अहाहा काय आज अमृत योग आहे खूप दिवस बुवांचं कीर्तन यु ट्यूब वर येण्याची वाट पाहत होतो यांची या कीर्तनाची सीडी माझ्याकडे आहे आज खूप दिवसांनी बुवांना ऐकायला मिळालं आपले खुप धन्यवाद बुवांची आठवण कायमच राहिल 🙏
@shaileshathalye4541 Жыл бұрын
बुवा आज आपल्यात नाहीत पण कीर्ती रूपाने नेहमीच राहतील. त्यांनी आम्हा नवोदित कीर्तनकाराना खूप वेळा मार्गदर्शन केले आहे . आमचे भाग्य ...
@ShrinivasOak Жыл бұрын
साथसंगत पण अप्रतिम कोण आहेत साथीदार
@dajimalankar8644 Жыл бұрын
बुवांची वाणी म्हणजे अमृतवाणी .!!!प्रत्यक्ष ऐकण्याचा योग आला ..!!!❤🎉
@Jayantkulkarniguruji9 ай бұрын
बुवा खूप लवकर गेलात 🙏🏻
@mohandaskamat1531 Жыл бұрын
साष्टांग दंडवत बुवा 🙏
@aparnamainkar8803 Жыл бұрын
खूपच छान.या बुवांचे दामजीपंत व रुक्मिणी स्वयंवर, नाथा घरची श्राद्ध तिथी ही आख्याने खूपच सुंदर आहेत.ती पण ऐकायला मिळाली तर आम्ही खूपच भाग्यवान.लहानपणी ही सर्व कीर्तने टेपरेकॉर्डर वर खूप खूप ऐकली आहेत🙏
फडके वाडी गिरगाव येथे 1990 मध्ये बुवांचे कीर्तन ऐकले होते. त्यातील श्लोक vyasanani santi bahusho......vidyabhasanam ..haripadamrutsevanam follow केल्यामुळे आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान वाटते आहे. धन्यवाद
@yograjk192511 ай бұрын
जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे | सकल जन ||
@madhavmarathe6829 Жыл бұрын
योगराज आमच्या आजोबांची काही कीर्तने असतील तर पाठवावी, कारण परशुरामबुवा कै ह भ प सुंदरबुवांचे (कीर्तन शिरोमणी) त्यांचे शिष्याचं होते ,धन्यवाद
@madhavmarathe6829 Жыл бұрын
पाठवावीत
@dineshdaveindia5117 Жыл бұрын
ह. भ. प. परशुराम बुवा मालगुंडकर सध्या कोठे आहेत त्यांची आनखी काही विडियो उपलब्ध असेल तर लावा