Рет қаралды 14,968
कोकण गणपती विसर्जन | Konkan Ganpati Visarjan 2024
कोकणातला गणेशोत्सव हा खरंच एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चाकरमाने अक्षरशः अर्थतणे आपल्या गावी म्हणजे कोकणात येऊन ह्या गणेशोत्सवाची शुभ वाढवतात. गौरी गणपतीचा सणाला खास करून एक वेगळीच मजा असते. गणपती सणामध्ये असलेले हे पाच दिवस अक्षरशः अतिशय गोड आणि सुंदर जातात आणि वेळ येते ती बप्पाला निरोप देण्याची. बाप्पाला निरोप देताना प्रत्येक कोकणी माणूस अक्षरशः गहिवरून येतो कारण आपल्या घरी आपला बाप्पा आलेला असतो तो आपलाच घरचा सदस्य आहे आणि त्याच्या येण्याने आपल्या घरात आनंद येतो अशी प्रत्येक कोकणी माणसाची मान्यता आहे. तर मीही माझ्या घरच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला आमच्या विसर्जनाच्या ठिकाणी घेऊन गेलो कोकणात गणपती आगमन गणपती उत्सव तर तुम्ही पाहिलाच असेल पण कोकणातलं हे गणपती विसर्जन 2024 हे नक्की पहा. कोकण गणपती विसर्जन, Konkan Ganpati Visarjan 2024.
#Konkan #GanpatiVisarjan2024 #GanpatiVisarjan #GanpatiFestivalInKonkan #konkansanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1