कोमल ताई आज एक महत्वाच सांगायच ते अस आपण कोणते ही गीत गाताना जे निवेदन करत अहात ते अप्रतीम गाण्याचा आशय आपण देता ना गाणे ही तितकच यशस्वी पणे गाता ही विशेष उल्लेखनीय आहे वा वा आपले मनःपूर्वक अभिनंदन आभार
ताई आपण प्रोग्राम चालू असताना सारखे सारखे प्रेषकांकडे पाठ करता हे बरोबर वाटत नाही तसेच स्टेजवरील कोणाशी तरी मध्ये मध्ये बोलता एव्हढी सुधारणा झाली तर खूप छान होईल.