Kokanche Khele / बहुरंगी नमन-भाग ४_ श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा

  Рет қаралды 298

Parlekar SarveSh

Parlekar SarveSh

Күн бұрын

नमस्कार मंडळी,
.
मी सर्वेश, आपल्या मराठी KZbin चॅनल "Parlekar SarveSh" (पार्लेकर सर्वेश) मध्ये स्वागत करतो.
.
श्री हनुमान जयंती उत्सव, ओझर (२०२४) आयोजित श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडयेवाडी), लांजा ह्या नमन मंडळाने अतिशय सुंदर, उत्तम असं बहुरंगी नमन (वगनाट्य आणि गौळण) सादर करत समस्त ओझर वासीयांचं मनोरंजन केले.
.
श्री नवलाई देवी राधाकृष्ण नमन मंडळ, कुरणे (मधली पडये वाडी), ता. लांजा, जि. रत्नागिरी ह्यांनी सादर केलेले हे "बहुरंगी नमन" कसे वाटले हे नक्की सांगा आणि विडिओ आवडला असेल तर,
लाईक 👍
शेअर ➡️
कॉमेंट ✒️
सबस्क्राईब 🔔
नक्की करा.
.
धन्यवाद.

Пікірлер
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
отомстил?
00:56
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Rahul 4 - chena prithibir ochena manus
7:12
Shows of Tanmoy
Рет қаралды 74
22 September 2024
22:30
Pravin Karande
Рет қаралды 103