कोकणातील पारंपारिक आरत्या Bhoo Kotapur ( राजापूर ) Ratnagiri सादरकर्ते - प्रभुघाटे बंधू १९९२ -Video Upload powered by www.TunesToTub...
Пікірлер: 34
@suryakantgijbile99904 жыл бұрын
खूपच श्रवणीय आरत्या आहेत.मी लहान असताना कोकणात या आरत्या ऐकल्या होत्या.ऑडियो वर अजून थोडी मेहनत हवी होती. पण छान.
@AnandJoshi-k6c Жыл бұрын
अप्रतिम ,ह्या आरत्या मी २१ वर्षे ऐकत आहे.
@artjaydeep35682 жыл бұрын
सुंदर श्रवणीय चाली 👌👌👌❤ अजून विस्मरणात गेलेल्या आरत्या ऐकायला आवडतील...
@Kaustubhphatak-hd2wb9ge1p11 ай бұрын
आपल्या या दोन्ही व्हीडीयोतुन मौल्यवान आरत्यांचा साठा कैक वर्षा साठी जपून ठेवला जाणार आहे मनापासून धन्यवाद तुमचे अप्रतिम व्हीडीयो आहेत 😊❤❤
@arvindtikekar91543 жыл бұрын
अतिशय सुंदर!कोकणातील बालपणीचे दिवस आठवले. या आरत्या म्हणताना, एका विशिष्ट क्रमाने म्हटल्या जातात, त्यामुळे अधिकच गोडवा निर्माण होतो (वेगवेगळ्या चालीमुळे ).
@rameshmestri85975 ай бұрын
छान गायले आहेत आरत्या
@anannyakher12984 жыл бұрын
Chan arti aahe
@premanandsinkar94494 жыл бұрын
सुंदर
@varshapatankar79034 жыл бұрын
At post kotapur😇
@bydixitdixit19653 жыл бұрын
Shree ram Jay ram Jay Jay ram💐 Sukhe & Shanti🙏🙏
@bhupendargovalkar61844 жыл бұрын
At post kotapur
@mandarpalsuledesai70483 жыл бұрын
माझ्याकडे हे दोन भाग एकत्र MP3 format मध्ये होते. प्रभुघाटे नावाने फाईल होती. फोन बदलला तेव्हा जुन्या फोनमधून कॉपी करायची राहिली आणि आता तो फोन चालूच होत नाही. जेव्हा कधी आरत्या ऐकण्याची/म्हणण्याची इच्छा होते तेव्हा हे दोन भाग लावतो. गणेशोत्सवात आमच्या पळसुले देसाईंच्या तीनही घरात एकत्र जमून आरत्या म्हटल्या जातात. यंदा कोरोनामुळे नाही जाता आलं.
@chaitanyaathalye76383 жыл бұрын
Vidmate App वरून ऑडीओ डाऊनलोड करा. मी तेच केल
@foxmulder6043 жыл бұрын
खूप छान
@ManishLingayat10 ай бұрын
Naraynaci aahe
@shubhankarraykar7882 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@vishnusoman54012 жыл бұрын
आरत्या छान श्रवणीय. शास्त्रीय संगीत बैठकीच्या ऐकायला आवडतील.
@jyotikulkarni98303 жыл бұрын
कान त्रुप्त झाले
@manasibhole16264 жыл бұрын
खूपच सुंदर आणि कमी ऐकलेल्या आरत्या आहेत. थोडे discription box , video वर अजून मेहनत घ्यायला हवी. अजून अशा कित्येक आरत्यl आहेत. अजून कितीतरी भाग होतील. जरूर काढा.
@olkarsoham4 жыл бұрын
Mandar katre Mala audio dya me lyrics sakat takto KZbin la
@leletejas2 жыл бұрын
Mast
@ManishLingayat10 ай бұрын
Ratnaci aart kele nijman hi aarti lekhi svrupat milel k
@MisalPav24by72 жыл бұрын
17:55
@Ns121-u5u Жыл бұрын
Perfect
@chaitanyaathalye76384 жыл бұрын
"अवतार गोकुळी हो । जन तारावयासी " हि आरती आहे का..
@mandareng4 жыл бұрын
no
@ManishLingayat10 ай бұрын
Hii
@gammingwithdevilgd9999 Жыл бұрын
20:07 la ji aarti chalu hote tyache shirshak kay ahe ??
@ashwinprabhughate7520 Жыл бұрын
समारोप *शब्दांचीया रत्ने केले अलंकार l* *तेणे नारायण गौरविला* ll१ll *प्रेमाचे पक्वान्न केलेसे भोजन ।* *तेणे नारायण जेवविला।। ध्रु।।* *संसार हा सार केले आचमन ।* *मुखशुद्धी मन अर्पोनिया।।२।।* *रंगली इंद्रिये सुरुंग तांबूल ।* *माथा तुलसीदल वाहियेलें ।।३।।* *एक भावे दीप केला निरांजन ।* *देहाचे आसन घालोनीया ।।४।।* *न बोलुनी तुका करी चरणसेवा।* *निजवितो देवा माझे घरी ।।५।।*