Kolhapur : कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, राजेश क्षीरसागरांचे समर्थक आक्रमक

  Рет қаралды 195,791

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Kolhapur : कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, अंबादास दानवे वारपेंच्या भेटीला... राजेश क्षीरसागरांचे समर्थक आक्रमक
#ambadasdanve #RajeshKshirsagar #kolhapur #news18lokmat #marathinews #maharashtranews18 #marathibatmyanews18
#Politics | Producer : Amrapali Taware | Editor and Upload : Amrapali Taware
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 226
@karan-ng1rc
@karan-ng1rc 8 ай бұрын
राजेश शिरसागर माजला आहे
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 8 ай бұрын
कायद्या च राज्य नाही हे. विरोधी पक्षनेते यांना पीडित कुटुंबाला भेटू देत नाही, ही किती मोठी दडपशाही, सत्तेचा माज
@पानाडीभिमसिंधू
@पानाडीभिमसिंधू 8 ай бұрын
गप्प रे क्षीरसागर, लोकांवर अन्याय करतो आणि आता सोंग करतो
@sachinchougale3432
@sachinchougale3432 8 ай бұрын
राज शिरसागर यांचे राजकारण संपणार आहे
@detective4122
@detective4122 8 ай бұрын
संपले आहे ओ
@ManoharPatil-rl2ys
@ManoharPatil-rl2ys 8 ай бұрын
राजेश क्षीरसागर थर्ड क्लास मानूस आहे
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 Ай бұрын
अक्कल नाही .... मला सहस्त्रबुद्धे म्हणा
@digvijaybhat
@digvijaybhat 8 ай бұрын
गोर गरीब जनता तुम्हाला येणाऱ्या दिवसात उत्तर देईल
@mohanlad8712
@mohanlad8712 8 ай бұрын
आरे shirsagar तुला वाचवण्यासाठी चारशे कार्यकर्ते जमा केले. म्हणे वरपेना भेटायचं नाहीं. विरोधी पक्ष नेत्याने.
@niteshmhatre893
@niteshmhatre893 8 ай бұрын
कोल्हापूर कराना समजायला पाहिजे एक माजी आमदार किती माजला आहे हे जनतेला समजायला पाहिजे हे कमवून बसला आहे हा क्षिरसागर माजलेला आहे जनता याना दाखवून देईल
@ironman-29
@ironman-29 8 ай бұрын
Adani ahet kolhapur kar
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 8 ай бұрын
@@ironman-29 कोल्हापूर करांना काय बोलू नकोस नाहीतर तुझ्या आईला उभ्यान झवीन 😡😡
@KartikaSonwane-ne7uc
@KartikaSonwane-ne7uc 8 ай бұрын
त्यांची मर्जी त्यांनी भेटायचं की नाही,,, हे कोण अडवणारे,,, नेत्यांचे गुलाम 😢😢😢 ह्याच्या तच् जीवन जात यांच् 😢😢 नेत्यांचे मुल विदेशात आणि यांचे मारा मारी पुढे,,,,, केव्हा अक्कल येईल काय माहित 😢😢😢
@Kalvjl2312
@Kalvjl2312 8 ай бұрын
आमदार घाबरला आहे म्हणून कार्यकर्त्याला पुढे करून दबाव दाखवण्याचा प्रयत्न केला होता परंतु दानवे याला नाही घाबरत ते बोलले की गुन्हे दाखल आहेत तर राजकारणात तुमच्या सारखे रजेशसारख्या सत्तपिसासू मुळेच गुन्हे जास्त होतात
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 Ай бұрын
एसआरपी बोलवा दादागिरी कळते मग
@niteshmhatre893
@niteshmhatre893 8 ай бұрын
क्षिरसागर साहेब तुम्ही एका शेजारच्या लोकांना वागणूक देता येते नाही काय
@ramdasbhokare74
@ramdasbhokare74 8 ай бұрын
सत्तेचा माज आलाय या लोकांना,महाराष्ट्राचा बिहार, उ. प्र.करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 8 ай бұрын
एका कुटुंबाला भेटायला यांचा विरोध कशाला म्हणून.
@sanjaymane5208
@sanjaymane5208 8 ай бұрын
क्षिरसागर,तुझे मतदार हाल हाऋ करतील निवडणुकीत जनता माज उतरला जाईल
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 8 ай бұрын
रोजाने आणलेले कार्य कर्ते आहेत हे 😄500 रोज व हॉटेल जेवण
@vikasbhopale8801
@vikasbhopale8801 8 ай бұрын
साहेब एक नंबर झालं त्या श्रीसागर ला मस्ती आलिया लय
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 8 ай бұрын
या बाईचा विनयभंग होवूनही आजपर्यंत तक्रार का करत नाही.
@chandrakanttadage8420
@chandrakanttadage8420 8 ай бұрын
अरे कायदा चा राज्य आहे का, तकरार करायला हे बिहार च गुंडा राज्य आहे,
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 8 ай бұрын
शिवनेचा निष्ठावन्त ढाणे वाघ अंबादासजी दानवे साहेब .....
@Ghadge
@Ghadge 8 ай бұрын
👌👌👌👍👍👍
@vishwajitnaik7952
@vishwajitnaik7952 8 ай бұрын
आर मराठा आरक्षणाला दानवा बाहेर आलेला का टोटल प्रॉपर्टी किती आहे याचा अंदाज आहे का एक ही नेता मराठा आरक्षणाला आला नाही जीव द्या म्हणव
@Sharad-ez6gf
@Sharad-ez6gf 8 ай бұрын
क्षीरसागर साहेब नगरसेवक होणे अवघड आहे.
@छत्रपती-य6ल
@छत्रपती-य6ल 8 ай бұрын
तुझा बाप काय ज्योतिषी होती का ? 😂🤣
@dinkarpatil2167
@dinkarpatil2167 8 ай бұрын
FIR नोंद का होत नाही .निर्णय कोर्ट घेईल .क्षीरसागर सारवासारव का करतोय .काय खरं काय खोटं कोर्टाला ठरवू देत .पोलीस दबावाखाली दिसतात .
@narkarprakash3501
@narkarprakash3501 8 ай бұрын
सत्तेचा माज आहें तू कोण सांगणार भेटू नका
@vikasbhopale8801
@vikasbhopale8801 8 ай бұрын
तुम्ही तर श्रीसागर सगळ्या कॉन्ट्रॅक्टर ला तर लुटत होता आमदार असताना
@shivajikambale158
@shivajikambale158 8 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
@laxmangalande3747
@laxmangalande3747 8 ай бұрын
राज्या ...ची नाटक.थोडे दिवस चालतील .😅
@maheshgire5943
@maheshgire5943 8 ай бұрын
ईडी चौकशी करा
@NamdevMane-hb2jk
@NamdevMane-hb2jk 8 ай бұрын
अहो सरकारचा आमदार पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतो म्हणजे शिंदे काय चांगल्या पद्धतीने सरकार चालवतेत काय
@jagnnathjagtap7617
@jagnnathjagtap7617 7 ай бұрын
🚩💪🔥 आबादास दादा जिदाबाद💪🚩🚩🚩
@VinodShigwan-g3z
@VinodShigwan-g3z 8 ай бұрын
विरोधी पक्षनेते यायची का वेळ आली त्याच उत्तर दया अरे आजवर ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केले ते आज तुम्हाला योग्य वाटत नाही सत्ता येते सत्ता जाते लक्षात ठेवा
@vipulapatil9214
@vipulapatil9214 8 ай бұрын
कारकर्ते सामान्य माणसांचा विचार करा
@bhagwandarekar
@bhagwandarekar 8 ай бұрын
क्षीरसागरला माज आलाय कारण तो अरे रावीची भाषा करतो 2024 ला त्याचा सुपडा साफ होणार आहे खोटं बोल पण रेटून बोल लाज नाही वाटत का उबाठा बोलण्याची हिंमत करतोय याला माज आला आहे
@SantoshDoke-lc5kz
@SantoshDoke-lc5kz 8 ай бұрын
किती जन समूदाय चार बाया आणि चार गडी क्षिरसागर चे
@santoshvathare8195
@santoshvathare8195 8 ай бұрын
या दोघांच्या भांडणात लोकांनी पडू नये हे कधी एकत्र येतील सांगता येतं नाही आणि तुम्ही कायमचे वैरी होऊन बसणारा
@laxmangalande3747
@laxmangalande3747 8 ай бұрын
फिर एक बार ठाकरे सरकार..❤
@anilpatilap7474
@anilpatilap7474 8 ай бұрын
गप्प रे
@vishnudeshmukh8838
@vishnudeshmukh8838 8 ай бұрын
सच्छीदा भेट माणुसकीचा मेळावा निष्ठावंत यांचा आनी गोंधळ माकडांचा समझदारो ईशारा काफी जय महाराष्ट्र साहेब
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 8 ай бұрын
अन्यायग्रस्त व्यक्तीला भेट देण्याचा नैतिक अधिकार कायद्यानुसार विरोधीपक्ष नेत्याला असतो. कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम हे क्षीरसागर करत आहेत.
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 8 ай бұрын
राजेश क्षीरसागर ची मस्ती २०२४ला ऊतरेल
@samadhanjadhav2410
@samadhanjadhav2410 8 ай бұрын
2/4 लोक जमलेली आही आणि ही वाहिनी मोठ्या प्रमाणात लोक आहे हे सांगताय...काय राव
@AD-hp2sl
@AD-hp2sl 7 ай бұрын
Only Jarange Patil 🚩🔥
@sachinborate4058
@sachinborate4058 8 ай бұрын
Only उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब ब्रँड 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎂
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 8 ай бұрын
Great Leader
@bhojlingkalel3256
@bhojlingkalel3256 8 ай бұрын
काय मिडिया वाले आपण shirsagar ला साहेब म्हणतात छि..
@rakeshpowar1664
@rakeshpowar1664 8 ай бұрын
दादा जय महाराष्ट्र 🙏
@suhaspatil6978
@suhaspatil6978 8 ай бұрын
निर्भय बनो
@JayramPatil-fo2kr
@JayramPatil-fo2kr 8 ай бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब
@dhananjaypatil7054
@dhananjaypatil7054 8 ай бұрын
महाराष्ट्रत कायद्यात राज्य आहे कि नाही गूङगिरी आहे
@पद्माकरमस्केमस्के
@पद्माकरमस्केमस्के 8 ай бұрын
अंबादास दादा यांना थोडि ही अडचण आली तर संपूर्ण महाराष्ट्र जाळुन टाकु
@sagarmahadik3444
@sagarmahadik3444 8 ай бұрын
Danve🔥🔥🔥🔥🔥
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 8 ай бұрын
Khup changale kam kele
@SandeepKoli-bs5uv
@SandeepKoli-bs5uv 8 ай бұрын
वाट लावल्या महाराष्ट्राची
@4foxweaponx929
@4foxweaponx929 8 ай бұрын
जो शेजारी बरोबर नीट वागू शकत नाही तो जनते सोबत कसा वागत असेल 🤔 ह्याला आमदार नाही साधा नगरसेवक म्हनून पण निवडून देऊ नका परत
@MarutiKhane-wc6vu
@MarutiKhane-wc6vu 8 ай бұрын
शिवसेनेचे ढाण्या वाघ दानवे साहेब.... ✌💪
@ashwinibhalerao5997
@ashwinibhalerao5997 7 ай бұрын
नेत्या साठी स्वतः ची इज्जत चौकात नका मांडू ताई, तुम्हचा विनयभंग झाला असेल तर पोलीस स्टेशन ला जायला पाहिजे होते... नेत्यावर आरोप होतो तेव्हा तुम्ही बोलता!
@siddharthnandoskar7242
@siddharthnandoskar7242 8 ай бұрын
Kendratla आणि rajjyatla gruh mantralay पूर्ण पणे failure आहे
@kundansuryawanshi7061
@kundansuryawanshi7061 7 ай бұрын
😊😊
@CharuhasSawant
@CharuhasSawant 8 ай бұрын
का हो ताई खर बोला, दबावात येऊ नका . सत्याच्या बाजूने रहा माजी आ.राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने बोलू नका.
@AFOne213
@AFOne213 8 ай бұрын
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र
@nileshgurav7681
@nileshgurav7681 8 ай бұрын
50 खोके
@sainathramodramod8317
@sainathramodramod8317 8 ай бұрын
मारहाण केल्यानंतर पुढचा व्यक्तीची तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पोलीसानी का गुन्हा दाखल केला नाही.
@yogeshmane2841
@yogeshmane2841 8 ай бұрын
राज्यात कायदा आहे का नाही हे काय कळना गेलंय..ग्रहमंत्री काय झोपा काढत आहे काय.
@dadasopatil3161
@dadasopatil3161 8 ай бұрын
अम्बादास दानवे जय महाराष्ट्र ❤❤
@hygienedsouza553
@hygienedsouza553 8 ай бұрын
SIRACH10:4 the government of the earth is in the hand of the Lord and he will raise up the right leader for the time Amen Hallelujah
@baburaokamate5596
@baburaokamate5596 8 ай бұрын
इतके दिवस शिवसेनेने उभा राहून आता याचा पोट दुखू लागलं का
@sunilwarale3354
@sunilwarale3354 7 ай бұрын
सामान्य माणसाच्या मागण्या पूर्ण करायचे राहून दुसरीकडे काही काम करतायत.
@dhananjaypatil7054
@dhananjaypatil7054 8 ай бұрын
काय बोलतात आमदार
@indrajitpatil5423
@indrajitpatil5423 8 ай бұрын
ते नव्हं ते तेरा हजार रुपयात पार्टनर शिप मध्ये सभासद करून घ्यायला सुरु आहे काय 😂😂😂
@rajuphadke6883
@rajuphadke6883 8 ай бұрын
पत्राचाळीतल्या मराठी नागरिकावर अन्याय झालाय राऊत कडुन त्या पत्राचाळीतल्या मराठी माणसाला भेटुन अन्याय दुर कधी करणार
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 8 ай бұрын
वरपे कुटुंब आगाऊ आहे पण क्षीरसागर यांना लक्षात यायला व आपण एक प्रतिष्ठित माणूस आहोत त्या मानाने ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया चांगली दिली आहे
@vishwajitnaik7952
@vishwajitnaik7952 8 ай бұрын
मराठ्यांचे सर्व आमदार आणि खासदार हे माजलेले आहेत यांच्या .. डित बांबू सारला पाहिजे. या वेळेस मत मागाय इल काय कोण बांबुच .. मी पण कोल्हापूरकर आहे पण इकडे मराठा आरक्षण पेक्षा यांना नेते महत्वाचे आहेत अजून कोल्हापूर ला आरक्षण ची नेमकी गरज कळलेली नाही एस दिसतंय
@niteshmhatre893
@niteshmhatre893 8 ай бұрын
क्षिरसागर यांना निवडणूक लढवून निवडून आणा म्हणजे ही जनता क्षिरसागर यांची आहे
@ironman-29
@ironman-29 8 ай бұрын
Ani dya nivdun tya majurdya kshirsagar la
@digvijaybhat
@digvijaybhat 8 ай бұрын
50 खोके एकदम ओके
@Sarthak12ka
@Sarthak12ka 8 ай бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीच संपणार नाही तुम्ही तुमचं बघा
@pravinmhatre9616
@pravinmhatre9616 8 ай бұрын
काय आहे मिदें गटाला सत्तेचा माज आला आहे
@hygienedsouza553
@hygienedsouza553 8 ай бұрын
SIRACH 10:14 The LORD overthrows the thrones of Rulers and enthrones the lowly in their place Amen Hallelujah.
@kundansuryawanshi7061
@kundansuryawanshi7061 7 ай бұрын
Hi 1:19
@dineshpharate7931
@dineshpharate7931 8 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ठाकरे
@nareshmore2714
@nareshmore2714 8 ай бұрын
आरे क्षीरसागर तू खोटे बोलतो
@kuntinathsunte3739
@kuntinathsunte3739 8 ай бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद
@YogeshPurohit-rk3om
@YogeshPurohit-rk3om 8 ай бұрын
वडापाव कार्य करते तो मिळवतो करोडो तुम्ही खावा वडापाव आणि ढेकर देत घरी जा
@uddhavgaikwad8924
@uddhavgaikwad8924 8 ай бұрын
Hii
@vikassatpute298
@vikassatpute298 7 ай бұрын
वरपे कुटुंबाला द्या उमेदवारी जनता माजूरड्या आमदाराचा माज उतरवेल 🙏🙏🙏
@bapuraodesai6122
@bapuraodesai6122 Ай бұрын
आयजी च्या जिवावर बायजी उधार
@ManoharPatil-rl2ys
@ManoharPatil-rl2ys 8 ай бұрын
जय महाराष्ट्र दानवे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@pratik_patil_57
@pratik_patil_57 8 ай бұрын
kshirsagar saheb tumhi kolhapurat khup development karat aahat mahnoon tumcha nav bad karnyasathi he danve ase karat astil.
@sujaypatil5165
@sujaypatil5165 8 ай бұрын
दानवे हे कोल्हापूर आहे
@ganesh-by9hd
@ganesh-by9hd 8 ай бұрын
पोलिसांनी अशावेळी SRP लावायला पाहिजे. नुसतं हान की बडीव
@rajubhapkar8830
@rajubhapkar8830 8 ай бұрын
अरे तू माजी आमदार आहे.
@anilshelar8775
@anilshelar8775 7 ай бұрын
अहो क्षिरसागर तुमच्या मुलानेच सांगितले की मी एकाद दुसरी कानाखाली मारली.हो की नाही पत्रकार परत एकदा ऐका?😂
@rohannirmale09
@rohannirmale09 8 ай бұрын
बायकांना कशाला पुठे करताय
@jambudweep6584
@jambudweep6584 8 ай бұрын
स्वतः क्षीरसागरचा मुलगा म्हणतो एखादी थापड मारली असेल..हा कौटुंबिक वाद / भांडण आहे..
@sahadevnaik5056
@sahadevnaik5056 8 ай бұрын
लोकशाही संपुष्टात आणली जातेय
@MalanKoli
@MalanKoli 8 ай бұрын
उरली सुरली तुम्ही क्षीरसागर बोलु नका
@niteshmhatre893
@niteshmhatre893 8 ай бұрын
क्षिरसागर यांना खासदार बनावा म्हणजे तो वाघच होईल
@sahilpathan6972
@sahilpathan6972 8 ай бұрын
Shett
@dineshghadage601
@dineshghadage601 8 ай бұрын
याला नगरसेवक होता येतं का बघा आता😂
@amitkhutale3113
@amitkhutale3113 8 ай бұрын
Shirsagar tucha nakavr tichun danve varpe kuthumbala bhetle
@prashantrathod2439
@prashantrathod2439 8 ай бұрын
Raju Rawal market
@CharuhasSawant
@CharuhasSawant 8 ай бұрын
समोर येऊन बोलायला पाहिजे फोन वरून काय आहे. कर नाय त्याला डर कशाची.😅😅😅
@aniketshinde6098
@aniketshinde6098 8 ай бұрын
मारहाण करणारे गुन्हेगार नाहीत का
@dilipkumarkshirsagar2435
@dilipkumarkshirsagar2435 8 ай бұрын
विरोधी पक्ष नेत्याची निव्वळ स्टंटबाजी
@adikthawal2799
@adikthawal2799 8 ай бұрын
क्षीरसागर आहेत म्हणून काय क्षीरसागर यांची बाजू घेता त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर अन्याय करणाऱ्याची बाजू का घेतात
@rakeshpowar1664
@rakeshpowar1664 8 ай бұрын
कितीपण बोंबला राजेश क्षीरसागर साहेब जनतेचे नेते आहेत कितीही राजेश क्षीरसागर साहेबांच्या विरोघात बोंबला तरी जनतेचे नेते आहेत
@avantilatkar7008
@avantilatkar7008 8 ай бұрын
या क्षीर् सागर यांना समोरच्या घरातील मत पफत नाहीत
@warriortime5369
@warriortime5369 8 ай бұрын
निर्लज्ज समर्थक 😂😂
@adikthawal2799
@adikthawal2799 8 ай бұрын
हे कार्यकर्ते लोकशाहीमध्ये कसे अडवू शकतात गृह खातं काय करीत आहे मोगलाई चालू आहे राज्यात
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 51 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 25 МЛН
🍉😋 #shorts
00:24
Денис Кукояка
Рет қаралды 4 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 51 МЛН