सर खूप खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नाचे डाऊट क्लिअर केले सर याचा फायदा सर्व exam ला होतोय आणि असे फ्री मध्ये कोणी शिकवत नाही तुम्ही शिकवत आहेत धन्यवाद सर
@satishdidore9835 ай бұрын
Lecture बघून हा topic पूर्ण पणे समजलं सर 🎉 खूप खूप धन्यवाद सर
@sapanapandole61117 ай бұрын
सर आज पर्यंत किल्ल्यावरील उदाहरणे मला खूप अवघड वाटायचे पण केवळ ते तुमच्यामुळे सुटले थँक्स फॉर यू
@balajipanchal2709 Жыл бұрын
कधीच विसरणार नाही सर खूपच भारी .
@krushnapankar19985 ай бұрын
सर तुमचे तर प्रयत्न आहेच खूप जर मी माझ्या प्रयत्नाने पोलीस झालो कुठेही सिलेक्ट झाला तर तुम्हाला भेटायला नक्की येईल सर कारण तुम्ही जे प्रश्न पत्रिका विश्लेषण घेत आहेत त्याचा मला खूप फायदा झाला आहे सर धन्यवाद
@achyutdagadphode6715 ай бұрын
शिकवण्याची भाषा खूप भारी आहे sir ❤जय विठू माउली ❤
@jyotiramjumbade4445Ай бұрын
खूप छान शिकवता sir तुम्ही.. ❤👍🏻💯👏🏻
@umeshnikam50015 ай бұрын
खुपच छान आणि सोपे बनवले उदाहरण सर धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kiran_96kpatilАй бұрын
खरंच दादा अतिशय सुंदर आहे आणि एकदम सोपी पध्दत मला खूपच आवडलं धन्यवाद दादा💐💐💐
@tinamoon7967 Жыл бұрын
Khupch mast shikwle sir
@kiranpardhi4749 Жыл бұрын
khup chan sir
@ashokshelke63576 ай бұрын
खूप छान शिकवता सर तुम्ही धन्यवाद सर
@vikasbhoi6064 Жыл бұрын
खूप छान शिकवतात सर ❤
@RenukaTekale-ty7zj6 ай бұрын
Kuff Chan teaching ahe
@kiranpatil4158Ай бұрын
गणित चा किंग बादशहा कोरे सर ❤ एक नंबर lecture 👌👌 gbu
@rd-wg1bl4 ай бұрын
नाद खुळा राव,कधीच विसरणार नाही मी 🙏🏻🙏🏻🙏🏻
@radhabahadure70336 ай бұрын
Tq sir, मला हा topic खुप avgd जात होते pan tumcha mul खुप सोप्या पद्धतीने smjl tqqq 🎉sir 😊
@TejasBansode5 ай бұрын
ha topic MI khup vela try keva tarihi Mala itka smjt nvta Sir tumchya mul mala khup basic ani detail madhe smjla thank you
@balaboy1720Ай бұрын
Sir khup chhan shikvata 🎉
@shrikantmande81725 күн бұрын
Brilliant
@ajaybillewar68235 ай бұрын
❤❤तुमच्या शिकवण्याची पद्धत खूप छान आहे सर ❤❤
@realestateagent21936 ай бұрын
अप्रतिम 👌 शिखवण्याची पद्धत गुरुजी 👌
@rajupotre30235 ай бұрын
भारी वाटलं सर व्हिडिओ बगून फ्रेश मूड झाला ❤
@vikaschavan33046 ай бұрын
Ekdam zakas kalal sir ❤
@snehalsk84725 ай бұрын
Khup mast shikvta sir ❤
@sachinpohare1300 Жыл бұрын
Ek number ❤❤❤
@sapanapandole61117 ай бұрын
सर आम्हाला आरोग्य भरती मध्ये पायरी व त्यावरील फुले हा टॉपिक खूप अवघड जातो
@akshayjogdand99226 ай бұрын
संख्या चॅप्टर करा व्यवस्थित करा समजून जाईल
@archanagorade20025 ай бұрын
Sakhya × pudhachi sakhaya ÷2
@shivajipayghan65425 ай бұрын
Batch ghyan
@SvpGymer4 ай бұрын
अभ्यास कर
@revanbandgar80935 ай бұрын
Mast shikvta sirji khup chan last question ch ans :1000 sainik✌🏻
@shitalkharat9786Ай бұрын
Sir topic nusar ghyana khup chan shikvta tumhi
@nitukawle9983 ай бұрын
Khup chan shikwalet sir patkan samjati solved krayla