बालमा पैदाशीला ठेवला तर अजून हजार बालमा तयार होतील
@KrishnaPujari-ml3eoАй бұрын
आपला वाघ हाय हयो बलमा।। कट्टर बलमाप्रेमी ❤❤❤
@vinayakgawade1685Ай бұрын
खूप छान मुलाखत❤
@suhasbhosale4237Ай бұрын
बलमा सारखा मोठया मापाचा बैल ❤❤
@Lonewolf_525Ай бұрын
गायीला कायम बलमा चा बापच ठेवा चांगल्या पैदास होतील
@sambhajidimble929Ай бұрын
मुलाखती साठी किती फिरायला लागते, आपण आमच्या पर्यंत एवढी माहिती पोहोचवता धन्यवाद!
@KhillarMaharashtrachiShaanАй бұрын
@@sambhajidimble929 🙏🏻
@vijayshikarkhane5218Ай бұрын
Bhaiyya Patil ❤❤
@SatishPatil-x3jАй бұрын
खूप छान
@akhil3116Ай бұрын
❤आमचे काळीज ❤बलमा शेठ ❤ कायम टॉप ❤❤
@Hindkesri.SarjyaАй бұрын
👑 balma😊
@vijya7053Ай бұрын
Kiti tri जातिवंत चांगल्या गाई च संभाळ होत आहे शर्यत चालू झाल्या मुळे चांगले जातिवंत बैल dhkhvun हवी तशी पैदास घेता येते
@munnagole3101Ай бұрын
थैमान म्हणून एक खोंड होता बलमा cha भाऊ
@sauvrabhranjane7088Ай бұрын
किती महिन्यचा आहे खोंड
@RtssssssssssssАй бұрын
काय मुलाखत घेतो लंका किती वेळा विचारतो काय खायला वेगळे आहे का जेणे करून बैल जास्त पळतो बेन्या पल हा अंगचा लागतो आणि आई बापाकडून जीन्स मधून येतो उगाच फालतू काय विचारू नको
@KhillarMaharashtrachiShaanАй бұрын
मुलाखत झेपत असेल तर बघायची नाहीतर गप बसायचे रताळ्या. दिवस रात्र फिरुन आम्ही मुलाखत तुझ्यासाठी नाही घेत. तुझा फालतु पण तुझाजवळ ठेव. मेहनत आम्ही घ्यायची आणि तु वळवळ करायची का. .
@vijya7053Ай бұрын
बरोबर @@KhillarMaharashtrachiShaan
@sunitagaikwad7847Ай бұрын
अशीच उत्तर दिली पाहिजे त समोरच्या ना @@KhillarMaharashtrachiShaan
@vijya7053Ай бұрын
@@KhillarMaharashtrachiShaan तुमच्यामुळे दादा समजत आम्हाला किती जांतीवत खिलर गाई कानाकोपऱ्यात आहेत .
@RtssssssssssssАй бұрын
@@KhillarMaharashtrachiShaan अरे पैष्या साठी घेतो तू मुलाखती मी तुला चांगलाच ओळकतो केल्या यू ट्यूब वरून कमवतो ते वेगळे तू काय मापाचा आहेस माहीत आहे मला माहित आहे तू गाठ पड सांगतो आता तुला पैसे कमवायला फक्त नाव खिलर वापरतो तू ये ती खाली मग सांगतो तुला