonkar55573 жыл бұрын
आता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड मनाचा राजा माणूस पैलवान 💥💥
@aanjaneytechmaster3 жыл бұрын
सगळ्यात रॉयल माणूस मन मोकळी मुलाखत सलाम तुम्हाला
@vyasinfotechvs92002 жыл бұрын
बाहुल्याची शर्यत बघायला आम्ही पुण्यावरुन जिकडं शर्यत असेल तिकडं जात होतो.... फडके शेठ च्या बैलजोडी ला बाहूल्याच असायचा.... धन्य आहात आपण पैलवान या गोवंशाला एवढ्या वाईट काळात ही संभाळलं.... आता बैलगाडी शर्यत सुरु झाली आहे पुन्हा एकदा मैदान मारा हिच सदिच्छा....
@mohsinpatel57203 жыл бұрын
पैलवान एक no मार्गदर्शन बैल गाडी शेत्रात नामांकित नाव आवारवाडी चे सरपंच यांचे
@nileshmamlekar62393 жыл бұрын
शारदा पाटील पुणे करांच्या चंद्या ची मुलाखात घ्या की बैल पण आहे आजुन
@anandamane80113 жыл бұрын
पैयलवान जेवढी तुमची ऊंची कमी आहे त्या पटीने तुमची कीर्ती फार मोठी आहे सलाम तुमच्या कार्याला नितीमत्तेला सलाम
@rahulgawade50862 жыл бұрын
लय भारी मुलाखत माणूस पण 1 no सार्या जगात जाते Clip 😃👌👌💐
@vishalpatil-fv9rl3 жыл бұрын
Khillar cow... तुमच्या कार्याला सलाम.....🙏 तुमची मेहनत फळाला यावी आणि बैलगाड्या शर्यत लवकर चालू व्हावी.... 🙏👍👌💐
@kaustubhmadhavi80012 жыл бұрын
मल्याला पळताना मी खूप वेला पाहिलंय मुंबई मध्ये विष्णू माया भोईर मोठी देसाई या नावाने बिनजोड असायचे
@karankusale2473 жыл бұрын
पैलवान एक नंबर आहे तुमचं मागदर्शन आहे तुमचं अनुभव आला
@pradeeppawarvlog3 жыл бұрын
अप्रतिम पैलवान मुर्ती लहान पण किर्ती महान..खरच आवारवाडीच्या बाहुल्या सारखा बैल पुन्हा होने नाही , खरच जो हवेत गेला त्याची परीस्थिती अवघड पेटा हटवा बैल वाचवा सर्वांना विनंती चॅनेल सबस्क्राइब करा आणि भाऊंना साथ द्या
@rajeshdeshmukh61703 жыл бұрын
शितोळेवाडी मैदान माझ घर झाल जवळ निमसोड मध्ये होता मळया मोती नाद करायचा नाही... पैलवान आवारवाडी .....
@sagarsalunkhe59903 жыл бұрын
बैलगाडी क्षेत्रातील जुनी_ जानती लोक आणि बैल आता होने नाही... सर्व मुलाखती सुदंर होत आहेत
@umajijadhav79782 жыл бұрын
नाद जपायचा तर संयम पाहीजे ! पैलवान लय भारी !
@siddheshmohite82903 жыл бұрын
पैलवान तुमच बोलणं एक नंबर..
@rahimsutar72253 жыл бұрын
पैलवानांना मानाचा मुजरा
@ashoknanaware87683 жыл бұрын
रक्तातच नाद आहे आपल्या. पैलवान. माझा बैल हवेत असेल पणं मी कधीच हवेत गेलो नाही. मी कायम माझं पाय जमिनीवर होत.