आपला देश ना कायदा भलताज खराब शे काय करतस आक्का गुन्हेगार ले असी पटकन सजा नाई देतस वरतुन आपला महाराष्ट्र मा ते राजकारणी लोकन ऐरा ऐर वर आरोप करान पक्ष बदला न बस हाईच गोष्ट पडेल शे आतेलुग ते जनता नी त्या नीच ले सजा दिटाकती तो जेल मा सेप शे आते मरीजायजो
@Varshasonvane-k1zАй бұрын
खरंच मोदी सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि हे सगळं बंद व्हायला पाहिजे