शेतकरी मित्रांनो हे औषध चांगलं आहे पण मक्याच्या प्रत्येक पोह्या मध्ये हे औषध टाकायला खर्च खूप होतो त्यापेक्षा डेलिगेट किंवा फोर फाईव्ह या औषधाची फवारणी घेऊ शकता 101% रिझल्ट आहे धन्यवाद
@sandeshshitole67995 ай бұрын
एकच नंबरचा चमत्कार आहे मि वापरलं आहे याला तोडच नाही काळोखी येते
@shivrajmungde23555 күн бұрын
कस किलो आहे
@pavankhandve30732 күн бұрын
Best Rijhalt aahe yache
@trueinformation35264 ай бұрын
अहो deligate ची फवरणी मका दींड फुटाची झाल्यावर करा. अळी शेवटपर्यंत ये ना र नाही. पोग्यात औषद टकणे फार अवघड तसेच खर्चिक आहे ❤
@KaushlyaMungde5 күн бұрын
नांदेड मध्ये कुठे भेटेल
@DnyaneshwarPatil-k9i8 күн бұрын
हे फवारणी केली तर चालेल का
@gopalpatil5130 Жыл бұрын
मला एक सांगा मक्का तील तण कसे काय काढतात
@AbhimanPatil-h7n22 күн бұрын
यारकर धुळे येथे कुठे मिळेल
@prabhakarmote2703 Жыл бұрын
Yarkar jalgaon distric la kuthe bhatnar sanga
@a.jgoatforming.1665 ай бұрын
Yek number sir ❤
@shankarlanke2543 Жыл бұрын
Moluqal kai ahe te sanga.
@Royale36216 ай бұрын
1 numbar result
@ganeshgaikwad10743 ай бұрын
औषध टाकल्यानंतर पाऊस आला तर रिझल्ट येईल का
@vishwasraobankar55782 жыл бұрын
ता.चांदवड जिल्हा नाशिक . येथे कोठे मिळेल ?
@champalalnikum25765 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यात मिळेल का यार्कर
@champalalnikum25765 ай бұрын
नंदुरबार जिल्ह्यात मिळेल का यार्कर औषधी ?
@laxmankorde9567 Жыл бұрын
He 1 kg kyavadyala milate
@HariTandale-yi1zt5 ай бұрын
Favarni chapter ka
@balasahebmore88212 жыл бұрын
मारकर नाव पाहिजे होत. एकरी खर्च किती होतो?
@santoshpatil1358 Жыл бұрын
4 किलो वापरा
@rajendratambe29415 ай бұрын
बारामती येथे मिळेल का आणि ते कोठे मिळेल.
@aannashebmane97652 жыл бұрын
किमंत किती आहे
@ganeshrathod42812 жыл бұрын
800 Rs
@vishalkhurd9113 Жыл бұрын
पोगा जळतोय
@maheshghadage79182 жыл бұрын
औषधांमध्ये कोणता कंटेन आहे सर
@rjconstruction55765 ай бұрын
शेतात टाकताना शेतकऱ्याला विषबाधा होते का
@RajeshTonapi2 ай бұрын
Prise
@anilkhedkar3440 Жыл бұрын
किती रुपांचे 1किलो
@vickyborse93305 ай бұрын
नमस्कार साहेब मी धुळे जिल्ह्यात राहतो मला औषध लागल्यास मी कुठे यावे आता धुळे नंदुरबार जिल्ह्यात भेटणार नाही का
@vonodpatil45285 ай бұрын
मी पण धुळे जिल्ह्यात राहतो मला पण हे औषध पाहिजे
@vijaypatil83795 ай бұрын
Emamactin vapara
@vishalpatil94832 жыл бұрын
👍💪💪
@gopalpatil5130 Жыл бұрын
तणाचा काय नायनाट करतात
@jabbarmulani1849 Жыл бұрын
सांगली मध्ये कुठे मिळते
@SantoshPatil-ov7ox2 ай бұрын
माझ्या दुकानात😂
@namdevakolkar13505 ай бұрын
किती किंमत सांगा नंबर मिळका
@balasahebmore88212 жыл бұрын
💪💪💪💪💪💪🙏🙏
@shankarlanke2543 Жыл бұрын
He farmer jugad ahe yachi shifaras lagavadi veli khatat mislun denyachi asavi shetkani make ya pongat takun pahile v tyache chan result milale.