किचनची सुबक मांडणी / Kitchen Tour /माझे स्वयंपाक घर / Kitchen Tour Most Requested Vedio

  Рет қаралды 177,970

Suhasini's Lifestyle

Suhasini's Lifestyle

Жыл бұрын

#kitchentour #किचनचीसुबकमांडणी
#kitchenorganization
#माझेस्वयंपाकघर
#kitchen
#kitchenorganizationideas
किचनची सुबक मांडणी / Kitchen Tour /माझे स्वयंपाक घर / Kitchen Tour Most Requested Vedio
Indian Kitchen organisation ideas
#indian kitchen tour
#indian kitchen tour
#ikea kitchen tour
#kitchentips
#kichen
#kichan
#kitchen trolly organisation
#my kitchen tour
#किचन टूर
#shubhangi

Пікірлер: 210
@priyarane7484
@priyarane7484 Жыл бұрын
Kiti sundar khup chan devghar khup chan tumhi aamcha sagalya sakhin cha urjja aahat tai great
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏 तुमच्यासारख्या मला प्रेमळ ताई, मैत्रिणी मिळाल्या यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते .तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli Жыл бұрын
Khup Chan Taptippana Cleanness vastu nitnetkepna Swaipak ghar Sunder Deva che mhtav aaplya peksha jast aahe Such a Annapurna God bless you Mam 🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👍
@eknathambulkar7993
@eknathambulkar7993 10 ай бұрын
By
@rupalipatil5300
@rupalipatil5300 Жыл бұрын
Khupch chan kitchen organisation 👍ata paryant you tube var pahilela ha apratim video
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद, तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
@manishapatil1785
@manishapatil1785 8 күн бұрын
ताई, छान आहे तुमचं किचन. नीटनेटक आणि सुंदर. मला खूप आवडल. वस्तू पटकन मिळतील अशा पदधतीने सुबक रचलेल आहे.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 8 күн бұрын
Dear मनिषा ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@mi_snehalata
@mi_snehalata 10 ай бұрын
खूप च सुंदर छान 👌👌 आहे तुमचं किचन सगळ्या वस्तू पण खूप छान 👌 आहेत आणि मांडणी सुध्दा छान केली आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Very beautiful kitchen organizer. Khupach sunder.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@user-gj1ub5ed9d
@user-gj1ub5ed9d 10 ай бұрын
तुमचे नियोजन स्वच्छ्ता आणि टापटीप पणा उत्तम आहे 👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@apurvakatdare1869
@apurvakatdare1869 Жыл бұрын
शब्द च नाहीत बोलायला इतकं सुंदर.प्रत्येक गोष्टी चा विचार करून किचन सजवले आहे.देवघर पण बघायची खूपच इच्छा झाली आहे.वाट बघत आहे.❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 👍❤️❤️❤️🙏😊 ताई तुमची खूप सुंदर कमेंट आहे.माझ्याकडे तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडतील तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या धन्यवाद. तुम्ही केलेल्या सुंदर कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार. मी लवकरच देव घरावर व्हिडिओ बनवणार आहे.
@shailakhatavkar7386
@shailakhatavkar7386 10 ай бұрын
Kharach khup sunder kichanchi mandani aahe ani nit netkepana chanach
@nikitasurve2071
@nikitasurve2071 11 ай бұрын
Kupp sunder kichen organizer kele ahe chan vatel 👍👍👍👍👌👌👌👌👌❤️
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@chhayashinde9668
@chhayashinde9668 11 ай бұрын
खूपच सुंदर गृह रचना आणि नवी,जुनी भांडी प्रकार किचन चा देखणेपणा खुलवतो..... स्वच्छ्ता नीटनेटकेपणा आणि नियोजन या त्रिसूत्री मुळे दुसऱ्यांना शिकायला प्रेरणा मिळेल.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ujjwalapatil3310
@ujjwalapatil3310 8 ай бұрын
खूप छान ! तुमचे kitchen,तुमची सांगण्याची पद्धत खूप छान . माझे नवीन घर बांधणे सुरू आहे त्यासाठी मला या व्हिडिओची नकीच मदत होणार. Thank you 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 8 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV Жыл бұрын
khup sundar, sagli bhandi pn ekdum chakachak! khup chan
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
@varshajadhav7446
@varshajadhav7446 11 ай бұрын
खूपच छान व सुबक किपन आणि देवघर तर अप्रतीम सुंदर आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@anitadev6550
@anitadev6550 11 ай бұрын
अप्रतिम व्यवस्था अनेक प्रकारची आणि खुप भांडी असुनहि फार व्यवस्थित ठेवली आहेत.उत्तम उदाहरण.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊🙏❤️❤️❤️🌹 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@gracyarpudam9136
@gracyarpudam9136 10 ай бұрын
Very beautiful well organized kitchen ...loved it ..I wish I had dis kitchen...now only in my dreams...
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You sister. I wish God to fulfill your dreams. Lots of love. Please keep supporting me. 🙏❤️.
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 9 ай бұрын
खूप सुंदर आणि नीटनेटके किचन ज्ञ👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या छान कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.
@mangalnavale6350
@mangalnavale6350 Жыл бұрын
ताई तुम्ही तुमचे किचन खूप छान सजवले आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sharvariathalye4442
@sharvariathalye4442 Жыл бұрын
Kiti sundar kitchen ❤ mastch.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vidyabhosale9768
@vidyabhosale9768 10 ай бұрын
Tai tumach kitchen khup sunder ahe , sarve kitchen khup sunder arrenge Kel ahe thank you 💕
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या खूपच छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद तुमच्या अप्रतिम कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@ladachirecipe
@ladachirecipe Жыл бұрын
Khup chan,sunder well organised 👌👌👌👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ushaprabhu1501
@ushaprabhu1501 Жыл бұрын
Well organised kitchen !!
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 11 ай бұрын
किचनमध्ये अप्रतिम मांडणी छान
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@suvarnapatil8147
@suvarnapatil8147 10 ай бұрын
ताई आतापर्यंत खूप किचन पाहिले सर्वात जास्त तुमचे किचन आवडलं मीपण रिटायर टीचर आहे 1998 पासून बंगल्यात रहाते सर्व आहे पण तूम्ही खूप छान सजवले आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या अप्रतिम कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद
@vaishalimahurkar9438
@vaishalimahurkar9438 11 ай бұрын
Khupcha sunder kitchen ahe. Sajwale hi chan ahe.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@nilimakachave6549
@nilimakachave6549 Жыл бұрын
अप्रतिम मांडणी केली आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@ShabanaMomin-vf1mp
@ShabanaMomin-vf1mp 10 ай бұрын
Well organized n beautiful kitchen
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या खूपच छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
@swamisamarth0720
@swamisamarth0720 6 ай бұрын
Tai खूप छान ठेवलं आहे तुम्हीं किचन.तुमच्या या व्हिडीओ साठी मी subsribe केलं आहे.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 6 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@tejalferreira5815
@tejalferreira5815 Жыл бұрын
सुंदर सुबक किचन ❤👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 11 ай бұрын
Wow mast beautiful kitchen 👌👌😍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@anthony0-_-fernandes0904-_-
@anthony0-_-fernandes0904-_- 9 ай бұрын
Ur kitchen is ❤ lovely , very, very very..... Nice ,clean tidy , very beautiful ,so nice, i likeded
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊🙏 ❤️❤️❤️🌹🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@smitakulkarni6050
@smitakulkarni6050 10 ай бұрын
Khupach chhan orgniz kele ahe positive vatale
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ganeshhire3611
@ganeshhire3611 Жыл бұрын
पितलची bhandi mst ahet tai mala khup aavdle very nice
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ShivaChandapure-sh6xl
@ShivaChandapure-sh6xl Жыл бұрын
खूपच सुंदर ताई 👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@manishaagrawal1202
@manishaagrawal1202 10 ай бұрын
❤❤❤❤❤ Excellent way arranged kitchen 👌🏻 👌🏻👌🏻
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@user-mw1ll3pd1d
@user-mw1ll3pd1d 9 ай бұрын
Khup chhan organised ❤❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@gamingteamshooterarmy8717
@gamingteamshooterarmy8717 Жыл бұрын
अप्रतिम सुबक 👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You ☺️🙏 असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@vaishalijoshi110
@vaishalijoshi110 Жыл бұрын
Khup chhan aahe tumache kitchen ani tumhi te chhan maintain karun thevale aahe ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏 तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार ताई असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
@gargijadhav24
@gargijadhav24 10 ай бұрын
खूप छान किचन मस्तच
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@bhumikabhagat9068
@bhumikabhagat9068 Жыл бұрын
Khup chan sundar mandani
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर व छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@smitabhuimbar4974
@smitabhuimbar4974 Жыл бұрын
Nice organization 👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद,तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
@vidyachavan7782
@vidyachavan7782 9 ай бұрын
Khupch sundar aahe kichen
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूपच सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@shwetakulthe4273
@shwetakulthe4273 9 ай бұрын
Kiti Sundar kitchan ahe😊😊❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@varshakasture9700
@varshakasture9700 10 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊🙏❤️❤️❤️🌹 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@jayashreedeshmukh1571
@jayashreedeshmukh1571 Жыл бұрын
Khup chan aahe 👌👌🌹
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या छान कमेंट साठी मनापासून आभार.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
हया सर्वाला किती खर्च आला. व कोणा कडून घेतले त्या बद्दल एक विडीओ बनवा खूपच सुंदर हे सर्व करण्यासाठी स्वता ला ही स्वछतेची आवड असायला हवी व स्वताला शिस्त हवी खूपच छान असे स्वछ व टापटीप किचन पाहात आहे. खूप खूप धन्यवाद एवढे सुंदर किचन दाखवल्यामुळे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद , तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार 🙏🙏🙏.किती खर्च आला व कोणाकडून केले त्यावर नक्कीच लवकरच व्हिडिओ बनवेल.
@tobi_w21
@tobi_w21 10 ай бұрын
Devghar khup chan ,
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@manjirijoshi2718
@manjirijoshi2718 Жыл бұрын
मस्तच 👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Жыл бұрын
Nice organisation. But i feel you hv too many vessels /bottles etc. I feel its too over crowded. Cleaning also becomes difficult when you hv too many things. It is difficult to maintain. I feel all your trolleys and cabinets are crowded. This is my personal opinion
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.या सगळ्या वस्तू माझ्या two house चा आहे.transfer झाल्यावर बाकीच्या वस्तू इथेच राहू देते .अर्धा सामान घेउन जाते म्हणून जास्त वस्तू आहेत.vessles जास्त यासाठी आहेत कारण माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात गेस्ट येतात गावाकडून.
@saraswathivenkatkrishnan5104
@saraswathivenkatkrishnan5104 Жыл бұрын
@@suhasini_lifestyle ok dear
@vaishalichavare3848
@vaishalichavare3848 10 ай бұрын
खूपच सुंदर ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या खूपच सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@kalpanajadhav6336
@kalpanajadhav6336 Жыл бұрын
खुप सुंदर आहे ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@JourneywithDeepali12
@JourneywithDeepali12 Жыл бұрын
Apratim aahe sgle.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@Archi1605
@Archi1605 11 ай бұрын
Beautiful Kitchen
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vidyarajguru277
@vidyarajguru277 Жыл бұрын
खूप छान आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@prashanvi
@prashanvi Жыл бұрын
Khup chan👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 🙏😊❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@madhuriborkhade8250
@madhuriborkhade8250 11 ай бұрын
Madam kharach khup sundar kitchen ahe tumch ❤❤❤❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@pratikkale5941
@pratikkale5941 11 ай бұрын
Khup chan well organised kitchen
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@samtafule1412
@samtafule1412 Жыл бұрын
Kiti neet and clean👌👌👌👌 wow sampurn gharach toor bhayla awdel
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏🙏 ताई लवकरच होम टूर करणार आहे. तुमच्या सुंदर कमेंट्स साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
@ashagawande602
@ashagawande602 10 ай бұрын
Khuch chan
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊🙏❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ganeshhire3611
@ganeshhire3611 Жыл бұрын
Khup Chan organic kel ahe tumi mi pan majya किचन la asch tevte pan tumch jast chaan ahe majyapeksha
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई तुमचं ही नक्कीच सुंदर मांडणी असेल kitchen ची आपल्याला आपल्या पेक्षा दुसऱ्याचं जास्त आवडतं म्हणून तसे वाटते .तुम्ही मोठ्या मनाने म्हटलं माझे किचन सुंदर आहे यासाठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@shilpaborkar4169
@shilpaborkar4169 Жыл бұрын
Khupch chhan
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@PushpaGawade-io8nk
@PushpaGawade-io8nk 10 ай бұрын
खूप छान
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sunilkasar7612
@sunilkasar7612 7 ай бұрын
Nice taii 👍👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 7 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद,असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@sarjeraogholap5186
@sarjeraogholap5186 3 күн бұрын
1 no ताई ❤❤❤❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 2 күн бұрын
Dear ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात.🙏🌹❤️😊.
@user-jn5fb6yf8z
@user-jn5fb6yf8z 6 ай бұрын
Beautiful kitchen. Inspiring. Share link of all glass containers
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 5 ай бұрын
Thank you Sister for your inspiring comment. Glass containers are from local market.
@nupuraayare8610
@nupuraayare8610 11 ай бұрын
खूप च सुंदर आणि टापटीप किचन देवाच्या मूर्ती कशाने स्वच्छ करता खूप चकाकत आहे मलाही सांगा
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या खूपच सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद तुमच्या अप्रतिम कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@user-dw7mc8hn3h
@user-dw7mc8hn3h 7 ай бұрын
You are amazing my friend😊very very perfect you are 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 7 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🙏🙏 ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@shwetaskitchen8509
@shwetaskitchen8509 Жыл бұрын
Khup suntar ahe tai kitchen
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Tumchya sundar comment sathi mana pasun aabhar Tai. ❤ Asach support kayam theva 🙏
@sarikavarude25
@sarikavarude25 Жыл бұрын
Khup chan
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@madhuri2sukdeshpande202
@madhuri2sukdeshpande202 11 ай бұрын
खुप खुप खुप सुंदर आहे तुमचं किचन,नीटनेटके वेल प्लॅन आहे,पण ह्या साठी जास्त ट्रॉलया असणे गरजेचे आहे,मी सुद्धा माझ्या किचन मध्ये त्यातल्या त्यात व्यवस्थित वस्तू रचल्या आहे❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई तुमच्या खूप खूप खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@moryashegokar227
@moryashegokar227 10 ай бұрын
👌🤩
@vandanakakade382
@vandanakakade382 11 ай бұрын
👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vaishalimahore5511
@vaishalimahore5511 10 ай бұрын
🎉buitful arangment😊😊😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या अप्रतिम कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sangitapatil1649
@sangitapatil1649 Жыл бұрын
Khup awadla video
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार.
@anitabhalsing3502
@anitabhalsing3502 Жыл бұрын
👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
@@anitabhalsing3502 Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@tejaswipatil2981
@tejaswipatil2981 Жыл бұрын
Very nice 👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@krishnamasrani9386
@krishnamasrani9386 Жыл бұрын
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@vaishalimarne8058
@vaishalimarne8058 Жыл бұрын
Very nice
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@Bruno-rx9ht
@Bruno-rx9ht 10 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@Aparnaslifestyleandcookingreci
@Aparnaslifestyleandcookingreci 9 ай бұрын
Tai देव्हारा price Kashi aahe
@shaguftamujawar6625
@shaguftamujawar6625 9 ай бұрын
Khlbatta chi link pathva tumhi.mast aahe
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 9 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏🙏 ताई. दगडी खलबता ची लिंक मी देत आहे.marble चा खलबत्ता मी लोकल शॉप मधून घेतलेला आहे.amzn.eu/d/3kUzaEI
@jamdhadebhagyashri
@jamdhadebhagyashri 11 ай бұрын
Beautiful kitchen Tea coffee container chi link share kara please
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 Ma'am मी चहा आणि साखरेचे कंटेनर लोकल शॉप मधून घेतलेले आहेत त्यामुळे त्याची लिंक माझ्याकडे नाही. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@ujwaladesai8608
@ujwaladesai8608 Жыл бұрын
Beautiful❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@meenakelgandre6625
@meenakelgandre6625 11 ай бұрын
Khup sunder kichan arangment👌👌
@gautamibajare8052
@gautamibajare8052 Жыл бұрын
Tumche flat kontya area mde ahe
@reena2687
@reena2687 Жыл бұрын
Please share your dry balcony or utility area organisation
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️🙏 ताई तुमचा असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.लवकरच utility area share करेल.
@reena2687
@reena2687 Жыл бұрын
@@suhasini_lifestyle thank you so much
@vaishalibhadang3218
@vaishalibhadang3218 10 ай бұрын
Tai Tumi glass conteners kutlya app Varun parches kelya
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Glass container मी लोकल शॉप मधून घेतलेले आहेत.Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@vaishalishelke8563
@vaishalishelke8563 8 ай бұрын
Mandeeramadil hanging diya kothun ghetla ahe ani kitila ghetle ahe
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 8 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏.kzbin.info/www/bejne/hqirXnZ-rNOdecUsi=nz1XFmQFHEwBNpJ2 या Vedio मध्ये दिलेले आहे.किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या गावी ही पितळी भांड्यांचा शॉप मध्ये नक्कीच मिळतील.
@aanya9623
@aanya9623 11 ай бұрын
Overhead cabinet baherun clean karnyasathi kay vaprta tumhi?? Chimney asli tari oily hotat na?
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई cabinets cleaning चा Vedio आता मागचा Vedio आहे त्याहाधीही बनवले आहेत. नक्की बघा. चिमणी चिकट होते पण चिकटपणा काढण्यासाठी मी लिक्वीड वापरते सगळे Vedio बगा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vinitashetye3574
@vinitashetye3574 Жыл бұрын
Very nice❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@kalpanajoshi3213
@kalpanajoshi3213 Жыл бұрын
🎉apratim
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
@@kalpanajoshi3213 Thank You 😊🙏❤️ असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@manishathorat9339
@manishathorat9339 Жыл бұрын
Tai trolly v pantry unit sathi kiti kharch aala?
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Tai 4 varsha purvi Trolleys Ani Pantries tayar karayla 1.5 (Did) lakh lagle hote. Tai tumchya comment sathi khup dhanywad.Asach support kayam rahu dya ❤🙏
@Chintan_2777
@Chintan_2777 10 ай бұрын
Super.... 👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@learnwithdhanshri639
@learnwithdhanshri639 10 ай бұрын
Pn tya chimni vr tambya pitlichi bhandi nka theu ...
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🌹🙏 ताई हो नक्कीच उचलून घेणार असाच सपोर्ट करत रहा धन्यवाद.
@shobhadhakane9473
@shobhadhakane9473 Жыл бұрын
ताई नाशिकला भांडे कोणत्या दुकानात घेते तसेच कपडे व ब्लाऊज ठेवण्यासाठी ज्या bags आहेत त्या कूठे घेतले आहे मी पण नाशिकला राहते
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई मी भांडे गोपाळ काळे शॉप मधून घेते.RK ला आहे.कानडे लेन मधून घेतलेले आहेत.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@Rashprau
@Rashprau Жыл бұрын
Bottles kiti ahet 😮
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊❤🙏, ताई असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद.माझ्याकडे मोठे डबे नाही म्हणून लहान बरण्या जास्त आहेत.
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 11 ай бұрын
Mam हॉल किचन ओपन आहे काय🙏
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊🙏❤️❤️❤️ हॉल आणि किचन join आहे मध्ये वॉल आहे.डायनिंग area hall आणि किचन connect आहे. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@sonalpore3018
@sonalpore3018 10 ай бұрын
Mandir kuthun ghetle?
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई मंदिर घरी फर्निचर बनवताना बनवले आहे. असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@neetamandlik8981
@neetamandlik8981 11 ай бұрын
Link you r furniture
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आताच्या काही सुनान साठी टापटीप पणा व स्वछता कशी राखायची हे शिकविणयासाठी क्लासेस चालू करा.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
Thank You 😊🙏❤️ ताई असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.
@kanchankadve7712
@kanchankadve7712 11 ай бұрын
Sarva new furniture Ani sarva new crockery aahe ..Chan tar vatnarch na.... Ani koni pan Tap tip theu shakta tyat Kay vishesh
@shrutibajarevlogs
@shrutibajarevlogs 10 ай бұрын
Sunela help kra sasubai
@sumanthakur6800
@sumanthakur6800 10 ай бұрын
मोबाईल बाहेर फिरायला आजकालच्या सुनांना हेच लागतं
@shailakhatavkar7386
@shailakhatavkar7386 10 ай бұрын
Tumhi kuthe rahata madam
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 10 ай бұрын
ताई मी नाशिकला राहते,तुम्ही कुठे राहता तेही मला नक्की सांगा.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@varshajadhav7446
@varshajadhav7446 11 ай бұрын
ताई तुमचे किचन खूपच छान आहे ट्रॉली . व पॅट्री अतिशय छान आहे देवघर तर सुंदरच आहे आपण हे सर्व किचन कोणा कडून बनवले त्यांचा अॅड्रेस किंवा फोननंबर मला दिला तर बरे होईल कारण मी आता माझे किचनचे रिनिवेशनचे काम काढले आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
Thank You 😊❤️❤️❤️🙏 ताई माझे संपूर्ण किचन Mr Manoj Kadam sir यांनी बनवले आहे खूप छान मटेरियल वापरतात.service खूप छान आहे त्यांचा फोन नंबर देत आहे 9422945165 Arayns Kitchen, near City centre mall ,opposite R C Bafana jwelary shop.असाच सपोर्ट असू दया धन्यवाद.Mr Manoj Kadam sir यानाच भेटा helping nature आहे त्यांचे.
@shilpaborkar4169
@shilpaborkar4169 Жыл бұрын
Water purifier chi link share kara na please
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Жыл бұрын
www.amazon.in/dp/B09JLZFHV8?ref_=cm_sw_r_apann_dp_KKY0Q7MSZRDPJB2B4F51 Thank You 😊❤️❤️🙏 ताई वॉटर प्युरफायर खूप छान आहे पाणी खूप गोड ,छान लागत पण वॉटर प्युरिफायर मशिन खूप नाजूक आहे touch button असल्यामुळे चुकून setting button दाबल गेलं तर लीक होत फिल्टर बाकी सर्व चांगलं पण likage problem खूप येतो.review बगा कळेल तुम्हाला यापेक्षा kent चांगलं आहे.
@sunilchavan839
@sunilchavan839 11 ай бұрын
सुबक मांडणी केली आहे पितळेची भांडी ही सुंदर आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 ай бұрын
@@sunilchavan839 Thank You 😊❤️❤️❤️🙏 असाच सपोर्ट असू दया धन्यवाद तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 83 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН