भारत मातेला वंदन करून सुरुवात केली, हीच आमची संस्कृती व परंपरा आहे, खुपच छान
@rahul21jun19904 жыл бұрын
शब्दच नाही यार खरच ,अगदी मन तल्लीन झालेलं ती गाणी आणि त्या गाण्याला लागलेली नाचाची साथ बघायला ,खरच खूपच छान ,किती ताळमेळ होता प्रत्येका मध्ये तो काठ्यांचा नाद पण ढोलकीला साथ देत होता, सलाम या सर्वांना अप्रतिम केलेल्या मेहनतीला
@latabule64364 жыл бұрын
मस्त टिपरी नृत्य व त्यावरील गाणी.मस्त व्हिडीओ संदेश.
@YOGESHKADAM-mf4wk4 жыл бұрын
गीतकार, गायक,कोरस,आणि वादन छान सादरीकरण पुढील वाटचालीस सर्व ताईंना शुभेच्छा....
@yogeshmohite84972 жыл бұрын
खूपच छान सादरीकरण टिपरी नाचाला नक्की ऐक ना ऐक दिवस मोठं व्यासपीठ मिलेल परंतु तूम्ही मुली जे आता नृत्य ज्या जागी करता ते सुद्धा तुमचं सर्वात मोठ व्यासपीठ .
@kokansanskruti2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@kk8464 жыл бұрын
अतिशय सुंदर टिपरी नृत्य आणि गण गवळण पासून आरतीला शेवट केला खुप छान कोकण संस्कृती 👌👌💐💐👍🙏
@kavitakadam6722 жыл бұрын
खूप छान टिपरी डान्स आणि खूप छान गाणी गायेले आहे.
@vilasjadhav12324 жыл бұрын
खुप छान टिपरी नृत्य सादर केलं.मस्त.
@santoshghadashi6048 Жыл бұрын
खूप छान रोशनी
@ShaileshPagade5 ай бұрын
खरच आपली कला सुंदर सलाम कोकणी कलेला
@ajaykadam98844 жыл бұрын
सुंदर टिपरी नृत्य आणि मस्त असे वादन. कोकणातील हि संस्कृती अशी राहू दे हिच संस्कृती कोकणाची शान आहे ह्या महिलांनी व मुलीनी हि शान टिकवून ठेवली आहे. सर्व महिलाचे व मुलीचे अभिनंदन व आभार आणि संदेश भावा तुझेही 🙏धन्यवाद 🌺
@pradeepmestry39684 жыл бұрын
संदेश आपल्या ताईंचा टीपरी नृत्य खुप खुप म्हणजे खुप मस्त वाटल. आमच्याकडे कनकवली मधे हाताने फुग्डी खेळतात. पण पहिल्यांदा टीपरी नृत्य मनाला भावल. अस वाटत परत ऐकाव. गान खुप सुरात आणि श्रवनीय होत. रोशनी ताईला माझ्या खुप शुभेच्छा. त्यान्नी जो वसा घेतला की टीपरी परंपरा जपण्यची आणि ओढ लावण्याची. पुढच्या वर्षी रौशनी ताईला आणि सह्कारी ताई यांना माझ्या गावी निमंत्रण आहे.
@tanviparab60164 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pH6XlWOkrdCYnpY GANPATI VISARJAN NAKKI PAHA ! Kankavli -AACHRA❤️
@rupeshshigwan69843 жыл бұрын
खूपच सुंदर आहे टिपरी नाच ही कला अशीच अखंडित राहिली पाहिजे
@ankitavelondekr42003 жыл бұрын
लय भारी आहे आवाज बुवा गण खुप सुंदर आहे खदलव बुवा आवाज
@saritasharadrahate49484 жыл бұрын
खूपच छान गावची आठवण आली बरं वाटलं मला ,,,
@arungholap84573 жыл бұрын
टिपरी नाच आवडला म्हणजे खूपच आवडला मस्तच छान छान छान
@kokansanskruti3 жыл бұрын
Thank you
@MINIMINDJR4 жыл бұрын
खूप छान आणि कला टिकली पाहिजे.. आणि ही कला तू दाखवून त्यांना प्रोसाहन दिले आहे...♥️♥️♥️🌹
@vijayapowar48613 жыл бұрын
वाह छानच मुलींच नृत्य, परंपरा चालू ठेवा.
@maneshbandre17343 жыл бұрын
Ek no tipari nach lay bhari kokan chya muli mala bharpoor aavdal tipari nach
@savitasawant91124 жыл бұрын
एक नंबर मस्त टिपरी नाच खूप आठवण आली गावची ताईने खूप छान गाण गायल मस्तच
@Sachin_Chavan4 жыл бұрын
वा फारच छान टिपरी नृत्य करणाऱ्या सर्व मुलींना हार्दिक आभार आणि खूप खूप शुभेच्छा.
@gajanankorgaonkar3514 жыл бұрын
खूप छान मित्रा. हा खेळ आपल्या गावातील मुलींनी जपून ठेवला तसाच तो पुढे चालू राहू दे अशी गजाननाला नम्र विनंती. आवाज आणि साथ खूप छान आहे. गणपती बाप्पा मोरया
@lalitaharyan86644 жыл бұрын
Ho kharcha
@vilaswalanj30254 жыл бұрын
संस्कृती टीकविण्याचा स्तुत्य प्रयत्न. सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. ।।गणपती बाप्पा मोरया।।
@manjulaghagave13494 жыл бұрын
Khup chan aahe nach 👍
@kokanisanskruti45083 жыл бұрын
Video changla vatla tr like Ani share kara kzbin.info/www/bejne/nGPMc42cfraNr6M Ganpati bappa morya
@pragatigujar38444 жыл бұрын
खूपच छान टिपरी डान्स बघायला खूप छान वाटले 👌👌
@ravikhopkar26034 жыл бұрын
स्पुर्तीदायक...... सर्व ताईंना मानाचा मुजरा👍👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@kokansanskruti4 жыл бұрын
thank you
@suhasshinde76064 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ चांगली माहिती दिली आहे आमच्या कडे सुद्धा असेच टिपरी खेळतात.
खूप छान मित्रा सुंदर टिपरी डान्स आणि गायन शाहीर गायिकेला मानाचा मुजरा अजून ही कोकण ची परंपरा जपून ठेवल्या बद्दल
@arunpawar91644 жыл бұрын
Oooooo
@arunpawar91644 жыл бұрын
Ooooo
@arunpawar91644 жыл бұрын
Oo
@arunpawar91644 жыл бұрын
Ooo
@arunpawar91644 жыл бұрын
Oooo
@ajayrane97394 жыл бұрын
Khup chan 1st time bagitla tipari nach.. mast vatla
@manoharbhovad4 жыл бұрын
खूपच छान टीपरी नाच.....बघून मजा आली... आपली संस्कृती जपा.... सगळ्या ताईंचं अभिनंदन...
@kokansanskruti4 жыл бұрын
thank you
@santoshnachanekar19593 жыл бұрын
🙏🌹🌺गणपती बाप्पा मोरया🌺 🌹🙏छान पैकी टिपरी डान्स (फुगडी) केली आमच्याकडे पण अशी टिपरी डान्स करतात मुळातच आमचा शक्ति, तुरा पारंपरिक नाच आहे. आम्ही तुरे वाले शाहीर खूप धमाल असते. नाच म्हटल्यावर कोकणामध्ये वेगळीच मजा असते अशीच परंपरा जपली पाहिजे. आम्ही राजापूरकर 🙏🙏👍👌
@kokansanskruti3 жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@prajaktazagade83274 жыл бұрын
खूपच छान केला टिपरी नृत्य मुलींनी, आमचा गावी सुद्धा अजून मुली टिपरी नाच करतात, आणि त्यांना खूप support सुद्धा केला जातो. कोकणातील हा पारंपरिक नृत्य तुम्ही लोकांपर्यंत नेत आहात त्यासाठी तुमचे पण खूप आभार 🙏🙏
@prajaktamandavkar70264 жыл бұрын
खुप खुप सुंदर . जुन्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद.
@tanujamodak60034 жыл бұрын
न चुकता सर्वांनी खूप छान टिपरी नृत्य सादर केले व गाणीही छान गायली. 🤗👌मस्त त्यांनी हि नृत्यकला अशीच चालू ठेवावी. 👍🙏
@raghunathdange73624 жыл бұрын
संदेश,खुप मस्त झाला टिपरी नाच
@DeepakBTC4 жыл бұрын
छान वाटले हे पाहून आपले लोककला आणि आपले लोकनृत्य जपणे आवश्यक आहे. धन्यवाद रोशनी टिपरी नाच बद्दल एवढे छान समजावून सांगियल्या साठी.
@subhashyedre18214 жыл бұрын
खुप छान वाटला व्हिडिओ बगून टिपरी नाच आणि रोशनी ताई खुप छान बोलली व गाईकीचा आवाज अप्रतिम होता आणि सर्वांनी सहकार्य छान दिला.... प्रयत्न करत राहावे....यश नक्की मिळणार.
@maddy9848 Жыл бұрын
संदेश मुलींनी टपरी नाच लय भारी लय भारी कोकणातील नाच ऐक नबर
@kokansanskruti Жыл бұрын
धन्यवाद
@vforvijay81054 жыл бұрын
खूप छान झाला टीपरी डान्स 👌👌👌👌👌
@kavirajbobhate78404 жыл бұрын
1 नंबर भावा खूप सुंदर 👌👍🤟
@prathmeshbhosale16254 жыл бұрын
खूप छान👌 🙏🌺गणपती बाप्पा मोरया🌺🙏
@rsjedhdhumal44974 жыл бұрын
खुप सुंदर आहे विडीऔ पाहुन खुप आनद वाटल सुंदर गायन आहे
@vaibhavkamerkar74364 жыл бұрын
खूप छान हीच आपली कोकणची कला आहे .अशीच जपा ताई तुम्ही.
@kokansanskruti4 жыл бұрын
thank you
@snehalkasare10284 жыл бұрын
Khup chan tipri dance ani gayan 👌👌👌👌
@subhashkesarkar52914 жыл бұрын
खूप छान मित्रा व्हिडिओ आणि टिपरी नाच आणि गायन
@rajeshmhaskar14984 жыл бұрын
खूप छान, सगळ्या ताईंनी खूप चांगली संकुस्त्री जपली आहे
@mangeshghag83964 жыл бұрын
छान सुंदर अप्रतिम आपली संस्कृती कोकण संस्कृती......
@kokansanskruti4 жыл бұрын
Thank you
@Anmol48244 жыл бұрын
आप्रतिम टिपरी नृत्य आणि गाणे देखिल खुप सुंदर.
@kokansanskruti4 жыл бұрын
thank you
@sforshivaji12522 жыл бұрын
अतियश सुंदर चाल, आवाज
@sanketgore73904 жыл бұрын
वंदन खुप सुंदर आहे मला खुप आवडले
@amitasawant46304 жыл бұрын
Chan vatla small video khup Chan sunder aprtim ase tepri nrutya pahayala mila ani ekayala milale all nice dance women & girl's amazing 😀👍👍👌👌😀 🙏🙏🌺🌺 Ganpati bappa morya 🌺🌺🙏🙏😀
@shevantidhopat27473 жыл бұрын
एक नंबर टिपरी नृत्य 👌👌👌
@santoshbendal5444 жыл бұрын
लोप पावत चाललेली कला तुम्ही जपताय, खुप सुंदर
@deepakalim33104 жыл бұрын
खुप छान दादा
@ankitavelondekr42003 жыл бұрын
मज्जा आली आहे पाहायला
@sachinpotdar3913 жыл бұрын
वाह क्या बात है साहेब खूप छान वाटले पाहून., ज्यानी कुणी हा नाच बसवला आहे आणी सराव करून सादर केला आहे त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे., सर्व भगिनींना खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद from retired employee of Mumbai port trust shri Sachin chandrakant potdar andheri west Mumbai., साक्षात बाप्पा सुद्धा प्रसन्न झाले असतिल., thank you very much for uploading this beautiful vedio clip of a beautiful and decent टिपरी dance. God bless you all.
@classicvideos88224 жыл бұрын
Khup chan...🤩🤩..Amhi koknatle kokan aaple.. just love the way they r dancing..Jai Maharashtra