Kitida Navyane | Aarya Ambekar

  Рет қаралды 8,170,142

AaryaSA Official

AaryaSA Official

Күн бұрын

Пікірлер: 3 200
@prashantpawar3449
@prashantpawar3449 Жыл бұрын
ज्यांनी खरचं मनपासून प्रेम केलं असेल त्यांना हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..फार सुंदर प्रेमगीत
@frozenlove3198
@frozenlove3198 Жыл бұрын
*घंटा.. आत्ताच कोणी ऐकत नाही.. पकाऊ गाणं आहे... रडक्या भेकड लोकांसाठी ज्यांनी प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याशी केलं..* हाहाहा
@shantanu9879
@shantanu9879 10 ай бұрын
@@frozenlove3198 तुला नाही कळणार भावा खरं प्रेम काय असत ते कारण तु ते कुणासोबत कधी केलंच नसेल आणि राहिला प्रश्न गाण्याचा तर हे गाणं अप्रतिम आहे तुझ्या सारख्या लोकांना ते नाही कळणार
@vaibhavmore7524
@vaibhavmore7524 6 ай бұрын
खर आहे..😊
@obake_sasuka
@obake_sasuka 6 ай бұрын
​@@frozenlove3198 💯
@umasawant3015
@umasawant3015 3 жыл бұрын
आर्या च दिसणं ,तिचा आवाज या दोन्ही गोष्टी स्वर्गीय आहेत . पुन्हा पुन्हा ऐकावस वाटणार गाणं
@Samarth_2326
@Samarth_2326 3 жыл бұрын
खरं आहे
@reshmamore294
@reshmamore294 3 жыл бұрын
खरं आहे.... So cute... Looking... Voice... Is .... superb....
@user-xf8cz8pu7f
@user-xf8cz8pu7f 3 жыл бұрын
Barobar
@adarshpatil3025
@adarshpatil3025 3 жыл бұрын
शंभर वर्षानंतर देखील लोकं हे गाणं ऐकतील.
@prasadtathe4997
@prasadtathe4997 3 жыл бұрын
Agree...
@vikasgawande2594
@vikasgawande2594 3 жыл бұрын
Mst ahe
@priyankachaudhari2681
@priyankachaudhari2681 3 жыл бұрын
Kya baat hai
@marutisutar1535
@marutisutar1535 3 жыл бұрын
Male version suddha far chan ahe.
@surajbaradkar2164
@surajbaradkar2164 3 жыл бұрын
Yekatil Pan aani pahtil Pan , kete sundar aahe ti aani ticha awaz 💛💛
@satishankush
@satishankush 5 жыл бұрын
छान तुझा आवाज आहे 12 वेळा song ऐकून मन भरत नाही। ..एक like आर्य ला 👌
@maheshadde8445
@maheshadde8445 4 жыл бұрын
Kas bharnar man tuz? Tuz man bharnyasathi tula dusrach kahitari pahije niyatit khot ahe tuzya
@archanasapkale7693
@archanasapkale7693 4 жыл бұрын
me pan kitivela aikla mala mahit nahi, kaan agdi trupta hotat ha awaj aikun, Arya khup Chan voice ahe tuzha, ma saraswati vaas karte tuzhya awajat
@nageshbansode1093
@nageshbansode1093 4 жыл бұрын
मी तर रोज ऐकते
@riteshshinde41
@riteshshinde41 4 жыл бұрын
Ma 13 vela aak na
@waghmarenilesh5421
@waghmarenilesh5421 4 жыл бұрын
@@maheshadde8445 😂🤣😬🙌
@mrsvwp7427
@mrsvwp7427 4 ай бұрын
मी स्वतः पाच वर्षांपूर्वी खूप मोठ्या संकटात अडकले होते पण नित्यानेमाने स्वामींची आठवण केली... शक्य तेव्हा दादर मठात दर्शन घेतले... कधी आतून तर कधी बाहेरून पण खरंच खूप खूप आशीर्वाद मिळाला आणि सर्वं स्वामी कृपेनें संकटातून बाहेर आले... हे लिहिताना सुद्धा डोळे पाण्याने भरून आले आहेत... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏👍🌷🌷🌷🌷🌷
@jayashrikhare664
@jayashrikhare664 3 жыл бұрын
लग्नाच्या बंधनात बांधले जाऊन एकमेकांच्या सोबत राहणं याला प्रेम नाही म्हणता येत,प्रेम तर ते असतं जिथे एकमेकांचे न होता आयुष्यात सुख दुखात एकमेकांना साथ दिली जाते.
@jayashrikhare664
@jayashrikhare664 3 жыл бұрын
Thanks keep replied
@a-30kambleakash14
@a-30kambleakash14 3 жыл бұрын
Boltana khup sopa vatat asa but kharch itka easy asat Ka ....
@rgsongs9126
@rgsongs9126 3 жыл бұрын
@webstudies kuthe rahtes tai
@rgsongs9126
@rgsongs9126 3 жыл бұрын
@webstudies punyat kuthe rahtes
@rajaapasalkar3043
@rajaapasalkar3043 3 жыл бұрын
असं असेल तर ते प्रेम नक्कीच दुर्मिळ म्हणावं लागेल
@pruthvirajpatil9186
@pruthvirajpatil9186 5 жыл бұрын
तुला बघायचं का तुझं song ऐकायचं हेच समजत नाही..पाहिल्यावेळेस फक्त तुझ्याकडे बघत बसलो नंतर मग डोळे मिटून तुझ्या आवाजाचा आनंद घेतला..खूप प्रगती कर..Bappa always bless you ❤️
@dvb2484
@dvb2484 5 жыл бұрын
प्रथमदर्शनी हेच विचार मनात आले...
@the_escapeder1129
@the_escapeder1129 4 жыл бұрын
हो ना अगदी खरं आहे तुझा म्हणणे..😇
@Starcelebrity383
@Starcelebrity383 4 жыл бұрын
Comment khup chan dilit wachatch rahile mi
@rgsongs9126
@rgsongs9126 3 жыл бұрын
@@Starcelebrity383 kuthe rahtes tai
@Starcelebrity383
@Starcelebrity383 3 жыл бұрын
@@rgsongs9126 mi ambegaon budruk
@dphadtare6140
@dphadtare6140 3 жыл бұрын
पुष्पा पेक्षा कित्येक पट हे गाण भारी आहे .... जय महाराष्ट्र 🚩✨
@ankitjurla3940
@ankitjurla3940 Жыл бұрын
ह्या गाण्यामध्ये एक चाहूल आहे..खूप बोलक अविस्मरणीय अनुभव... सुंदर सुंदर
@sagarpardeshi3365
@sagarpardeshi3365 4 жыл бұрын
राह मैत्रिणी कुठेही, पन जप मात्र स्वताला, अडोशाला ऊभे राहुन, पाहीन तुझ्या सुखाला
@gauravmakeshwargmail.com1995
@gauravmakeshwargmail.com1995 4 жыл бұрын
Khup chan
@sunnypalde6287
@sunnypalde6287 4 жыл бұрын
अप्रतिम
@increadibleangel7980
@increadibleangel7980 3 жыл бұрын
Yessss
@VIRUSABBY
@VIRUSABBY 3 жыл бұрын
Radvlas re☹️
@surajkirtak1942
@surajkirtak1942 3 жыл бұрын
खूपच छान दादा
@puresoul5862
@puresoul5862 2 жыл бұрын
"कितीदा नव्याने डोळे बंद करून हे गाणे ऐकावे आणि त्याच्या आठवणीत हरवून जावे" 😍 Simply Awesome ❤👌
@swatisutar7505
@swatisutar7505 Жыл бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 3:51 😊
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 Жыл бұрын
☹️😔😥
@rajendraraut3183
@rajendraraut3183 Жыл бұрын
Dolyat pani yete
@samarthyalanjekar6356
@samarthyalanjekar6356 4 жыл бұрын
कितीदा नव्याने तुला पहावे डोळ्यातील पाणि नव्याने वहावे .........किती हाक दयावी तुज्या मनाला किती थांबवावे मी माझ्या हृदयाला..... !!!!
@abhijeetsalvi3843
@abhijeetsalvi3843 5 жыл бұрын
ऐकताना कुठे तरी हरवल्यासारखं वाटत Always Favourite 💐
@pawanpatil2880
@pawanpatil2880 5 жыл бұрын
पोलिसात तक्रार दे मग....
@yogeshbiradar959
@yogeshbiradar959 5 жыл бұрын
😂😂😴
@vidyagawade3347
@vidyagawade3347 5 жыл бұрын
🤣🤣
@vedagandhi2116
@vedagandhi2116 5 жыл бұрын
Exactly....
@rahulpansare100
@rahulpansare100 5 жыл бұрын
Abhijeet Salvi u commented what i was just feeling.Kiti relevant comment kelis bhawa.1 number.
@ingolikarvishakha
@ingolikarvishakha 4 жыл бұрын
खूप भावपूर्ण गीत । सुंदर बोल, संगीत आणि आर्या ❤️ कितीदा नव्याने ऐकावे हे गीत...... !!!!😊 मन भरतच नाही।
@komalchabukswar5359
@komalchabukswar5359 4 жыл бұрын
Kharch
@shivprasadwachewad3760
@shivprasadwachewad3760 4 жыл бұрын
Exactly.....
@Anand_salve_official_001
@Anand_salve_official_001 2 жыл бұрын
खरचं या गाण्यामध्ये एक sweet pain आहे खूप वेळा ऐकल्यावर पण मन भरत नाही आणि मनाला लागलेली हुरहूर पण कमी होत नाही
@kaivalya...440
@kaivalya...440 Жыл бұрын
जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यातले पाणी थांबतच नाही अतिशय भाऊक आणी स्वर्गीय आनंद आर्या तू ग्रेट आहेस अगदी शालीन आणि कुलीन ❤
@abhijeetchougule7323
@abhijeetchougule7323 5 жыл бұрын
तक्रार नाहीये मला तुझ्याशी,पण खरं हेच आहे, माझ्या बैचनीत गेलेल्या रात्रीच कारण तूच आहेस.... अस नाहीये की मी हसणं सोडून दिलंय, पण रडण्याच कारण आजही तूच आहेस.... मी तिथेच थांबलेलो नाहीये, पण परत वळेन तर कारण तूच आहेस.... मी जगणं थांबवलं नाहीय,पण माझा श्वास अडण्याच कारण आजही तूच आहेस.... मी देवावर विश्वास ठेवला नाही कधी,पण कधी गेलोे त्याच्यासमोर तर कारण तूच असशील....
@rajendralimaye3683
@rajendralimaye3683 5 жыл бұрын
खूपच छान
@jayashrishelke4505
@jayashrishelke4505 5 жыл бұрын
Kiti chhan lihalys
@abhijeetchougule7323
@abhijeetchougule7323 5 жыл бұрын
खूप आभारी आहे सर्वांचा... 😊
@sheetalmore280
@sheetalmore280 5 жыл бұрын
Khup chan
@gaurikulkarni428
@gaurikulkarni428 5 жыл бұрын
Sundar👌👌👌
@gauripaldhe3097
@gauripaldhe3097 3 жыл бұрын
तूझ्या आवाजाला तोड नाही गं आर्या. तुझ्या आवाजातील गोडवा, फिरत, उच्चार सग्गळच अप्रतिम
@saddamsayyad5221
@saddamsayyad5221 4 жыл бұрын
खुप काय आठवन काडुन दिले या गाण्याने पहिले प्रेम कधी विसरता ऐत नाही,,असो तु तुझा जिवनात खुश रहा तु खुश तर मि खुश बाकी काय नको..miss you कोमल 😥😥😥
@santoshshinde9575
@santoshshinde9575 3 жыл бұрын
I listen this song almost every day in the evening..but never gets bored ..it touches the heart...what a superb singing and lot of life hardwork behind it..awesome ...thanks to all the team members involved in creating such song which will last for ages..
@gauripuranik8145
@gauripuranik8145 4 жыл бұрын
I have heard this song countless times- it’s a selfless love
@mandarapte1
@mandarapte1 4 жыл бұрын
Thanx Gauri... Pleasure knowing this
@prabhakulkarni2767
@prabhakulkarni2767 3 жыл бұрын
Ho g
@hiteshjoshi1808
@hiteshjoshi1808 2 жыл бұрын
Exact word...selfless love...good choice of words
@artisabharwal253
@artisabharwal253 2 жыл бұрын
Can I get it's translation
@andy8081
@andy8081 Жыл бұрын
Its quite late to say something about your comment but its necessary, composer of this song himself thanking u for your comment and u left him without reply for more than 2 years now
@__ax__
@__ax__ 3 жыл бұрын
No Matter How Many Years, This Song Will Never Be Old. 🖤
@shubhamlohar4255
@shubhamlohar4255 4 жыл бұрын
This song make you remember the one and only first love of your life , and you never told that person how much u loved...💔 And now you only remember those sweet memories... Thank you Arya for singing a such a beautiful song that I can't stop tears from my eyes..
@pranoutikulkarni974
@pranoutikulkarni974 3 жыл бұрын
same here 😭kharch he gan dolyant pani ant ani saglya junya athvani tajya kart apn aplya pahilya premala kadich sangu shakt aplya manatla
@akashwarghade9553
@akashwarghade9553 5 жыл бұрын
मन संपूर्ण भरून आले.. खरंच ❤️💯💕
@ajnimbalkar9879
@ajnimbalkar9879 2 жыл бұрын
तसा तर आयुष्यात कोणाला गमावलं आहे, असा तर अजिबात नाही. तरीही हे गाणं ऐकताना नेहमी मन सुन्न होतं, आणि काहीतरी आयुष्यात मागे पडून गेल्यासारखं खूपदा वाटत,रडून झाल्यावर जशी मनाची अवस्था असते( मोकळी, शांत,ना काही असण्याचा फरक ना काही गमावण्याची चिंता) अशी अवस्था असते . खूप मस्त गान आहे.Love u Always this song.
@dr.anjalimane4709
@dr.anjalimane4709 2 жыл бұрын
My all time favorite song... खरेच हे song🎵 aaiktana nakalat डोळ्यात पानी येते.... Memories 👌👌can't express... कितीदा नव्याने तुला आठवावे... Thanks आर्या ....
@tusharbhosale8331
@tusharbhosale8331 2 жыл бұрын
Right mam
@sunilkartik3649
@sunilkartik3649 4 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर समाधान मिळते विलक्षण असे संगीत आणि आवाज असा की ज्याची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. Tnx Aarya for tremendous song.
@pratikubale546
@pratikubale546 Жыл бұрын
25 वेळ हा चित्रपट बघितला आणि अजून बघायच म्हटलं तरी बघू वाटतोच...❤
@surekhahalwe4706
@surekhahalwe4706 3 жыл бұрын
I must thank God, for his wonderful creation of AaryaAambekar. SIMPLY FANTASTIC RENDERING OF THIS MELODY
@sunilkumthekar1482
@sunilkumthekar1482 4 жыл бұрын
Marvelous ! Very sweet voice and well preparaion . Namaste for your Sangeet Guru.
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 3 жыл бұрын
खूप वर्षानंतर आठवणीत राहील अशी संगीत रचना आहे. आणि हा आवाज खूप ताजा वाटतो. तुम्ही माझ्यासाठी देवकी पंडित, उषा मंगेशकर, आरती टिकेकर यांच्या पंक्तीत बसला आहात. आपले भविष्य खूप उज्वल हे मी सांगण्याची गरज नाही. संगीताची अशीच साधना करत रहा खूप खूप शुभेच्छा.
@hollywoodjunction7101
@hollywoodjunction7101 3 жыл бұрын
this song deserves a billions on views btw arya mam is so pretty
@pranaykamble780
@pranaykamble780 2 жыл бұрын
Literally tears in eyes when I was in theatre, your performance was on another level aarya❤💟love your voice and keep growing💯💞
@minalkarande9828
@minalkarande9828 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावस वाटत.....हरवून जाते मी....डोळ्यात पाणी आणि खूप साऱ्या आठवणी....हे गाणं माझ्यासाठी बनलंय.... वाटत मागे जावं आणि सगळं नीट करावं....मनासारखं
@monalimore9725
@monalimore9725 5 жыл бұрын
कितीही हे गाणं ऐकलं तरी मन भरतच नाही.....
@इंद्रजित07-झ3घ
@इंद्रजित07-झ3घ 4 жыл бұрын
Monali kuthe rahtes
@saddamsayyad5221
@saddamsayyad5221 4 жыл бұрын
हो यार
@shraddhap1243
@shraddhap1243 4 жыл бұрын
Absolutely.. My favorite
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 4 жыл бұрын
खरच.....🥰
@krishnajoshi7323
@krishnajoshi7323 3 жыл бұрын
Ho n
@giteshyeul
@giteshyeul 4 жыл бұрын
Watched movie 32 times But still love this movie One word for this movie - HEART TOUCHING ♥️♥️
@vaibhavrajput5614
@vaibhavrajput5614 3 жыл бұрын
काय सुंदर गाण्याचे बोल आहेत.खूप राज करत आहे हे गाणं आमच्या सगळया च्या मनावर..... आणि सुंदर आवाज
@jitchillal
@jitchillal 3 жыл бұрын
माझं प्रेम हे अपूर्णच राहून गेलं.....8 वर्ष आम्ही एकत्र होतो.....पण मला माहित आहे, ती मला विसरली नाही, म्हणून वाढदिवसा दिवशी gmail वर शुभेच्छा देते.... संपर्कात तुटलेला आहे परंतु , हृदयाचं संपर्क अजून कायम आहे...😔😞
@akshaylokhande9696
@akshaylokhande9696 3 жыл бұрын
Same here mitra
@jayshreebankar1042
@jayshreebankar1042 3 жыл бұрын
Chan mitra
@jiteshh4229
@jiteshh4229 3 жыл бұрын
🙌❣️
@rugwedrajdhalgade6322
@rugwedrajdhalgade6322 3 жыл бұрын
कुठलाय रे
@jitchillal
@jitchillal 3 жыл бұрын
@@rugwedrajdhalgade6322 mumbai mitra
@vaishaliapoorvadrdz8287
@vaishaliapoorvadrdz8287 4 жыл бұрын
मन भरून आल, सगळ्या आठवणी डोळ्या समोर आल्या 😔आज 3 महिन्यांनंतर ही एक दिवस रडल्या शिवाय जात नाही 😔 फक्त मैत्री केली हीच मोठी चूक झाली आत्ता पुन्हा कोणावर विश्वास ठेवाच अवघड होऊन बसलय 😭😭
@StrangerThings-tl2cp
@StrangerThings-tl2cp 4 жыл бұрын
Ohh
@sanika6960
@sanika6960 3 жыл бұрын
God bless you
@dilipchavan8233
@dilipchavan8233 Жыл бұрын
ऐकताना आलवार हळुच पापणी कशी ओली होते कळत नाही गीत ऐकल्या शिवाय झोप ही येत नाही....amazing ❤❤❤❤
@pratikpradhan1904
@pratikpradhan1904 5 жыл бұрын
I can die for this voice, this face.. My childhood crush and even today... I started my singing career just after watching her....
@swapnilbhanji4233
@swapnilbhanji4233 5 жыл бұрын
खूपचं छान वाटतं जेव्हा आर्या ताई गाते....पहिल्या प्रेमाची आठवण येते...😍
@travelfood61188
@travelfood61188 2 жыл бұрын
आयुष्यभर लक्षात राहील असे गाणे आहे हे अणि आर्या आंबेकर तुझा आवाज कान तृप्त होतात हे गाणे ऐकून अणि चित्रपट पण खूप छान आहे. किती वेळा बघितले तरी परत परत पहावा वाटतेच. धन्यवाद असेच गात रहा
@rameshbanmare2575
@rameshbanmare2575 5 жыл бұрын
आर्या खरंच तू "आवाजाची जादूगार" आहेस यार,,, आर्या तू "रूपाने/सौंदर्याने" तर सुंदर आहेसच, पण त्याहीपेक्षा तू "आवाजाने" खूप 'सुंदर' आहेस,,,आणि म्हणूनच कि काय तू माझी "आवडती" आहेस 😊😍😘
@amazon8789
@amazon8789 5 жыл бұрын
most tharki comment
@nileshmeshram512
@nileshmeshram512 5 жыл бұрын
नही देगी
@sarveshmahure5573
@sarveshmahure5573 5 жыл бұрын
Kharach dad
@yogeshmore3517
@yogeshmore3517 5 жыл бұрын
Premaat padlay mitra tu
@rakeshpatil475
@rakeshpatil475 5 жыл бұрын
🤣😂😂
@makarandpatole6457
@makarandpatole6457 5 жыл бұрын
आर्या खुप खुप खुप सुंदर गायन ! तुझ्यासारखी तुच ! तु एकदिवस देशातील सर्वश्रेष्ठ गायिका होशील ह्याची खात्री आहे. मन:पुर्वक प्रणाम ! 🙏🙏🙏
@swapnalibugade8299
@swapnalibugade8299 5 жыл бұрын
makarand patole b
@anilmohite5281
@anilmohite5281 3 ай бұрын
सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते त्यातच भाग्य समजतो स्वभाव जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे सर्व गुण अंगी असणारी उदारता आहे खूप छान अक्षरात दडला आहे आनंदात भर पडली आहे वाचयला मिळते त्यातच भाग्य समजतो अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक असते असे मत मांडले आहे सुंदर प्रेमळ प्रणय गीत भावना पोहचल्या आहे आपली आवड निवड यादी प्रसिद्ध झाली आहे या अनुषंगाने आपले स्वागत केलं आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे नेहमी आठवणी ताज्या झाल्या आहेत मादक माधुर्य दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणीत राहील अशी ग्वाही देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा असे देखणे रूप पाहून हवंहवंसं वाटणारं आकर्षण आहे असे मत व्यक्त केले आहे मुली त्यास दुजोरा दिला आहे नितळ पारदर्शी उंची गाठली आहे कौतुक करावं तेवढं सोपं आहे प्रयत्न करत आहे खूप सुंदर दिसत आहे सौंदर्याला साजेल असे देखणे रूप पाहून अवाक झालो आहे खरंच नितळ प्रेमाची आठवण झाली आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत मांडले पाट वाहू लागले आहे चला तर दुधात साखर घालून जंगलाचा देखावा उभा राहिला आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकीला आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता मराठी भाषेत अनुवाद रंजन केला आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे नेहमी हसत बागडत आनंदाने साजरा केला आहे तसेच मधुर नात्यासाठी गोड आठवणी ताज्या झाल्या आहेत मादक माधुर्य दर्शन घेतले आहे सोहळ्यात सहभागी होत आहे सुंदर यश संपादन केले आहे गर्व आहे शुभेच्या स्वागत केले आहे लवकर स्वप्नं पुर्ण होत आहे असे गृहीत धरले आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे सुंदर मुलीस सुंदर शुभेच्या आहे अफलातून आहे 👸🕊️🏃
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 3 жыл бұрын
Such a perfect duo.. It feels like this song was made for just Arya to sing. And Arya sings it so well that, she was due or longing to perform this very song. Flawless. Made for each other.
@karanhajare5009
@karanhajare5009 5 жыл бұрын
मातृभाषेत जो गोडवा असतो तो इतर भाषेत नसतो अशीच सुंदर मराठी गाणी आणि मराठी चित्रपट निर्मिती कर महाराष्ट्रच नाव मोठं कर
@sachingaikwad-4498
@sachingaikwad-4498 4 жыл бұрын
' Be 😘😀😈😈ex y
@ravidhyani1011
@ravidhyani1011 4 жыл бұрын
Jai Chhatrapati Shivaji Maharaj Ji ki
@ravidhyani1011
@ravidhyani1011 4 жыл бұрын
Jai Chhatrapati Sambhaji Maharaj Ji ki
@ravidhyani1011
@ravidhyani1011 4 жыл бұрын
Jai Chhatrapati Rajaram Ji ki
@ravidhyani1011
@ravidhyani1011 4 жыл бұрын
Jai maa bhavani Ji ki
@sachinbhandare272
@sachinbhandare272 10 күн бұрын
साक्षात सरस्वती देवीचा वरद हस्त म्हणजे आर्या 🌹❣️ जर थकलेल्या मनाला मेडिटेशन हवं असेल तर ते म्हणजे आर्याचा आवाज 👌🏻 दैवी देणगी 🙏🏻 अशीच छान गात रहा 👌🏻❣️
@pratishshinde7835
@pratishshinde7835 5 жыл бұрын
WOWWWWWWWWWWWWWW! eagerly waiting for this!! that's really amazing to hear and see you singing this beautiful piece of music! #Incredible Lots of Love!
@ramudabhai
@ramudabhai 3 жыл бұрын
Heartiest congratulations Mandar Apte for beautiful composition and well done Arya
@anilmohite5281
@anilmohite5281 4 ай бұрын
सुंदर लेख अप्रतिम सौंदर्य लाभलेलं प्रसाधने पहावयास मिळते आहे खरंच नितळ पारदर्शी भाव सुंदर ठेवणं आवश्यक असते आणि छायाचित्रे आठवणीत राहणारी सुंदर केतकी अप्रतिम सौंदर्य लाभलेलं रूप तुझे त्यातून मोत्या सारखे शब्द मन हेलकावे घेत आहे साजे तून एक तारी आवाज ऐकू आला नवचैतन्याची खाण आहे ताल आणि सुर खजिना लुटण्याचा अविरत प्रयत्न केले जात आहे खूप छान चित्र निर्माण झाले आहे असे प्रतिपादन केले आहे वाचायला मिळते आहे भाग्यच समजतो स्वभाव आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे सुंदर प्रसुती सुन्दर गीत भावना आवडल्या पुजेत विलीन आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे मुली लव्ह यू बोलायचं होतं हे एवढ्या शब्दांत सांगायचं प्रयास केले आहे शेवटी आठवणीच आहे पुन्हा पुन्हा याल हे सांगण्याचा मोह आवरला नाही मी वाट पाहत आहे अभिमान वाटेल
@rishi4209
@rishi4209 5 жыл бұрын
Finally after a long time but it comes.. Kitida navyane best ever song i heard Heart touching voice of beautiful arya ❤️❤️❤️
@vaishalibhargude8598
@vaishalibhargude8598 3 жыл бұрын
आज सगळं तुटून गेलंय... तरीही तो काल आठवतोय; पुन्हा मनात जगताना, अचानक जाग येतेय!! आणि मनं स्वतःलाच म्हणतय, (गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी)
@Anand_salve_official_001
@Anand_salve_official_001 2 жыл бұрын
खरंच या गाण्यामध्ये एक sweet pain आहे.
@Asch_ani_barach
@Asch_ani_barach 2 жыл бұрын
जेव्हा पण हे गाणे ऐकलं जात तेही तुमच्या आवाजात तेव्हा तेव्हा डोळे ओले झाल्याशिवाय राहत नाहीत.तुमच्या आवाजाने मनात एक प्रकारे घरच केलं आहे.पण एक मात्र आहे मनात आनंद आणि डोळ्यात पाणी येते हे मात्र नक्की.
@ganeshlondhe215
@ganeshlondhe215 3 жыл бұрын
विसरून गेलेली नाते अगदीच जशीच्या तशी डोळ्यासमोर ऊभी राहतात.....बोलायच खुप असत माञ निशब्द होऊन आश्रु होऊन निघुन जातात.
@prajakta5535
@prajakta5535 3 жыл бұрын
Kharch 😔😔
@sandhyaaaa76
@sandhyaaaa76 2 жыл бұрын
👀🌼
@therealfoodie9242
@therealfoodie9242 2 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@khadeulhas4421
@khadeulhas4421 Жыл бұрын
Agdi khare aahe bhau
@digukate5494
@digukate5494 Жыл бұрын
Hoy
@adityabhide6300
@adityabhide6300 4 жыл бұрын
Her voice is the best in all Marathi singers that I know. Sharp, classical base and yet sweet.
@manjushaganjewar3286
@manjushaganjewar3286 3 жыл бұрын
खूपच छानगाणं आहे हे गाणं मनाला स्पर्श करणारे आहे मला खूपच आवडले तुझा आवाज पण खूप छान आहे ताई Thank you for this song , हे गाणे किती वेळा ऐकले तरी कमीच आहे , एवढा सुंदर या गाण्यात अर्थ आहे,
@yashdeshmukh5685
@yashdeshmukh5685 2 жыл бұрын
प्रेमात असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु आणि प्रेम भंग झालेल्यांच्या चेहऱ्यावर असु आणणारे गाणे आर्या खुप छान ❤️
@sakshihajare4161
@sakshihajare4161 Жыл бұрын
Your voice directly touched my heart n soul ❤
@manjushaganjewar9193
@manjushaganjewar9193 3 жыл бұрын
खूप छान आहे हे गाणे, मला खूपच आवडले , या गाण्यात खूप छान मनातल्या भावना व्यक्त केल्या आहे , मनाला स्पर्श करणारे गाणे आहे हे, Thank you very much for this song tai
@K3333k3
@K3333k3 3 жыл бұрын
मोहमाया आहे या आपल्या सूर आवाजात देवाची कृपा 🙏
@GitPremache1234
@GitPremache1234 3 жыл бұрын
असा हरवून गेलो तुझ्या आठवणीत की मनाच्या वेदनांची तळमळ संपता संपेना .....! प्रत्येक वेळी हुरहूर असते तूला भेटण्याची , प्रत्येक वेळेस आतुरता असते तुझा आवाज ऐकण्याची ....!! मागणे एवढेच आहे देवाकडे , की माझ्या आयुष्यात तू नेहमी असावी .....!!!!!😊😊
@nikhilsawant07
@nikhilsawant07 9 ай бұрын
खूप छान आर्या❤
@AaryaSAOfficial
@AaryaSAOfficial 9 ай бұрын
Thank you 🙏🏻
@pravinmane5445
@pravinmane5445 5 жыл бұрын
आपल्या सौंदर्यात आणि आवाजात साक्षात सरस्वती च...
@ShekharPhutke
@ShekharPhutke 4 жыл бұрын
किती सहज सुंदर गाणे! अभिनय अगदी तसाच 👌👍💐
@abhaypatil7536
@abhaypatil7536 Жыл бұрын
Heart touching voice..❤ Heart breaking lines..💔 Devyani Karve, Aarya Ambekar, Mandar Apte - you all are awesome... Thank you मराठीला समृद्ध करत राहा...
@gazalapathan6274
@gazalapathan6274 4 жыл бұрын
BEAUTIFUL ❤️ I do not speak much Marathi, but your song simply touches the heart! The words are amazing! Truly, love crosses all language barriers!🥰🥰🥰
@venuniha
@venuniha 5 жыл бұрын
Soothing.. Melodious! Sweet rendition indeed, Aarya!
@jayashrikhare664
@jayashrikhare664 2 жыл бұрын
किती सुरेख तू दिसतेस...आणि तसाच मनमोहक तुझा ... आवाज हृदयाला साद घालणारा....
@harshadawale557
@harshadawale557 4 жыл бұрын
हे गाणं ऐकून जुने आठवणी मनामधे कायम आठवण येतात ....खूप गोड गान आहे यार खूप आठवण येते जुनी आठवण 😢😭
@komalchabukswar5359
@komalchabukswar5359 4 жыл бұрын
@harshadawale557
@harshadawale557 3 жыл бұрын
@@komalchabukswar5359 🙏
@khagendrabawankar2399
@khagendrabawankar2399 4 жыл бұрын
एकत असताना एका वेगळ्याच विश्वात गेल्या सारख वाटते.....♥️
@anuragkamble5496
@anuragkamble5496 4 жыл бұрын
सुदंर गीत,अप्रतिम आवाज ...कितीदा नव्याने हे गाणं ऐकावे!!!👌👌👌💐💐
@vinayrashivadekar5654
@vinayrashivadekar5654 5 жыл бұрын
I can't imagine a life without aarya ambekar 😍 voice🎶, ur Diehard💘 Fan
@santoshgaikwad2291
@santoshgaikwad2291 5 жыл бұрын
I remembered my lost wife she was so innocent like this singer lost those days
@anilmohite5281
@anilmohite5281 3 ай бұрын
सुंदर यार सुंदर मुखृष्ठावरील आहे सौंदर्याची उधळण केली आहे तुझ्याच आठवणीत होतो आणि समोर अशी यावी खरंच कौतुक केले आहे खूप खूप प्रेम आले आहे सगळं अगदी रूपाला साजेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर आहे नेहमीच तुझ सौंदर्य भुरळ घालते आहे हे लिहून काढले आहे मी यार अवाक आहे इतकं सुन्दर देखणे रूप चंदना सारखी अंग ठेवणं हे वैभव प्राप्त झाले आहे त्या माऊलीचे तुमच्या आईस नमन केले आहे त्या मुळे मला पहावयास मिळते आहे हे वैभव संपन्न सृजन आहे अभिमान वाटेल असे देखणे रूप पाहून भावना अनावर होत आहे माझ्या नशिबात असेल तर दुधात साखर घालून जंगलाचा देखावा उभा राहिला आहे खूप छान अक्षरात दडला आहे आनंदात भर घालताना जीभ दाताखाली आहे खूप सुंदर दिसत आहे सुंदर आहेच शंकाच नाही बाग बहरली वनराई बंधारे बांधले आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घालण्यात आले आहे सगळं अगदी रूपाला साजेल असे देखणे छायाचित्रे आठवणीत राहतील अशी खरंच कौतुक केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद केला आहे सौंदर्याची व्याख्या केली आहे तुझ्याच आठवणीत राहतील अशी अपेक्षा आहे खूप छान सुंदर गेतांची छडी आहे मन मुराद आनंद मिळतो आहे खूप सुंदर आहे अभिमान आणि शुभेच्छा देत आहे पुढील भागाची वाट पाहत आहे तुझाच विचार करायला लावणारी गोष्ट आहे अभिमान आहे म्हणून वृक्षांमध्ये जीव ओवाळून टाकावा अशी कादंबरी वाचताना आनंदाचे क्षण साजरे केले आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे सौंदर्याची उधळण करणाऱ्या मुलीस साकडे घातले आहे खूप सुंदर लेख आवडला आहे वाचायला मिळते आहे आणि छायाचित्रे पाहण्यास मिळते आहे म्हणून लव्ह कनेक्शन मतदान केले आहे मुली शब्द आहे मराठीत अनुवाद रंजन केला आहे love you always be there in the world of you 😍💜❤️🎷🎁🏆👸🕊️🥰 touching true love you 😘
@amarjakulkarni4041
@amarjakulkarni4041 5 жыл бұрын
how sweet voice u got like godgift.. this 2 lines are only lines to listen its just like you lost in that memory completely and enjoy the momemt.. really cute and sweet voice of you ❤❤❤✌🏻
@sunandadhamankar5426
@sunandadhamankar5426 5 жыл бұрын
गोड आवाज आहे बाळा शुभ आशीर्वाद तुझी सर्व गाणे मला आवडतात पण माझे आवडते गाणे लक्ष्मी बरम्मा मस्त गाते
@shubhangichoudhari6109
@shubhangichoudhari6109 5 жыл бұрын
Mi javalpas rojach aikate bhagyada Lakshmi baramma
@Sachin-rr7cv
@Sachin-rr7cv 5 жыл бұрын
@@shubhangichoudhari6109 Shubhangi ji kuthe rahta tumhi
@aparnaupendrachoudhari2766
@aparnaupendrachoudhari2766 3 жыл бұрын
खूप च गोड आवाज व गोड गीत आहे !!किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ,सारखे ऐकावं वाटतं
@surajawasare6797
@surajawasare6797 5 жыл бұрын
the rare combination of beauty with talent आय शपथ
@suyashbongale4340
@suyashbongale4340 5 жыл бұрын
My All time favorite song...Reallllllllyyyy very very very soulful...and ur voice is really very melodious...❤🌹
@Heart5910
@Heart5910 4 жыл бұрын
आर्या तुझे डोळे यावेळी स किती बोलके होते ग !? काय आर्जव आहे आवाजात. माझेही खूप आवडते शब्द आहेत हे, आर्या अजून खूप गाणी आम्हाला तुझ्या आवाजात ऐकायची आहेत.
@MsKetan009
@MsKetan009 3 жыл бұрын
I really feel that the role and the song in the movie were Taylor made for you. Your voice is absolutely great and the role you played was also awesome. Keep it up.
@subhav527
@subhav527 5 жыл бұрын
Aarya has a nice standard and class in singing ,all the best always should b the same🙏👌
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ 4 жыл бұрын
बस हे गाणं ऐकून स्वतःमध्ये गुंतून राहावंसं वाटतं. बेचैन तुझ्याविन जीव जसा👌 शब्दांमध्ये आणि गळ्यामध्ये कमालीची ताकद आहे. Miss our love💐
@prasadsalunke5735
@prasadsalunke5735 5 жыл бұрын
Kitida tuje he gane aikave..♥️ kitidahi aikle tri man bharnar nai😊
@rahulbhalekar3867
@rahulbhalekar3867 4 жыл бұрын
Kitida aikle tari man hai n bharave
@a29_akshaychavan6
@a29_akshaychavan6 4 жыл бұрын
@@rahulbhalekar3867 ❤️
@rujutaparab2419
@rujutaparab2419 3 жыл бұрын
Your voice is so melodies❤❤❤❤... I can't get over listening this song again and again .....you're one of fav signers in marathi.... Really want to sing like you 💖💖💖💖 love you 💖💖❤❤ keep singing 💖💖💖💖
@AryanThete
@AryanThete 10 ай бұрын
Just Outstanding....... Tanvi Mam .......❤❤✨✨
@pranaychhatoi4089
@pranaychhatoi4089 4 жыл бұрын
Sorry to say, I don't know what is the exact meaning of the song. When I listen the song I am filling emotional. It's happened every movement of song. My daily routine listen this song before went to bed. Lots of love ❣️❣️❣️❣️ from Odisha.
@shubzjadhav
@shubzjadhav 4 жыл бұрын
अप्रतिम खरच खुप सुंदर आवाज आहे!👌
@tech_gemsacademy2009
@tech_gemsacademy2009 3 жыл бұрын
awesome...meaningful....deserves Best Marathi award...because grammy award cannot simply understand it....only Marahi songs have emotions...
@muraridesale4368
@muraridesale4368 Жыл бұрын
हे गाणं कायमचे अमर राहील❤️✨
@hvkadolkar
@hvkadolkar 3 жыл бұрын
Soulful song...Each words touch in my heart.
@saurabhkshirsagar7302
@saurabhkshirsagar7302 Жыл бұрын
आठवणीं उजाळा देणारं गाणं.. खुप सुंदर आर्या ताई👌👌👌
@minalingle6602
@minalingle6602 3 жыл бұрын
Meanwhile CA student preparing for audit subject 😂😂 : कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे
@gampimkamath
@gampimkamath 3 жыл бұрын
Very very well said! Only CA students can relate to this. Story of every May-Nov :D :D
@swanandtarade4357
@swanandtarade4357 3 жыл бұрын
😂😂😂😂🙌🙌🙌
@tanmaypatil4045
@tanmaypatil4045 3 жыл бұрын
@@swanandtarade4357 😂😂
@lokii0710
@lokii0710 3 жыл бұрын
Also Govt. Aspirants preparing for gs 😂😂
@tejashreepotdar4001
@tejashreepotdar4001 3 жыл бұрын
Hahahaha
@anuragsuryawanshi4177
@anuragsuryawanshi4177 4 жыл бұрын
कितीदा नव्याने तुला ऐकावे, आर्या ताई तु खूप गोड गातेस
@shubhambagade025
@shubhambagade025 Жыл бұрын
*तनवी😳* *Story HeartBroken❤️* *ती सध्या काय करते।*
@sanjaysonar4735
@sanjaysonar4735 5 жыл бұрын
My favorite😍💕 song khup chan ahe😘
@yogeshshirke8303
@yogeshshirke8303 5 жыл бұрын
Beautiful. No words. Just amazing. Soup for the soul.😘😘
@ugbimpressive.8220
@ugbimpressive.8220 3 жыл бұрын
खुपच आपलासा आसणारा आवाज आहे आपला खुपच छान आपण आसेच गात राहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👌👌👍👍😍😍🚩🚩
@ritugharat6022
@ritugharat6022 2 жыл бұрын
खूप छान गाणं आहे. हे गाणं ऐकून college ची आठवण आली.
@Anand_salve_official_001
@Anand_salve_official_001 2 жыл бұрын
खरंच या गाण्यामध्ये एक sweet pain आहे,
Marathi Soft Songs
24:26
Music Vibes
Рет қаралды 3,8 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН
«Жат бауыр» телехикаясы І 26-бөлім
52:18
Qazaqstan TV / Қазақстан Ұлттық Арнасы
Рет қаралды 434 М.
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН
Timepass2 (TP2) | Sunya Sunya | Official Full Song | HD
3:25
RaviJadhav Films
Рет қаралды 10 МЛН
Jiv dangala gungala rangala asa Lyrics | Lyrical Song
4:47
Yogesh Pitekar Official
Рет қаралды 9 МЛН
Непосредственно Каха: сумка
0:53
К-Media
Рет қаралды 12 МЛН