तु आता घरी बस खूप झाले काय केलं लोकांसाठी ते सांग लोकांनी याला घरी बसवायला पाहिजे.
@GurukrupaminsСағат бұрын
तुमचे आमदारकीचे शेवटचे दोन दिवस
@rtsiopСағат бұрын
खुनाचे आरोप असलेले बघितले . मग कारवाही का केली नाही ... खुनी वर कारवाही करू नाही शकत गंभीर गुन्ह्यायावल्या लोकांवर . तर मतदार संघात काय काम करणार बाकीची इतर विकासाची ..😂🎉