पावर टेलर १५hp इंजिन आणि किंमत ८ लाख.... लुटा आजुन लुटा शेतकऱ्याला
@dagadupatil9480 Жыл бұрын
8लाखचे व्याज भरण्या एवजीव्याजाच्या तेव्हढाच रकमेत हार्वेस्टिंग मोठ्या harvester ने पंजाबी माणसा कडून पीक काढणे स्वस्त पडेल
@bsbb6730 Жыл бұрын
मशिन मिनी आहे आणि किंमत फारच जास्त आहे 300000 लाख किंमत होयला पाहिजे
@dagadupatil9480 Жыл бұрын
सद्या सगळीकडे जनतेची दिशाभूल करण्याचा व लूट सुरू आहे कोणती वस्तू कीती रुपयात तयार करण्यात येते आणि त्यावर नफा किती यावर सरकारचे नियंत्रण नाही भारतात कॉस्ट ऑडिट होतच नाही कारण कोणाला तशी इच्छा नाही बियाणे पेस्टीसाइड चे तर वीचा रूच नका
@amitbhau Жыл бұрын
फक्त भात पिकासाठी आहे. बाकी पीक हार्वेस्ट करू शकत नाही. कम्पनी जो पर्यंत सोयाबीन साठी मिनी मशीन आणत नाही तो पर्यंत अश्या मिनी मशीन सकस्सेस होणार नाही
@user-co9sb5lm8y Жыл бұрын
हो हे खरय
@AbasoChavanFarmerHypnotist Жыл бұрын
हे तर सोयाबीन गहू हरभरा चालतं बोलतं आहे
@amitbhau Жыл бұрын
@@AbasoChavanFarmerHypnotist साहेब सोयाबीन कापणी आणि हार्वेस्टिंग प्रॅक्टिकल विडिओ असेल तर टाका
@nkale4591 Жыл бұрын
100%👌
@rohandixit2150 Жыл бұрын
Right
@mohanpatil8063 Жыл бұрын
प्रयत्न छान किर्लोस्करांचे आहे मग एवढी किंमत महान आहे
@Satymevjayate11 Жыл бұрын
किंमत जास्त असल्याने शेतकरी घेणार नाहीत. 3 ते 4 लाख रूपये किंमत योग्य होईल
@arvinddhale1456 Жыл бұрын
छोट्या setkaryajavl 7 ते 8 लाख कुठून येणार
@brs5767 Жыл бұрын
प्रदर्शनात ठेवणं महत्वाचं आहे. त्याहीपेक्षा शेतकऱ्याला शेतात वापरून पाहता येणं महत्वाचं आहे.
@sunilchimanpade2566 Жыл бұрын
15 hp असल्यामुळें किंमत 3 लाख भरपूर झाली...
@akshaynande9292 Жыл бұрын
किर्लोसकर ट्रॅक्टर 1 नंबर आहे,पण कंपनीचा मिस्त्री ,सर्विस नाही.खाजगी मिस्त्री खूप लूटमार करतायत, कंपनी सर्विस देत नाही ,नुसता ट्रॅक्टर विकतात,यावर कंपनीच्या वरिष्ठांने वैयक्तिक लक्ष घातले पाहिजे.
Will I get this on instalments, because the price is too high?
@user-ki7bm8xo3l11 ай бұрын
नंबर आहे का
@balasahebkoshti3622 Жыл бұрын
कोणी खरेदी केला का? शेतकरी राजाने जगाचा पोशीदा म्हणायच आण सुरी त्याच्याच मानेवर ठेवायची . अनुभव थोर गुरु आहे .
@babajaaniloveindia5057 Жыл бұрын
एवडया पैशात तर हार्वेस्टर कशाला हेलीकॉप्टर परवडनार नाही का हो
@gajananbagade3226 Жыл бұрын
जो पर्यंत प्रत्यक्ष ज्वारी,बाजरी व इतर तस्तम पिकांचं हार्वेस्टींग डेमो दाखवत नाही,तो पर्यंत कोणी शेतकरी एवढे पैसे गुंतवण्यास धजनार नाही!!!
@subhashjadhav2375 Жыл бұрын
साहेब 24 तास ची गरज नाही आठ तास द्या पण भारतातील गरीब शेतकऱ्याला परवडेल अशी किंमत द्या याच मशीन मध्ये मका ही निघेल अशी व्यवस्था करा
@bhagwanraoambhure9686 Жыл бұрын
या हारवेस्टला थैली ऐवजी कंपनी ने 4/5 क्विंटलची ट्राॅलीची व्यवस्था करायला पाहजे म्हणजे वेळ वाया जाणार नाहि
@ganeshdahiphale1925 Жыл бұрын
सोयाबीन व हरभरा पिक कढणीचा डेमो दया लातुर
@sanskardeep_kandri Жыл бұрын
किर्लोस्कर केव्हा मोठं विचार करेल काय माहित स्वतःचा इंजिन असून सुद्धा स्वतःतच एक वस्तू नाही बनवली
@amitbhau Жыл бұрын
छोट्या कृषी यंत्रमध्ये एकही इंजिन किर्लोस्कर चे स्वतःचे नाही सगळे चायनीज आहेत. किर्लोस्कर फक्त मोठे डिझेल इंजिन चांगले बनवतात.
@omkolte1961 Жыл бұрын
सरकारने हातोहात सबसिडी देऊन शेतकरी बंधुंसाठी उपलब्ध करुन द्यावा म्हणजे शेतकर्ऱ्यांचे नुकसान होणार नाही. कारण शेतमालाला योग्य भाव मिळत नाही.
@sagarjadhav9514 Жыл бұрын
शेट घ्या 8 लाख म्हणे ह्या झाट भर तुंतून्याला.. 😡😡😡
@shashikantdhondwad6218 Жыл бұрын
शासकीय अनुदानाचा लाभ घेता येतो का.
@rajendraugaleofficial Жыл бұрын
8 लाख चुलीत घाला ते😡😡😡
@arvindlokhande4108 Жыл бұрын
किर्लोस्कर कंपनी चे डोके ठिकाणावर आहे का 15 एचपी पावर टिलर ची किंमत आणि हार्वेस्टर ची किंमत किती असावी याबद्दल थोडी तर जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतीशी निगडित असणाऱ्या सर्वच कंपन्या त्याच्या मानगुटावर बसून त्याचे लचके तोडत आहेत
@ashokbade9860 Жыл бұрын
हिरो सगळा बावड्या चा बाजार भरून ठेवलेला आहे विनाकारण शेतकऱ्याला लूट करण्यासारखेच किंमत ठेवली शेतकऱ्या परवडेल अशीच किंमत ठेवा
@prashanthade9346 Жыл бұрын
शासनाच्या अनूदाना साठी पात्र आहे का
@roshanjuyal6019 Жыл бұрын
किर्लोस्कर ने ये प्रोडक्ट केवल महाराष्ट्र के लिए बनाएं हैं?
@anilpatil8518 Жыл бұрын
मका पिकासाठी पाहिजे, मकाचि कुट्टी आणि मका धानण्यासाठी वेगळी झाली पाहिजे ।
@sadashivmundebhaktirang1387 Жыл бұрын
Ganna harvestar lahana tayar kara
@nongji8882 ай бұрын
We also produce this kind of harvester, and look forward to cooperating with you.
@Jktvimagine8213 Жыл бұрын
Price is very highest but machine is ok.
@sanjaymali51175 ай бұрын
Nice video sir Ahmednagar मध्ये उपलब्ध आहे का
@rohitkakasahebpandhawale7179 Жыл бұрын
मिनी ट्रॅक्टर वर video बनवा
@ss-rv6mm12 күн бұрын
Sir Kubota sathi banval ka 27hp
@anilpawar-iz6tu3 ай бұрын
I have a hervestor in parbhani
@aniketborseborse Жыл бұрын
बुलेट राजा
@santoshuphade7581 Жыл бұрын
खूप किंमत आहे याची, नाही परवडणार🙏
@odishaMechanicMukunda Жыл бұрын
2018 year old odisha me banaya handmade harvestar 15hp Rs400000 me
@samadhanrajas888310 ай бұрын
किंमत खूपच जास्त वाटते शेगावच्या डेमो मध्ये किंमत पाच लाख सांगितली आहे हे खरे आहे का
@milindzade2443 Жыл бұрын
प्रत्येक जण व्यवसाय उभा करून जास्तीत जास्त पैसा शेतकऱ्याच्या खिशातून सराईतपणे काढतो....
We went this havester in Myanmar We want. to buy this havester
@vpnarwade Жыл бұрын
सोयाबीसाठी हार्वेस्ट मशीन बनवावी
@ravirajgurav5687 Жыл бұрын
इंजिन मोठ पाहिजे ...load ny खेचणार
@haribhau.lohakare1712 Жыл бұрын
किंमत जास्त आहे
@pralhadjadhav236 Жыл бұрын
शेती मध्ये चालवून दाखवले पाहिजे नमस्कार माऊली सुर्यगाव
@jaywantpadwal7121 Жыл бұрын
8 lakh kay ahe tyat yavad te 8 lakh mhantyat
@bhumiworld1243 Жыл бұрын
Demo dakhava
@sanjaydahat1325 Жыл бұрын
तुर आणि चना काढू शकतो का?
@thailand009669 ай бұрын
when your company come to invest in cambodai
@ramdawkore Жыл бұрын
शेतकरी वर्ग गरीब असतो मग एवढे रुपये आणायची कोठून
@vishaldhabe3796 Жыл бұрын
मोर्शी ला कधी असते प्रदर्शन
@user-yk4cy9rd8j7 ай бұрын
सरकारची सबसिडी किती
@ganeshdatey962510 ай бұрын
किंमत खुपच कमी झाली.
@user-jo4jj5fm5tАй бұрын
आरं 4 चाकावर तरी करायला पाहिजेत शेतकऱ्यांवर पण जरा मेहरबान व्हा लुटून लुटून पुर्ण संपवून टाका जरा स्वस्त दरात उपलब्ध करून योग्य किंमत देत उपकार कर किर्लोस्कर बाबा
@akashkhond2347 Жыл бұрын
Aho jras kahi vatu deki 15 hp injn aani 8 lak kimt aami ka yede aaho ka
@ashishsalunke1526 Жыл бұрын
Rental basis var dya farmers la vaprayla....chota shetkari kashala ghenar ha harvester......mothya shetkaryana anudan nahi
@udaysinghrajput3765 Жыл бұрын
Kaun kaun si fasal ki katai karta hai
@annasahebbarhate6258 Жыл бұрын
प्रत्यक्षात डेमो व्हिडिओ दाखवा
@ANILjadhav-uz7rs Жыл бұрын
spacil kada soyabin sathi किंमत कमी लागेल
@nileshholgunde7850 Жыл бұрын
Kirloskar Oil Engine limited plz 🙏 launch Four Wheel Drive mini Tractors Like Vst Like Kubota Like John Deere Like Mahindra Two Wheel Drive and Four Wheel Drive mini tractors. Orchard Tractors launch Kara Antargat mashagati sathi
@user-tn1kv6ns3i Жыл бұрын
खुप छान पण किंमत खूप
@dhramrajpuri742510 ай бұрын
सोयाबीन काढणी डेमो दाखवा
@ShirishAgrawal2929 Жыл бұрын
हा कृषी प्रदर्शन कुठे लागला आहे व किती दिवस चालणार आहे ते पण सांगा
@nandkishortoshniwal12159 ай бұрын
Driver marun jail chalawta chalawta
@sachinshinde8971 Жыл бұрын
Kashala zak marayala kadta Ase machinery
@bhausahebbairagi3198 Жыл бұрын
फारच छान 👍
@amolbhau7716 Жыл бұрын
यांच्यावर सबसिडी आहे काय आणि किंमत किती
@HemantSharma-qv5xz Жыл бұрын
Soyabin me kam hoga
@amratlaljat4951 Жыл бұрын
Kimat price Kiya ret Kiya he
@ganeshmondhe7740 Жыл бұрын
Soyabin ch kay
@pawansinghrajput9802 Жыл бұрын
अभी ईसका रेट कितना है बतावे
@pandurangshelke731210 ай бұрын
या मशीन किंमत काय आहे ते सांगा मोबाईल नंबर पाठवा लवकर माहिती द्या
@subhashpatil6986 Жыл бұрын
शेतात. प्रात्यक्षिक. दाखवा
@sambhajijadhav3329 Жыл бұрын
दगडाच्या जमिनीत जमते का
@dhramrajpuri742510 ай бұрын
सोयाबीन साठी चालतो का
@madhavsuryavanshi172 Жыл бұрын
मला टिलर व पलो नांगरटि पाहिजे आहे काय तुमच्याखडे उपलब्ध .
@balasahebkolte15629 ай бұрын
3 लाखाला देता येईल का
@bhimraobahir879014 күн бұрын
सर काँटॅक नंबर पाठवा आणि कुटे भेटेल
@SukhvinderSingh-sl7ti Жыл бұрын
Es harvest ko chain vali Bana do
@vishalsontakke2891 Жыл бұрын
👍
@autoteck3763 Жыл бұрын
Price is very high
@mukeshgorain1236 Жыл бұрын
Powertiller ka kajul nahi bana raha ha ar weight Bala gari ha
@manishtiwary9036 Жыл бұрын
Price kya hai
@samadhanjadhav96205 ай бұрын
सबसिडी आहे का
@kmpatil221 Жыл бұрын
Demo Dakhv sir
@basavrajbirajdar5911 Жыл бұрын
Peaej Kay ahy
@shivashankrappasuganur4236 Жыл бұрын
Please translate in kannada or Hindi language.
@ganeshwagh2896 Жыл бұрын
मका demo vedio टाका
@suyogshinde5461 Жыл бұрын
Sir k v k Baramati प्रदर्शनाला येणार आहात का कोणत्या दिवशी
@Santosh.bugade Жыл бұрын
कधी आहे प्रदर्शन
@shubhampawar8608 Жыл бұрын
@@Santosh.bugade 19 te 22
@ukale_sachin_4141 Жыл бұрын
@@shubhampawar8608 19 to 22 जानेवारी का
@pralhadkhopade Жыл бұрын
What is weight.
@prakashdurge9357 Жыл бұрын
Tur soyabin harbara kadhata yete.kay
@phulsingpatel8013 Жыл бұрын
C g me kaha milegi
@vaibhavshinde8792 Жыл бұрын
Kimmat kupach kami sangitali 8 lakh
@miltonsoreng6893 Жыл бұрын
Only Hindi for all India.
@sadikvali5898 Жыл бұрын
Harvester Price.?
@dnyaneshwarrakhonde4288 Жыл бұрын
याला सरकारची सप्सेडी मिळेल का❓
@roshanavgan3553 Жыл бұрын
Prise sir
@localtalent7 Жыл бұрын
8 lakhat trakter yeto
@meninathmachindraadkar3879 Жыл бұрын
मोनोपाॅली किंमत जास्त आहे
@heeralalnayak8564 Жыл бұрын
Kimath jyasth hi lahan farmar ghehu shakath nahi
@sanjibray4723 Жыл бұрын
Price borrow borrow.farmar ko dukhi koro.ham log small farmar na le payge.😢😢😢