खुप सुंदर मुलाखत मला आपल्या दोघांचाही खुप अभिमान वाटतो आहे आपण दोघेही खरे पशुसंवर्धन कार्यात मनापासून कार्य करत आहात मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद❤❤
@buntychavan92193 ай бұрын
हे डॉक्टर खरच भारी माणूस आहे एक वर्षापुर्वी माझा बैल आजारी होता तेव्हा याच डॉक्टरांनी मोबाईल वरून ट्रिटमेंट सांगितली माझा बैल चांगला झाला पण एक रूपया पण घेतला नाही देव माणूस ❤
@DattaChikane-p8u3 ай бұрын
Mo no patava tynch dr
@Amit__007_3 ай бұрын
Dr cha mobile no dya
@vaibhavchavan83143 ай бұрын
शुभ सकाळ घाडगे साहेब.🌞🌞🌞 गोकुळ अष्टमी चा हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏 मुलाखत एकच नंबर धन्यवाद 🙏🙏 जय श्री कृष्णा .
@SantoshBagal-dh3wk3 ай бұрын
खूप अनुभवी शब्द सांगितले सर तुमच्याबरोबर राहून माझ्या जीवनात सार्थक होईल जनावरांना सेवा देणे हीच ईश्वर सेवा म्हणून तुम्ही काम करत आहे खूप छान
@shivajimadane83453 ай бұрын
अनुभवाचे बोल doctor खरंच हुशार आहे .
@abhijadhav24513 ай бұрын
व्हिडिओ लेट येत आहे घाडगे साहेब 🙏
@JAGUAR-p8u3 ай бұрын
लेट पण थेट आहे घ्या बघून
@misalshrikant21723 ай бұрын
आनुभव हा खुप मोठा आहे साहेब तुम्ही खूप हुशार आहात ❤❤❤❤
@ShrikantShedge-t9b2 ай бұрын
खुप छान ❤❤❤
@vitthalchavan79513 ай бұрын
खरोखर डॉक्टर साहेबांचे विचार ऐकून खूप समाधान वाटले. आशिच सेवा तुमच्या हातून घडत राहो ही प्रार्थना
@popatjagadale88282 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन साहेब
@jaysinggawde93543 ай бұрын
डॉक्टरांनी जनावरांचे आजाराचे निदान आणि उपचार यांचे व्हिडिओ बनवून टाकावेत की ज्यामुळे बाकी शिकाऊ डॉक्टर यांच्या ज्ञानात भर पडेल किंवा शेतकऱ्याला काही घरीच उपचार करता आले तर बरे होईल याचे उदाहरण म्हणजे एक हिंदी चॅनेल आहे vet surgery नावाचे खान सरांचे. बाकी सरांच्या कामाचे खूप कौतुक
@dayamahadik21513 ай бұрын
❤ कट्टर समर्थक घाडगे साहेब लेट का आसेना पन आली 📷 वीडियो ❤
@pranavshinde96163 ай бұрын
ट्रीटमेंट चा बादशाह बैल टॉप ला च जाणार 😃👑
@AjinkyaLad-he9zu3 ай бұрын
Dr साहेबांनी खूप चांगली माहिती दिली❤🎉
@Om_sai_bailgada_sanghatna3 ай бұрын
मावळ चे युवराज कदम यांची पण एकदा मुलाखत घ्या खरंच एक पशुसेवक आहेत ते योग्य मार्गदर्शन आणि सल्ला प्रत्येकाला देतात ते
@mithunfadtare21993 ай бұрын
मस्त.. 👌👌👌
@aniketmate74903 ай бұрын
एक नंबर डॉक्टर पवार साहेब
@padmakarmahadik91063 ай бұрын
Chan mulakhat 🎉🎉🎉🎉 hoil gai bari kalji nko khupi Khali asel tin
@somanathkhandagale55103 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@sandipchavan82213 ай бұрын
1 like ❤ 0:17
@sachinbhilare8083 ай бұрын
❤❤❤ खुप छान ❤❤
@vasantmore25963 ай бұрын
Sir Dr. cha study experience bharpur aahe👌👍
@abhijadhav24513 ай бұрын
पहिली like पाहिली कॉमेंट 💝
@manojtupe20973 ай бұрын
खरच देव माणूस आहेत हे ❤❤❤
@kanifjagtap96883 ай бұрын
हे डॉक्टर खरच खुप भारी आहेत
@akashabhale14753 ай бұрын
❤❤❤❤
@SantoshJadhav-mq5zu3 ай бұрын
Khup chhan
@RaviHundare3 ай бұрын
खरच खुप अनुभव आहे.
@Sachinjoshi-e6p3 ай бұрын
फार उशार आहेत डाक्टर साहेब ❤❤
@RohitDhanawte3 ай бұрын
❤👌👌👌
@sachinpatole48453 ай бұрын
पवार साहेब नमस्कार माझ्या बैलाचे ऑपरेशन करायचे आहे पायाला मोठी गाठ आहे त्यात पाणी आहे का मौंस आहे ते काय समजेना ......,?
@moinmujawar7873 ай бұрын
Ek no Dr. Aahet Mi gelo aahe
@aniketghorpade27423 ай бұрын
✌️✌️👌👌
@mangeshnimbalkar38493 ай бұрын
तुम्ही नवीन खरेदी केलेला खोंड परत दाखवला नाही
@omkarrote40003 ай бұрын
साहेब नेहमीआम्हाला योग्य मार्गदर्शन करतात करतात आमचा बैल शर्यतीत बसत होता त्यांनी जी औषधे वापराय सांगितली ती आम्ही वापरली आणि आम्हाला चांगला रिझल्ट आला त्यानंतर लंपी आजारांवर देखील डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मात केली आज मला आनंद आहे कि कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज सारख्या गावात देखिल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू आहेत डॉक्टर साहेब कधीही माझा फोन उचलतात व योग्य मार्गदर्शन करतात
@amolpawar47273 ай бұрын
खूप मस्त वाटत.
@harshwardhangodse25233 ай бұрын
घाडगे साहेब 13 ल या karjat javal rohitdanachi waadivsa nimit sharyat aahe tumala भेटायची खूप इच्छा आहे plz या मोठ मैदान आहे
@shubham-0073 ай бұрын
घाडगे सहेब 8 दिवसातून 2 व्हिडिओ नाय आल्यातर बघा
@rahulwankhede41613 ай бұрын
🙏🙏🙏
@rajeshpatil84243 ай бұрын
घाडगे साहेब आहे कुठे ❤
@mohitmankame173 ай бұрын
कात्रज चा मोठा सुंदर आणि छोटा सुंदर ची मुलखात घ्या
@rushikeshhinge27633 ай бұрын
Khup chaan
@adityapatil18793 ай бұрын
1st view 1st comment
@swapnilchavan94643 ай бұрын
Ghadge saheb tumachi dawan dakhava
@jalswarajyafarm57563 ай бұрын
👍
@संतोषसाळुंके-न1ष3 ай бұрын
👍👍👍👍👌
@bskgroups31843 ай бұрын
Number patava dr cha
@dipakmore16533 ай бұрын
माझा खोंडला पण वासर ल गाय ला पण होते
@anikettalpe3 ай бұрын
❤
@TrrrrrrOpppppo3 ай бұрын
Fresh vatal ekadam
@agrimusic-wt1ig3 ай бұрын
Bavrya 5050 chi mulkhat ghya saheb
@VishalG-uf5nl3 ай бұрын
नंबर द्या
@dipakmulik67683 ай бұрын
Doctor tumhi bolat te barobr aahe
@ganeshrasal92593 ай бұрын
Number dya
@shubham-0072 ай бұрын
झाली का गाई बरी
@sunilithape99663 ай бұрын
गरिबांचा डॉक्टर❤
@VaibhavNarkar-o7t3 ай бұрын
Mahibyche malak pn bolale hote पवार doctor badal hech ka te ?
@sanketpatil47333 ай бұрын
Ha tech
@Prashantshembade3 ай бұрын
@@sanketpatil4733mahibya ka nit jhala nahi mng hyana