अशा किरकोळ योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देऊन काय लयी मोठा उपकार केला नाही, सरकारच्या सर्व योजनांचा लाभ हा सरसकट सर्व जातीच्या लोकांना देण्यात यायला पाहिजे,
नमस्कार सर 1-8-2023 महाराष्ट्र कॅबिनेट बैठक झाली त्यात ग्रामीण भागातील शासकीय गायरान जमिनीवरील निवासी बांधकाम रेगुलर राईस करण्यात आले त्याचा जीआर आला का
@omsarve3919 Жыл бұрын
साहेब आवास पल्स ची माहिती दाय माझं नाव आवास प्लस चाय यादी मध्ये आहे पण आवास प्लस च टार्गेट नाही आहे मनते ते कधी येणार आहे