अजुन आले नाही दादा उदया हळदी कुंकू आहे मग अजून 2100रुपय आले नाही दादा दादा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤😊😊
@yogitakhodade14 күн бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील कधी मिळणार आहे
@RohiniThorat-cf7yp10 күн бұрын
मी पूणे जिल्हयातुन बोलते मला साहा हप्ते आले आहे सातवा कधी येणार 😊
@naina.m781814 күн бұрын
खरं 4:00 वाजता पैसे मिळणार आहे का जिल्हा चंद्रपूर मला जानेवारी चा हप्ता मिळाला नाही मकर संक्रांतीच्या आधी पैसे पाठवा धन्यवाद दादा 🙏🏻🙏🏻
@SangitaBadur14 күн бұрын
Sangli jillha
@NyyrSheikh14 күн бұрын
😂😂😂💸👎
@NyyrSheikh14 күн бұрын
4.:51😂
@shitalbhosale258814 күн бұрын
धन्यवाद एकनाथ शिंदे दादा
@Sapna-j6x14 күн бұрын
दादा मला जानेवारीचा आता आलेला नाहीये नक्की येईल ना पोस्टामध्ये आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला दादा 🎉🎉🎉🎉
@AachalGawai-u9t14 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यात कधी पडणार आहे ते सांगा
@DishaNandeshwar-x4f13 күн бұрын
Aaj jama honar ahet kay sir paise jama
@MandaSonavane-jf3zk14 күн бұрын
नगर जिल्ह्यात कधी येनार पैसे लोणी ला 😊
@msamrth14 күн бұрын
मी पण लोणी ची ❤
@ashwinivasantbodkhe9314 күн бұрын
लवकर पाठवा.
@vijaynarute455613 күн бұрын
आज येनार उदया येणार १५ दिवस झाले तेच आयकत आहे लाडक्या बहिनी
@shailapandit41714 күн бұрын
दादा मला खरोखरच पैसे हवे आहे पण. अजून पैसे आले नाही मी फक्त लाडकी बहिण योजणा दोनशे रुपये भरून खाते उघडले आहे
@RamaRom-e4i14 күн бұрын
Thank you
@AmerShaikh-k9o14 күн бұрын
15.20दीवसा पसुन खोटे बातें हे
@AkshayAsware-l8r14 күн бұрын
Aknaath mama devendraa mama ani aajit mama chyaa Paathishi shevaatparyant raahanar aamhi Chaan kaam kartat aamche mama ani tum Hi pan Chaan kam kartat sir Shevat paryanta like ani comment rahanar sir sarvancha laadkaa jilhaa beed jilhaa🙏 😊
@SarikaBhosale-w8k14 күн бұрын
कधी देणार आहे पण देवाने भाऊ 21 रुपये संक्रांत उद्याच्याला आले कधी खरेदी करणार गरीब बहिणी आम्ही घर काम करतो लवकर पाठवा पैसे पुणे जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार आहे का
@jyoti964214 күн бұрын
Thanks
@jyoti964214 күн бұрын
दादा
@AkshayAsware-l8r14 күн бұрын
Beed maadhe naahi aale payse aankhi makar sankratichya hardiq shubhechhaa 3 mama nnaa aani tumhala pan shubhechaa sir thank sir amalaa maahiti det aslyaa dhanyavaad tumhalaa like ani comment Roj aste tumhala ani karit rahanar tumHi aamchaa pastor khabar denyaa saathi punhaa yekdaa dhnyaavad sir aaplaa laadkaa jilhaa beed jilhaa 👍😊😊😊😊
@kanchanmadane245514 күн бұрын
पिंपरी चिंचवड मध्ये कधी येणार पैसे
@rajubhatkar138414 күн бұрын
खुप छान दादा तुम्ही रोज आमच्या डोक्या मध्ये प्रकाश करून देता आम्हाला येवढ कोणीच समजावुन सांगत नाही आम्ही तर गाढवच राहीलो असतो सरकार तर आम्हाला १५०० रू दे ते फक्त तुम्ही तर आम्हाला रोज २१०० रू १५०० रू देता पैसे ठेवायला आमच्या जवळ जागा नाही दादा पैसे आम्ही कोठे ठेवायचे दादा याचा एक व्हिडीओ बनवुन सांगा
@SachinSachinPawar-t3j14 күн бұрын
नाशिक चांदवड जैतापूर
@SachinSachinPawar-t3j14 күн бұрын
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
@ABcXyz-xw5ti14 күн бұрын
Kolhapur Jila namaste
@sadhanagajbhiye414714 күн бұрын
Nagpur madhe kadhi milnar
@KajalSahare-k9z14 күн бұрын
Wardha jilyath kadhi ahe
@Madhv-nk4sh14 күн бұрын
मी सविताबाई माधव तोटे नांदेड जिल्ह्यातून संजय दादा आम्हाला संक्रांतीच्या निमित्त का पैसे
@mahirakhan-ob9vd14 күн бұрын
Amravati Maharashtra
@vinodkapse651014 күн бұрын
तुम्ही 10 जिल्हे कधीपासून सांगणारी तारीख पासून अजून पण आलेला नाही लोकांना आशेवर बसून ठेवू नका एकच तारीख सांगा
@nilampatil815814 күн бұрын
Solapur mathe aahe ka
@SavitaKendre-rd6mw14 күн бұрын
सविता केंद्रे पुणे पिंपरी-चिंचवड डिसेंबर जानेवारी चा हप्ता अजून जमा झाला नाही कधीपर्यंत जमा होईल 🙏🙏
@swatipatil904614 күн бұрын
सांगली जिल्हा 😊
@HasanRaza-ku7mm14 күн бұрын
Hatron see hau ❤
@rrs545514 күн бұрын
Nagpur mdhe kdhi milel dada
@bappudeore103013 күн бұрын
रोज रोज हेच सांगत आहे
@NarendraDornal14 күн бұрын
सोलापूर जिल्ह्य़ातील आलानाई सर कधी येणार सर माझा मीसेस च आहेत
@SantoshGangode-h4p14 күн бұрын
Nashik jilhyat jama honar aahe ka
@surekhasupekar47214 күн бұрын
आम्ही फक्त लाडक्या बहिणीचा क्लास घेत आहोत
@surekhaphutane776614 күн бұрын
Thana jila la kadi bhytnar
@vimalmestri967414 күн бұрын
मला मतदान करुनही पैसे आले नाही दादा मला गरज आहे म्हणून मी डोंबिवली येथे राहत आहे
@sakshiwairkar751914 күн бұрын
Kiti divas sangt aahat
@Jyotidodamani-es2nw14 күн бұрын
Mumbai
@SarikaBhosale-w8k14 күн бұрын
चार दिवस झाले तसेच ऐकतो एकदा पण मेसेज नाही आला
@vilaspatil23714 күн бұрын
धुळे जिल्हा कधी यना आहे
@skkingtechno949014 күн бұрын
Nanded jilya 1 ch hafta ala dec cha
@shailapandit41714 күн бұрын
मी पुण्यात रहाते पोस्ट खाते उघडले आहे लाडकी बहिण योजणा अजून पैसे आले नाही
@ashwinijadhav408914 күн бұрын
Mumbai madhe kadhi yenar
@AmolKhandagale-h7i14 күн бұрын
हप्ता कधी येणार आहे सर संभाजीनगर मध्ये
@Sk.kulkarni111114 күн бұрын
मला डिसेंबर चा आता मिळालेला नाही आता जानेवारीचा तर आत्ता मिळेल का सर
@PranaliBabar-b6r14 күн бұрын
पुण्यात kadhi bheten पैसे
@RukminKendre-w9e14 күн бұрын
लबाड बोलू नका 15 दिवस झाले पैसे अजून आले नाहीत नांदेड मधून बोलते मी थेट बातम्या जरा बंद करत जा खरं सांगत जा जरा लोकांना
@sheetalsingh288614 күн бұрын
दादा किती दिवसापासून आहे तो संक्रांतीचे पैसे भेटणार महिलांना काय सामान घ्यायचा असेल त्यांची गरीब परिस्थिती असेल तर ते
@VrundaSanglikar-c2k14 күн бұрын
सर जानेवारी चा हप्ता कधी जमा होणार आहे पुणे जिल्हा मध्ये
@AshokChate-f1v14 күн бұрын
मी द्वारका ज्ञानोबा वायबसे राहणार सोन हिवरा तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी महिला सर माझे पैसे अजूनही आलेले नाहीत तर माझे पैसे कधी येतील एसबीआय बँकेमध्ये ही खात आहे आणि पोस्टात ही खाते आहे तरीही माझे पैसे पडलेले नाहीत सर प्रॉब्लेम काय आहे नक्की सांगावा मी ऊस तोड कामगार असूनही माझे पैसे आलेले नाहीत तर तुम्ही गरीब बहिणीला पैसे देणार नाहीत का
@ashwiniwathare874714 күн бұрын
ठाणे जिल्ह्यात कधी भेटणार
@SahilPatil-rw1ni14 күн бұрын
Solapur Gilha kadi yanar hapta
@amosphalke81614 күн бұрын
Mala Nhi aale ajun sir
@SangramDikle-tc8yb14 күн бұрын
🙏नादेड
@surekhasupekar47214 күн бұрын
आम्ही सातारा जिल्ह्यातून बोलत आहे आम्ही फक्त लाडक्या बहिणीचा क्लास घेत आहोत दुसरा कुठलाही लाभ घेत नाही
@anilmali792214 күн бұрын
नाशिक जिला में कब तक पैसे आयेंगे
@AachalGawai-u9t14 күн бұрын
कधी पडनार आहे ते सांगा
@ushathakur546514 күн бұрын
शेतकरी योजनेचे पैसे बंद झाले म्हणून लाडक्या बहीणी चार फार्म भरला होता
@ValmikBhadnge14 күн бұрын
Ahilya nagarala yenar ahe ka paise
@DivyaNaroji14 күн бұрын
Kadhi yenar sir please sanga ajun nahi ale kiti divas tech sangta aahe
@ananndraogodase253114 күн бұрын
Nakki ka sir Satara jilla udya sankrat ahe lavkar pathwa
@jyotsnakulkarni713414 күн бұрын
अजून आले नाही ठाणे आम्हाला उद्या संक्रांत आहे
@AkankshaDeshmukh-zk8vn14 күн бұрын
Nanded nhi mile
@smita_198814 күн бұрын
Mala 2100/- ani gas che paise sudda nahi bhetle....New panvel
@JayashriPatil-z4c14 күн бұрын
solapur
@AnitaPanvekar14 күн бұрын
ठाणे जिल्हा
@satishherole501713 күн бұрын
खोटी बातमी आहे आले नाही अजून
@AmitJhure14 күн бұрын
जिल्हा गडचिरोली नाही आले
@AashabaiShelke14 күн бұрын
3000 रुपय बोनस 2100 येवढे भेटणार का
@AshokChate-f1v14 күн бұрын
मी आयोध्या जीवन ढाकणे मी एक गरजू महिला आहे तरी घरकुल साठी लागणारे कागदपत्र सांगावीत मला मी ऊस तोड कामगार आहे मला घरकुल योजना मिळालीच पाहिजे तर त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र सांगावेत आम्हाला शेतीही नाही
@vedantambre31114 күн бұрын
मला डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही
@AnkitaGhavare14 күн бұрын
हप्ता कधी येणार आहे रत्नागिरी
@MeteVishal14 күн бұрын
Parbhni❤
@priyankanevrekar522814 күн бұрын
Kadhi yenar
@balajisutar14 күн бұрын
दादा. मला. सहावा. हप्त्ता. नाही. आला. दादा. कधी. येणार. दादा
@nitadakhore184314 күн бұрын
अजून पर्यंत पुणे जिल्ह्यात पैसे आले नाही
@SagarKhot-q3m14 күн бұрын
65 वर्षाच्या पुढे वय झालेल्या बहिणीना कोणत्या योजनेतून अनुदान भेटणार...
@SuvarnaBasugade14 күн бұрын
सांगली जिल्हा आहे जानेवारी महिन्याच्या हप्ता आलेलं नाही
@pratibhawankhede-4o14 күн бұрын
लग्ना आधी च जे bank account ahe आणि नाव लग्नानंतरच नावाने फॉर्म भरला आहे मग आता kay करायचं
@smartikathote291214 күн бұрын
लाडक्या बहिणीचा जानेवारीचा सातवा हप्ता जमा नाही आहे
@navinzade281414 күн бұрын
बीड जिल्हा लाडकी बहिण चे सहा हप्ते जमा झाले आहे
@rushikeshbhosale447614 күн бұрын
मी सातार मध्ये कधी येनार आहेत
@irfantadpatri813914 күн бұрын
Solapur Maharashtr
@maheshdhakane.144914 күн бұрын
मार्चपासून 2100 लाडक्या बहिणीला द्यावेत आणि आताही पण द्यावेत
@mr_baestvelog23414 күн бұрын
Parbhani Maharashtra kade yenar
@shailapandit41714 күн бұрын
दादा मला खरोखरच पैसे हवे आहे
@samikshaMahakale-v5x14 күн бұрын
Sir mi wardha jilyat rahate plz mala pishe pathva mala 2 mule pan ahe chote
@Sapna-j6x14 күн бұрын
दादा घरकुल घरकुल चा फॉर्म कुठे भरायचा दादा मी गावाला असते आणि शेतकरी दादा मला भेटेल घर बांधायला पैसे ह्याचा फॉर्म कुठे भरायचा ते सांगा घर बांधायचे
@AvinashShinde-t4k14 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@ShraddhaPalande-b7l14 күн бұрын
आज येणार उद्या येणार खोटेच बोलत आलात अजून पर्यंत
@GaneshMohite-h6x14 күн бұрын
मला पैसे आलेल्या नाही सोलापूर जिल्हा पोस्टाच्या कार्ड आहे ऐकि हप्ता आलेल्या नाही कदी येथिल सर पैसे
@jayadagle829214 күн бұрын
Nasik jilha
@आकाशअंभोरे14 күн бұрын
कोणत्याही जिल्ह्यात पैसे येणार😂
@abhaygandhi898714 күн бұрын
माझ्या कडे जागा आहे मला घर बांधना करता घर कुल योजना चे पैसे मिळणार का
@urmilaPawale14 күн бұрын
सर मला जानेवारी चा हप्ता आला नाही अजून
@bhimraoKotnake-s4i14 күн бұрын
Aamche aai che पैसे आले नाही सर जिल्हा चंद्रपूर. 😢