ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना काहीच वाटत नाही, पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत अस्या महिलांसाठी लाडकी बहीण योजना खूप उपयोगी आहे,,,, खूप छान शिंदे साहेब 👌
@Nishadmadankar22002 ай бұрын
1000 true
@rahulshilewant33252 ай бұрын
Thank youu शिंदे साहेब
@AashiyaShaikh-t8o2 ай бұрын
Right
@shubhammuddelwar54492 ай бұрын
Right bjp
@truptishinde63992 ай бұрын
Barober
@sunitakendre89102 ай бұрын
साहेब खरंच लाडका भाऊ तुम्हांलाच मानले पाहिजे साहेब फक्त योजना बंद करू नका तुमच्या भाऊजींना पैसे मागण्याची गरज नाही. मोठया मनानं सांगत असते की माझ्या भावांनी पैसे दिलेत खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हांला भरभरून आयुष्य लाभो साहेब 🙏🙏
@pinkfongcomedy2 ай бұрын
Ya jagat kahich niswarthpan hot nahi 1 rupai deun 10 rupai wasul kartil bhau
@prashantingale9112 ай бұрын
Right @@pinkfongcomedy
@ZuneeKhan-32052 ай бұрын
@@pinkfongcomedytash hi sarkar tyanchya khishatun detach nahi janta che paise yojne marfat jantelach det aahet kirana bhajipala mahag jhale ikade paise dya aani dusri kade mahag karun khada tech paise lokana watat aahe ki fukat midat aahe😮
@babbukalchuri38362 ай бұрын
पहले बताओ खाने का तेल क्यों बढ़ाया
@ZuneeKhan-32052 ай бұрын
@@babbukalchuri3836 janta ke Jeb se lut kar hi ladli baheno ko diya ja raha hai or log pahle jaise khush ho rahe hai jabki rashan sabji mahge kar diye gaye hai
@mr.sachinchougule46452 ай бұрын
पुन्हा मुख्यमंत्री व्हा 🚩🚩🚩🚩⚔️शिंदे साहेब⚔️⚔️🔱🔱🔱🔱🎉🎉 गोरगरीब जनतेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे
@tekchandmadavi75222 ай бұрын
आणी असेच परतेयक वस्तुवर महागाई करा
@shubhammuddelwar54492 ай бұрын
Shinde saheb 💪
@mukhtarshaikh33322 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@satyavankodag2 ай бұрын
अडीच वर्षे झालं मुख्यमंत्री होऊन आताच का हे आधी पण करता आलं असत की ....... निच्छाड दाढवन आहे गाढव
@PushpaWaghmare-c9r2 ай бұрын
Thank you साहेब तुम्ही आमाला पैसे मिळाले तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 🎉🎉❤❤
@meerapanchal1302 ай бұрын
हि दिवाळी आम्हाला आयुष्य बरं लक्षात राहिल आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद साहेब
@Pinkyghuge15022 ай бұрын
Hamen to ek rupaye nahin mila ham kaise Diwali aur bhaubij manae aap bata sakte ho
@sabirshah9212 ай бұрын
@@Pinkyghuge1502jaise ab Tak mnate thy😅
@SwatiGhadi-z5g2 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्हाला आता पर्यंत चे 4500सर्व पैसे मिळाले खुप खुप आभारी आहे
@surekhayerlu76612 ай бұрын
Thank you भाऊ.....तुम्ही दिलेले पैसे खुप उपयोगी आले
@SakhubaiSargarАй бұрын
खरंच छान काम केलं भाऊ आम्हाला खुप आनंद होत आहे
@seemabandal40102 ай бұрын
शिंदे साहेब धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व योजना सर्व महिलांसाठी खरोखरच खूप फायद्याच्या आहे पण त्याच बरोबर उमेद अभियान गोरगरिबांना साठी तितकेच महत्वाचे आहे हे अभियान कायमस्वरूपी ठेवून व सर्व सीआरपी व कर्मचारी यांना कायमस्वरूपी करुन महिलांना हक्क व न्याय मिळवून द्यावा हि नम्र विनंती
@Nishadmadankar22002 ай бұрын
याच अभियान मध्ये voa che पद त्यांचा vr खूप अन्याय होत आहे thya कडे जातीने laksha dhya आमचा हा massage साहेबांना sangare कुणी तरी
@Soniya-q5h2 ай бұрын
Bhaiya aap jaisa Bhai... God sabko de 👍🌹 jo sabko apni sister kehte h... h ....unka respect kr rhe h...sari sister ko happiness de rhe h....... God bless u.....eknath shinde brother ... proud of u.....shinde bro 👍🌹🌹🌹
@priyabhokate72072 ай бұрын
मुख्यमंत्री भाऊसाहेब तुम्हाला धन्यवाद बहिण योजना राबवुन तुम्ही खूप छान काम केलात सर्व बहिणीच्या गरजा लक्षात घेऊन तुम्ही खूप छान काम केलात
@Jerry-v5d2 ай бұрын
Thank you so much sahyab tumi khrcha khop great ahyat tumi he yognaa kadun khop changla Kam kalya ahyat khojan na madat hotya 😊
@alpanatambe4522 ай бұрын
संजय गांधी पेन्शन 1000 रुपये मिळतात म्हणून त्यांना हा फॉर्म भरता आला नाही त्यांनाही लाभ मिळाला पाहिजे खर तर त्याच गरजू महिला आहेत त्यांना घरात कमावते कोणी नाही मुले ही लहान असतात त्याही खरोखर गरजू महिला आहेत त्यांना लाभपासून वंचित ठेऊ नये
@manishachavan57752 ай бұрын
बरोबर आहे त्यांना सुध्दा मिळाल पाहिजे हि मोठी लॉटरी आहे अस समजू संजय गांधी खुप आधी कढाल आहे त्यांना खरोखर गरज होती म्हणून संजय गांधी यांच्या कडे वळले घरा मध्ये हातभार लावण्यासाठी आता हा नियम निघाला त्याना माहित नव्हत पुढे एकनाथ शिंदे साहेब सर हि योजना काढतील हे माहीत नव्हत
@SuryawanshiSainath2 ай бұрын
1000nahi1500miltat
@dattushewale1192 ай бұрын
अगदी बरोबर
@rakhajagadale64182 ай бұрын
संजय निराधार गांधी योजना तर आहे लाडक्या बहिणीला बराबर हप्ता पडत आहे निराधार यांना तर किती गरज आहे पैशाची त्यांच्याकडेही जरा लक्ष द्या त्यांना खूप गरज आहे पैशांची😊
@SohelShaikh-u1q3x2 ай бұрын
Me Anita khanderao shirsath mal kahi ch paise ale nahi maza form Madhya kahi mistake ahe ka
@AshwiniBhokare-h5rАй бұрын
Bhau paise tr asnaryla pn pahije Ani nsnarila pn he khup hkkache paise ahe bhau amche thanku bhau saheb
@supdate4312 ай бұрын
माझ्या खात्यात ७५०० जमा झाले धन्यवाद शिंदे साहेब
@AshaMakde2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब
@AshokGhadage-d1r2 ай бұрын
लाडकी बहीण चांगली योजना आहे
@SagarJadhav-nb4fv2 ай бұрын
2025 साली महागाई वडणार त्याच काय😂😂😂
@anupeditzz87742 ай бұрын
लिहून ठेवा जर चुकून विरोधी सरकार आले तर सर्व चांगल्या योजना बंद करणार कारण विरोधक जवळ पैसा नाही केंद्र सरकार मदत करत नाही हेच ऐकायला मिळणार त्यासाठी शिंदे सरकारच पाहिजे !
@pukhrajbrahmane52222 ай бұрын
💯 बरोबर बोलले
@babab.6172 ай бұрын
महाविकास आघाडीचेच सरकार येणार
@pukhrajbrahmane52222 ай бұрын
@@anupeditzz8774 महाराष्ट्रातील लाडकी बहीण ही महायुती सरकारला मतदान करणार यात तिळमात्र शंका नाही 🚩
@manojrathod-10842 ай бұрын
महायती सरकार आलं तर व्याजेसह वसुल करणार
@Kantabai-o6u2 ай бұрын
धन्यवाद भाऊ तुम्ही दिलेले पैसे खूप कामात आणि गरजू पडले सुखा दुःखात आणि बिमारीच्या कामात पण कामात आले 🌹🌹
@VeduPatil-p1q2 ай бұрын
Khup Dhanyvad दादा mla sarv mandhan मिळाले 🙏 तुम्ही sarv महिलांसाठी khup kahi madat केली आहे ❤
@JyotsanaShinde-p5b2 ай бұрын
Thanku you shinde shaheb😊😊
@Aditii.D17Ай бұрын
Thanks sir aapne garibo ka khayal rakha aap jo apne besahara bahan ko bhet ke roop me madad kar rahe ho such aapko dill se dhanyawad 🙏🙏
@vikramvasantraojamale77332 ай бұрын
मा.एकनाथजी शिंदे साहेब मनापासून धन्यवाद...... पाचही हप्ते मिळाले.... आम्ही आपल्या सोबत आहोत. काळजी नसावी.....
लाडकी बहिण योजना खूप उपयोगी आहे खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब👌
@KhushiSharma-f9f2 ай бұрын
Thankyou sinde shahab Aap ham garibo pe dyan diya Aap ka khub danyavad
@poonambhalerao11102 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेले पैसे खूप उपयोगी आले आहे.....🙏🏻😊
@payalgaikwad86052 ай бұрын
Paise milale mala khup khup😊😊💐 dhanyawad 🙏
@BalkrishnaSalokhe-x8n2 ай бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏तुम्हाला खूप खूप यश मिळूदे 🙏🙏
@renukasitapure87942 ай бұрын
Thank you so much shinde Saheb 🙏🙏🙏🙏🙏.
@ShankarRanmale-g2m2 ай бұрын
🎉🎉 4:46
@SanchinKharbade2 ай бұрын
❤ खूप मोठा आनंद झाला
@MiteshAdivarekar-sl1ov2 ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
@ananddecvkar39912 ай бұрын
धन्यवाद साहेब खरच तुम्ही खुप मदत करताय
@MinakshiPatil-dm4qmАй бұрын
संजय निराधार चे पैसे घेतात त्यांचा काय तसं म्हटलं तर निराधार वाल्यांना पण दिले पाहिजे होते तुम्ही कारण त्या महिलांना जास्त गरज असते मुख्यमंत्री भाऊ तुम्ही सगळ्यांचे गरजापुर राहिल्या मग त्यांच्या गरजा का नाही पर्वत सगळ्या लाडक्या बहिणींना सुविधा निघाल्या मग त्यांना का नको येईल त्याचा पूर्वीचा सरकारी पेमेंट तुमच्याकडून येणार त्यांना पण दिले पाहिजे 🙏🏻🙏🏻
@ManishaTamhane-x1f2 ай бұрын
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🏻🙏🏻
@hemathorat86242 ай бұрын
Thankyou मुख्यमंत्री साहेब.
@RenukaPanchal-d3s2 ай бұрын
धन्यवाद साहेब खुप आभारी आहोत पैस खुप कामाला आले
@PadminiGurav-e5x2 ай бұрын
तुम्ही खूप लोकांची मदत केली धन्यवाद पुन्हा तुम्ही मनरी व्हावे असे आमचा आशीर्वाद आहे
@ashokbhoye83932 ай бұрын
मनरी म्हजे काय
@sushmitamane35552 ай бұрын
उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भाऊ
@sameerbankar60212 ай бұрын
Thanks भाऊ मला आज पैसे भेटले 3000 रू आणि तीन हप्ते भेटले मला
@rupavibhar72232 ай бұрын
Thank you so much sir khup khup abhar ❤mala bhetale sagade 😊
@sheelapawar32032 ай бұрын
Dhan nirankar ji
@madhuridhole24582 ай бұрын
Dhan nirankar ji❤
@AnilWayakharАй бұрын
आम्ही पी टी एल कर्मचारी सरांनी लाडकी बहीण योजना खूप छान राबवली पण सर आम्हाला पण पगार वाढवी चा जीआर काढा तुमचा प्रत्येक निर्णय आम्हाला आवडतो सर तुम्ही जर आमच्या आमच्या महिलांना न्याय मिळवून द्या 🙏🙏
@rupikakot77832 ай бұрын
Dhanyvad shirde sir tumche mna pasun abhar
@Gokul_Koli2 ай бұрын
सर्वांचे लाडके भाऊ,श्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हास खूप खूप धन्यवाद ❤
@NaynaParab2 ай бұрын
19 ऑगस्टला मी फॉर्म भरला 26 ऑगस्ट ला सुरू झाला पण अजून एकही रुपयाला नाही
@shitalTingare2 ай бұрын
खुप छान साहेब योजना आहे thanks 🙏🙏
@kalpanashinde66232 ай бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला फोन भेट म्हणुन देऊ नका उमेद अभियान कायान सुरापी करा. लाडकी बहिण ही खूप छान योजना आहे त्या बदल अभिनंदन!!
@Shraddha-f8p2 ай бұрын
Thank u shinde saheb 🎉apli he Diwali la bhet lakshyat rahil🎉🎉
@dnyaneshwardnyaneshwardalv57892 ай бұрын
धन्य वाद साहेब
@lataghadigaonkar57552 ай бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला पुन्हा हेच सरकार निवडून पाहिजे. 🎉 शिंदे सरकार चा विजय असो 🏆 भारत माता की जय 🇮🇳🇮🇳
@vivekdangat40382 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहेत
@MuskanShakieАй бұрын
Thanks bhaiya 7500 jama ho gay hai
@KiranLamdade2 ай бұрын
Paise milale khup khup dhanyawad 😊😊🙏
@mayurishinde51872 ай бұрын
असे मुख्यमंत्री पहील्यांदाच लाभले आम्हाला धन्यवाद साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात अतिशय छान काम करताय तुम्ही कोणी काय बोलत असेल तर तुम्ही त्यांच्या कडे लक्ष देऊ नका
@shailapotdar19062 ай бұрын
शिदे साहेब खुप धन्यवाद। मनापासून
@ManglaBiradar2 ай бұрын
Khup khup dhnyavad Aknathsaheb 🙏🙏
@LaxmiIngle-my1gj2 ай бұрын
शिंदे साहेब तुम्ही उमेद अभियानातील कॅडर ल कायम स्वरुपी एक अस्तित्व द्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर सारखे आमचा शब्द आहे 25 लाख महिलांचं मत तुम्हाला च मिळणारं आणि शेवट पर्यंत आमचे लाडके भाऊ तुम्हीच राहणार crp लक्ष्मी इंगळे तालुका जिल्हा अकोला एका लाडक्या बहिणी cha Vada आहे तुम्हाला
@maheshtaware24512 ай бұрын
Shinde Saheb 1no. Aahet ❤Jay Sadguru🙏
@pariswonderland23192 ай бұрын
शिंदे साहेब खरंच अशी योजना राबवुन गरजु महिलांना खुप मोठा आधार मिळाला ज्यांनापैशांची किंमत नाही आश्याना त्याचे महत्व नाही पण ज्या गरजु महिला आहेत त्यांना खुप मोठा आधार मिळाला मनापासुन धन्यवाद साहेब
@chaitraliaher52092 ай бұрын
साहेब मोबाईल भेट देऊन घर नाही चालत.आमचं घर चालत ते उमेद अभियानातून ..आमच्या सारख्या गरीब महिलांना उमेद अभियानातून कमी व्याजदराने कर्ज मिळत असते त्यावर आम्ही घर व्यवस्थित चालून काहींना काही उद्योग करू शकतो त्यामुळे तुम्हाला आमची सर्व महिलांकडून विनंती आहे मोबाईल नको उमेद अभियान कायम करा म्हणजे आम्हाला भरपूर हातभार लागेल.
@AnuradhaGavhane-tl2er2 ай бұрын
😊
@minakshikatade60312 ай бұрын
Mi tar khush ahe lekaranchya magnya purn hot ahe tivshon lavli mi mazya mulala maza bhau shindebhau🎉❤😊
@DiyaRokade-g4j2 ай бұрын
आम्हाला दिवाळी बोनस मिळायला पाहिजे असं सगळ्यांना सेम न्याय द्या प्लीज जसे ही तीन हप्त्याचे पैसे मिळाले तसा दिवाळी बोनस हे पाठवा
@mangalwake33672 ай бұрын
खुप छान ,माझे दीवाळीचा हप्ता 3000 आले ,धन्यवाद भाऊराया
@sunitasutar422 ай бұрын
शिंदे साहेब तुमचे योजना खूप छान आहे पण पण आम्हाला उमेद अभियान केडर सीआरपी यांना कायमस्वरूपी करा हीच विनंती सीआरपी
@veerdron55482 ай бұрын
Thank u Mukhymantri Sir Shinde saheb 🎉
@amolpatil25492 ай бұрын
Mobile konala milel? At 6:51
@shakuntalasathe4982 ай бұрын
धन्यवाद साहेब सर्व जनतेचा विचार केला पुन्हा हेच सरकार निवडून यावे..
@ranjanapednekar93712 ай бұрын
Ranjana pednekar Maharashtra mubai Mala 4500 aale dada Thank you 🙏 Diwali bonus nahi aala Gas che paise nahi aale kadhi yenar🙏dada
@archumahajan54842 ай бұрын
धन्यवाद भाऊ तुम्ही दिलेले पैसे खूप उपयोगी आले
@kavitawadekar48472 ай бұрын
खूप चांगले योजना आहे सर्वसामान्य
@chhayakulkarni73182 ай бұрын
खूप खूप आभारी आहोत तुमचे शिंदे साहेब तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही गोरगरिबांचा विचार करताय खूप खूप धन्यवाद साहेब तुम्हाला
@rupabenbhavsar62832 ай бұрын
Jay Maharashtra Saheb mujhe 4500 mere account mein a chuka hai 2 October
@hemangivernekar52722 ай бұрын
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब. खूप खूप आभार 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sangitathanekar68832 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@Vinayak786122 ай бұрын
Thanku Eknath shinde bhavu sir ya vershachi diwali kherech lakshat rahnar
@pinkeshtopale7272 ай бұрын
फॉर्म Ok असून पण पैसे नाही आले अजून..
@aaradhyajadhav64762 ай бұрын
Khup chagle kam krta....mi khup khup abhari ahe tumchi....mi satara chi ahe....
@SumitWarbhe2 ай бұрын
Thanks 🙏
@sushmitamane35552 ай бұрын
खरच खुप खुप धन्यवाद भाऊसाहेब 🙏🙏❤
@katekate41492 ай бұрын
मुख्यमंत्री साहेब आम्हाला मोबाईल गिफ्ट नको आम्ही उमेद अभियानात काम करतो कृपा करून आमचं अभियान कायमस्वरूपी करा आणि आम्हाला तुमच्या सेवेत घ्या ही विनंती
@yogitalalge66172 ай бұрын
हो खरं आहे
@PrathameshPawar-xj5hk2 ай бұрын
मी सुद्धा उमेद मध्ये काम करते आहे. कडेगाव तुम्ही कुठे करता आहात
@minallohot2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब...लाडक्या बहिणीसाठी आपण आज जे केले आहे...ते आजवर कोणत्याही सरकारने केले नाही...सर्व बहिणींची दिवाळी तुमच्यामुळे गोड झाली आहे...आपल्या पुढील वाटचालीस आमच्या सगळ्या बहिणीकडून खूप खूप शुभेच्छा
@meerapanchal1302 ай бұрын
Thank you मुख्यमंत्री साहेब
@namratak-qy2zq2 ай бұрын
खरंच खूप छान योजना आहे. ज्यांना भाऊ नाही अशा बहिणींना खरंच याची मोठी किंमत वाटत असेल. धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ राया.. बहिणींनी कृपया आपल्या भाऊरायांना कधी पैशांसाठी वाईट बोलू नका. त्यांच्या वर खूप मोठी जबाबदारी आहे.
@dattalambe39402 ай бұрын
आमच्या काळात,,आलू बोंडा विकत ,, आणि रस्सा फुक्कट भेटत होता,, आता,या काळात,,मोबाईल फुककट,,आणि रिचार्ज विकत भेटत आहे,,❤❤❤
@suraj35842 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@kanchankoli39472 ай бұрын
Dhanyvad mukhymantri Shinde Saheb Amma mylanchi sadaiv Aashirwad Labh Ho Tumhara election Jinka Naam han Amitabh Vada Hai Maharashtra
@pitambardhomne39792 ай бұрын
सिलेंडर को नेक्शन आणि rifil साथी सायकलवर 😂😂
@shitalrangoliart16862 ай бұрын
😂😂😂🎉l
@PrajwalChore-xz2bf2 ай бұрын
W
@ronitsood47622 ай бұрын
Thank you so much 🙏🙏 4500 dhela baddal amcha thin bhavana 🥰🥰
@savitapanchal12942 ай бұрын
मला 1500 रू मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री शिंदे साहेब मला याची खुप गरज होती जुलै आगष्टचे नाही मिळाले
@KanchanSawarkar-qr8ss2 ай бұрын
Same
@dilippalvi36352 ай бұрын
खुप खुप आभार साहेब तुमच्या बहिणीला पैसे मिळाले
@shantarammandekar70882 ай бұрын
उमेद अभियान कायम स्वरुपी करा हि तुमच्या बहिणीची मागणी आहे हि मागणी पूर्ण केली तर भहिण कधीच विसरणार नाही भाऊबीज
@ShilpaPandey-abCdeF2 ай бұрын
बहुत बहुत धन्यवाद cm ji app विजई ho❤❤❤🎉🎉
@rijvanakhairate94782 ай бұрын
Khup khup dhnyvad
@sunilthombare33172 ай бұрын
खुप आभारी आहोत 🎉,,❤
@PayalShukla-yb7em2 ай бұрын
Thank u akanath saheb
@swanand4342 ай бұрын
मला पैसे हवे होते. कारण खूप गरज होती. शिंदे दादा ची आभारी आहे.🙏🙏👍
@AjayGhait-e3x2 ай бұрын
दादा तुम्हीच मुख्यमंत्री होणारच 🙏
@ganeshdirgha97102 ай бұрын
Mala sakhaa bhau Nahi pan Shinde bhaunye mala bhaubij Dili mi Sadi ghytli 🥰 love you bhau 🙏
@somanathbhosale43962 ай бұрын
भाजप सरकार एका शेतकऱ्याच्या घरात एका वर्षात 60,000 देत आहे, दोघी सासु सुना लाडकी बहीण 36000 आणि बाप लेक नमो शेतकरी पीएम किसान 24000 गरिबाचं सरकार
@ganeshmengal69772 ай бұрын
Mobile kas bhetnar
@deepalirajput19212 ай бұрын
खुप खुप धन्यवाद दादा 🎉🎉🎉🎉😊
@vilasbarapatre32922 ай бұрын
24 जुलै हा तारिक ला फॉर्म भरला 6 तारिक ला अप्रोवळ पण आला पण पैसे का बरं नाही आला 1 रुपीये चा पण मॅसेज नाही आला आता काय करायचं? डबल बहरवी लागलं का फॉर्म
@neetashelatkar66512 ай бұрын
ऐकनाथ शिंदे सर खूप खुप धन्यवाद माला पन पैसे आले ❤ असे आतपर्यत कोनत्या मुख्यमंत्री ने पैसे दिले नाही ? पन तुम्ही दिलाता पैसे धन्यवाद सर 😊❤