Рет қаралды 33
😎कसं काय पब्लिक मी उदय काजरोळकर
( RJ Smarty) कांदा FM मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत 🌺🙏
🤣 व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचा व मनोरंजनाचा उद्देश आहे.
मी या चैनल वर डान्सचा व्हिडिओ टाकत आहे. हा डान्स सिध्दी तरुण मंडळ पाडळी बु. यांनी सादर केला आहे.
या डान्सची कोरिओग्राफी मी स्वतःच केली आहे (RJ Smarty)
व्हिडिओमध्ये कोणाच्या मनाला किंवा नावाला ठेच लागावी असा हेतू नाही .🙏🙏
फॉलो करा पटकन 👇👇👇
Follow us on INSTAGRAM : www.instagram....
Follow us on FACEBOOK:www.facebook.c...