अतिसुंदर गीत आणि गायले पण उत्तम God bless you abundantly
@rohinipawar35812 жыл бұрын
Very nice 👍 praise the lord 😌💗💘
@poulaspahilwan27312 жыл бұрын
खूप छान आणि सुंदर आमेन
@aaradhanagroupbidkin2 жыл бұрын
Khup Sundar Rachna Aahe Sir , Ani Tumcha Aavaj hi Aahech Sundar 👌👍
@psbhalerao12 жыл бұрын
Truly Blessed 🙏 Melodiously singing
@sunitajagtiani25312 жыл бұрын
Khup sundar
@vivekbharti232 жыл бұрын
Bakmaal 🙏
@ashakedari98152 жыл бұрын
खूप छान आहे.
@amitbhandare77392 жыл бұрын
Waiting for More and more... Glory to Jesus
@vijaysalve53102 жыл бұрын
अप्रतिम 🙏👌अप्रतिम 👌👌अतिशय सुंदर प्रभू ची स्तुती असो. 💐💐👏👏👏
@ashishjagadhane81002 жыл бұрын
Khup chan ❤️
@sonalramteke27162 жыл бұрын
beautifully written and sung . All glory to lord .
@joelmckenzie63492 жыл бұрын
Jehovah Jireh.... Christ is peace ... Christ is grace... Christ is the saviour...
@ulkathorat8182 жыл бұрын
अप्रतिम . देवाला गौरव . गीत आणि गायन खूपच छान.
@dewanandsalve32272 жыл бұрын
अतिशय सुंदर व मधुर गित तसेच ऊ त्कृष्ट गीत रचना मधुर संगीत!! धन्यवाद देवाला व आपले अभिनंदन देवानंद साळवे परिवार अकोला
@stevenmohite31755 ай бұрын
आजवर तुमचे गीत कितीतरी ऐकले माझे वडील पण तुमचे गीत ऐकतात आणि ते आमच्या सांगली चर्च सांगली मध्ये ते गीत सादर करतात पण हे गीत खूप अतिशय सुंदर आहे आजवर जे गीत गायलात त्या मधील हे सर्वात सुरेख आहे काय ती शब्द ख्रिस्ता तुला कधी ही सोडणार नाही
@poulaspahilwan27312 жыл бұрын
Praise the Lord
@swapnilrandhir31172 жыл бұрын
Wonderfully written and sung, all glory to Jesus Christ
@versatilevideos10242 жыл бұрын
Melodious voice and blessed 👌👌👌
@adityapaintingservices2 жыл бұрын
खूपच सुंदर रचना आणि गायन देवाची स्तुती असो !
@riyaaa74522 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥
@amitkale97752 жыл бұрын
❤❤❤❤❤
@TheYbassad2 жыл бұрын
अतिशय सुरेख रचना, संगीत. अभिषिक्त आवाजातील गोडवा अंतःकरणी स्पर्शून जातो. येशूचेच गौरव! -माधुरी थोरात (न्यूझीलंड )
@mithunjagtap1084Ай бұрын
सर एक विनंती आहे, कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतKZbin वर upload करा. आणि आमच्या 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा द्यावा. सर आम्हाला तुमचे हे काव्य खूप आवडते पण ते आता कुठेच ऐकायला मिळत नाही. भजनाला येणारी अनेक मुले हे गीत गाण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या आवाजा सारखा गोडवा नाही. कृपया "श्र्वापदांना भाळणारी माणसे मी पाहिली..." हे गीतKZbin वर upload करावे. ही नम्र विनंती 🙏