पण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमी बेळगांव च्या मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर पणे उभा असतो त्यांचाच जास्त आधार आहे आम्हा मराठी माणसाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
@vilaspitale20353 күн бұрын
जय महाराष्ट्र.. शाबासकी, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.. उद्धव सेना झिंदाबाद..🎉🎉
@jyotiramsuryavanshi13773 күн бұрын
ग्रेट 👍👍👍👍👍
@sanjayshinde65992 күн бұрын
अगदी बरोबर आहे साहेब एक कट्टर शिवसैनिक
@PrakashPilankar-s3m3 күн бұрын
भाजप हा पक्ष संधीसाधू पक्ष आहे, आता त्यांनी बॅटगे तो कटेंगे हा नारा दिला, ही भीती दाखवून तुम्ही हिंदूंना घाबरवता, आता पाच वर्ष हा नारा बंद, शिवसेना ही कट्टर मराठी व हिंदूंचा पक्ष आहे, महाराष्ट्र व मुंबईत फक्त मराठी माणसांचा आवाज चालेल, जय भवानी जय शिवराय, जय महाराष्ट्र
@nitinpatil2183 күн бұрын
जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य मधील कचखाऊ नेत्यांनी जरा लाज बाळगावी. संजय पवार व देवणे साहेब आपण सीमावासीयांचे आधारस्तंभ आहात
@laxmangalande37472 күн бұрын
जय महाराष्ट्र ❤ राईट ❤
@kailasmahajan86173 күн бұрын
👍👍
@rudranshassociate93822 күн бұрын
Jai महाराष्ट्र
@maulirandhave26402 күн бұрын
Barobar 👍👍
@SmitaManeDeshmukh-o4q2 күн бұрын
Correct.
@AllaminSk-km9gw2 күн бұрын
Barobar ahe ..ubt👍
@krushnatchindage17992 күн бұрын
खरंच कडवट शिवसैनिक आहेत कोल्हापुरातील हे दोघे.. पवार साहेब आणि देवने साहेब.. आम्ही यांचं काम पाहिला आहे
@yogeshparit67623 күн бұрын
कुठे गेले कोल्हापुरातले स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे मग सीमा भागात काय मुस्लिम राहतात का कोल्हापुरातले स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे कुठे गेले
@vishalsayyz2 күн бұрын
👌👌
@pralhadsadavar61142 күн бұрын
बरोबर आहे साहेब...!
@anildesai33192 күн бұрын
Very good👍
@mohanpatil80633 күн бұрын
आडवण योग्य निर्णय आहे राजकारण गेलं चुलीत
@akashkhatal94552 күн бұрын
👍👍👍👍🚩🚩🚩🚩
@tejaswideshmukh40073 күн бұрын
🔥🔥🔥
@sardarkamble92303 күн бұрын
भारतीय
@KiranPatil-sd9lt2 күн бұрын
असंच करायला पाहिजे यांच्या बरोबर कुणाचं हि सरकार असुदे आम्हा मराठी माणसाना कानडी सरकार चा कायम छळ असतोच
@pavanlasure34053 күн бұрын
कुठे गेले एकनाथ😂🔥🚩
@mrss81502 күн бұрын
एकनाथराव हिंदुत्व जपत आहेत🚩
@chopadedada-r9z2 күн бұрын
ते आता अनाथ झालेत😂
@bahiratrushi772 күн бұрын
@@mrss8150simevar fakt Muslim ahe ka ?
@all_in_one2443 күн бұрын
सरकारला विरोध करा, देवी भक्तांना विरोध करण बरोबर नाही.
@sunilsutar19942 күн бұрын
Aho to.sarakari.manus.ahe
@sanjayshinde65992 күн бұрын
साहेब तिथल्या लोकांमध्ये जी अत्याचार होत आहेत त्याचा जबाबदार तुम्ही घेणार
@shivampatil96882 күн бұрын
काय राव आपलीच काँग्रेस ची सरकार आहे तिथे 😌
@Cha-w92 күн бұрын
हे बरोबर नाही देव सर्वांचा आहे
@sudhirmangulkar54562 күн бұрын
माझी पेक्षा आता चालू आमदारला आडवून दाखव
@किल्लाडी2 күн бұрын
Gappa marat aahe jab vicharate mane😂😂😂
@Pokemon12345-n2 күн бұрын
Kasale adwale. Fakt niwedan dile.
@ganeshhietsewogsabre23912 күн бұрын
Parbhu Chauhan
@ganeshvagare58082 күн бұрын
असच हिंदुंनी १००० वर्षे आपसात भांडण करून किती गमावलय जरा विचार करा अजून वेळ गेली नाही 🚩जय हिंद 🙏 जय हिंदुस्थान 🚩🇮🇳
@honey2023-f9j2 күн бұрын
कोण हिंदू आहेत. ते तर द्रविड लोक आहेत.
@real_hindustani103 күн бұрын
Faltugiri
@godsgift43983 күн бұрын
खरंच उबाठावाल्याना कायच काम नाही म्हणून हे स्टंट करत आहेत... कर्नाटक विषय काढायचा आणि उगाच हा विषय पेडवायचे काम उबाठा करतंय...😊😊😊
@Bharatdada-c242 күн бұрын
Belgao prakrni bol shemnya
@KokanTravels2 күн бұрын
अंधभक्त नाही सुधनारा😂😂😂
@SAWANT-rd4zm2 күн бұрын
CONGRESS SHI UATI UB SENA TODANAR BELGAON SIMAVAD
@vikasshinde51142 күн бұрын
Vijay Devane v sanjay powar he fakat stunt krne v supari baaz , aanodalnjivi😂😂😂😂he lok aahet hyani vaat lavli shivsenech kolhapur mdhe 😂
@rameshlatthe56593 күн бұрын
दोन हाणा कनडला
@RaviSawant-i8t2 күн бұрын
अगदी योग्य काम केलं, उद्धव साहेबांच्या सैनिकांनी, कर्नाटकच्या एकाही आमदाराला महाराष्ट्रात किंवा कोल्हापुरात घेऊ नका. जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र. 👍👍
@sachinjamadar18392 күн бұрын
Baga kholapur kat kon khare shiv sainik ahet
@Sushant-um9wf3 күн бұрын
Aplya police na kahi farka padat nahi tikad che police 24 tas hubha rhatat
@IndianNational2193 күн бұрын
तो दर्शन घ्यायला आलाय एवढी तरी लाज धार जरा
@sanjayshinde65992 күн бұрын
आपलेच लोक जर आपल्या लोकांना सपोर्ट करत नसतील तर काय बोलायचं
@krushnalirudrake6612 күн бұрын
To AAMDAR BJP CHA TITHE SARKAR CONGRESSCHE YDLAHH MAHNTAT WADYACHE TEL WANGYAWAR KADHNE
@HemantPawar-oz2pf2 күн бұрын
Are to devi chya darsnala aala aahe tumcha saheb darga var jato he tumala manjur aahe kharch shiv seenik aahat ka