धन्यवाद महाकली देवीं दर्शन दिल्याबद्दल् कारण माझ्या माहेरची कुलदेवता आहे
@Arjunchiaai Жыл бұрын
Waah !! ☺️
@rajanibhalerao2757 Жыл бұрын
खूप छान घर आणि देवीचे मंदिर
@Arjunchiaai Жыл бұрын
Thank you taai ☺️
@madanbagwe6273 Жыл бұрын
माझ्या माहेरच्या देवीचे दर्शन छान ताई
@Arjunchiaai Жыл бұрын
माझे सुद्धा माहेर aadivare🥰
@madanbagwe6273 Жыл бұрын
छान
@deepanjaliadevrekar9307 Жыл бұрын
नमस्कार मी दीपांजली आडिवरेकर माझे गाव आडिवरे आई महाकाली आमची कुलदेवता आहे खुप खुप धन्यवाद माझी आई महाकाली चे दर्शन दिल्या बद्दल ❤❤😂
@Arjunchiaai Жыл бұрын
Namsakar tai 🥰🙏🏻
@ashoktavade1573 Жыл бұрын
Mazi kuldevi dhanyawad😂
@Arjunchiaai Жыл бұрын
☺️🙏🏻
@tukaramghadi973 Жыл бұрын
छान मस्त
@Arjunchiaai Жыл бұрын
Thank you ☺️
@vishwasparanjape7057 Жыл бұрын
मॅडम आपण महाकालीचे दर्शन दिलेत आपले आभार पण महाकालीचे दर्शन घेण्याआधी त्याचा क्रम पाहून दर्शन घेणे हे बरोबर आहे आपण त्या गावातील आहात म्हणून हे सांगत आहे
@Arjunchiaai Жыл бұрын
आपले धन्यवाद माहिती साठी 🙏🏻
@neelamjadhav5298 Жыл бұрын
Chan mandir
@Arjunchiaai Жыл бұрын
होय, नक्की एकदा जाऊन पाहा 🙏🏻
@ranjanapatil7813 Жыл бұрын
हे भग़वान शंकरांच्या हातातील कालीका अस्त्र विश्रांतीसाठी स्थिरावले आहे. याचा नवनाथ भक्तिसारमध्ये उल्लेख आहे.
@Arjunchiaai Жыл бұрын
उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻☺️
@vilasjadhav5433 Жыл бұрын
ताई, तुम्ही आम्हाला श्री.महाकाली मातेच दश॔न घडविलया बद्दल धन्यवाद! कारण आमची देखील हीच कुलदेवता आहे. धन्यवाद.
@Arjunchiaai Жыл бұрын
Dhanyawad ☺️🙏🏻 nkki vlog share kara channel la subscribe karayla visru nka ☺️