Kirit Somaiya | विश्वास नांगरे पाटील भाजप नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर -tv9

  Рет қаралды 1,088,578

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Пікірлер: 2 500
@drkalyanparwepatil5040
@drkalyanparwepatil5040 3 жыл бұрын
सर्वांनी एक मेकांचे प्रकरणे काढा मस्त,सर्व जण जा जेल मध्ये मस्त
@jayhindu4321
@jayhindu4321 3 жыл бұрын
इतक्या दिवसात एकमेव कामाची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.
@MaverickMaratha
@MaverickMaratha 3 жыл бұрын
Barobar
@sharadkulkarni8318
@sharadkulkarni8318 2 жыл бұрын
@@jayhindu4321 a
@rohanvaidya5777
@rohanvaidya5777 3 жыл бұрын
किरीट सोमय्या खरा सच्चा माणूस असेल तर बीजेपी नेत्यांची भ्रष्टाचार बाहेर काढून दाखवा
@yuvrajrathod1139
@yuvrajrathod1139 3 жыл бұрын
आत्तापर्यंत दुसऱ्या पक्षात होते आणि त्यांच्यावर किडी सीबीआयची चौकशी चालू होते ते सर्व नेते भाजप मध्ये गेल्यानंतर शुद्ध कसे झाले हा जनतेपुढे पडलेला यक्षप्रश्न आहे
@mohanpatil374
@mohanpatil374 3 жыл бұрын
ते घोटाळे भकास आघाडी ने काढावे साधं गणित 😉
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 3 жыл бұрын
एक तर्फी भ्रासटचरचे आरोप करतात जे त्यांचे बाजूचे आसतील /झाले की विषय सोडून देतात
@vikramveersalunkhe
@vikramveersalunkhe 3 жыл бұрын
किरीट सोमय्यानी भाजपातील भ्रष्टाचार बाहेर काढावा मग आघाडी सरकार ने काय झोपा काढायच्या काय
@sandeeprajekamble8713
@sandeeprajekamble8713 3 жыл бұрын
Barobar
@Ashok-cl6eu
@Ashok-cl6eu 3 жыл бұрын
मा. सोमय्या साहेब कोणाला सोडू नका. मात्र लांडगा आला रे आला! अशी गत होईल!! लोक विश्वास ठेवणार नाही . ठोस पुरावा घेऊन कायद्याने लढा. वारंवार मीडिया कडे मीडिया ट्रायल नको. शुभेच्छा!!
@mahendrapatil2689
@mahendrapatil2689 3 жыл бұрын
Ha totla 1 bapacha asu shakt nahi 10 bap astil yache
@mkd2sh494
@mkd2sh494 3 жыл бұрын
@@mahendrapatil2689 Ani tu 12 cha kaa 😂😂 Chaatya...
@mahendrapatil2689
@mahendrapatil2689 3 жыл бұрын
@@mkd2sh494 tuza gandila ka mirchi lagli tu 13 cha ashil mhanun
@surajtharkude688
@surajtharkude688 3 жыл бұрын
S. No 8
@sanjaykalnayake3127
@sanjaykalnayake3127 3 жыл бұрын
Fakt bjp chya netyana soda
@chandrakantbhosale7224
@chandrakantbhosale7224 3 жыл бұрын
एकही भाजपा नेता करोडपती नाही का? असेल तर सारी संपत्ती भ्रष्टाचार न करता जमविली आहे का? सारे धूतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का?
@politeboy92
@politeboy92 3 жыл бұрын
Bilkul nahi. Maza mhana ahe mag congress etc tyani pan baher kadha na ghotale
@khadeblogger6641
@khadeblogger6641 3 жыл бұрын
ह्या तोतल्यानी महाराष्ट्राची संपत्ती लुटली आहे पुष्ट भागावर जनतेने फटके द्या आणि बीजेपी मध्ये काय सगळे देव बसलेत तुमच्या बापाने संपत्ती आणली आहे बाप गेला नाही तर पोरगा पोरगी उभी कार्यकर्ते झेंडा फडकवत दारूच्या बाटली मागे आणि पैशाच्या मागे आता कार्यकर्ते दारात आले तर फटके द्या कारण ह्या कार्यकर्त्यांमुळे जनता भिकेला लागली आहे
@DION2608
@DION2608 3 жыл бұрын
Correct...why MVA government not opening cases against bjp MLAs if they have proofs
@dipakdalvi7557
@dipakdalvi7557 2 жыл бұрын
@@politeboy92 एकदम बरोबर
@balujadhav7489
@balujadhav7489 2 жыл бұрын
हरामी आहेत साले बिजेपी वाले याना यांची जागा दाखवल्ह्या शिवाय रहाणार नाही
@dhananjaymarulkar2845
@dhananjaymarulkar2845 3 жыл бұрын
अरे हा कमिशनर शरद पवाांनीही रिपोर्ट करतो त्याच्या कडून आणखी काय अपेक्षा करता?
@rohanvaidya5777
@rohanvaidya5777 3 жыл бұрын
मी पण एक नागरिक आहे मला पण वाटते भ्रष्टाचार बाहेर निघाला पाहिजे बीजेपी मध्ये एक नेता नाही का भ्रष्टाचार केला नाही
@rahulkakade0020
@rahulkakade0020 3 жыл бұрын
काढले पायजेत पण शिवसेना किव्वा त्रिकुट सरकार भाजप नेते मंडळी वर तक्रार का दाखल करत नसतील बरं 🤔 की कोटी मोजण्यात व्यस्त आहेत 😂😂😂🙏🙏🙏🙏🙏
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 3 жыл бұрын
sarkar tuzi aahe dhamak nahi ka mva sarkar madhe
@santoshdungarwal2473
@santoshdungarwal2473 3 жыл бұрын
@@rahulkakade0020 आजची साम टीवी ची न्यूज पहा सेने चे अनिल परब ची माहिती रामदास कदम ने पुरविली सोमैया ला ?? आता पहा कदम पण सेने चेच .
@dattamhatre1361
@dattamhatre1361 3 жыл бұрын
वैद्य साहेब; तुम्ही हुशार मंडळीना हे कळायला पाहिजे होते की, सोमय्याच स्वत:च्या घरातील भांडा फोडणार कसा तो सध्या आघाडीच्या हुशार नेत्यांनीच पुराव्याच्या रुपाने बाहेर काढला पाहिजेत? परंतु जास्तीत -जास्त वर्ष महाराष्ट्रात महाआघाडीच्या त्रिकुटांचेच सरकार होतं. मग घोटाळे जास्त आघाडीनेच केले असणार भाजपचे घोटाळे हिम्मत असेल तर आघाडी काढेल.
@krisatd4815
@krisatd4815 3 жыл бұрын
बाकीच्या पक्ष्यांनी त्यांचे घोटाळे बाहेर काढा दम असेल तर
@abasahebpayghan2684
@abasahebpayghan2684 3 жыл бұрын
कोण हा किरीट, याच्या मुलाखती दाखवने बंद करा.
@gurubotule228
@gurubotule228 3 жыл бұрын
Sanjay raut ci kase aahe te paha
@boycottbollywood923
@boycottbollywood923 3 жыл бұрын
तुला कसला राग येतोय
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
हो बरोबर तो मान डुलवणारा विदुषक संज्या रोज रोज सकाळी सकाळी दाखवा😂😃😃
@gr36699
@gr36699 3 жыл бұрын
विश्वास नांगरे हे शरद पवारांचे पाहुणे आहेत, ते गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्या पेक्षा पवारांना सतत ब्रिफींग करत असतात.
@aravind.bansod
@aravind.bansod 3 жыл бұрын
कायदा कशाला आहे मग मंत्र्यांची जवळचे असले की कायदा नाही का त्यांच्या साठी
@machindrasawant3969
@machindrasawant3969 3 жыл бұрын
तुला नेल होत का ब्रिफिंग ला बरोबर, काही पुड्या सोडायचा
@np7052
@np7052 3 жыл бұрын
Kay pan bolu naka nangare patil amacha bhagatale aahet.tyancha ani pawar family cha kahihi sambandh nahi.ugich lokana badanam karu naka
@amolghugare1722
@amolghugare1722 3 жыл бұрын
भावानो किरीट सोमय्या मराठी माणसांची वाट लावत आहेत चांगले आधीकारी बाद करत आहेत
@SP21.
@SP21. 3 жыл бұрын
@@machindrasawant3969 👍👍👍
@आदेश-ङ7त
@आदेश-ङ7त 3 жыл бұрын
बरोबर आहे कारण प्रत्येक पोलीस अधिकारी कोणत्याना कोणत्या पक्षाचे कट्टर कार्यकरते आहेत..
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 жыл бұрын
सांगलीत 200 एकर नांगरे पाटलाने लाटली आहे ती बाहेर काढा🙏
@madhukaretape5572
@madhukaretape5572 3 жыл бұрын
हो का
@ppatil4265
@ppatil4265 3 жыл бұрын
@@madhukaretape5572 खरं की काय?
@Maharaj-hf7gz
@Maharaj-hf7gz 3 жыл бұрын
हा खरच काय
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 3 жыл бұрын
@@Maharaj-hf7gz नाय खोटं खोटं जॅकलिन फर्नांडीसला विचारून आलोय
@dattatraygadekar1258
@dattatraygadekar1258 3 жыл бұрын
प्रचंड वाढलेल्या महागाईच्या विरोधात केंद्राच्या विरोधात किरीट सोमय्यांनी आवाज उठवावा भारतातील गरीब जनता नक्कीच त्यांना आशीर्वाद देईल
@sachinmoresp9014
@sachinmoresp9014 3 жыл бұрын
हे अगदी बरोबर आहे पण तो तस नाही करणार
@RaviKumar-kp2nz
@RaviKumar-kp2nz 3 жыл бұрын
बरोबर मित्रा
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
सध्या मोठे अधिकारी, कर्मचारी आणि नेते यांना धडा शिकवणे गरजेचे आहे महागाई आपोआप कमी होईल
@vs15jaymaharashtraindia38
@vs15jaymaharashtraindia38 3 жыл бұрын
@@ourdreamhomeinpunecity1587 are Kay boltoy to nakta darekar tyane ghotala kela
@jayhind7947
@jayhind7947 3 жыл бұрын
सोनियासेनेला सांगा ना भाऊ
@dipakdhandore3333
@dipakdhandore3333 3 жыл бұрын
Meadia ला किरीट सोमय्या शिवाय दुसरा विषय दिसत नाही
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 3 жыл бұрын
Sanjay Raut chif
@A.S.9633
@A.S.9633 3 жыл бұрын
Tv9 phane bandh kara
@np7052
@np7052 3 жыл бұрын
Media ch bikau aahe .tyana petrol disel vishay disat nahi.mahagayi baddal kahi bolat nahit.
@A.S.9633
@A.S.9633 3 жыл бұрын
Media LA Bjp kadun malai milate मिडीया बीकाऊ आहे
@milindgore1799
@milindgore1799 3 жыл бұрын
संजय राऊत पेक्षा बरे आहेत सोमय्या.
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 3 жыл бұрын
हा आयुक्त पण फरार होईल एक दिवस 😝😝
@digvijaypatil8838
@digvijaypatil8838 3 жыл бұрын
Corrupt officer
@bhavikajadhav9490
@bhavikajadhav9490 3 жыл бұрын
Yes
@surajhowalofficial2310
@surajhowalofficial2310 3 жыл бұрын
Tumchya aamchya sarkhe gharat tv baghat hoto tyaveli te aayukt.. Hotel taj mdye dahashatvadyanbr ladhat hote.swatachi asel tevdhich bolave mansane.
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 3 жыл бұрын
@@surajhowalofficial2310 तसं तर वाझे पण आपल्या पेक्षा मोठा अधिकारी होता, देशमुख गृहमंत्री होते माझी आयुक्त पण मोठे होते, म्हणजे मोठे झाले म्हणजे त्यांनी काहीही केलं तरी योग्य असतं का
@surajhowalofficial2310
@surajhowalofficial2310 3 жыл бұрын
@@ganeshmohite2878 ha te arop sidhha zale ki farar honyachi bhasha bola. Hatat mobile milalay mhnun manala yeyil te type karu nka..
@gajanansonone784
@gajanansonone784 3 жыл бұрын
अधिकाऱ्यांनी विनाकारण स्वतः हुन पायावर दगड पाडुन घेउ नका नियमानुसार काम करा खुप आप गमावली तुम्ही लोकांनी पोलीसांची
@जयमहाराष्ट्र-भ2ध
@जयमहाराष्ट्र-भ2ध 3 жыл бұрын
बरोबर आहे सरळ भाजप मध्ये जावे,,मग शुद्ध रहाल, आणि देश सोडून पळावे लागेल,जसा परमवीर सिंग पळवून लावला,
@devadikarhospital8094
@devadikarhospital8094 3 жыл бұрын
right
@r.s.k.9704
@r.s.k.9704 2 жыл бұрын
Pan.ya.gujrati.yala.maharatra.madhe.kay.kam.
@Shorts-si1re
@Shorts-si1re 3 жыл бұрын
विश्वास नांगरे पाटील यांचे नाव घ्यायची पण आपली लायकी नाही 26 11 चा हल्ला झाला त्यावेळी त्यांची भूमिका सर्व महाराष्ट्राने जवळून बघितले आहे
@jyotihagawane3789
@jyotihagawane3789 2 жыл бұрын
काहीही असो दादा पन 2611 च्या हल्ल्यात तुकाराम ओंबळे नी जास्त मेहनत घेतली होती .पन भाव नांगरे साहेब खावुन गेले..ते सेलिब्रिटीज ऑफीसर आहेत...
@RajeshAllArts
@RajeshAllArts 3 жыл бұрын
लय दिवस sc st ओबीसी समाज मधील अधिकारी मधील लोकानां विश्वास पाटिल है टारगेट वरती होते सौम्यानी बरोबर केले 👏
@Akd6056
@Akd6056 3 жыл бұрын
Abe yat jaticha kai sambandha ala yedya kai jale ki jativarun jata tumhi hech shikavale ka tumchya vakdyanr
@dhairyashillawand7523
@dhairyashillawand7523 3 жыл бұрын
अहो सोमय्या साहेब तुम्ही स्वतः किती पाण्यात आहात ते बघा तुम्ही किती बिल्डरना धमक्या देऊन माया जमवली ते सांगा मग बोला
@venkatesh869
@venkatesh869 3 жыл бұрын
Sarkar ahe ki mva cha case kara
@dr.dineshgodase9849
@dr.dineshgodase9849 3 жыл бұрын
अरे बापरे हे असेही आहे न काय आता बोला आमची तर बोलतीच बंद
@rabdikalaloo4681
@rabdikalaloo4681 3 жыл бұрын
Dhamki dyala "jaatiwadi" adhikari lagto... Amchya sarkhya bahujana na kon kutra bhik ghalat nhi... 100 crore dilyvr amhi kashala maryla aamdar khasdar honar...garaj nhi
@4narendra
@4narendra 3 жыл бұрын
भाऊ राज्यात कोणाकडे किती पैसा आहे याचे सोपे माप आहे. ज्याच्या जास्त शिक्षण संस्था त्याच्याकडे जास्त पैसे असले पाहिजे. हा तर्क बघा जरा
@dnyaneshwarkalbhor266
@dnyaneshwarkalbhor266 3 жыл бұрын
जाने 26 /11 ला जीवाची बाजी लावली त्या मराठी माणसांची हा वाट लावतोय बोबडा
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 3 жыл бұрын
Pan tyani je kele te Atmagatki hote kahi vela saym mane kame karavit
@SP21.
@SP21. 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@rolex_is_here
@rolex_is_here 3 жыл бұрын
ते त्याच कर्तव्यात होत आणि जे केलं त्याची पगार खातोय तो दादा चुकिवर दडपण घालून त्याला तुम्ही प्रोत्साहन देणार काय
@SP21.
@SP21. 3 жыл бұрын
@@rolex_is_here मग Army चं काय ते पण पगार घेतात
@nirbhayvishwakarma9195
@nirbhayvishwakarma9195 3 жыл бұрын
26/11 madhe tyni kahi hi nahi kele nsg valyani hey karun dakhval aani nagre patil phukat madhe famous jhale
@prakashshirsath4078
@prakashshirsath4078 3 жыл бұрын
हा माणूस ब्लैकमेलर आहे international polo आसल्या सारखा वागतोय .
@rakeshkumarkadale8902
@rakeshkumarkadale8902 3 жыл бұрын
वाह! सात तास दाबून ठेवले म्हणुन रडारवर 🙋🙋🙆🙆
@96kulimaratha87
@96kulimaratha87 3 жыл бұрын
अमित शाहा च्या मुलाची संपत्ती काशी काय वाढली जरा ते पण सांग म्हणावं सोमय्या ला?????
@युगहिंदुत्वका
@युगहिंदुत्वका 3 жыл бұрын
विरोधी काय हिजडे आहेत का त्यांनी भाजप चे घोटाळे उघडकीस आणावेत 😂😂
@sandipsasane3462
@sandipsasane3462 3 жыл бұрын
@@युगहिंदुत्वका 👍👍✌
@amogh9748
@amogh9748 3 жыл бұрын
हे पत्रकार त्यांना विचारले पाहिजे की भाजपवाल्या लोकांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार नाही का ?
@santoshjangde5715
@santoshjangde5715 3 жыл бұрын
भाजपा चा भ्रष्टाचार उघडीस आण्याचची जिम्मेदारी सेना राष्ट्रवादी कांग्रेस ची,ते गप्प का
@mangaonkargm1661
@mangaonkargm1661 3 жыл бұрын
15 लाख आमाला मिळाल्यावर पण ईडी पाठिमागे लावणार का 😂😂😂
@santoshkore1994
@santoshkore1994 3 жыл бұрын
Chutya ahe tumhi... Kadhi mhnalay tumchya acctvar 15 lakh yenar... Adani aslyasarkh kaytr baralat basayach
@rolex_is_here
@rolex_is_here 3 жыл бұрын
भावा अपूर्ण ज्ञान घातक असते भावा काळजी घे 🙏🏻
@Only_Sadawarte72252
@Only_Sadawarte72252 3 жыл бұрын
Hyacha ai che ga*n*
@babasahebgund413
@babasahebgund413 3 жыл бұрын
नको रे बाबा 15 लाख सोमय्या व्याजा सहित वसुल करील.
@cz30uhh
@cz30uhh 3 жыл бұрын
जुमलेबाज
@optiontrader3592
@optiontrader3592 3 жыл бұрын
शाब्बास, पिक्चरमधल्या पोलिसांप्रमाणे शायनिंग मारत होता
@rajumore607
@rajumore607 3 жыл бұрын
डोक्यावर पडलाय किरीट आणि आपला मराठी मीडिया पण
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 3 жыл бұрын
आरोप सिध्द करा. त्याशिवाय कोणी विश्वास ठेवणार नाही.
@rajupnjkr
@rajupnjkr 3 жыл бұрын
आरोप काय सिद्ध करा ? ७-७ तास एका माजी खासदाराला घरात का अडकवून ठेवले ते सांगा ना.
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 3 жыл бұрын
@@rajupnjkr भीमा कोरेगाव दंगल झाली तेव्हा नांगरे पाटील हे त्या क्षेत्रात आयुक्त होते. पण त्यावेळी किरीट सोमैय्या काही बोलले नाही तपास योग्य दिशेने का नाही होत म्हणून. कारण त्यावेळी त्यांची सत्ता होती फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. तेंव्हा नांगरे पाटील कर्तबगार अधिकारी होते. आता सत्तेबाहेर गेले की नांगरे पाटील यांची चौकशी करावी अशी मागणी करतात कारण सोमैय्यानं नजरकैदेत ठेवलं म्हणून. हे बरं आपल्या सोई प्रमाणे नांगरे पाटील चांगले किंवा भ्रष्ट . त्यांना वरून आदेश आले त्यांनी आदेशाचे पालन केले. जसे आदेश भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळी त्यांनी भाजप सरकारचे पाळले त्याप्रमाणे.
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Viswas nangare Patil pn khup bhrashtachari bhitra ahe Mumbai cha halla paha kalel
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 3 жыл бұрын
@@babalukalsare8312 मला माहित आहे. पण त्यावेळी सोमैय्या काही बोलले नाहीत. आपापल्या फायद्या तोट्यानुसार हे नेते मंडळी अधिकाऱ्यांना वापरून घेतात.
@babalukalsare8312
@babalukalsare8312 3 жыл бұрын
Prashna somayacha nahi, tyachya lokana chutya banawanarya bhrashtachari viswas nangre cha ahe
@satishbandkar7827
@satishbandkar7827 3 жыл бұрын
हा परप्रांतीय गुजराती कुञा आणि भाजपाचे नेते महणजे राजा हरीचंद्राचे अवतार. सत्ता गेल्यामुळे पिसाळलेला कुञा महणजे किरिट सोमयया.
@shivanandhiremath258
@shivanandhiremath258 5 ай бұрын
Right ✅️
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 3 жыл бұрын
सोमय्या सोताला शनी समजतात त्यांची वक्रनजर कोणावर जाईल त्याना साडीसाती सुरु होते 😀😂
@Apoorv1531
@Apoorv1531 3 жыл бұрын
Te barobarach ahe.
@vijaykumarlokhande1512
@vijaykumarlokhande1512 3 жыл бұрын
या शनीची शांती केली पाहिजे 😀😀😀😀
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
अगदी बरोबर, आता नेते आणि शासकीय अधिकारी यांची खैर नाही, भकास आघाडी सरकार
@boss-yi6zj
@boss-yi6zj 3 жыл бұрын
🤣🤣🤣😂😂😂
@rajsawant1579
@rajsawant1579 3 жыл бұрын
Amazing 😅😅😅
@mr.perfect6540
@mr.perfect6540 3 жыл бұрын
Honest nd motivational speech doesn't mean that officer is good civil servant....
@dineshnagwekar3173
@dineshnagwekar3173 3 жыл бұрын
Absolutely!
@aindian5257
@aindian5257 2 жыл бұрын
26/11 chya veles tuza baap gela hota ka taaj hotel madhe..
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 3 жыл бұрын
याला आडविला म्हणून तक्रार दाखल करीत आहेत उद्या याच्या कधीतरी चूक होऊ शकेल तेव्हाच समजेल पोलीस काय आहेत ते नक्कीच याच्या अणॅव गोस्वामी होईल व होणारच आहेत
@sunielchaudhri6090
@sunielchaudhri6090 3 жыл бұрын
आता हे सगळ्या मराठी चांगल्या माणसाची सुद्धा वाट लावत आहे आता मराठी माणसांनी विचार करायला पाहिजे,
@4narendra
@4narendra 3 жыл бұрын
तू तर मराठी नाही वाटत. तुझे प्रोफाइल अलग आहे
@SB-yt3ud
@SB-yt3ud 3 жыл бұрын
विश्वास नांगरे, गोड भाषणे देतो आणि भ्रष्टाचार करतो.
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 3 жыл бұрын
अरनब गोस्वामी आणि भाजपा ची विश्वास नांगर वर काहीही आरोप करण्याची हिम्मत होत नाही कारन विश्वास नांगरे पाटिल एक प्रामाणिक आधिकरी आहेत हे जगाला महित आहे
@kamalakardhamba
@kamalakardhamba 3 жыл бұрын
भ्रष्टाचार केलेला असेल तर सर्वांनाच expose करा. पण एखादा भ्रष्टाचारी भाजपाच्या आश्रयाला आला की बेंबीच्या देठापासून ओरडणारे सोमय्या गप्प राहतात. यांचं नेमकं मिशन काय आहे भ्रष्टाचार संपवायचा की भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेवून आपला पक्ष वाढवायचा?
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 3 жыл бұрын
पक्ष वाढवायचाय
@dattatrayhegadmal1598
@dattatrayhegadmal1598 3 жыл бұрын
सर्व बॅलकमेल राजकारण चालू आहे
@vilasmarke1538
@vilasmarke1538 3 жыл бұрын
किरीट सोमय्यांनी बरोबर केले आहे.एका सरकारी अधिका-याने एका राजकिय नेत्याकडे जाऊन माहिती देणे कितपत योग्य आहे?
@santoshborkar3147
@santoshborkar3147 3 жыл бұрын
मोदी सरकार मध्ये तडीपार अमित शाह नावाचे व्यक्ती ग्रुहमंत्री चालतो हाच मोठा घोटाळा आहे.
@shridharpandharkar8511
@shridharpandharkar8511 3 жыл бұрын
आधी 15 लाख देतो म्हणणाऱ्याची ईडी लावा।
@maharashtraacademy3232
@maharashtraacademy3232 3 жыл бұрын
One ऑफ the मोस्ट corrupt officer 🤗🤗
@deepakborkar2583
@deepakborkar2583 3 жыл бұрын
काकांना रिपोर्ट करणारे काही अधिकारी पण आहेत
@umeshpujare8415
@umeshpujare8415 3 жыл бұрын
😀
@drdicky
@drdicky 3 жыл бұрын
बरोबर
@pratapv.b9379
@pratapv.b9379 3 жыл бұрын
Correct
@dhananjaymodak4170
@dhananjaymodak4170 3 жыл бұрын
पवारांचा पोपट विश्वास नांगरे पाटील हे माझं जूनं व ठाम मत आहे
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 3 жыл бұрын
कारण काका मुळेच त्यांना नौकरी मिळाली आहे😂 💸💸💵
@ACB-b4i
@ACB-b4i 3 жыл бұрын
अरे याला काय दाखवताय सोमयाला जरा शेतकर्‍यांच्या बातम्या पन दाखवा
@gajananbidaye1052
@gajananbidaye1052 3 жыл бұрын
How Nangre Patil meets Sharad Pawar.what is the necessity of meeting pawar,in what capacity,that to all the way he is going to Parar's residence.
@aindian5257
@aindian5257 2 жыл бұрын
Tarbuj la bhetayla jat nahi ka konta adhikari..
@agrisomnathkhemnar6581
@agrisomnathkhemnar6581 3 жыл бұрын
नांगरे पाटील दिसते तस नसते
@pratapv.b9379
@pratapv.b9379 3 жыл бұрын
नेत्यांच्या सोबत सेटिंग करून अधिकारी मालामाल.. त्यांची चौकशी करा
@ratananjikhane3927
@ratananjikhane3927 2 жыл бұрын
Makad udya martay
@santoshkadu2555
@santoshkadu2555 3 жыл бұрын
अरे तोत्र्या तो पळून गेलेला कमिशनर परमवीर सिंह रात्री गुपचुप अमित शहाला भेटल्या नंतर गृहमंत्री विरोधात आरोप केले आणि आता स्वतःच गायब झालाय त्याच्या विरोधात केस दाखल झाल्यावर,त्याच्यावर बोल की.
@santoshjangde5715
@santoshjangde5715 3 жыл бұрын
परमवीर पडाला पोलीस काय करीत होते
@rabdikalaloo4681
@rabdikalaloo4681 3 жыл бұрын
To amit shaha la bhetla he tula kon sangitle...hagrya Tujhi geli hoti ka ratri
@nitinkhot1729
@nitinkhot1729 3 жыл бұрын
BJP Supporting Parambir Singh. i Sadhvi Pradnya singh where r u? she said Parambir Singh harrassed her. Now her party supporting to Parambir Singh
@sagarw4197
@sagarw4197 3 жыл бұрын
@@santoshjangde5715 घोटाळेबाज भाजपा ची धुणी धूत होते
@santoshkadu2555
@santoshkadu2555 3 жыл бұрын
@@rabdikalaloo4681 kaay re bullya tuzyaa aaichya bhokat pay.
@rahulhanmar2768
@rahulhanmar2768 3 жыл бұрын
नागंरे साहेब चा आदर करतो‌ पण त्याच्या मालमत्तेची चौकशी‌ करा
@sureshmane8169
@sureshmane8169 3 жыл бұрын
नांगरे पाटील सारख्या प्रामाणिक माणसांबद्दल बोलताना लाज वाटायला पाहीजे.
@arunsalvi316
@arunsalvi316 3 жыл бұрын
सोमय्या याने नारायण राणेंवर खोटे आरोप का केले? पुढे काय झाले ? ओन्ली ब्लॅकमेल &extotion याची चौकशी करा
@govindkekade3826
@govindkekade3826 3 жыл бұрын
छातीवर गोळ्या खायला न घाबरणाऱ्यावर असले फालतू आरोप करणं चूक आहे
@nitinjarhad1893
@nitinjarhad1893 3 жыл бұрын
To stunt hota...
@Aanonymous_AJ
@Aanonymous_AJ 3 жыл бұрын
Are Curropt ahe to khup
@satishh7603
@satishh7603 3 жыл бұрын
वाकड्याच्या घरी 🥴छातीवर गोळ्या घ्यायला गेला होता ❓❓❓तेव्हा च,,,,,,,,बाबु ए पब्लिक है...... सब जानती है....अंदर क्या है,बाहर क्या है ए सब कुछ पहचानती है,,,,,,,महाराष्ट्रीय जनता सगळे पहात आहे🤪🤪🤪🤪🤪🤪🤪 🤪
@parmeshwarsonwane9284
@parmeshwarsonwane9284 3 жыл бұрын
सोमय्या जेव्हा कोणाच्या रडारवर येतील तेव्हा कोणी वाचवायला येणार नाही.
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 3 жыл бұрын
somaya C A aahe tyala hera feri samjte
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 3 жыл бұрын
मनोरंजनासाठी मागे लोक नाटकं,तमाशे, खेळाच्या स्पर्धा, सर्कशी, गाण्याचे कार्यक्रम पहात......... नंतर रेडिओ, टेपरेकॉर्डर, अन् टी.व्ही.वरचे ईतर कार्यक्रम पहात...... अर्थातच मी मागच्या काळाविषयी बोलतोय......... आता त्याची गरजच उरली नाही. याला सुध्दा परिवर्तन असेच म्हणतात. .....................जय जय महाराष्ट्र.
@sambhajigiri1825
@sambhajigiri1825 3 жыл бұрын
किरीट सोमय्या भाजपात सगळे स्वच्छ आहेत का?
@sudhabhave4630
@sudhabhave4630 3 жыл бұрын
भाजपामध्ये भ्रष्टाचारी असतील तर त्यांच्याविरूध्द पुरावे किरीट सोमय्यांसारख्या एखाद्या अभ्यासकाने जरूर गोळा करावेत.कोणत्याही पक्षाचा असो भ्रष्टाचारी सामान्य जनतेसाठी वाईटच आहे
@sandipnikam1059
@sandipnikam1059 3 жыл бұрын
आम्हा महाराष्ट्र तरूणांचा स्वाभिमान म्हणजे विश्वास नांगरे पाटील 🙏
@astraversefanclub4494
@astraversefanclub4494 3 жыл бұрын
संदिप निकम सातारा चे का ?
@sandipnikam1059
@sandipnikam1059 3 жыл бұрын
@@astraversefanclub4494 होय सातारकर
@yashrajdatta8813
@yashrajdatta8813 3 жыл бұрын
नागरे पाटील खुप चांगले पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात आम्हाला त्याच्या वर पुर्ण विश्वास आहे. भाजप चे नेते आता केद्र सरकार च्या आशिर्वादाने कुणालाही बदनाम करु लागले आहेत.
@rajendra2862
@rajendra2862 3 жыл бұрын
आतापर्यंत पुढारी वेठीस धरत होता आता अधिकारी वेठीस धरत आहे हा गुजराती
@radianthrservices2421
@radianthrservices2421 3 жыл бұрын
Ha Gujrati aahe pan Maharashtra var prem karto, jara shika tychya kadun. Laaz vatli pahije Shivsenela
@harishmulay3023
@harishmulay3023 3 жыл бұрын
Nagare Patil you are becoming Papet of Govt..
@meshivsenik4804
@meshivsenik4804 3 жыл бұрын
Nagare patil is you father so don't miss with your father
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 3 жыл бұрын
You looks aandhbhakata so you are saying 😞
@mrpawar-do1df
@mrpawar-do1df 3 жыл бұрын
पहले मुंह में कि सुपारी निकाल रे बाबा 😂
@DP-un3kn
@DP-un3kn 3 жыл бұрын
म्हणून तर मुंबईत घेतलंय साहेबांना......आणि चांगल भाषण केलं म्हणजे माणूस भ्रष्टाचारी नसतोच असाही काही शास्वत नियम नाही...
@prajaktadaphale1121
@prajaktadaphale1121 3 жыл бұрын
Nagrepatil labad aahe
@bhavikajadhav9490
@bhavikajadhav9490 3 жыл бұрын
Yes
@vinayakanuse6065
@vinayakanuse6065 3 жыл бұрын
तुमच्याकडे पाच वर्षे सत्ता होती त्यावेळेस घोटाळे उघडकीस का आणले नाही, का नुसती वसुली करण्यात लक्ष घालत होता.
@ourdreamhomeinpunecity1587
@ourdreamhomeinpunecity1587 3 жыл бұрын
अरे बाबा सत्ता असली तरच काम झाले पाहिजे का? मग विरोधी पक्षाच काय काम? उगाच पक्षाची चाटू गिरी करून काय मिळणार आहे
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 3 жыл бұрын
भाजप ला तुकाराम मुं डे नांगरे पण चालत नाही मग कोण पाहिजे
@boycottbollywood923
@boycottbollywood923 3 жыл бұрын
विश्वास नांगरे हा पवार चा popat आहे
@abhi.....5015
@abhi.....5015 3 жыл бұрын
Nagare ha sharad pawar pudhe nagara hoto he saglya jante la mahiti
@mahendrapatil7730
@mahendrapatil7730 3 жыл бұрын
Yala fakt Ed che adhikari chaltat
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
@@boycottbollywood923 बरोबर
@जयमहाराष्ट्र
@जयमहाराष्ट्र 2 жыл бұрын
सामान्य मराठी जनता नांगरे पाटलांसोबत आहे... Go back BJP
@shahajikaware6835
@shahajikaware6835 2 жыл бұрын
बरोबर आहे
@sachingajre5069
@sachingajre5069 3 жыл бұрын
खोटारडे कीरीट सोमय्या.😍😍😍😍
@manojkumarmakune3649
@manojkumarmakune3649 3 жыл бұрын
तुमच्या पक्षातल्या लोकांना आधी सरळ करा. राणे,दरेकर, चिक्की ताई
@bedekarprakash7299
@bedekarprakash7299 3 жыл бұрын
सोमैय्या जी,परमबीर सिंग जर देश सोडून पळून जाऊ शकतो ते कसे काय ? मध्यवर्ती सरकार झोपले होते काय का सोमैय्या ना विचारून घ्या.
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 3 жыл бұрын
सोमयाना मुंबईत अडविणे चूक होती. कोल्हापूर च्या सीमेवर अडवायला हवे होते.
@nitinkhot1729
@nitinkhot1729 3 жыл бұрын
Yes but should be stepped
@aniketbaraskar5983
@aniketbaraskar5983 3 жыл бұрын
हो तु कायदेतज्ज्ञ आहे , तुला सर्व माहिती
@mangeshwawle7597
@mangeshwawle7597 3 жыл бұрын
@@aniketbaraskar5983ho aahe...aani tu re chaatya....
@युगहिंदुत्वका
@युगहिंदुत्वका 3 жыл бұрын
कुठेच अडवायची गरज न्हवती सोमय्या काय आतंकवादी नाहीत....
@mathsguru2628
@mathsguru2628 3 жыл бұрын
Atankwadyapeksha bekar ahe tyala bjp che disat nahit ka .narayan ranevar adhi nav ghetlelach ki
@krushnahekare8701
@krushnahekare8701 2 жыл бұрын
मराठी नेते आणि अधिकारी यांचा विरोधातली हा माणूस आहे याला एवढी काळ आहे तर याने गुजरात यु पी बिहार मध्ये जाऊन हे उद्योग करावेत जर याचा नादी लागुन आपल्या सहकारी संस्था बंद पडतील आणि आपला मराठी माणूस बेरोजगार होईल नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही राहणार नाही
@mahavirdive1104
@mahavirdive1104 3 жыл бұрын
किरीट दादा बाकी काम कर ना petrol che भाव कमी करण्या साठी तू उपोषणाला बस तुला पुढच्या velhes आम्ही देशाचा pm बनवू 🤣🤣🤣🤣
@mahavirdive1104
@mahavirdive1104 3 жыл бұрын
@Raj Shine तुझ्या बुडाला काय धूर लागला का
@shivajipatil5307
@shivajipatil5307 3 жыл бұрын
बीजेपी सरकार असताना किरीट सोमय्या झोपली होती काय यांना आत्ताच कुठला भ्रष्टाचार दिसू लागला
@SanatanAngel
@SanatanAngel 3 жыл бұрын
मग आता महावसुली आघाडीचे सरकार सत्तेवर आहे त्यानी भाजपने केलेला घोटाळा बाहेर काढावा. It is as simple..त्यांचे हात कोणीच रोखलेले नाहीत, मग हे भाजपचे घोटाळे का बाहेर काढत नाहीत? हा प्रश्न आहे..
@sssyouyube
@sssyouyube 3 жыл бұрын
😂😂🤣 *kahinahi..fakt udya martoy karan yala konich kawdichi kimaat det nahi*
@purshottamwakhare5658
@purshottamwakhare5658 3 жыл бұрын
किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
@kdjadhav2365
@kdjadhav2365 3 жыл бұрын
भ्रष्टाचारी पकडले पाहिजेत.कारण त्यामुळे महागाई वाढते. जनता महागाईत होरपळते.
@sssyouyube
@sssyouyube 3 жыл бұрын
*barobr ahe.pan janta lootlich jateyna petrol disel,gas cylinder,gst asha margane...bjp mde gele te surakshit.. 😂🤣tikdun loot chalu ahe atapan*
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee 3 жыл бұрын
काय नुस्ता गोंधळ : पुरावा आहे का ? शिव सेने ची युती असतीतर मंत्री परब चहापाना ला तुमच्या घरी....! ?
@tataysahebnarutepatil1666
@tataysahebnarutepatil1666 3 жыл бұрын
टीव्ही नाईन फक्त सोमय्याचे सकाळपासुन संध्याकाळपर्यंत त्यांच्या घराबाहेर बसुन आहे की काय ? त्यांच्याकडे जनतेचे दुसरे प्रश्न नाहीत का ?
@lubheshburange6
@lubheshburange6 3 жыл бұрын
पूजा चव्हाण च्या केस मध्ये हा कारवाई करायची की नाही हे विचारायला शरद पवारांना भेटला, तेव्हाच मनातून उतरला
@vishnupatil9010
@vishnupatil9010 3 жыл бұрын
लोकशाही आहे किती आणि काहीही आणि कुणावरही कसलेही आरोप करू शकता या मुळे लोकांचा विश्वास उडत आहे या मुळे भाजपा सारख्या चांगल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे
@laxmantodkari8060
@laxmantodkari8060 3 жыл бұрын
सरकार मध्ये काही झाले तरी विश्वास नांगरे पाटील लगेचच जाणार शरद पवारांना भेटायला
@yogeshmore3517
@yogeshmore3517 3 жыл бұрын
साहेब मुरब्बी तुम्ही
@ashokkarde2664
@ashokkarde2664 3 жыл бұрын
अरे तोतल्या तुला लढायला जायच तर भारतीय सिमेवर जानां😊😊
@milindgore1799
@milindgore1799 3 жыл бұрын
मग ठाकरै साहेब पाकिस्तानला मदत करतील संजय राऊत मार्गदर्शक
@Apoorv1531
@Apoorv1531 3 жыл бұрын
Wakdya la kuthe pathwayche mag?
@bharatsecural1935
@bharatsecural1935 3 жыл бұрын
@@milindgore1799 tula v4nun krtil madat
@123zgs
@123zgs 3 жыл бұрын
Ya totlya la 1 diwas jail madhe takle ter,ha pn Rane sarkha anawashyak badbad band karil,Rane la samjle, police Jean sudha karu det nahit.
@ashokkhandare1991
@ashokkhandare1991 3 жыл бұрын
विश्वास नागरे पाटील एक चांगला व्यक्ती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्री
@atulthakare8849
@atulthakare8849 3 жыл бұрын
किलीत बस कर
@patilmaruti7807
@patilmaruti7807 3 жыл бұрын
सोमय्या साहेब हे धंदे बंध करा आणि जगाचा पोशिंदा शेतकरी यांच्या कठे लक्ष दया शेत मालाला योग्य भाव प्रोस्तहान पर कर्ज माफी असे बरेच मुद्दे आहेत दया तिकडे लक्ष z सुरक्षा लाऊन जनते चा पैसा वाया घालऊ नफा
@MahendraPatil-fw7yn
@MahendraPatil-fw7yn 3 жыл бұрын
जनतेचा करोडो पैसा चोरणाऱ्यांना सोडून द्या हो ना भावा
@jitendramane8259
@jitendramane8259 3 жыл бұрын
बरोबर आहे किरीट यांचे यांनी मलिदा लाटल्यामुळे शेतकरी मरत आहे
@vinodkhilari3223
@vinodkhilari3223 3 жыл бұрын
सोमय्या जोपर्यंत आहे तोपर्यंत हेच उद्योग करीत राहणार
@babasahebshinde7553
@babasahebshinde7553 3 жыл бұрын
मग चोरी कशाला करता जनतेच्या पैशाची
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 3 жыл бұрын
छाती ठोक कोन चोर नाही ते
@audumbarhavaldar476
@audumbarhavaldar476 3 жыл бұрын
सोमय्या साहेबांना महाराष्ट्रात राहून गनिमी कावा काय असतो, हे कदाचित माहीत नाही.
@1984sanjubaba
@1984sanjubaba 3 жыл бұрын
Apli posting kuthe ahe sadhya ?
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 3 жыл бұрын
सोमय्या बिघाडा आहे, हा सोमया याला पैसे नाही कोनी दिले खर्चा साठी की हा भुकतो
@ulhasshanbhag5679
@ulhasshanbhag5679 3 жыл бұрын
Khare aahe
@ganeshpitlekar7238
@ganeshpitlekar7238 3 жыл бұрын
सर्वांना रस्त्यावर आणा पण सर्व नेते मग नारायण राणेची पाँरपर्टी का काढत नाही त्याना काय घाबरता की ते भाजप मध्ये आहेत म्हणून त्यांना सोडून देत आहात
@sanjaytodkar4191
@sanjaytodkar4191 3 жыл бұрын
बरोबर आहे विश्वास नांगरे पाटील हे फक्त पवार साहेबांचे आदेशानुसार काम करतात
@vishal.1991
@vishal.1991 3 жыл бұрын
अगदी खरं बोलले
@akashmorwal7069
@akashmorwal7069 3 жыл бұрын
किलीत आता खरंच जास्त होत आहे 👍
@mujahidmulla7671
@mujahidmulla7671 3 жыл бұрын
Are baap re 🤣🤣🤣🤣🤣
@ashus9356
@ashus9356 3 жыл бұрын
Tilit tomaiya 😂 maze bobde bol aika 😜😜
@vijaykumargambhirepatil3970
@vijaykumargambhirepatil3970 3 жыл бұрын
किरीटजी ना येडया च्या दवाखान्यात पाठवा
@prakashdhere4056
@prakashdhere4056 3 жыл бұрын
Brober
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 3 жыл бұрын
Kirit Right
@abhaypatil2093
@abhaypatil2093 3 жыл бұрын
Mr kirit sommaya is speaking the thruth these people act falsely with this govt.
@sunny08131
@sunny08131 3 жыл бұрын
गुजरात में जा कर देख भाई.....किरीट भी वहीं का है
@posterboy9349
@posterboy9349 3 жыл бұрын
जब नांगरे पाटील समीर वानखेडे कि इंव्काय्री करणे वाले है तोहि उनके खिलाफ मुकदमा याद आया, इतने साल मुकदमा क्या दिल्ली गया था?
@pratikpatil7661
@pratikpatil7661 3 жыл бұрын
Sahi pakde hai...
@rajshinde7709
@rajshinde7709 3 жыл бұрын
किरीट सौमया तुम्ही पुराव्यानिशी तक्रार करता हे महत्त्वाचे.
@narayanhaware260
@narayanhaware260 2 жыл бұрын
Kasale purave te nusate kore kagat aasatat polisana purave nahi milat tar yala Kothur milnar te pan hazar pane toa dishabhul karto
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 3 жыл бұрын
काही अधिकारी नेते मंडळींची लाचारी करत असतात
@udaymohite5636
@udaymohite5636 3 жыл бұрын
Silver Oak वर जाऊन briefing करणारे अधिकारी ?
@sagarw4197
@sagarw4197 3 жыл бұрын
किती पोलिस बदलाल, आता यांना गुंतवायचे असे दिसतेय 🤣
@Shetkari123
@Shetkari123 3 жыл бұрын
26/11 chya atanki attack madhe ladnara police officer ahe , respect our Mumbai Police 🚓 Jai Maharashtra
@udaypatil4317
@udaypatil4317 3 жыл бұрын
Are pan case chalu asatan officerne netyala ka bhetave
@lalitsaindaneofficials
@lalitsaindaneofficials 2 жыл бұрын
Barobar aahe bhau....policanvarti nete naukricha dabav aantat...adhikari changlech aahet pn system changli nahi
@atharvahardikar
@atharvahardikar 3 жыл бұрын
अगदी योग्य सोमय्या साहेब 🙏🏼
@sambhajijagtap517
@sambhajijagtap517 3 жыл бұрын
किरीट सोमय्या खरच प्रामाणिक आहेत का..
@KING-wn9hh
@KING-wn9hh 3 жыл бұрын
😊👌
@sahyadrichadurgveda
@sahyadrichadurgveda 3 жыл бұрын
😂😂😂
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 3 жыл бұрын
yes
@rajeshdeshpande.86
@rajeshdeshpande.86 3 жыл бұрын
कीरीट सोमय्या प्रामाणिक नसता तर त्याचा त्याचा देशमुख परब छगण भुजबळ झाला असता 😜😜😜😜🚩🚩🚩🚩🚩
@SKY-um5iz
@SKY-um5iz 3 жыл бұрын
parambir सिंह ह्यांच्या विरोधात तक्रार करत नाहीत सोम्मया केंद्र मानवाअधिकाऱ्यांकडे...
@ashus9356
@ashus9356 3 жыл бұрын
To bjp wala asnaar mhanun Somaiya chya dolyana disat nahi aahe to
@akshayvesanekar2012
@akshayvesanekar2012 3 жыл бұрын
Naughty Sanjay Baju ghet hota na tyanchi😂
@sandeept7518
@sandeept7518 3 жыл бұрын
परमवीर सिंग ला अहमदाबाद मध्ये लपवलं आहे मोदी,शहाने
@sunilwalke4368
@sunilwalke4368 3 жыл бұрын
भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कोणीही असो त्याला सोडता कामा नये सोमय्या साहेब तुम्ही चांगलं काम करतात तुमचा अभिनंदन
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 3 жыл бұрын
Walkya gandichua
@shivramwagh6947
@shivramwagh6947 3 жыл бұрын
जे यांच्या बरोबर नाहीत ते सगळे भ्रष्टाचारीआहेत का?
@sheshraoyewle8658
@sheshraoyewle8658 3 жыл бұрын
👍👍👍
@dinesh-4772
@dinesh-4772 3 жыл бұрын
झाल आज पर्यन्त आम जनता चे अच्छे दिन तर नाही आलेत परन्तु ह्या चिरिट पोपाया ज्याच्या मागे लागला त्याचे मात्र अच्छे दिन आले कारण हा चिरित ज्यांच्या मागे लागाला ते आता केंद्रीय मंत्री झाले आहेत
@arundate7157
@arundate7157 3 жыл бұрын
Kay akleche tare todale vah! Vasulikanda madhe tula kiti paise milale te tari sang.
@sssyouyube
@sssyouyube 3 жыл бұрын
😂🤣😂🤣😂
@rabdikalaloo4681
@rabdikalaloo4681 3 жыл бұрын
100 crore madhle 100 rupde tari bhetla ka tula...berojagara😂😂🤣
@sachinpatilnangare1017
@sachinpatilnangare1017 3 жыл бұрын
कुणाची नक्कल करण्या पेक्ष्या ते जे काम करताहेत ते बघा बोलण्या वर लक्ष देण्या पेक्षा त्यांच्या कामावर लक्ष द्या किती अभ्यास करून बोलतोय तो माणूस Well done किरीट सोमय्यां जी👌
@rahulpatil7153
@rahulpatil7153 3 жыл бұрын
सोमय्या साहेब तुमच्या पक्षातील घोटाळेबाज कधी बाहेर येणार
@purushottampaunikar8291
@purushottampaunikar8291 3 жыл бұрын
tu aahes na koni thambaval tula ja
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 3 жыл бұрын
आता "विश्वास" उरला नाही !
@satishh7603
@satishh7603 3 жыл бұрын
पोलीस वर जनतेचा विश्वास असतो:? :? :? :?
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 2 жыл бұрын
फेकु नका !
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 3 жыл бұрын
*_आले आले किलित तोमय्या यांना किती तेंतन आहे ले बाबा._*
@rupeshrakesh6055
@rupeshrakesh6055 3 жыл бұрын
एवढ्या चांगल्या माणसाची तक्रार करून तुम्ही किती खोटे आहेत हे सिद्ध होते।।
फुल कॉमेडी मजेदार 😂
8:22
बाबाजी बोडके
Рет қаралды 2,9 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 50 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 18 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 50 МЛН