सर्व बरोबर असून पण अजून पैसे आले नाही नुसते सांगता आज येणार उद्या येणार येतील तेव्हा खरं होईन नाहीतर राम भरोसे
@shitalsontakke5049Ай бұрын
Pratak jan vegvegla video pathvat aahe aani aaplya channel chi add karat aahe aani manat aahe ladka bahinicha account mabhe aaj paise yenar koni manat udhya yenar aahe koni khar bolt nahi sagli ladka bahinichi fasvanuk karat aahe mala vatte ki hi ladki bahin yojna hi sudha khoti vatat aahe amchi application approved hovun ek mahinach var zala aani tumi lok ya yojnecha navakhai amchi dishabhul karat aahe
@kishormore7944Ай бұрын
मध्ये मध्ये असे अपडेट येत होत्या की आज तीन वाजता सहा वाजता पैसे पडतील 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत तिसरा हप्त्याचे पूर्ण वाटप होईल असे मी सांगितले जात होते तसे काही झाले नाही
@shobhajadhav8718Ай бұрын
मी ऑगस्टला फॉर्म भरला ऑगस्टलाच approved झाला आहे पण अजूनही पैसे आले नाहीत कधी यायचे गरिबांना मदत करा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच पैसे भेटले गरिबांपर्यंत अजून हप्ता पोहोचला नाहीये
नुसता कंपनीचा मेसेज आला तरी पण बायांना वाटतं की पैसे आले की काय अशी बाया मोबाईल चेक करत राहतात सतत तुम्ही दिवसान दिवस तारीख वाढत चालले बाया आतुरतेने वाट पाहतात पैशांची
@reshmakhanderao7577Ай бұрын
खरोखर आहे भाऊ 👍
@sadayadudahnkar5886Ай бұрын
😟👍@@reshmakhanderao7577
@VinodAade-sz6qtАй бұрын
खरच राव 😂😅
@divyaskitchen932Ай бұрын
Same
@kaverid2425Ай бұрын
😂😂😂
@supriyapawar9815Ай бұрын
25/9/2024 रोजी माझ्या खात्यावर पैसे जमा झाले आहे तरी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू सर
@maltikhairnar1593Ай бұрын
नुसते आशा लावून देतात तुम्ही पैसे मिळणार म्हणून आज भेटेल उद्या भेटेल असं म्हणता आणि पैसा येत नाही काहीतरी विश्वास बसेल असे सांगा नाहीतर तुमच्या वरून विश्वास उठून जाईल अजून एकही हप्ता आला नाही आहे
@prasadjambagi9999Ай бұрын
KZbin channel वाल्यांना नुसता जनतेला पागल बनवण्याचे videos बनवण्याशिवय काही काम उरलेले नाही. लोक पण पटापट क्लिक करतात आणि त्यांना जाहिरात दिसते, हेच चॅनल वल्यांच main हेतू. स्वार्थी जग
@sangetapatil2284Ай бұрын
तुम्ही नुसता विडीओ आम्हाला दाखवता आणि आस्वान देता मुंबई मध्दे बहिणीना ऐकही पैसे बॅकेत आले नाही आधार कार्ड लिंक आहे म्या सेस सुधा आले नाही आजचा दिवस संपत आला कधी येणार पैसे 30ते 31ला ऑगस्ट महिन्यात अपुर झाले तरी पैसे आलें ते कधी येणार तुम्ही बाहेर गावी जास्त लक्ष देता मुंबई मध्दे नाही जेव्हा आम्हच्या बॅकेत येतील तेव्हा आम्ही मान्य करु जो पर्यंत आम्हच्या बॅकेत पैसे येतं नाही तोपर्यंत खात्री नाही
@jamnawadhwana5104Ай бұрын
Hoo barobar mi pan Mumbai madhun j aahe
@UjjwlaWakodeАй бұрын
Ha na maz pn seme problem aahe pn ajun ek rupaya nahi aala .@@jamnawadhwana5104
@shalanpatil2340Ай бұрын
लवकरच पैसे यावेत अशी मागणी करतो
@DipikaPatil-n3tАй бұрын
Naki yetilk
@yasminshaikh9953Ай бұрын
Ho aamche tisra hafta ajun ala nahi saheb
@krishnawaghmare5149Ай бұрын
दादा खरचं आपण बोलले ते खर आहे आम्हाला पण पैसे मिळाले धन्यवाद दादा एकनाथ शिंदे सर आपण ग्रेट मुख्यमंत्री आहात जय महाराष्ट्र
@shitalbhosale2588Ай бұрын
आम्ही आता आशा सोडली आहे आम्हाला आतापर्यंत अद्यापही पैसे आलेले नाही रोजची तारीख देऊन आम्ही रोज मोबाईल चेक करत बसतोय आज पैसे आले उद्या पैसे आले आता आम्ही असे सोडले पैशाची
@seemasatav1310Ай бұрын
गरीब महिलांना 3 हजार द्या महिना विधवा मजुरी करणारी जिला शेती नाही जिला घर पण नाही यांना तरी वाढून द्या ओ पैसे ...........गरीब च विचार जार करावा
@supriyapunekarАй бұрын
Hi योजना खरेच क्रांतिकारी योजना आहे दादांचे आभार y🙏
@sairajtawdechannel5143Ай бұрын
आश्वासन पूर्ण करा रक्षाबंधन मध्ये फार्म भरून सुध्दा पैसे आले नाही तारीख जाहीर करुन सुध्दा पैसे आले नाही अशा कितीतरी महिला आहे अजून पैसे आले नाही मुख्यमंत्री यांनी स्वतः जातीने लक्ष घालून हे करायचं आहे
@chayabodewad9149Ай бұрын
अजून लाडकी बहीण योजनेचा मला एकही रुपया नाही भेटला अडीच महिने झाले फॉर्म भरून तरी पण मला एकही रुपया नाही भेटला नाही
@pratibhalate9970Ай бұрын
पडतील तेव्हां खर मानायच नाहीतर असेच टाईमपास म्हणुन हे व्हिडीओ बघत बसायच. आणखी काय
@मराठीinfoworld-t7zАй бұрын
Yana report kara bhavano
@मराठीinfoworld-t7zАй бұрын
Unsubscribe kara yana
@archanaDhabaddhavАй бұрын
मला अजून ही एक रुपया आला नाही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरून आता आशा सोडली आम्ही दादा पैसे ची वाट बघणे च बंद केले आता
सगळ बरोबर आहे बँक लिंक DBT Approved पण झालं तरी एक रुपया सुधा आलेला नाही आधी जितके आहेत पैसे ते येऊदे वाढीव पैसे पुढे द्या...नाहीतर नुसता व्हिडिओ बघत आमची 5 वर्ष जायची...
@PravinGhutkeАй бұрын
दोन महिने झाले असून एकही रुपया आला नाही आधार कार्ड बँक अकाऊंट लिंक आहे लवकर पैसे पाठवा😂😂
@morepatil9545Ай бұрын
आम्हाला तर अजून एकही रुपयाला नाही नांदेड जिल्हा मतदारसंघात हदगाव हिमायतनगर
@MayurPhadatare-m8kАй бұрын
आम्हाला एक हि हफ्ता मिळाला नाही 24आगस्ट आपरोह झाला तरी पैसे मिळाले नाहीत 😢
@DeepaChalseАй бұрын
दादा तारीख पे तारीख देत आहे , सर्व काही बरोबर आहे तरी ही एक रुपया देखील आला नाही , अजित दादा च्या हेल्पलाईन वर तक्रार केली अजून संपर्क साधला नाही त्यांनी काय समजायचे टिव्ही वर जी जाहिरात बाजी करतात फक्त 😢
@shantaramjadhav8225Ай бұрын
एक वर्षाचे पैसे जर तुमच्या खात्यात ठेवलेले ते सर्व महिलांना देऊन टाका म्हणजे कोणाला जुमला वाटणार नाही
@JayashriSaraf-i2fАй бұрын
सर आम्ही गरीब आहोंत आम्हाला अजुन एक ही रुपाया आला नाही 😂😂😂
@VitthalNanerАй бұрын
सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले तर ते कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा विठ्ठल naner
@yunusnadaf455Ай бұрын
आरै बाबा कीती वेळा तेचतेच बरगळतोस आता बास कर 💆
@sangitakhairnarkhairnar2174Ай бұрын
नुसते आशा लावून देतात तुम्ही पैसे मिलनार म्हणून काही पैसे आले नाही जेव्हा भेटतिल तेव्हा खरे intajaar hi ho rha h sirf aur kuchh nhi
@ManglaAshokkedariАй бұрын
9 जुलै ला फॉर्म भरला अप्रोल झाला पण अजून पैसे आले नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे
@balwantsonar7134Ай бұрын
सरकरतर्फे जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ण पणे बोगस आहे ... आजपर्यंत आम्हाला एक रुपया ही आला नाही ... आणि आमचे सर्व गोष्टी पक्क्या असून सुद्धा आम्हाला 1 रुपया ही आला नाही ... काय जादू चे सरकार आहे... आज पर्यंत आम्ही सरकार सोबत होतो पण आता नाही....
@vijaysabale8800Ай бұрын
😂😂😂
@vijaysabale8800Ай бұрын
👌👌👌
@ranjanapatil-bb7rkАй бұрын
सही केली हो तुम्ही, म पैसे का आले नाही अजून,पहिलाच हप्ता आला नाही,आणि तुम्ही दुसरा ,तिसरा हप्ता चालू केला आहे
@karan8203Ай бұрын
सर मला अजून पैसे भेटले नाहीत माझा अर्ज जुलै महिन्यात भरलाय मंजूर झाला आहे आजुन एक ही हप्ता भेटला नाही
@jitendratingote8926Ай бұрын
जुने व्हिडिओ टाकून फसनूक करू नका नाहीतर युट्यूब ला रिपोर्ट मारण्यात येईल
@ashwinilonarkar7148Ай бұрын
मी ऑगस्ट ला फॉर्म भरला. Approved झाला आहे, अजून पैसे आले नाही. कधी येणार फक्त आज येणार उद्या येणार ऐवढच सांगता
@arpitajaisingpure5722Ай бұрын
10,00000 lakh jyanch income ahe tyann paise milale , maze income khup Kami ahe tari pn paise ale nahi, ka br? Aadhar link ahe, sarva process correct ahe,,, 😢😮😮😮
@jyoti7086Ай бұрын
बरोबर आहे अजून दोन महिने झाले तरी आमच्या अकाउंटला एकही हप्ता आलेला नाही आपरोड चा मेसेज येऊन किती दिवस झाले गावच्या बायकांना मागून पैसे मिळाले तिसरे हप्ता सुद्धा आला आमच्या मागून भरलेल्या ना पैसे मिळाले आम्ही मुंबईत राहतो म्हणून की आम्हाला मागे ठेवलं आहे का
@SavitaDeshmukh-y2hАй бұрын
नक्की कधी मिळणार आहे ते सांगा
@Nirmala-kb9hyАй бұрын
श्रीमंतांना पैसे द्या, बेघ😢😢 6:36 राना घर नको बंगलो वाल्यांना घर द्या,
@JayshreeMishaleАй бұрын
एकनाथ दादा अजित दादा देवेद्र दादा मी जुलै मधे पॉर्म भरला अप्रूपण चा मॅसेज पण आला तरी अजून एक पण हप्ता आता पाठवा
@prashantnarvekar3892Ай бұрын
मी सावंतवाडीतून १८ जुलै लाख फॉर्म भरून approved होऊन सुद्धा आज पर्यंत काहिही पैसे मिळाले नाहीत
@PunamKurvadeАй бұрын
आमाला एकही हप्ता आला नही...आम्हाला कधी येतील....
@Kirtan_melavaАй бұрын
तुम्ही असच जनतेला .नादी . लावल तर जनता पण तुम्हाला असच नादी . लावती लच . तुम्हाचा वर विश्वास बसेल अस अस्वासन द्या नायतर तुमचावर शंभर टके विश्वास ठेवलेला आहे . पण : अस तारीख पे तारीफ मत करो .
@ReenaDongre-l9sАй бұрын
तुम्ही फक्त आम्हाला आश्वासन देता आमी 2 महिने झाले फॉम भरले अजून अकाऊंट ला पैसे नाही आले कोणाला आलेत तर कोणाला नाही आले काय अर्थ याला
@vrushalichavan446Ай бұрын
21आॅगस्टला फॅार्म approved झाला आहे पण अजुनही पैसे आले नाहीत मी रोज व्हिडीओ बघत आहे 14 तारखेला एनार म्हणालात पण आज तारीख 22/9/24 आली कधी पैसे देनार
@MayurPhadatare-m8kАй бұрын
नुसत विडिओ दाखवतात आणि आश्वासन दिले जाते 😢 परंतु पैसे आलेले मैसिस काही येत नाही
@ujwalatondwalkarsameersali3184Ай бұрын
Form approve pan jhale... Aadhar card dekhil link jhale aahe... Sarv OK aahe pan... Ajun hi ek rupaya aalele nahi..... 😔
@ashwiniDhamane-l5pАй бұрын
सर्व बरोबर असून पण दादा पैसे मिळाले नाही कधी देणार आहे पैसे
@reshmashaikh514Ай бұрын
Shukriya Eknath Shinde bhav
@SmitaPotekar-w9qАй бұрын
ज्या महिला किसान पीएम चे पैसे घेतात त्यांना सुद्धा पैसे कधीच आले 3000 पण आम्हाला अजून एक रुपयाचा झाला नाही
@ShaliniTyadeАй бұрын
अहो साहेब माझा बाहीला एच ही आत्ता नाही भेट ला तिला पैसे मिळणार कि नाही हे कसे शक्य आहे खुप खुप लाडकी बहीण ना पैसा मिळाले आहे एक सुद्धा नाही दिलं
@bhrmdevjadhav1181Ай бұрын
July madhe approved jhl ata adhar link kelay paise yetil ka
@sandhyapatil2996Ай бұрын
Sir kiti divas zale paise yetat roj aashvasan detat pathva na paise
@dattatraybhanudasthorat1802Ай бұрын
14/7/2024 ला फार्म भरला आहे साहेब माझा फार्म पण Approved झाला आहे पण एकही हप्ता आला नाही साहेब गरीबांना असं वाटायला लागलं साहेब बाकिचेंचे दोन हप्तेआलेत
@VitthalNikalpureАй бұрын
सर्व बरोबर असून पण पैसे आले नाही फार्म भरुन approved झाला पण अजून एकही हप्ता आला नाही
@vishalnagarkar8983Ай бұрын
4 ऑगस्ट ला फॉर्म ऑनलाईन भरला अजून पैसे आले नाही रूपाली विशाल नागरकर यवतमाळ उमरसरा 21 ऑगस्टला अपूर्व सुद्धा झाला
@GauriBansode-z9jАй бұрын
हा खुप जुना इतिहास आहे..
@jyostnavaze3219Ай бұрын
सर मी जुलैमध्ये फार्म भरला आहे अप्रुल पण झाला आहे आधार कार्ड लिंक केले आहे तरी ही एक रुपया पण आला नाही पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट खोलले आहे
@sarjeraoangaj1051Ай бұрын
आमदारकी जवळ आलेली आहे. बहीणी आत्ता खुश व या नंतर भाऊ ही खुश ठेवताय ना ?
@sunitamore7130Ай бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमचे धन्यवाद आणि अजित दादा तुमचे धन्यवाद फडणवीस साहेब तुमचे पण धन्यवाद पहिला हापता आल्याबद्दल
@arpitajaisingpure5722Ай бұрын
Mazya district madhe sarvanna paise alele ahet pn mala ale nahi, ka ? Maz aadhar card link pn ahe ,, post office madhe account ahe, tari pn paise nahi ale, approved pn zala, ahe,, ,,
@Sulochana-sz2sgАй бұрын
माझे 19जुलैला अपलोड झाला आहे तरीही अजून बॅंकेत पैसे आले नाहीत तर कधी येणार की आम्ही राम भरोसे वाटच पहात रहाणार
@kalpanamungekar4976Ай бұрын
नारी शक्ति आणि पोर्टल चे भरलेले फॉम दिसत नाही अंगणवाडी सेविकांनी कसे काय करायचे
@arunpatil5671Ай бұрын
jast income ahe tyanche form approve zalet , je servisala ahet salary ghetat tyanche form approve zallet , je garibahet tyanche form approve zhale nahit
@pallaviahiwale2723Ай бұрын
Ho Barobar Aahe Ajun Pise aale nahit Sagle Documents barobar dilt
@Raja-sm8zdАй бұрын
एक गोष्ट सांगण्यासाठी दहा मिनिट बोर करता सर तुम्ही.
@anjalibhosale7752Ай бұрын
आजुन पैसे मला मिळाले ,नाही .लिंक करा बोले ,ते ही गावाकडे तिन वेळा जाऊनृ केले . बँकेत पैसे पडले बोलतात पण Kyc करुन घेतल तरी पण मला मिळत नाहीत .
@SubhashBhosale-d1nАй бұрын
लिंक झाले आहे पैसे आले नाही तर काय झाले माहित नाही फार्म भरून ऐक महिना संपला आहे पैसे आले नाही हेच खरे आहे
@shahajikharatshahajikharat6530Ай бұрын
हो आम्हाला पण नाही आला तिसरा हप्ता झाली लाडकी बहीण योजना इतप्रयंत होती वाटत
@JayshriKoli-nh3yzАй бұрын
दादा माझा फार्म जुलै मध्ये अप्रूव झाला आहे परंतु पैसे नाही आले अजून.
@TusharPatil-p8cАй бұрын
दादासाहेब आमचा फॉर्म अजून अप्रोल आला नाही आहे कृपया कारण सांगा
@geetazire9228Ай бұрын
आधार लिंक पण आहे तरीसुद्धा सात जुलैला फॉर्म भरला होता तरी अजून पर्यंत त्याचे पैसे आले नाही येत
@AsmitaLibeАй бұрын
Nakki kay te sanga na ratnagiri madhe aamhala 1rupey pan aale nahit mag fakt vat baghaychi ka
बँकेत जाऊन डीबीटी फॉर्म भरा म्हणजे पैसे येतात नुसते व्हिडिओ बघून काही फायदा नाही
@hirachavan8330Ай бұрын
Mumchi lark Poo I'm 50 rap talent
@yogeshsutar1091Ай бұрын
भाऊ भरपूर जणींचे सर्व बरोबर असून पैसे आले नाहीत हे सत्य आहे
@ArunaJadhav-op4mrАй бұрын
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव मी कोकण विभागामध्ये राहते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी पिरलोटे लाडकी बहीण योजनेचा मला अजून एकही हप्ता आला नाही माझा फॉर्म अपलोड झाला होता धन्यवाद
@DipikaDutkarАй бұрын
अजुन येकदा पण पैसे आले नाय Approval झालाय तरी सुधा आले नाय नुसते सांगताय येतील असं
@shamlisalve4332Ай бұрын
5 aug la me form bharla ahe approve cha msg alay tri ajun paise nahi ale jyanchya kad paise ahet tyanna gharbarala paise alet pn mla nahi ale 😞
@mirashirkemira02Ай бұрын
सर्व बरोबर असून पण अजून पैसे आले नाही नुसते सांगता आज येणार ऊद्या येणार येतील तेव्हा खरं होईल नाहीतर राम भरोसे
@tanishkakbuwade6199Ай бұрын
Masha form August month made aproved zhala hotapan Ata paryant paise ale nahi...
@Gktech080Ай бұрын
Sir, Aadhar siding status active bank account number Aadhar link sarv ok aahe. Aani 16 July la from bharla hota. 2 August la aprovel cha msg aala pan ajunhi Acount madhe paise aale nahi. Gondiya district Maharashtra. Che janmapasun rahiwashi aahe, pan 1 rupaye aale nahi.
@chayagaidhani4135Ай бұрын
माझा अकाउंट कॅथलिक बँक मध्ये आहे तर सक्सेस होईल का
@kalashcreation9027Ай бұрын
काय फायदा पैसे देऊन लाडकी बहिण योजनेचे पैसे देता आहे.पण दुसऱ्या योजनेचे पैसे थांबवून देत आहे. लोक ओरडता आहे सर्व. लोकांना दुसऱ्या योजनेचे पैसे जमा झाले नाही.काय फायदा पैसे देऊन.सर्व महाराष्ट्रात हे चर्चा आहे.
@UmeshVijay-yh9ooАй бұрын
Kadi denar nuste sagtat bs कितीवेळा जाऊन चेक करायच
@pratibhasatpute1254Ай бұрын
Me form 1 Septemberla bharla ahe to MMBLY approved pn zala ahe pn to form atta portalvr nahi dakhavt tr mla paise yetil ka??
@akrutiudamale8303Ай бұрын
तीसरा हप्ता देतात पण पहीला दुसरा हप्ता कधी येणार आहे ते सांगा वाट बघता बघता थकले नवीन खाते उघडले आहे आधार लिंक आहे आगसट महीन्यात बावीस तारखेला आपरुवलचा मेसेज पण आला पैसे कधी येणार एक ही पैसा नाही मीळाला लवकर पाठवा लाडक्या बहिणीला दुःखी का करता आजुन कीती वाट बघायची आहे
@deepakbeedkar8829Ай бұрын
पक्की तारीख काय? 🤔
@ankushkatole1344Ай бұрын
मुख्मंत्री साहेबाना म्हणा की ते नमो शेतकरी योजना त्याच काय मोदी साहेबाचा १८,हप्ता एत आहे पण तुमच अजून काहीच नाही त्या योजना बद्दल या वरून तर अस वाटे की ही पण योजना २/३ हप्ते देणार फकत लालच दाखून
@ambannapaiyagondaya9869Ай бұрын
सर गरिबांना खूप अडचण आहे पैसे लवकर पाठवा मला एकही आता आलेला नाही
@sahebraoramteke4822Ай бұрын
14 September पासून पैसे येतील येतील च म्हणत आहात
@AnjaliBorageАй бұрын
26 August la approved zala ahe form, tar paise kadhi yenar.
@AnitaSonawane-y9rАй бұрын
मला पण अजूनही पैसे आले नाही साहेब एक हप्ता पण नाही आला
@PoonamShinde-g7qАй бұрын
पहिल्या टप्प्यात फोरम भरला आणि अपलोड झाला आणि आधार लिंक पण आहे तरीही पैसे आलें नाहीं त
@BalvantBarskarАй бұрын
जुलै महिन्यात फार्म भरला अपलोड सुद्धा झाला पोस्टाचे खाते युनिक बैकचेसुदधा खाते लिंक आहे तरीपैसै आले नाही
@ashwinipatil9063Ай бұрын
मी जुलै मध्ये फॉम् भरला अजून पैसे आले नाही माज आधार पण लिंक आहे तरी पण पैसे आले नाही आता मी काय करू
@shubhangimorshe6223Ай бұрын
August मध्ये approved होऊन सुध्दा पैसे नाही आले
@viditaredij170Ай бұрын
Maza pan from appruefzala bank che kam zale tarihi ajun paise aale nahit from 7jully la bharla aahe.
@akashwaghmare1704Ай бұрын
27 July फॉर्म approve zala ajun 1 rs pn aala nahi....aami tr aasha sodli aahe...😭😭😭
@chayagaidhani4135Ай бұрын
माझा फॉर्म 31 ऑगस्टच्या आधीच अपलोड झाला तरी पैसे नाही आले किती आशा लावणार आता