सरळ सरळ ही योजना बंद करा आणि त्याच पैश्यात मोठा फ्री हॉस्पिटल चालू करा याचा सर्वांना खूप चांगल्या पद्तीने उपयो ग होईल
@RukhsanaHaroonKhan-xp6nh4 күн бұрын
Mere sirf ek 1 hi hafta 1500 mile bus mere ko bahoth jarurat hai
@ssfashion46393 күн бұрын
Sagli natki ahet yojana band karnayasathi
@SantoshShirsat-h1hКүн бұрын
What are night lightning
@vijaysurvse884918 күн бұрын
अरे बाबा वांग मसाला लिंबू मिरची लावा त्याला चार कागदपत्रात तुझ्या चार-चार वेळा चार कागदपत्र सांगतोय चिकन मसाला मटन मसाला लाव त्याला आणि कोणते ते चार कागदपत्र ते सांग😅😂😂😂
@skytiger953214 күн бұрын
Barobr😂
@sandhyaranikamble-q4u13 күн бұрын
बिनकामाचा उगाच बोलत आहे....
@shaikh190910 күн бұрын
एवढा वेळ बिन कामाचा बोलतो मग कोण subcribe करणार
@VinodSapkal-pf8ns7 күн бұрын
😊
@ShyamlataRangari7 күн бұрын
😅
@avinashbobade599015 күн бұрын
1.income Certificate 2. Aadhar Live photo 3. PAN card update Karun ghya 4.Reshan card E kyc aadhar Link Bank passbook update
@dattatraymusale27413 күн бұрын
झाटबर गोष्ट सांगायला ११ मिनिटे लागतात काय😅
@SUJATASHETTY-i1l6 күн бұрын
Bhud achha kam.kiya sir ne...godbless you❤
@amitlandge627421 күн бұрын
मी जुलै महिन्यात फार्म भरला होता अप्रुल झाला होता केवायसी केली आधार लिंक अपडेट सिडीग सर्व केले आहे तरी मला एकही हप्ता मिळाला नाही भाडयाने राहतो घरमालक भाडयातचलाईट बिल घेतात तर लाईट बिल कसे द्यायचे
@ankitamore472216 күн бұрын
Paise वाले लोकांनाच भेटत आहेत
@VinaZalke-ej6ti2 сағат бұрын
पोस्टाट काढ़ा खाता, मिलेल तुम्हला
@kanhiyyalalandhale20 күн бұрын
चार डाक्युमेंन्ट न सांगता बाकीच परत परत बोलत आहात . पिवळ कार्ड रेशन असल्या नंतर उत्पन्न कर्याला द्यायच पॅन काही दारिद्रय रेषे खारल व्यक्तीला करेयाला . सरकार या विषई काहीच सांगत नसले तरी VDO त दोन महिन्या पासून लाडफी बहीण योजनेच टाकणार म्हणून सांगत आहात .
@AnilPatil-gs6mr18 күн бұрын
इलेक्शन आलं कि आमी लडकी भहीन योजना सुरु राहील आणि आता हे कागद पत्रे लागतील आम्ही वाटिंग केली ती चिकीची केली काय देत असाल तर दया नाही तर बंद करा काही पण सांगू नका हे कागद आणि ते कागद महिलांचा विश्वास तोडू नका जय महाराष्ट्र
@dnyaneshwarkawathe814916 күн бұрын
😊😊😊
@dnyaneshwarkawathe814916 күн бұрын
😊
@BharatiBhalerao-fh7nv16 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@USHAPATIL-w9w16 күн бұрын
Me Mumbai Borivali
@USHAPATIL-w9w16 күн бұрын
Me rent var rhate kutun aanu ration card owner oc denar nahi Kai karayche tumhi sanga ????plz Ripley
@NadkumarSonvane19 күн бұрын
मला एक रुपया एकही हप्ता आलेला नाही सर, अप्रूव्ह आहे, आधार सिडींग आहे मग काय करू मी
@vishnuvhirolkar687622 күн бұрын
प्पैशान पेक्षा टेन्शन लोकांना देवू नका लवकर सांगा. कोणते कागद पत्रक ते सांगा आणि कुठे द्यावे ते लौकर सांगा
@marotigudale522119 күн бұрын
😡😡😡😡
@sarojnarayan634218 күн бұрын
पण
@sarojnarayan634218 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sarojnarayan634218 күн бұрын
ौंंंंंँंं😊
@sarojnarayan634218 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@shobhanabangar902618 күн бұрын
मी सुरवातीला फार्म भरला अपुर्वल आलं सगळं बरोबर आहे लिंक वैगेरे तरी एकही हप्ता आला नाही 😊
@amrapali651214 күн бұрын
Malapan 1pan hapta aala nahi.
@ashvinijoshi659020 күн бұрын
5 हप्ते बरोबर आले पण 6 वा हप्ता अजूनही आलेला नाही काय करायचे ते सांगा
@saniyashaikh157915 күн бұрын
Aazunahi nahi aala?
@falakpathan37015 күн бұрын
Mala pan nahi aala ky kraycha
@savitamane62173 күн бұрын
मला पण नाही आलेत काय करावं लागेल
@babanmore90623 күн бұрын
भारी भावा,
@VanitaBanijwadkar21 күн бұрын
निवडून आल्यावर रंग दाखवला. आम्ही नवरा बायको दोघे घरी आहे. काम नाही. मुले 2.आम्हा दोघाना चालता येत नाही. कोणते कागदपत्रे. आशा दाखून आता निराश करता का? गरज भागली तुमची.
@anuradhaaiwale406419 күн бұрын
Vedio lambavlaa ahe pn मुख्य जी माहिती आहे ती महत्वाची आहे ही चार कागदपत्रे महत्त्वाचीच आहेत.बरोबर आहे दादा.❤❤ धन्यवाद.🙏
@DnyandevGhayal15 күн бұрын
भादरन बंद कर कागद कोनते आणि कुठे हे सांग तेच तैच भादरत
@AnilPatil-p5o15 күн бұрын
मला फक्त तीन हजार रुपये मिळाले
@arunawadibhasme360615 күн бұрын
नाही द्यायचे आहे तर नका द्या कशाला कागदपत्र सांगता
@parameshwarmali700912 күн бұрын
😂
@sanjayshinde691921 күн бұрын
चार कागदासाठी एवढा मोठा व्हिडोओ
@DharmistaBharadwaКүн бұрын
Thankyou Dada 😢
@dayanandgawali673315 күн бұрын
सहज सुचलं म्हणून नक्कीच महत्त्वाचा भाग आहे
@BapuNangar4 күн бұрын
Thank you sir mahiti sangitlyabdl
@jeevanaghadge57413 күн бұрын
P😅
@kavita.sawane123sawane21 күн бұрын
राशन कार्ड ची साईट बंद आहे असं सांगतात ते लोकं राशन कार्ड नवीन कार्ड करायला टाकलाय मग आता कधी मिळणार ते जुनं खराब झाले म्हणून नवीन करायला टाकलाय पण ती सॅड बंद असल्यामुळे अजून राशन कार्ड मिळाले नाही मग काय करायचं सरकारला एवढेच सांगणे विनंती आहे की सांग ती चालू करा म्हणजे राशन कार्ड सुद्धा मिळेल आमचं
@MukeshGurchal-k1v21 күн бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮
@HarshadaBhalerao-b8b14 күн бұрын
अजित दादा आम्ही सगळे कागदपत्र जमा केलेले आहे आम्हाला पहिले पैसे आलेले आहेत पण डिसेंबर जानेवारी या दोन महिन्याचे पैसे आले नाही मी एकटी घर सांभाळते माझी नोकरी खाजगी आहे मला एवढा पगार नाही तुम्ही पैसे पाठवत होते म्हणून थोड्याफार आधार मला भेटत होता
@sandippote656318 күн бұрын
Video 5:30 minit pasun pude baga
@anuradhaaiwale406419 күн бұрын
चालू वर्षीचा उत्पन्नाचा दाखला, दहा वर्षा पूर्वीच आधार कार्ड अपडेट, Pan कार्ड,ration kaard kyc, evdh enough ahe, tyanni bank paasbook che details pn thewayla sangitle ahet.mg te pn thewa. Evdhi kagadpatre laagnaar ahet.😊 Dhannyawaad.🙏
@DattatrayWani-m5v16 күн бұрын
सर्व पेपर होते पैसे मिळाले, आता काय वाढवा पेपर लागतील, कोणते चार कागद तेवडे लवकर सांग बाबा, छान नि करणारे कसे कसे काम करत होते, गरज सरो वेद्य मरो असच चाललं 🙏🙏🙏
@Mayuresh.82818 күн бұрын
मी माझे आधार कार्ड अपडेट केले आहे तीन वर्षे झालेत पण त्याच्यावर जुनाच फोटो आहे काही प्रॉब्लेम नाही येणार ना आणि मी माझे उत्पन्नाचे प्रूफ फॉर्म भरतानी जोडलेला आहे ई-केवायसी पण झालेली आहे 2024 मध्ये रेशन कार्डची पण पॅन कार्ड जुनेच आहे ते अपडेट करावेच लागेल का
@meeratungar618918 күн бұрын
अहो मला तर 4500 हजार आले सुरवातीला आणि परत काहीच आले नाही
@TalekariChandrakant7 күн бұрын
Ok thanks ❤😊
@SalomiChavan20 күн бұрын
मला १५००रु आज मीळाले आहे thank you sir
@AdiMeshram-jn3nu16 күн бұрын
Kalapna 2:51
@SureshIngole-cj6cs14 күн бұрын
Video khub upyogi aahe one shot banvaya cha Aahe
@kesharpatil883022 күн бұрын
मी एकटीच आहे घरकाम करतेय आधार कार्ड आहे पन कार्ड आहे उत्पन्न छतीस हजार आहे मला गरज आहे लाडक्या बहिणीची
@narsingbolsekar16 күн бұрын
ताई आता प्रयत का नाही भरली, तीन चार महिने हे फार्म भरण चालू होत तू काय झोपी गेलीस... एवढा प्रचंड गाजा वाजा लाडकी बहिण योजना...
@mayahatkar809818 күн бұрын
चार कागदपत्रे सांगण्या साठी इतका वेळ
@Manishakangane22 күн бұрын
आता यांच्या जीवावरच आला आहे पैसे वाटप करायचं म्हणून तर असं काय काय सांगता
@NituMaheshGoleКүн бұрын
Ok 🙏sir
@DhananjaySakhare-fi7yt18 күн бұрын
Thank 😊
@mahadevgaikwad796018 күн бұрын
आपण या सगणाऱ्यला लाईक केलं म्हणून.
@mangalmunale930218 күн бұрын
सर हे फार्म नक्की भरायच आहे का.
@SajidShaikh-ic3mk15 күн бұрын
डायरेक्ट सांगणं येवढा काहून राजकारणी वाणी लावलं
@Rupeshmore-r6r18 күн бұрын
Form atta pan bharu shkto ka...
@shreyashdegaonkar827415 күн бұрын
रिपीट व्हायला
@rameshmhetreRameag-be4up14 күн бұрын
जर सर सकट नाही दिले तर महानगरपालिका ला नक्की पडणार 😅😅😅😅😅
@sudhakarnamdevpatil1748Күн бұрын
साहेब माझ्याजवळ चार कागद आहे तुम्ही जे चार सांगत आहे ते आहेत पैसे टाकायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏 स्टेट बँक चा पण खात आहे पॅन कार्ड आहे माझ्या नावाचं रेशन कार्ड आहे आधार कार्ड पण आहे पैसे टाकायला विसरू नका मला खूप गरज आहे धन्यवाद साहेब 🙏🙏
@JayashreeDhebe-o2t19 күн бұрын
आजुन एकही हपता आला नाही तर काय कराय च
@chhayanivangune-zc5je5 күн бұрын
पँन कार्ड कुठे अपटेड करावे.
@ashakale257421 күн бұрын
Mala November pasun Millar nahi n kuthe form Bahrun patwayache to addresses Krupa Karun sanga
@sudhakarnamdevpatil1748Күн бұрын
आधीचे सहा हफ्ते पोस्ट खात्यात आले ते मला भेटले नमस्कार सर 🙏🙏
@ShaliniSalve-su4bp12 күн бұрын
मायघल्या निथ महिती द्यायला शिक
@VictorAlmeida-p3k16 күн бұрын
Nice
@krishnakedar-i8j21 күн бұрын
मला एक पण हप्ता आला नाही मग कधी येणार आहे ते सांगा
@RatnaNikose15 күн бұрын
Sir please paise takave mala paise chi garaj aahe mi ghar kame karte mala 2 mulancha sabhl karte navaryane sodale 14 varsha zhale mi labharti aahe mi kontihi sarkari yojane cha Labh get nahi chaukashi karu sakata
@amodveling121321 күн бұрын
तेच तेच सांगुन लोकांना उल्लू बनवतो का रे.थोडक्यात सांग ना.
@RACHNAParab8 сағат бұрын
Mala ajunparayant char hefthe milale aahet tar Kay karayche
@vijayladole38014 күн бұрын
चार कागदपत्रे सांगायला ईतका वेळ का करतो.किती वेळा पासून चौके मारतो आहे. 4-4-4-4-4 कागदपत्र धन्य आहेस तू
@urmilakamble-sp2bz7 күн бұрын
Aho khatuat cash jama zali pan ajun hatat kahich ale nahi ajun Dapodi madhil post office madhe nahamich sarvar down Mhanun sangtay 15diwas houn gale cash jama zali Mhanun message ala hota mala pan😮😢
@shusmapawar19 күн бұрын
मला डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही
@KalindaSomwanshi58 минут бұрын
मला फक्त पहिलाच हप्ता 3000 रुपयांचा परत पैसे पडत नाहीत काय करावं लागेल
@aparnadixit476615 күн бұрын
माणसांचे नावावर पैसे जमा होत आहे...नियमावली एकदाच ठरवा.सत्ते साठी सर्व राजकीय पक्ष्यांना लाडकी बहिण वायरस झाला आहे.
@BalasahebDhikale-e2g16 күн бұрын
फिरून-फिरून तेच तेच शब्द वापरून टाइम करता ,कमी वेळात माहिती द्यावी
@SarikaSuryawanshi-w2b16 күн бұрын
Satara ❤❤❤❤
@khandutelange48563 күн бұрын
गरीब महिलांना चांगली आहे ही एवजना
@Nagarilifestyle22 күн бұрын
मी अहिल्या नगर मधून बोलते मला हप्त्याचे सर्व पैसे डिसेंबर पर्यंत
@PoornimaDoundkar14 күн бұрын
Hi Radhika Raghunath doundkar mi pan form jun mahinyat bharlay mala ekach hapta bhetlay
@SangitaPawar-mj4xb22 күн бұрын
Setich nahi tar utpanacha dakhala kuthun bhetel sir
@jayashreesalokhe1265Сағат бұрын
रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागत नव्हता पॅन कार्ड आहे आधार कार्ड पण दिलेला आहे निवडणुकीच्या आधी सगळे बहिणींचे सगळे पेपर चालत होते पण जशा निवडणुका झाल्या हे पेपर पाहिजे तो पेपर पाहिजे आणायचे कुठून महिलांनी कुणी थोडेफार शिकलेले असतात कोणी कोणी शिकलेले नाहीत आशा महिलांनी काय करायचं हे पहिलंच करायला पाहिजे होतं निवडणुका झाल्यानंतर नाही हे आधी व्हायला पाहिजे होतं आणि माझी एक अशी आट आहे 65 वर्षाच्या पुढे जी महिला काहीच करू शकत नाही अशा महिलांना तुम्ही पैसे बंद करणार आहे हा कुठला न्याय 65 वर्षाच्या पुढे ती मतदान करणार नाहीये का तुम्ही जेव्हा घोळ केलाय तो मतदानासाठी केलाय
@SangitaGogawale20 күн бұрын
Nvin from baraycha aahy from KADI baranar aahy Tay saga sar.
@rajakanyabahurupi27792 күн бұрын
सरळ सरळ ही योजना बंद करा आणि त्याच पैश्यात मोठा मोफत दवाखाना चालू करुन त्या चा सर्वाना फायदा मीळेल❤❤
@PratikshaHole-ph1uj21 күн бұрын
मला डिसेबर चा हत्ता आला नाही कधी मिळणार आहे
@RajaniManjare-w2u15 күн бұрын
हे 4 कागदपत्र कुठे submit करायचे आहेत की फक्त जवळ काढून ठेवायचे आहेत सांगा.माहितीसाठी धन्यवाद 🙏
@SanjayKale-k9s14 күн бұрын
किती वेळा तेच 😂
@anildada100014 күн бұрын
Ration card var ration card milatch nhi tar ekyc kashi karayachi ration card chi
@vinakanode771020 күн бұрын
मी जूलै महीन्यात form भरला आधार कार्ड पण लींक आहे परंतु अजून एकही रुपया मिळाला नाही
@syedawez078621 күн бұрын
Hamako Ek Bhi Rupiya Nahi Aaya Pore Form Bhare Ham, November Me Bhare The, Bhai Paise Kab Aate Ham Ko.
@meeratungar618918 күн бұрын
मला सुरवातीला 4500 हजार रुपये मिळाले परत कधीच आले नाही स्टेड बँकेत आले होते मी नासिक मद्ये राहते
@MayuriSonavne13 күн бұрын
👌👌👌
@suvernaVanse-v3l18 күн бұрын
मी माझ्या नवऱ्या पासून लांब आहे त्यामुळे मला राशन कार्ड अपडेट नाही करता येणार मग मी काय करायचं
@suvernaVanse-v3l18 күн бұрын
बायका नवऱ्यानं पासून दूर राहतात त्यांचं काय
@suvernaVanse-v3l18 күн бұрын
त्यांच्यासाठी कुठला नेम
@akashkopanbaine236810 күн бұрын
मला पहिले पाच हापते भेटले पण 6, 7 हाफता नाही भेटले
@kaminijadhav324816 күн бұрын
❤ अरे बाबा मूळ वर ये ना कागदपत्र सांग ना
@InduMeshram-z7j7 күн бұрын
Sir ebal lokanna ata paryant purna hapte ale pan garju lokanna imandarine form bharaila suddha adchani yet ahet tar tyeasathi kay upay ahe madat havi ahe
@ajijtamboli22 күн бұрын
उगाच टाइम पास....आरे बाबा....
@shantanusawant505718 күн бұрын
मला फक्त ४५००/रुपयेच मिळाले बाकी हप्ते मिळाले नाहीत असं का? रत्नागिरी जिल्हा
@mrsparkgaming219322 күн бұрын
Ellection jhalyavr ata niyam lagu zale ka
@siddhisam729419 күн бұрын
अजून काही महिला आहेत त्यांनी फॉम् भरला नाही तर त्यांच्या साठी काय करता येईल का plz फॉम् ची मुदत वाढेल का
@NandaPawar-ij4mx22 күн бұрын
मग.चीड.येते
@apurvatate28094 күн бұрын
mala aekahi hafta aala nahi mazha form sudmit zhala ki nahi tyacha message hi aala nahi
@NandaPawar-ij4mx22 күн бұрын
किती.बडबड
@YashBaraf-e7t13 күн бұрын
चार गागद पत्रे कोणती
@sunitashejale14 күн бұрын
बरोबर आहे ह्यावर्षी वोट दिल फुडच्यावेळेस वोट नााहि द्यायच
@manishakinikar983213 күн бұрын
खूपच छान पण खूप माहिती सांगण्यापेक्षा मोजकीच माहिती सांगितलेलं अतिउत्तम😂😂🎉
@VaibhavJagdale-pt9pz15 күн бұрын
Lavdu Sang Na Lavkar
@savitasonune-rv2ko2 күн бұрын
मला 4 रच हप्ते आले नंतर आले नाहि काय करावे.
@shobhapillai219116 күн бұрын
I have no job so from were I will bring income proof
@SangitaGogawale20 күн бұрын
Maza from aproud zala NAHI Karan mazay joint account hotty.navinfrom baraycha aahy.
@nandinighanekar396713 күн бұрын
सर माझी बहीण सौ.संध्या जानवे राहाणार पुणे शनिवारपेठ डिसेंबर महीन्याचे पैसे आले नाहीत अजून
@jyotsnakadam678613 күн бұрын
Thaamba pathvte😂😂😂😂
@sunandapagare861513 күн бұрын
सर माझ्या मीष्टरांच नावात बदल आहे खंडेराव आहे आणि पास बुक वर खंडु आहे सर मला पैसे पाठवा
@BhavnaPrajapati-v3d3 күн бұрын
Har kisi ko paise chahiye but muje meri majburi k liye chahiye the q ki mere pati ne sirf bacho k liye raka h muje kus bi mangti hu to khub sunate h me bahut khus Hui thi ki muje paise milege to khud k liye pati k samne bhikh nahi mangni padegi
@ganeshgite646010 күн бұрын
Mi nager jilyatun aahe maz reasnkad varti nav nahi mala pise miltil ka
@Audumbarkadam58912 күн бұрын
चार कागद पत्र व सांगताय 11मिनिट 53पण सेकंद दादा थोडक्यात सांगा