लीला व एजे यांना वेगळे करू नका त्या किशोरला घराबाहेर काढा🙏
@yashodakadam7615Ай бұрын
आता कुठे एजे व लिला यांची मैत्री झाली आहे आजून प्रेमाचा पत्ता नाही त्या तिघी जणी लीलाला घरातून हाकलून द्यायच्या मागे लागल्या आहेत आणि हा किशोर त्यांना वेगळ करायच्या मागे लागला आहे असे काही मालिकेत दाखवू नका त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटा होताना दाखवा कारण एजे लिला एकत्र येत आहेत ते पहायला छान वाटतेआहे
@revatikamble857Ай бұрын
Please कोणीही काहीही करू देत पण Leela & AJ यांना वेगळं झालेलं नका दाखवू 🙏
@jayshreeealshi4843Ай бұрын
काहीतरी दाखवू नका हो, चांगली चालली आहे न सिरीयल मग मिठाची गोणीच काय टाकता ? सुनाच्या रूपाने मिठाचे खडे आधी आहेतच
@vrushalisawratkar768Ай бұрын
Kharach kahi hovu de pn leela aani aj hyana vegale karu naka please aj leela la vegale karu naka please