Рет қаралды 2,355
Indian Meditation
प्रमाण -धने 1 वाटी लाल सुक्या मिरच्या 7,8लवंगा, मिरे, चक्री फुल, हिरवे वेलदोडे, मसाला वेलदोडे, जाय पत्री हॆ सर्व 1 चमचा बडीशेप व मेथी 2 चमचे जिरे, मोहरी, , हरबरा डाळ 4 चमचे प्रत्येकी तमालपत्र 15,20 पाने