दादा उद्याला कटिंग करून घे आणि तुझे ब्लॉग आम्ही नाशिक जिल्हा हून बघतो तुझे कोकण खुप छान आहे टोपी काढून घेतली तर आधिक सुंदर तुझे चेहरा हसरा दिसेल खुप छान कोकण
@behappywithnature8408Күн бұрын
Lucky people who are living in such beautiful village ❤❤❤❤
@suvarnasawant722623 сағат бұрын
Khup chan aai 👌👍🙏😀😀❤Shree sawmi samarth 🌹🙏🌹
@SantoshPatil-kc3dp23 сағат бұрын
Khoop Chan sangmeshwar
@sunitasawant721323 сағат бұрын
Aai khupach chhan ani kashtalu
@devendrapawar56155 сағат бұрын
Aae ek number.
@riahirlekar869021 сағат бұрын
Aai la salute 🙏
@rupeshbavkar636221 сағат бұрын
खुप छान हळद भेटली आईची मेहनत घेतली आहे ,त्यांना नक्कीच फळ भेटणार 👍🙏 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
@sanvidhanavade688023 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@SonaliJoshi-u3c22 сағат бұрын
Dada viha tr kup cute distey 🥰🥰❤️❤️❤️
@nutanchampak926622 сағат бұрын
Khup sundar nisarg asata gawakade
@sudhaborgave916419 сағат бұрын
khoooop bhari
@rahulgangawane28878 сағат бұрын
Ek no, very nice , mast.
@LaveshGhole21 сағат бұрын
दादा तुमच्या व्हिडिओ बघून मला लहानपणीची आठवण येते गावाला खूप मिस करतो
@AMBILWADE122 сағат бұрын
🙏🏻👌
@padmaphadke276210 сағат бұрын
Sundar 😊❤
@VaibhavGhanekar-g7q14 сағат бұрын
हळद लावण्याची पद्धत मातीची वलय करून घ्यायची आणि एक फुटाचा अंतर घेऊन एकच कांदा लावायचा लावताना एक मुठ कोंडा एक मूठ चुलीची राख ही लावण्याची पद्धत आहे आणि थोडीशी वरती माती ओढायची
@vankteshgajre-cr5rf21 сағат бұрын
आमचे कडे हळद बऱ्याच प्रमाणात पिकवली जाते. हळद शेतातून काढले नंतर मोठे कूकर मधे शिकवली जाते त्यानंतर सुकावली जाते पूर्ण सुकल्या नंतर ती चाळणी त टाकून मशीन चे साहाय्याने फिरवले जाते त्यामुळे त्यावरचं साल निघून जाते. मग ती हळद खोंब वाटण्यासाठी तयार होत
@shreesiddhi779 сағат бұрын
nice video
@ChaitanyaShinde-e5i22 сағат бұрын
दादा आपण काल म्हणजेच बुधवार च्या बाजारात भेटलो होतो ना
@SachinJadhav-z2u23 сағат бұрын
तू काही काम करतोस की नाही काम कर बाळा ❤❤
@ganeshprabhu655223 сағат бұрын
Dapoli la javun Shikun ghe.
@tejashreetambe187823 сағат бұрын
Tu divasbhar kay kartos kam katos ka te ekda dakhav