किंमत सांगितली असती तर बरे झाले असते ज्याचे बजेट आहे तेच call करतील
@beautifulnest4 ай бұрын
सुनिता जी, कमी बजेट असलेल्या व्यक्तींकरीता पण जागा उपलब्ध आहेत. आणि मुळात किंमत मालकानेच सांगितलेली नाही आहे. ते साईट विझिट वर सांगणार. तसेच ही डेव्हलप बाग आहे, साहजिकच स्वस्त तर नसणारच, तरी देखील जो लो बजेट प्रिफर करत असेल त्याला त्यानुसार जागा शोधता येईल, पण त्यासाठी त्यांनी एकदा संपर्क केला पाहिजे ना...! आणि जो गरजू व्यक्ती असतो तो संपर्क करतोच यात शंकाच नाही आणि बरेच व्यक्ती टाईमपास साठी डिटेल्स ही विचारत बसतात...! प्रत्येकाला डिटेल्स सांगणे हे काम संभाव्य नाही...! त्यात फक्त वेळ आणि ताकत वाया जाते, निष्पन्न असे काहीच होत नाही.
@akhtarkhan85514 ай бұрын
Gawane me any property
@richifernandis110023 күн бұрын
किंमत किती
@SheelaFernandes-ho9zh2 ай бұрын
Price
@sanjayshende46424 ай бұрын
एकूण किती क्षेत्र आहे व किँमत काय ते सांगावी
@beautifulnest4 ай бұрын
हॅलो संजय सर सु प्रभात २७ एकर चा डेव्हलप प्लॉट आहे कृपया अधिक माहिती साठी फोन करा ९७७३७८६४९६ या क्रमांकावर
@beautifulnest4 ай бұрын
हॅलो संजय सर अधिक माहितीसाठी कृपया ९७७३७८६४९६ या क्रमांकावर संपर्क करा
@AnkitChavanFlute4 ай бұрын
price?
@beautifulnest4 ай бұрын
Please call for more details 9773786496
@sanjayshinde62804 ай бұрын
Price
@beautifulnest4 ай бұрын
Please call for more details 9773786496
@sanjaysakunde93464 ай бұрын
Price
@beautifulnest4 ай бұрын
अधिक माहितीसाठी कृपया ९७७३७८६४९६ या क्रमांकावर संपर्क करा 🙏