आमचे भागातील मराठवाड्यातील लोकांना कोकण चे भयंकर आकर्षण आहे. शाळेच्या सहली कोकणात जातात mostly दिवाळीत सहली जातात तसेच तरुणाई व कौटुंबिक सुद्धा कोकण फिरायला जातात. जर महारष्ट्र शासनाने सुविधा निर्माण केल्या तर फार उत्तम होईल. कोकण फार सुंदर आहे.
@DattatrayGurav-g7m2 ай бұрын
Sunder aani aparatim vedio🎉❤🎉🎉
@arvindaphale53322 ай бұрын
गुहागर बीच मस्त , व्हिडीओ छान,निवेदन मस्त 👍👍👍
@vaishnavigurav95132 ай бұрын
✨ Awesome video ✨
@ganeshjagtap27432 ай бұрын
सोनाली ताईना फार आवडते हा नंतर चा भाग, त्यांनी हा विढीओ पाहिला तर तुमचं काय खरं नाही.. म्हणून घरी सगळं घेऊन जावा 🤩🤩🤩🤩
@rahulgangawane28872 ай бұрын
Ek n o, Class, Mast
@vankteshgajre-cr5rf2 ай бұрын
छान ब्लॉग तुमचे निमित्तानं गुहागर बघता आले. तुमचे मेहनतीला खरच मानल पाहिजे घर बसल्या बघ्यला मिळत
@sachinjadhav80892 ай бұрын
Must ek dam ekdam bhari beach. Kokan cha mevo baghun tondak paani sutla
@rupeshbavkar63622 ай бұрын
खूप छान भावा संदेश भाऊ तुमच्या मुळे गुहागर बीचं 🌊 बघण्यात आले लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌴👌👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👌👍🌴🙏🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴 आम्हीं राजापुर कर कोकण 🌴🙏
@jyotigharat76662 ай бұрын
गुहागर खूप खूप छान आहे
@maheshghag4792 ай бұрын
Jabardast!!!
@devendrapawar56152 ай бұрын
I LOVE GHUGHAR❤
@reoooo_772 ай бұрын
Guhagar ❤
@vijayjadhav46742 ай бұрын
दादा खुप छान अति सुंदर अप्रतिम
@vikrantjadhav69732 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🙏धन्यवाद् 🙏
@Kolhapuri_Vikas2 ай бұрын
खूप छान बाकी काहीही होवो व्हिडिओ बनवत च रहा
@maheshjoshi99372 ай бұрын
मी गुहागरकर
@NarayanDarekar-q5b2 ай бұрын
दादा खूप छान प्रयत्न तुझी आजून प्रगती होवो हि सदिच्छा
Shop beach vr nahit mhnun tr pani cristal clear aahe
@rajendrasurve44802 ай бұрын
Chan video
@sagartankar62082 ай бұрын
10 12 वर्षापूर्वी होते दादा.... आम्ही त्या स्टॉल वरील मेनू चा आस्वाद घेतला आहे...thank you soo much तु आमचे गुहागर तुझ्या चॅनल वर दाखवतोय ❤
@Vinayaknarvekarvlogs2 ай бұрын
संदेश तू दरवर्षी अडूर ला आमच्या घराच्या बाजूला आमच्या जागी होळीसाठी येतो आगीतून धावणारा शंकासुरासाठी तुम्ही होळीला पाया पडायला येता.😊
@shandarekar6132 ай бұрын
Kashala pahije Beach war khayachi soy, tithech khanar aani tithech kachara karnaar, it's good initiative by guhagar, all rest coastal site should follow it
पर्यवणाच्या दृष्टीकोनातून दुकाने दूर असणे गरजेचे आहे नाहीतर सर्व किनारा खराब होईल
@siddharthsasane43492 ай бұрын
Right
@nitinpawar25052 ай бұрын
100% सहमत आहे मी आपल्या मताशी आधी पर्यावरण नंतर बाकीचे समुद्र किनाऱ्यापासून लांब आहे म्हणून समुद्र आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि शांत आहे पाण्यात आपली काळजी घेवून पोहा अथवा बसा तिथे आणि जर काही खावेसे वाटले तर पुन्हा या दुकानकडे खा अथवा काही प्या आणि कचरा पुन्हा कचरा कुंडीत टाकून पुन्हा किनाऱ्यावर येवून बसू शकतो आपण.
@NamskarMaharashtra1002 ай бұрын
❤
@archanadesai90972 ай бұрын
आम्ही १९७३ते१९७९ पर्यंत गुहागर ला होतो
@shailab.2792Ай бұрын
Pl share budget homestay details as diwali vacation is coming
@happy2help6232 ай бұрын
❤❤❤❤
@dilipkakade15732 ай бұрын
दादा आमचाकडे शेगावला गजानन माहराज मंदिर आहे एकदा या इकडे आलावर आमच्या घरी वाशिमला या वाशिम
@YogeshBhise-v6r2 ай бұрын
Home stay che pan details det ja vlog madhe
@sachinkadam95662 ай бұрын
10:30 दादा तुझे मत बरोबर आहे पण दुकान बाहेर गेलीत त्या मुळे हा बीच नीट स्वच्छ राहिला आहे नाही तर या आधी दुकाने आत होती पण काही पर्यटक चुकीचा वापर करून खाऊन तिथेच घाण करतात 🙏
@shreyanshjadhav9960Ай бұрын
Vdeo quality clear nahi
@Baba-Bholenath-oe8oy2 ай бұрын
Beach var dukan nako.Paryatak wrappers,battlya tethech fektat.