घाडगे साहेब आजचा दिवस तुमचं आहे. कोणती व्हिडिओ बघू तेच कळना😂😂❤❤❤❤ 3-4 व्हिडिओ आलेत आज❤
@Dr.8612 ай бұрын
गोवंश वाढीसाठी महत्वपूर्ण यूट्यूब चैनल आहे. तळागाळातील लोकांच्या मुलाखती ऐकताना खूप बरे वाटते. घाडगे सर तुमचे मनःपूर्वक आभार❤🎉
@Dr.8612 ай бұрын
खिलार काऊ या यूट्यूब च्या माध्यमातून आपण जे लोकांना आवर्जून भेट घेऊन त्यांच्या मुलाखती घेता व त्या प्रसारित करता त्या तळागाळापर्यंत मनस्वी पोचतात. तुमचे कार्य अतिशय महान आहे. सर आपले मनःपूर्वक आभार 💐🙏
@Mynameislakhan1232 ай бұрын
घाडगे साहेब हिरा च गट काय?? हिरा ची व्हिडिओ बनवत जावा एकाधी.. मैदानाच्या आधीची तयारी, मैदानात घेऊन जाणे असा ब्लॉग करा की❤❤
@jaydeepshinde36532 ай бұрын
11 madhe hota 2 number utarla
@Mynameislakhan1232 ай бұрын
@@jaydeepshinde3653 कळ्या बैलाबर पळाला तो काय?
@TrrrrrrOpppppo2 ай бұрын
Gat 11 tas 2 3
@rushigaikwad54232 ай бұрын
Video takli ahe baga
@amolyadav95972 ай бұрын
11
@prashantchoure25682 ай бұрын
रांगडा आवाज ऐकू आला घाडगे साहेब राम राम🙏🙏
@vaibhavdeshmukh63042 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम सर..💯🙌
@DTamerika2 ай бұрын
घाडगे साहेब व्हिडिओ बनवा फक्त तुमचे व्हिडिओ आम्ही स्कीप न करता बघतो
@rahulrlhfdx2 ай бұрын
मला गाडगे साहेबांची मुलाखत घेण्याची शैली खुप आवडते, आणि आवाज पण खुप मस्त आहे... आता एकच इच्छा आहे साहेब, एकदा बकासुर ची मुलाखत तुमच्या आवाजात ऐकायची आहे,ही माझीच इच्छा नाही तर तमाम बकासुर प्रेमींची इच्छा आहे असं मला वाटत.
@___PATU___50502 ай бұрын
Sonya 5050 cha bhachaa cha video taka
@hpshinde90772 ай бұрын
आमच्या गावचे खिलार काऊ चे मालक खिलार प्रेमी 🎉❤🎉❤
@vikramtarade91542 ай бұрын
घाडगे सर माझ्याकडे पण तीन खिल्लार गाई आहेत.
@AjinkyaKadam-bm8dq2 ай бұрын
घाडगे साहेब शेंद्रे सातारा इथे पे भरपूर गाई आहेत
@gazisayyad32472 ай бұрын
विक्रम ची गाय...एकदम खास...
@mithunfadtare21992 ай бұрын
मस्त. 👌👌
@subhashdeshmukh74872 ай бұрын
घाडगे साहेब सिमेंस चा खोंड व कालवड कशी ओळखायची
@santoshmore83742 ай бұрын
साहेब मध्ये आहे ती गाय बकासुर लाल भरवाय सांगा
@vikramghodake720814 күн бұрын
नमस्कार साहेब, आम्हाला खिलार गाई किंवा कालवड घ्यायची आहे, तुमच्या माहितीने आहे का कुठे.
@uddeshpawar87772 ай бұрын
काल पेडगाव ला तुमचा हिरा होता काय झालं
@jaydeepshinde36532 ай бұрын
2 number utarla
@TrrrrrrOpppppo2 ай бұрын
Vasaru dusara sonya asanaar ahe
@Mahesh.G.46132 ай бұрын
❤ मस्त व्हिडिओ
@Shyaam-yx2ly2 ай бұрын
Very nice video dada
@GaneshAlankar-wg1cv2 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब
@munnagole31012 ай бұрын
साहेब घरटी देशी खिल्लार कोकणी गाई झाल्या पाहिजेत सहिवाल गिर चा मोह टाळला पाहिजे
@AairavatDigitals2 ай бұрын
Gujrati lokani gir gay ch marketing kelay. Practically maharashtrat khillar Ani kokan gittach best ahe
@vishalbhaskar91702 ай бұрын
Video जास्त येऊद्या तुम्हाला किती वेळा सांगतोय आम्ही सगळे, काम असतात मान्य आहे तरीही सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन करा adjust 😊
@RupeshChormare2 ай бұрын
Ghadge saheb yek mulakat dyachi ahe tulala no dya na mi karad taluka cha ahe
@Samyyyyyyy3072 ай бұрын
मैदानाच्या व्हिडिओ बनवा सर ❤
@tushalchoraghe24742 ай бұрын
सर तुम्ही आमच्या घरी गायी च्या मुलाखत घायला कधी येणार आहे
@सचिनदिंडे2 ай бұрын
कडील. म्हातार. कुठाय
@nitinshinde45512 ай бұрын
1 no 🙏🙏
@RupeshChormare2 ай бұрын
Ghadage saheb tumacha mo no bhetel ka
@VitthalDange-eh8eu2 ай бұрын
नमस्कार साहेब ❤❤
@somanathkhandagale55102 ай бұрын
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
@dipakmulik67682 ай бұрын
Good morning
@_HARSH.PATIL-1232 ай бұрын
Sir hira chi beat taka plz sir kadudya ki khond kas ahe
@संतोषसाळुंके-न1ष2 ай бұрын
👍👍👍👍👌
@kishorpawar81572 ай бұрын
saheb
@abhijitwaghmare14102 ай бұрын
शुभ सकाळ♥️
@sudhirdhok40422 ай бұрын
❤❤
@shindenikhil34062 ай бұрын
सर खातगुन आणी खटाव मधें पण खूप खिलर जातिवंत जनावरे आहेत