शरद पवारांना अवास्तव महत्व दिले आहे. इथे फक्त कोल्हापूर पॅटर्न चालतो. म्हातार्या बैलाला बाजार दाखवतात
@nileshdhanawade2913Ай бұрын
राधानगरी विधानसभा प्रकाश आबिटकर फिक्स
@PruthvirajBhosale-v3eАй бұрын
शाहुवाडी पन्हाळा सत्यजीत पाटील आमदार फिक्स
@rushikeshgursalerg1957Ай бұрын
जिल्ह्यात महायुती च्या ज्यास्तीत ज्यास्त 0 जागा निवडून येतील💯
@KingmakerआरमपАй бұрын
कुठली भांग मारून आलयस 😂🤣😝
@RandhirPatil-yh3nvАй бұрын
😂😂😂😂
@sharadpowar2057Ай бұрын
कांग्रेस, आली,तर,परत,खड्यातुनच, जावे, लागणार,,
@JaiHind-lf5re11 күн бұрын
सगळ्यांना विशाळगड भोवणार आहे सगळा कोल्हापूर जिल्हा कांदा खाऊनच बसलाय नाय एका एकाच्या गोट्या आवळळ्या तर बघाच शिवरायांचे मावळे म्हणजे आतंकवादी काय 🧐 करारा जवाब मिलेगा ................................🤞🎯
@pradippatil8381Ай бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
@RahulGodse-b6pАй бұрын
राधानगरी मधून 2024 फक्त आबिटकर साहेब च येणार
@haruninamdar3273Ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा च्या दहा जागा महाविकास आघाडी निश्चित जिंकतील यात अजिबात शंका नाही, पवार साहेब हे करून दाखवतील
@vivekanandpatil9414Ай бұрын
येत्या विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील यात शंका नाही. विशेषतः सतेज पाटील यांची भूमिका किंगमेकर म्हणून असेल,हे 100 💯 टक्के निश्चित आहे
@KingmakerआरमपАй бұрын
बंटीला म्हणाव पुतण्याला पहिला निवङून आणून दाखवच आता 😂😝🤣
@pppatil3626Ай бұрын
हे कोल्हापुर आहे , इत्ते फक्त पवार पॉवर अणि बंटी फैक्टर चालतोय 🎉
@RandhirPatil-yh3nvАй бұрын
😂😂😂😂
@ashrafalinaikawadi1636Ай бұрын
कागल मध्ये राजे fixx❤❤
@akshaypatil74719 күн бұрын
कोल्हापुरात महायुतीच्या 10 पैकी 6 जागा निवडून येतील
महायुती = १ महा विकास आघाडी = ९ किंग मेकर __ मा.आ.सतेज पाटील
@EMRAAN_SONGSАй бұрын
KINGMAKER बंटी पाटील साहेब,10-8 जागा जरी आल्या तारी बंटी पाटील यांना मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता 💯💯 आहे
@jadhavsj64Ай бұрын
CM vhave Aase vatate pan congress Vidharbhat ya veli jast jaga yetil minimum 34..38 tya mule kadachit Vidharbhacha CM hoil
@KingmakerआरमपАй бұрын
ते आपण मुख्यमंत्री नंतर बघुया पहिला तुझ्या बंटी पाटील ला सांग पुतण्याला निवङून आणून दाखव म्हणाव 😝😝🤣🤣
@pratikpatil8811Ай бұрын
Ek neta ek avaj Sharad pawar
@kiranmalavi8502Ай бұрын
चंदगड तालुक्यात फक्त अमरसिंह चव्हाण
@vilasnale773514 күн бұрын
चंद्रदीप नरके साहेब या मतदारसंघातून दोन वेळा पीएन पाटलांना पाडून आमदार झालेले आहेत याची पण माहिती आपण घ्या.
@sandeeppatil8031Ай бұрын
शरद पवारांना कोल्हापुरचा हिसका दाखवला आहे. एक जागा फक्त, ते पण समरजित घाटगे जनतेच्या पाठिंब्यामुळे आणि हिंदू जनजागृती मुळे येतील.
@pratapdesai3678Ай бұрын
चंदगड च्या आमदार डॉ. नंदाताई बाभूळकर कुपेकर
@AjitSawant22Ай бұрын
अर्धवट माहिती आहे पूर्ण
@aifarmerokayАй бұрын
Mansing Khorate saheb 🎉- chandgad
@vilasnale773514 күн бұрын
साहेब आपण जी माहिती देतात ती अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे देत आहात. हे चुकीचं आहे
@Patil-w8nАй бұрын
Only one Banti Saheb
@DeepakPatil-hj6to22 күн бұрын
🎉🎉
@rutvikpatil4642Ай бұрын
Shahuwadit fakt kore saheb mhantil tasa🎉🎉🎉
@shubhamnarke7869Ай бұрын
🍌🍌🍌........satyajeet Aaba patil
@vilasnale773514 күн бұрын
माझ्या मते कोल्हापुरातून शरद पवार साहेबांचा कोल्हापुरात काहीही प्रभाव दिसणार नाही.
@satpalarade982Ай бұрын
राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघात एकमेव आमदार फक्त प्रकाश आबिटकर आता फक्त एकच नाव प्रकाशराव प्रकाशराव
@devadaspatil8269Ай бұрын
गोपाळराव पाटील साहेब काँग्रेस उमेदवार चंदगड
@digvijayjadhav2468Ай бұрын
Samarjit raje ❤
@satishvanjare9669Ай бұрын
के पी पाटील साहेब आमदार नक्की
@moshsh12127 күн бұрын
शरद पवार चा काय संबंध शाहू महाराज बंटी सहेबांमुळे निवडूण आले
@rajendraainapure9116Ай бұрын
महाडिक पण चालत नाही प्रभ व होणार
@ATHARVANYAYANIT-gf6frАй бұрын
🚩🙏🏻
@asifmotarpumps813829 күн бұрын
शेवटी जिंकणार तोच ज्याच्या हाती ईव्हीएम रिमोट 😂😂😂
@007Monty7 күн бұрын
MVA 10 cha 10 niwdun yenar
@rajendraainapure9116Ай бұрын
सां्वाभिमान संपला आहै
@JabarBepariАй бұрын
अपी पाटील
@SatishJadhav-vx5mf13 күн бұрын
Hindu virodi aaslekarni khai sagtayenar nahi yogi yenar aahe
@sachinpatil32269 күн бұрын
महायुती 8 जागा येतील
@sandeepdesai6621Ай бұрын
Only sharad pawar पॉवर
@PratikGonugadeАй бұрын
राधानगरी - प्रकाश आबिटकर करवीर - राहुल पाटील को.दक्षिण - ऋतुराज पाटील को. उत्तर - जयश्री जाधव / मधुरीमाराजे / संजय पवार हातकणंगले - राजू आवळे शाहूवाडी - विनय कोरे कागल - हसन मुश्रीफ चंदगड - शिवाजी पाटील शिरोळ - राजेंद्र पाटील इचलकरांजी - आवाडे असा निकाल असू शकतो.
@siddheshbirje6050Ай бұрын
Ghanta😂😂
@shivtejproduction879419 күн бұрын
तिकीट तर देऊंडे
@akshaypatil74719 күн бұрын
हातकलंगले बदल निश्चित आहे अशोक बापू आमदार होणार 100%
@ganpatigawade234229 күн бұрын
गोपाळराव पाटील फिक्स
@SagarGundali-r1iАй бұрын
चंदगड मधुन फक्त अप्पी पाटील साहेबच आमदार
@JaykumarChougule-i3cАй бұрын
फारच महत्त्व देत नाही त कोल्हापूर कर
@Jeevan-py7peАй бұрын
कोणतंपण सरकार चालेल पण खाजपा सरकार नको
@omkarshete8649Ай бұрын
Shard powar zari ubha rahile tari vinay kore win honar
@sachinpatil32269 күн бұрын
शरद पवार नी कोल्हापूर ला कायम फसवले
@pchileАй бұрын
शरद पवार याचे २ ते ३ उमेदवार जिंकू शकतात.
@umeshbhandurge8330Ай бұрын
चंदगड मध्ये डॉ नंदाताई कुपेकर
@jaydeobhalshankar8143Ай бұрын
Hi, Hoil...
@mr.sachinchougule464520 күн бұрын
😂😂😂😮😮😮😮 😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😭😭😭😭😭😭
@AkashYadav-og6twАй бұрын
King of kagal HM
@Prakshapatil-h3t21 күн бұрын
Shahuwadi vinay kore savkar
@Just_wow_IndiaАй бұрын
हे शाहूंचे कोल्हापूर आहे. इथं जातीवादाला थारा नाही!
@swapnildevare562822 күн бұрын
Rp
@kuldippatil57914 күн бұрын
काही पण सांगू नका तुम्ही शरद पवार गटाचे राष्ट्रवादी चे आहेत का?
@moshsh12127 күн бұрын
काय पन सांगतेय हे
@dnyanualdar2440Ай бұрын
अरे laj watu dya dhangar samaj bandaw uposhan karit ahet, tyana bhet न देता yala 10 पैकिं 10 jaga jinkaychya ahet, जागो Dhangar samaj jago OBC samaj jago
@omkarshete8649Ай бұрын
Vinay kore
@StpbvvcvvАй бұрын
चंदगड मधून फक्त राजेश पाटील साहेब आमदार
@baburaopatil249Ай бұрын
गद्दार हद्दपार करा
@AjitSawant22Ай бұрын
राधानगरी सोडत नाहीत अभिटकर राधानगरी
@sangrammore4700Ай бұрын
27863 itkya matane vinay kore nivdun alet. Hi alpasha mate ahet ky ? nidan vedio banavtana nit mahiti tr ghevun banvat ja😂
@aiil1147Ай бұрын
काँग्रेस आणि राष्ट्रवादी जीवावर निवडूण आले ते स्वताच्या नाही kolhapur जिला माहित आहे. काय पण फेकू नको
@RohitPatil-ec3hfАй бұрын
शरदउद्दीन पवार 😂
@YogiBansode-v6jАй бұрын
Tu sarad pawar ca chellla aahe ka re sark sarad pawar kart aasto
@raosahebpanari7826Ай бұрын
राधानगरी only A Y साहेब
@sandeeppatil8031Ай бұрын
करवीर चा ढाण्या वाघ चंद्रदीप नरकेच 👍🚩🚩🚩
@KingmakerआरमपАй бұрын
कोल्हापूर उत्तर च भगव उत्तर आमदार राजेश क्षीरसागर साहेब कोल्हापूर शहर हे भगव आहे आणि भगवच राहणार 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩 तिथ शरद पवार येऊ दे नाहीतरी आणि कोणी काही फरक पडत नाही 🤣🤣
प्रथमेश कागल मधे श्री.मा.आमदार संजयबाब घाटगे यांचे नाव घेत जावा चुकीची बातमी सांगु नका.कारण सर्व सामान्य नेतृत्व म्हणजे संजय बाबा घाटगे यांच्या भोवती राजकारण फिरते परफेक्ट बातमी लावा.
@amarpatil7094Ай бұрын
पन्हाळा शाहुवाडी मधे विनय कोरे यांचा पराभव होऊ शकत नाही. oneside निवडून येणार
@aiil1147Ай бұрын
होणार पराभूत
@kiranmalavi8502Ай бұрын
चंदगड मधून युवा नेतृत्व अमरसिंग चव्हाण भावी आमदार
@धनंजयमहाजन-ष8रАй бұрын
कार्यसम्राट आमदार श्री प्रकाशराव आबिटकर साहेब फिक्स आमदार
@Sumit-n2byhАй бұрын
प्रथमेश कोल्हापूर उत्तर मधून शिवसेना महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवीकिरण विष्णुपंत इंगवले हेच असतील
@nileshghungurkar8755Ай бұрын
Karveer mde wrong information Dili parthamesh tu
@AnilJadhav-mr3dfАй бұрын
परमनंट आमदार मुश्रीप साहेब
@KrishnatNalawade-x7uАй бұрын
करवीर मधुन चंद्र दिप नरके साहेब आमदार होणार 100%
@RandhirPatil-yh3nvАй бұрын
😂😂😂😂
@vinayakpanhalkar5198Ай бұрын
कागल मध्ये मुश्रीफ साहेब येणार ✌️✌️
@sureshguravgurav8074Ай бұрын
कागल पर्मनंट आमदार हसन मुश्रीफ
@tanveermulla6755Ай бұрын
परमनंट आमदार मुश्रीफ साहेब ⏰⏰⏰
@vishalkumbhar9133Ай бұрын
फक्त मुश्रीफ साहेब
@tusharghorpade6470Ай бұрын
Mushrif saheb
@AniruddhPatil-f4mАй бұрын
कोल्हापूर जिल्ह्याचा वस्ताद एकच मुश्रीफ साहेब..
@sureshguravgurav8074Ай бұрын
गोरगरिबांचा गोरगरिबांचा बुलंद आवाज माननीय नामदार हसन मुश्रीफ पुन्हा आमदार
@saurabhbansode8993Ай бұрын
He channel fkt pawar sathi bnlay ky nust murlh vishleshan krtay