Рет қаралды 8,527,693
#KK_Banjo_New_song | 🕊️ Pakhara Aazad Kela Tula 💔 | पाखरा आझाद केलं तुला..💔 Kishor Jawale KK 🎙️
Credit -
Singer - Kishor Jawale KK
Additional Voice - Sunita Salave
Lyrics / Music- Ashish Shinde
Music Aarenger - Ashish Shinde
Ridam / Recording / Mix Master - Pavan Ghaytadak
Ridam - Dadu Thorat, Krushna Garadkar, Manoj Jadhav
🎙️ MG Studio Jamkhed 🎙️
MO.9158010902
MO.8180012568
MO.9623300600
🎸KK BANJO & ORCHESTRA🎸
MO.9623 300 600
Lyrics -
प्रेम वरवरल ग तुझं आता मन भरल ग तुझं
गद्दारी करुन तूच म्हणती गद्दार मला
पाखरा आझाद केलं तुला
M 1
स्वार्था पायी ठेवलं नात न्हवती तुझी ईच्छा
आता नवीन जीवनाला तुझ्या देतो मी शुभेच्छा
आधी चुकलो होतो मी म्हणून झुकलो होतो मी
धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला
पाखरा आझाद केलं तुला
M 2
वाट तुझी पहीली तू वाट लावलीस ग
खऱ्या प्रेमामुळे माझी लायकी दावलीस ग
कमी पडत असल मी तुला शोभत नसल मी
जा सुखात रहा आता माझ्या प्रितीच्या ग फुला
पाखरा आझाद केलं तुला
M 3
खर प्रेम मी करायचो कारण होती मला मस्ती
आज कळून चुकल टिकत नसत नात जबरदस्ती
त्याचा भोगल मी भोग झालं तुझ्या मनाजोग
भेटल साथीदार नक्की आशिष पेक्षा भला
पाखरा आझाद केलं तुला
Thank You ❤️