मालवणी दशावतार पेक्ष्या चांगले आहे खूप छान गावकर धोक्रावली
@yogeshpatil47658 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण..खूप छान बुवा...❤❤
@prashantgudekar954 ай бұрын
शक्ती तूर्यपेक्षा हे चांगलं आहे याच्यात अश्लीलता नाही❤❤❤
@shubhamkamble2011Ай бұрын
खर आहे भावा ❤
@yadnesh_the_vloger271811 ай бұрын
लय भारी 🎉🎉🎉🎉
@dineshjanaskar98698 ай бұрын
जबरदस्त
@bhaveshagare284610 ай бұрын
❤❤❤❤
@amardeeplibe2723 Жыл бұрын
सर्वांना एक विनंती आहे... नमन... शक्ती तुरा... जाखडी... दशावतार... भारुड .... भजन... सोंगी भजन.... अश्या प्रकारचे हे लोक कलेचे प्रकार असतात... लोक कला प्रकार समजून घ्या... नंतरच.. सर्व लोक कला एकमेकात मिक्स करा...... शास्त्र... अध्यात्म याचा अभ्यास करूनच हे दृश्य रूपाने सादरीकरण केले आहे... यात ... अश्लिल शब्दांचे उच्चार नाहीत... म्हणून काही लोकांना आवडल नसेल कदाचित... अजुन काही माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक लिंक वर शेअर करतो...
@आम्हीकोकणी-ल1झ11 ай бұрын
खूप छान सादरीकरण अप्रतिम
@dipeshhumane62910 ай бұрын
लय भारी नाद नाय करायचा
@chefart76135 ай бұрын
❤
@vinayakchavan210811 ай бұрын
खूप खूप छान 🙏🙏
@aasthamusicofficial Жыл бұрын
Khupach chan...स्पर्धा छान झाल्या
@kokani_chhand Жыл бұрын
हो मस्त ❤️
@ravindrajogale6029 Жыл бұрын
Todach nahi khup sundar❤
@MangeshMestriАй бұрын
Khup.chaan.bhau.1numbour
@tushargotad21974 ай бұрын
Ek no nrutya
@nileshhumne8299 Жыл бұрын
अप्रतिम
@anilkesrekar8705 Жыл бұрын
खुप छान माऊली सादरीकरण.
@manoharlibe Жыл бұрын
Thank you ❤
@suyogchogale96562 ай бұрын
❤
@SundarAapalKokan Жыл бұрын
एक नंबर 🔥❤
@swapnilgorathe6262 Жыл бұрын
एक नंबर ❤
@alpeshkhamkar6375 Жыл бұрын
दादा तुमचं आवाज खूप छान आहे बाकी मंडळीने पण छान सादरीकरण केले ❤❤
@dharmeshjoshi12944 ай бұрын
अति सुंदर अति सुंदर.... बघून मन प्रसन्न झाले....🎉🎉🎉🎉🎉
@amhikokankarvivekmandavkar15 Жыл бұрын
एक नंबर ✨😍💯
@roshandafle10732 ай бұрын
खूपच छान. ... ❤❤
@aparnabhaije141 Жыл бұрын
Khap sundar
@mbcreation99 Жыл бұрын
खूप छान सादरीकरण👌👌🤩
@ramchandrasawant8242 Жыл бұрын
खुप खुप छान मस्तच लय भारी एक नंबर अतिशय सुंदर झक्कास सादनिकरण❤❤
मनातील अनेक दुःख दूर करण्याचे सामर्थ्य या video मध्ये आहे... खूप जण बोलत आहे याला शक्ती तुरा कसे बोलायचे..आणि खूप काही प्रश्न पडले आहेत...त्यांना येवढेच सांगेन तुम्ही आम्ही फक्त बघत आलेली कला यालाच सर्वकाही समजून बोलत आहोत..पण या लोककलेचे काही नियम आहेत..त्या नियमानुसार या मंडळाला best price मिळाले आहे...आणि ज्यांनी ह्या कार्यक्रमाचे परीक्षण केले असेल ते नक्कीच साधारण परीक्षक नसणार... त्यामुळे अस काही डोळ्यांच पारण फेडणार सादरीकरण होत आहे तर आपण सर्वांनी support करायला हवे..आणि या अशा सादरीकरण करायला काय level ची मेहनत लागत असेल याचा अंदाज न लावलेला बरा.आणि आपण direct comment करून मोकळे होतो..हे खूप चुकीचे आहे.. असच वेगळेपण येत रहायला हवे..जेणेकरून कोकणची लोककला जिवंत राहील.. तुम्ही अफलातून आहात..हा कोकणकर तुमच्या सोबत..❤️
@amardeeplibe2723Ай бұрын
Thank You 🙏🙏🙏🙏🙏
@ashokvahalkar3772 Жыл бұрын
❤❤खूपच सुंदर, कार्यक्रम❤❤
@VijendraBhuvad Жыл бұрын
खूप छान 🎉❤
@sachinbudar45 Жыл бұрын
अप्रतिम ❤
@niteshghatkar74816 ай бұрын
खूप छान ❤
@shamshitap Жыл бұрын
जबरदस्त सादरीकरण🔥👌😍
@luxmikantshere55173 ай бұрын
लय भारी नाद खुळा ❤
@lavubudar47099 ай бұрын
स्पर्धा कशी ही असू दया ती जपली पाहिजे लव बुदर स्पर्धा क्र 1
@dilipkulye1495 Жыл бұрын
कार्यक्रम छान आहे. पण शक्ती तुरा या मधे दिसत नाही. नमन च पूर्ण स्वरूप दिसतय.
मित्रां तुला नमन तरी माहिती आहे का कस असत ते.. आता हे रंगीत पडदे आणि लाईट्स आल्या.. पहिले पडदे नव्हते.. फक्त खेळे उभे राहायचे व त्यांच्या मागून प्रत्येक पात्र जी भूमिका घेतलेली असायची ते एन्ट्री घ्यायचे.. तू वाटत आता नाच आणि नमन बगायला लागला अशील... ही जुनी पारंपारिक जाखडी आहे