पुणे-कोल्हापूर , पुणे-हुबळी व नागपूर-सिकंदराबाद या वंदेभारत गाड्यांचे उदघाटन गुजरातमधील अहमदाबाद येथूनच का केले ? पुणे, कोल्हापूर , नागपूर हुबळी अथवा सिकंदराबाद येथून का नाही ? यालाच राजकीय खेळी म्हणतात केवळ गुजरातला इतके महत्व का दिले जात आहे ? केवळ गुजरात म्हणजे संपूर्ण देश नव्हेच नव्हे ! गुजरात मोठा का देश मोठा ? ! अशा तर्हेने गेली १० वर्षे राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही नष्ट होत चालली आहे ! पण मला काय त्याचे ? हीच भूमिका घेतली जात आहे ! खरे तर राष्ट्रीय एकात्मतेला धोका देणाऱ्या राज्यकर्त्यांना देश चालविण्याचा अधिकारच नाही ! नाहीतर नजीकच्या भविष्यात अहमदाबाद (गुजरात )हीच देशाची राजधानी होईल (त्याचप्रमाणे (गुजरातमधील) गांधीनगर अथवा केवाडिया येथे देशाच्या उप -राजधान्या होतील ,शियाय प्रत्येक राज्याची राजधानी सुद्धा अहमदाबाद येथेच होईल, देशाची राष्ट्रभाषा सुद्धा गुजराथी असेल शिवाय प्रत्येक राज्याची राज्यभाषा सुद्धा गुजराथी होईल.
@sudhir.nitsure4 ай бұрын
Why did Pune-Kolhapur, Pune-Hubli & Nagpur-Secunderabad Vande Bharat trains inaugurated from Ahmedabad in Gujarat? Why not from Pune, Kolhapur, Nagpur Hubli or Secunderabad? This is called a political game and why is Gujarat being given so much importance? Gujarat is not just the entire country! Gujarat big or country big? In this way, national integration and democracy have been destroyed for the last 10 years ! But I don’t care ! “I will rule this way only ! In fact, the rulers who threaten the national integration have no right to run the country! otherwise in the near future, Ahmedabad (Gujarat) will be the capital of the country (similarly) Gandhinagar or Kevadia will be the sub- capitals of the country, the capital of every state will also be in Ahmedabad, the national language of the country will also be Gujarati and the state language of every state will also be Gujarati.