Рет қаралды 414,002
साहित्य व प्रमाण
करंजीच्या आवरणाचे साहित्य
200 ग्रॅम मैदा
200 ग्रॅम बारीक रवा
चवीपुरतं मीठ
दोन चमचे साजूक तुपाचे मोहन
करंजीच्या सारणाचे साहित्य
250 ग्रॅम सुकं खोबरं
200 ग्रॅम रवा
200 ग्रॅम पिठीसाखर
दोन टेबलस्पून खसखस
आवडीप्रमाणे सुकामेवा
पाव चमचा वेलची पावडर
चिमूटभर मीठ
करंजीचा साठा बनवण्यासाठी
दोन टेबलस्पून साजूक तूप किंवा वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल
दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉर किंवा तांदळाचे पीठ
वरील साहित्यात साधारण वजनी एक किलो करंज्या होतात म्हणजेच 45 ते 46 करंज्या तयार होतात.
साठा न लावता साध्या करंज्या केल्या तर थोड्याफार जास्त होऊ शकतात
#priyaskitchen
#priya'skitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#satyachikaranji
#layeredkaranji
#gujiya
#