@KokaniSanketVlogs दोन दिवसात एवढा बदललो?नक्की काय झालं तब्येतीला?भाजीपाल्यासाठी नांगरणी.
Пікірлер: 61
@jaylaxmimunjal560Ай бұрын
संकेत तब्येतीची काळजी घे व्हिडिओ काय होत रहातील मम्मी पप्पाची पण काळजी घे ❤❤👍👌
@KokaniSanketVlogsАй бұрын
हो नक्कीच 🤗thanks
@sachinfatak5317Ай бұрын
भाई काळजी घे उन्हात जास्त कामा करू नको be happy be safe ❤overall nice video
@KokaniSanketVlogsАй бұрын
नाही,, पूर्ण बरं वाटेपर्यंत उन्हात नाही जात,, कोवळ ऊन असताना जाऊन येतो
@AppaA1s10sАй бұрын
तुझ्या तब्येतीची काळजी घे दादा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामापेक्षा स्वतःचा आरोग्य नेहमी महत्त्वाचं याकडे पण लक्ष दे आणि आमचा सगळ्यांचा भरोसा आहे की तू कॅन ड्रिंकिंग वगैरे करत नसणार आहेस किवी फळ आणि चिकाच्या वड्या खा लवकर तंदुरुस्त हो😊
@KokaniSanketVlogsАй бұрын
हो 🤗बऱ्यापैकी कव्हर केलं आता 🤗🤗डॉक्टर नि सांगितलेलं सगळं केलं 🤗
@kalpeshghadi5642Ай бұрын
Ek no. Vedio
@KokaniSanketVlogsАй бұрын
🤗
@mangeshbane4690Ай бұрын
Gate well soon bro❤
@KokaniSanketVlogsАй бұрын
♥️हो 🤗
@sharadnandoskar8937Ай бұрын
Very nice video 👌
@KokaniSanketVlogsАй бұрын
Thanks😇
@shantidalvi564Ай бұрын
Kalji ghe
@KokaniSanketVlogsАй бұрын
Ho🥹
@sandeepsawant4478Ай бұрын
काम करताना तब्येत सांभाळा संकेत दादा
@KokaniSanketVlogsАй бұрын
हो 🤗🤗थोडे दिवस उन्हात नाही
@SuchitraGawade-uh6ujАй бұрын
धने चपलाने चेचून पेरायचे
@KokaniSanketVlogsАй бұрын
आज पेरेन 🤗
@shubhamghadi7360Ай бұрын
भवा आपल्या कडे होता कोथींबीर धने पेरतत दोन भाग करून