Рет қаралды 11,492
कितीही कठोर असलेली व्यक्ती एकदा आई झाली की ती आपोआपच आपल्या मुलांप्रती हळवी होते 🥺🥹आता प्रत्येक घडीला त्याचा अनुभव होतो 🤗आपणच ओरडतो 😖आपणच चिडतो 😢आणि थोड्यावेळाने पुन्हा एकदा आपणच रडतो 🥺की का आपण ओरडलं 😖का आपण मारलं 😭खरंच म्हणजे काय काय आहे हे गोष्ट🥹🫰🏻 देवाने का घडवली आई इतकी हळवी 💞इतकी प्रेमळ🫂 आणि इतकी इतकी भावनिक🥹