Dr.Very Good Information given by you. Wide spread must.
@krushidoctor10 ай бұрын
Thanks and welcome
@shahajideshmukh2442 Жыл бұрын
Khoop chanli mahayati dili dhanyawad
@krushidoctor Жыл бұрын
Mi dekhil aapla khup abhari aahe🙏
@sakharampatil6482 Жыл бұрын
Khup chaan mahiti
@krushidoctor Жыл бұрын
धन्यवाद पाटील साहेब
@surajdethe721810 ай бұрын
Good khup chan
@krushidoctor10 ай бұрын
धन्यवाद
@pravinshinde552911 ай бұрын
खुप छान माहिती दिली ❤
@krushidoctor11 ай бұрын
धन्यवाद . विडियो आवडला तर शेयर नक्की करा
@lahumore6962 Жыл бұрын
छान माहीती सर
@krushidoctor Жыл бұрын
Dhanyawad🙏
@baliramadhavade30137 ай бұрын
Nice
@krushidoctor7 ай бұрын
Thanks
@vivekpatil373111 ай бұрын
फार छान माहिती मिळाली
@krushidoctor11 ай бұрын
धन्यवाद
@dattatrayakhetre79742 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली
@krushidoctor2 жыл бұрын
धन्यवाद. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा प्लीज
@baliramadhavade30137 ай бұрын
Sundar
@krushidoctor7 ай бұрын
धन्यवाद
@amrutalandage72112 жыл бұрын
खूप छान तसेच लावणीचे व्यवस्थापन सांगा
@krushidoctor2 жыл бұрын
ओके. नक्की सांगतो
@sharadlipane7042 жыл бұрын
आवडला. 🙏
@krushidoctor2 жыл бұрын
आपले खूप खूप आभार विडियो जास्तीत - जास्त शेयर करा
@hanmantsankpal1328 Жыл бұрын
Very like sar
@krushidoctor Жыл бұрын
धन्यवाद . तुमची साथ अशीच राहू द्या. विडियो जर आवडला असेल तर प्लीज इतर व्हाटस अप्प ग्रुप मध्ये देखील शेयर करा
@ravindrabagal556210 ай бұрын
खूप छान माहिती आहे, अभिनंदन
@krushidoctor10 ай бұрын
धन्यवाद. मी देखील आपला आभारी आहे
@maheshkulkarni5413 Жыл бұрын
Nice information sir, mi maximum information follow keli v khodwa production increase zale.Thank U 🙏🏻
@ghoradsanjay756 Жыл бұрын
धन्यवाद सर
@krushidoctor Жыл бұрын
Most welcome
@krushidoctor Жыл бұрын
थॅंक्स
@rahulkarad1905 Жыл бұрын
Nice
@krushidoctor Жыл бұрын
Thanks
@prashantyelmeli3625 Жыл бұрын
Namaskar sir Khodwa sathi SSP jagu MOP vaprla tar chalel ka Prati Acre kiti praman vaprycha 🙏👍
@krushidoctor Жыл бұрын
ssp च्या जागी तुम्ही mop वापरू शकत नाही.
@suhaskhot2530 Жыл бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे लावण व खोड व यावरील घेण्यात येणाऱ्या फवारण्या कोणत्या आहेत यावरती व्हिडिओ बनवावा ही विंनंती🚩🙏
@krushidoctor Жыл бұрын
हो नक्कीच. मी लवकरच यावर प्रयत्न करीन. धन्यवाद
@D_jadhav_00472 жыл бұрын
Mast mahiti dili 👍 ⚔️🇮🇳Jai jawan jai kisan 🌾🌱
@krushidoctor2 жыл бұрын
धन्यवाद . ( तुमची साथ अशीच राहू द्या . )
@mahavirtamgave714210 ай бұрын
खोडव्यासाठी आळवणी फवारणी व खतांचा चार्ट पाठवा
@krushidoctor10 ай бұрын
चार्ट आजून बनवला नाही, पण लवकरच आम्ही याच्यावर काम करून तुम्हाला अपडेट करू
@prathameshchougule8437 Жыл бұрын
Us tutun gelya nantar tractor fir vale tr chalate ka
@krushidoctor11 ай бұрын
हो चालते
@ramharipawar2934 Жыл бұрын
265variety tyvar Tambera padtotysathi kay upay
@krushidoctor Жыл бұрын
उपाययोजना : प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेले, रसरशीत, निरोगी व योग्य वयाचे बियाणे वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे. वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात. हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मूलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे प्रतिहेक्टरी १.५ टन बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणाऱ्या जीवाणूंचे खत २.५ लिटर या प्रमाणात वापर करावा. एकरी ९ किलो सिलिकॉनयुक्त खतांच्या वापराने उसातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र तशी विद्यापीठाची शिफारस नाही. रासायनिक नियंत्रण (दोन्ही रोगांसाठी) : फवारणी प्रतिलिटर पाणी प्रोपिकोनॅझोल १ मि.लि किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम .
@jalilsayyad7164 Жыл бұрын
Great 👍👍👍
@uddhavkshirsagar39511 ай бұрын
ni ki. .
@krushidoctor11 ай бұрын
Thank you! Cheers!
@VaishaliPatil-ow9yz Жыл бұрын
सर नमस्कार एक ग्रॅम फेरस सल्फेटची फवारणी किती दिवसांनी आणि किती वेळा घ्यायची फेरस सल्फेट चइलएटएड कि साधे
@krushidoctor Жыл бұрын
कृपया कॉल करा सविस्तर बोलू. 9168911489
@शेतकरीराजा-ड9फ10 ай бұрын
Sir phosprik acid vapraveka
@krushidoctor10 ай бұрын
वापरू शकता - एकरी 2.5 लीटर
@ShubhamMahadik-g1j7 ай бұрын
10:26:26 Matra Sanga
@krushidoctor7 ай бұрын
एकरी - 2 बॅग
@vinaykumarmagdum2220 Жыл бұрын
Khodava us phutayala kiti divas lagtay, sanga sir
@krushidoctor Жыл бұрын
21 दिवसात चांगले रिजल्ट सुरू होतात. पण तुम्ही पाचट जाळले तर थोडा जास्त कालावधी लागू शकतो
@krushnashelke12345 Жыл бұрын
सर खाऱ्या पाण्यातील ऊस व्यवस्थापण याबद्दल माहिती द्या सर
@krushidoctor Жыл бұрын
हा , यावर एक विडियो बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन
@prakashsalunkhe5386 Жыл бұрын
पाचट एकाआड सरीमध्ये दाबुन घेताना पाचटाची अगोदर कुट्टी करून घेतल्यास ते अधिक सोयीस्कर होईल
@krushidoctor Жыл бұрын
हो. अगदी बरोबर
@nileshchavan4946Ай бұрын
पाचट असलेल्या सरीमध्ये सुद्धा पाणी द्यावे का?
@krushidoctorАй бұрын
नाही. एक आड एक सरीमध्ये पाचट टाका आणि पानी नसलेल्या सरीमध्ये पानी द्या
@ManojPatil-lm3ho Жыл бұрын
दादा ७५२७ ऊस खोडव्याचे नियोजन बदल एक व्हिडिओ बनवा आणि अधिक उत्पादन कसे मिळेल याची माहिती सांगा...🙏
@krushidoctor Жыл бұрын
हो , नक्कीच. मी प्रयत्न जरूर करेन
@balaprasadtakle6932 Жыл бұрын
ऊस तोडलया नतर कटर मारले आहे तर पाणी चालु करावे कि ताण दयावा का
@krushidoctor Жыл бұрын
तान देऊ नये , पानी नियमित पणे द्यावे
@gajananpatange8968 Жыл бұрын
खोङवा असावा किवा नविन ऊसावर कोराजिन कधी फ वारावे सांगा
@krushidoctor Жыл бұрын
कोराजन हे खोड कीड असेल तरच वापरावे.
@033gundkaustubh22 жыл бұрын
डाळींब व्यव्थापनाबाबत व्हिडिओ बनवा सर
@krushidoctor2 жыл бұрын
Ho
@santoshkavitake41572 жыл бұрын
🙏🏻👌🏻
@krushidoctor Жыл бұрын
धन्यवाद
@namdavbhavar7211 Жыл бұрын
उस तुटल्यावर बगल्या किती दिवसाने फोडावे
@krushidoctor Жыл бұрын
तस काही नाही, प्लॉट मधील पाचट नियोजन जल की लगेच आपण खत टाकून बगला फोडून घेऊ शकता व नंतर पानी द्यावे
@nitinkoli9603 Жыл бұрын
सर, खोडवा ऊसाच्या आळवण्या सांगा...
@krushidoctor Жыл бұрын
कृपया 9168911489 येथे मेसेज करा.
@rameshwavare813811 ай бұрын
हॅलो @@krushidoctor
@nitinkoli9603 Жыл бұрын
सर् माझ्या खोडवा ऊसावर बुरशी चा प्रादुर्भाव झाला होता तर असा पल्याची पाचट कुट्टी करावी का?
@krushidoctor Жыл бұрын
करा. व नंतर एक बुरशी नाशकाची फवारणी घ्या
@tukarampawar7547 Жыл бұрын
सर 3102 खोडवा बद्दल सांगा
@krushidoctor Жыл бұрын
ओके. यावर एक विडियो लवकरच बनऊ
@ashoklahare8952 Жыл бұрын
सरीत पांचट पसरायचे म्हणता मग खत टाकल्यावर पाचटामुळे ते झाकता येईल का?
@krushidoctor Жыл бұрын
पाचट सरित असेल तर टाकलेले खत झाकायची गरज नाही. पाचट चांगले कुजले की तुम्ही मग खत माती आड करू शकता
@sanjaypawar63682 жыл бұрын
पाचट कुटी न करता या वर्षी एक आड सरी दाबली आहे.चालेल का. मि दर वर्षी पाचट कुठी करून दाबत होतो.
@krushidoctor Жыл бұрын
चालेल , फक्त त्यावर पाचट कुजण्यासाठी प्रक्रिया करा
@ujwalakamble78012 жыл бұрын
खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगत शेतकऱ्यांना चांगला सल्ला देत आहेत 👍👍
@suryakantkamble31362 жыл бұрын
धन्यवाद. मी आपला खूप आभारी आहे
@krushidoctor2 жыл бұрын
धन्यवाद. मी आपला खूप आभारी आहे
@krushidoctor2 жыл бұрын
आभारी आहे
@xyborg.official Жыл бұрын
गाएगा
@bappugosavi1017 Жыл бұрын
@@krushidoctorĺp¹
@ganeshgaykwad5316 Жыл бұрын
दादा आमच्या कडिल एकही जातिच नाव तुम्ही घेतल नाही जिल्हा औरंगाबाद आम्ही ३१०२ लागवड केली आहे त्या बदल काही सांगा कारण आम्ही ८५ टन च आवरेज घेत आहेत
@krushidoctor Жыл бұрын
एकरी 85 टन म्हणजे खूप चांगल आहे. ३१०२ बद्दल देखील मी लवकरच एक नवीन विडियो बनविण
@SanjayChavan-rh9cb Жыл бұрын
❤
@krushidoctor Жыл бұрын
धन्यवाद
@shreyashbirajdar1522 Жыл бұрын
10001 ऊस खोडवा आहे फुटवे जास्त प्रमाणात येण्यासाठी उपाय सांगा
@krushidoctor Жыл бұрын
फुटवे चांगले येण्यासाठी 24-24-0 ही खत एकरी एक बॅग वापरा. आणि मुळांची चांगली वाढ होण्यासाठी हयूमिक अॅसिड किंवा मायकोरायजा वापरा
@nileshchavan49462 ай бұрын
एक पाणी देऊन पहिले खत टाकावे कि कि खत टाकून पाणी द्यावे खोडवा ऊस
@krushidoctorАй бұрын
खत टाकून पानी द्यावे
@parmeshwarkhatal4572 Жыл бұрын
उसावर टॉनिक कोणते फवारावे
@krushidoctor Жыл бұрын
तुम्हाला टोणीक कश्यासाठी वापरायचे आहे ते सांगा. मग मी तुम्हाला सविस्तर मध्ये मार्गदर्शन करतो .
@parmeshwarkhatal4572 Жыл бұрын
फुटवा आणि वाढीसाठी
@SantoshAwad-uw5qd Жыл бұрын
8005 ऊस खोडवा बुर्सी चे उपाय सांगा
@krushidoctor Жыл бұрын
बुर्सी म्हणजे समजल नाही. थोड सविस्तर लिहा
@KishorFarming Жыл бұрын
Drip असेल तर किती दिवसांनी पाणी द्यावे?
@krushidoctor Жыл бұрын
पानी देणे हे तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे . मातीच्या प्रकारानुसार ठरवावे
@ganeshmore91972 жыл бұрын
सरी किती फुटाची असली पाहिजे
@krushidoctor2 жыл бұрын
कमीत-कमी - 4.5 फुट जास्तीत-जास्त - 6.5 फुट
@anikets1517 Жыл бұрын
नमस्कार सर आमच्याकडे सरास 8005 ची लागवड होते. आठ हजार पाचशे खोडवा नियोजन सांगावे
@krushidoctor Жыл бұрын
Aapan sarkhech niyojan Karu shkta. Tyachyasathi kahi khas wegal nahi sangata yenar. Adhik mahitisathi - 9168911489 What's app war sapark kara
@sushantmore550911 ай бұрын
पाला भरल्या वर बगला फोडता येत नाही
@krushidoctor10 ай бұрын
बरोबर आहे. त्यामुळे पाला कुटी करा
@tejashinge48572 жыл бұрын
ऊस तुटून 30-35 दिवस झाले आहेत आणि 20 दिवसांनी लगेच घेवडा पीक हे आंतरपीक घेतले आहे 2 पाणी दिले आहेत पण उसाचे फुटवे काय अजून दिसत नाहीत , चुन्याची निवळी फवारली तर घेवडा पिकाला काय त्रास नाही ना व्हायचा ?
@krushidoctor2 жыл бұрын
घेवडा असेल तर चुना नका फवारू. आणि फुटवा येण्यासाठी - 24-24-0 - 50 किलो एकरी वापरा. आणि पानी द्या ( महाधन च वापरा )
@tejashinge48572 жыл бұрын
@@krushidoctorउसाच्या खोडावर थोडी बुरशी दिसत आहे मग चूनासोडून दुसर कोणत औषध वापरव ? जात 86032 आहे
@dadakale80289 ай бұрын
कुट्टी केल्यानंतर पाणी पुढे जात नाही
@krushidoctor9 ай бұрын
एक आड एक सरी मध्ये पाचट दाबा
@dadakale80289 ай бұрын
ऊस मेहनत कसी करावी
@suryakantkamble31362 жыл бұрын
Pl share this video
@suryakantkamble31362 жыл бұрын
थॅंक्स
@krushidoctor2 жыл бұрын
थॅंक्स
@krushidoctor2 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshgaikwad706 Жыл бұрын
Need improvement in practical knowledge.....
@krushidoctor Жыл бұрын
जरूर. मी नवीन आहे पण प्रयत्न नक्की करीन . दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल आभार.
@dhirajsawant2004 Жыл бұрын
9805 kasa ahe
@krushidoctor Жыл бұрын
चांगला आहे
@balasahebkute18488 ай бұрын
265खोडव ऊस
@krushidoctor8 ай бұрын
ओके
@dineshpadate4115 Жыл бұрын
उत्पादन वाढवलं उस दराच काय
@krushidoctor Жыл бұрын
हा प्रश्न मला देखील पडला आहे
@sambhajiharpale253711 ай бұрын
सर खोडवा व्यवस्थापन तक्ता पाठवा
@krushidoctor10 ай бұрын
बनवलेला नाही आजून. मी तुम्हाला बनवून पाठवतो. तूर्त तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून चेक करू शकता - लिंक -krushidoctor.com/khodwa-us-niyojan-marathi/
@krushidoctor10 ай бұрын
krushidoctor.com/khodwa-us-niyojan-marathi/ या लिंक वरती क्लिक करा आणि माहिती वाचा
@vinodchavan63532 жыл бұрын
10001जाती खोडवा पीक आहे
@krushidoctor2 жыл бұрын
ओके . चांगला आहे.
@bhausahebmali565 Жыл бұрын
Apala mo.no.dyawa kiwa whatsup no.dyawa
@krushidoctor Жыл бұрын
9168911489 हा माझा व्हातस अप्प नंबर आहे
@SATGONDAPATIL-n3s Жыл бұрын
Mob namber dha
@krushidoctor Жыл бұрын
9168911489 (what app ला मेसेज करा )
@kulbhushanpatil422011 ай бұрын
उस मशीन ne तोडला असेल तर काय करायचे
@krushidoctor11 ай бұрын
तर तुम्हाला पुनः एकदा बुडके छाटुन घ्यावे लागतील
@vaibhavrajebhosale9280 Жыл бұрын
Tumcha mobahil number day
@krushidoctor Жыл бұрын
9168911489
@bhausahebmali5266 Жыл бұрын
Khup chyan
@sudhakarjadhav2395 Жыл бұрын
Us piwala padu naye mhanun ji favarni karaychi ache ti kadhi suru karavi Us todlya pasun.dusra Prashant Us todlyananatar Pani kadhi dyave khat ghalun Nantahala ki Pani Devin khat dyave.