दोघाही महाराजांचे आवाज सुंदर मी दिवसातून चार पाच वेळा तरी ही चाळ ऐकतो राम कृष्ण हरी माऊली❤
@panjabambhore62973 күн бұрын
राम कृष्ण हरि❤🎉
@yogirajtakote55426 ай бұрын
एक नंबर चाल गायीली वा आरु महाराज राग भूपेश्वरी
@ह.भ.प.किरणखटावकरमहाराजकिर्तनका3 ай бұрын
भुपश्री राग आहे..ना गुरुजी.. खूप सुंदर गायन..काळजाला भिडणारे.
@SureShThosar-zo6cz2 ай бұрын
श्री गुरे नमः
@BhujangKukde8 күн бұрын
अरुण महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे हो राम कृष्ण हरी
@DagduDharrao3 ай бұрын
राम कृष्ण हरी श्री ह. भ. प. आरू गुरूजी व श्री कुंदनजी महाराज महाराज खूप छान चाल 🙏🙏💐💐
@somnathkhatane23806 ай бұрын
जसे अंभगाचे शब्द तसेच ह्रदयायाला भिडनारे स्वर जय हो अरुबाबा❤❤
@BabluPotdar4 ай бұрын
वारकरी संप्रदाय दोन रत्न कुंदन महाराज बोरसे पंढरीनाथ बाबा आरु छान आहे तुमचं गायन
@onlyindian12225 ай бұрын
काय जबरदस्त गायन कुंदन महाराज 👌👌👌👌👌🚩🚩
@gurunathmore97433 ай бұрын
जय हरी महाराज खुप छान गायन काही राग मनाला सुख देतात त्यातला हा भुपेश्वरी😊
@dipakghule35926 ай бұрын
जय हो आरु महराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी
@दामोधरथोराम3 ай бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संताचिया माथा चरंणावरी साष्टांग दंडवत वारकरी गायन गोड
🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरि महाराज🚩🚩 भाव मधुर अंतकरणाला भिडणार हृदय सप्रशी गायत्री👌👌🌹🌹विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@dilipkotkar362Ай бұрын
खुप छान गायन वादन धन्य धन्य झालो ऐकून जय श्री राम रामकृष्ण हरी
@Ramkrishnhari963 ай бұрын
❤ हृदयात सात्विकतेची स्पंदन निर्माण करणार सुमधुर गायन..😍
@baburaolomte71745 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान गायन वादन दोन्ही महाराजांंचे
@sahebraochaudhari52663 ай бұрын
कुंदन महाराज ❤❤ आरुबाबा❤❤
@somnathagayakwad68314 ай бұрын
🎉 जय जय राम कृष्ण हरी 🎉❤❤❤
@govindingale81174 ай бұрын
अप्रतिम गायन मन प्रसन्न झालं खूप छान
@kalyankaranjkar3 ай бұрын
अप्रतिम ✌🏻✌🏻
@NamdevBitane3 ай бұрын
खूप छान भुपेश्वरी राग
@sandipbharmal94043 ай бұрын
🙏🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏
@shrikantsatewar93254 ай бұрын
Atiuattam Maharaj ❤
@anandparase48705 ай бұрын
खुप छान सुंदर अप्रतिम
@BabluPotdar4 ай бұрын
पंढरीनाथ बाबा आरु यांचं गायन खूप खूप आवडलं
@pgkiranshelar223 ай бұрын
हृदय स्पर्शी ❤
@govindshelke1762Ай бұрын
राग भूपेश्री
@dnyaneshwarsonawane81106 ай бұрын
जय हो कुंदन महाराज 🙏
@dnyandevganore54644 ай бұрын
वारकरी संप्रदाय दोन रत्न कुंदन महाराज आणि आरू महाराज
@classical_sanjogk.75606 ай бұрын
खूप गोड ❤️🙏🏻
@AnilRavan-q7n4 ай бұрын
राम कृष्ण हरी
@jayeshkene88653 ай бұрын
❤❤❤खुपच सुंदर अप्रतिम❤❤❤
@vishnudaschorey89146 ай бұрын
व्वा मृदंग क्या बात है
@माऊली_कृपा3 ай бұрын
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ❤🙏
@nilesharote88506 ай бұрын
किती गोड आवाज आहे
@govindgirge11753 ай бұрын
खुपच.छान
@subhashpawar66343 ай бұрын
जय हरी
@amitmaharajofficial2833 ай бұрын
असं गायन समाधी अवस्थे पर्यंत पोहचवीत आणि ज्या चालीत ताना जास्त असतात ते ताण देत डोक्याला