🌷सौः कोः ताई 🌷छान नाचतात बाबा 👌👌👍👍🌹आवाज सुंदर ओवी पण छान सुंदर ❤💕❤
@malharidhumal97562 жыл бұрын
छान आहे
@vijaypathare59602 жыл бұрын
खुप छान कोमल ताई 🙏🙏🌹👌🏻👌🏻🚩🚩💯💯
@shubhampatekar18752 жыл бұрын
क्रांतिवीर भालू काका मोरे एक नंबर
@vihaanyadav27942 жыл бұрын
कोमल ताई आवाज मस्त आहे आणि माझी आई तुमची खूप व्हिडियो बगते
@sairaj00742 жыл бұрын
Pllpplllllmkj
@sandhyagavade58952 жыл бұрын
ताई मुलीसाठी खुपच छान आणि गोड मनाला स्पर्श करून जाते 🌹🌹🌹🙏🙏🙏
@krishnasultane18612 жыл бұрын
वाह वाह क्या बात है ताईं खुपच सुंदर गाताय ताईं नाद कराचा नाय औरीजनल चोविस कैरैट सोन आहे ताई तुम्ही
@suchitadilipkadam66992 жыл бұрын
9
@geetasonone26692 жыл бұрын
मोर्शी अमरावतीमध्ये या
@vijayt8536 Жыл бұрын
ताई तुमची मुलाखत मी पहिली आहे.तुम्ही 6 ब हीनि आहात.कला ही घरातच आल्याने वडिलांकडून गायकी मिळाली.अतिशय नाजूक परिस्थितीतुन तम्ही या प्लॅटफॉर्म पर्यन्तचा प्रवास केला.गावातील कार्यकर्मापासून ते आज एका सुप्रसिद्ध आशा जागर गोंधळ पार्टीच्या मालक म्हणून यशस्वी प्रवास केला.उभ्या महाराष्ट्रत कोमलताई पाटोळे या नावाचा डंका गजतोहे.मला गर्व अह अपल्यावर आपल्या पार्टीतीलसगळ्या कलालरवर.मुलगी कायअसते हे तुम्ही तुमच्या कर्तव्यातून सिद्ध केले आहे.धन्य आहेत ते मायबाप ज्यांनी असे कन्या रत्न जन्माला घातले.ताई तुमच्यावर कितीही लिहले तरी ते पूर्ण होनारच नाही.शब्द अपुरे पडतात.मलाही एक मुलगीच आहे.तिने आत्ताच upsc(कळलेक्टर)ची परीक्षा दिली आहे.ती कलेक्टर व्हावी अशी माझी इच्छा आहे.जिद्द/मेहनत मानसाल उंच शखरावर नेते हे तुम्हीचं मोठे उदारण आहे.माहरष्ट्रासाठी धन्यवाद
@deepakkhade66952 жыл бұрын
लय भारी 👌👌👌👌
@danhnrajbohsale56132 жыл бұрын
000 ।।।W
@Yogesh_812ff2 жыл бұрын
P
@mahadevmote77692 жыл бұрын
खुप छान ताई मनापासून धन्यवाद
@shantabhor7212 жыл бұрын
ताई खूप छान अप्रतिम गाताहेत.
@annasonikam51432 жыл бұрын
साहेब तुमचा आवाज सदाभाऊ खोत याच्या सारखाच वाटतोय नमस्कार 👍👍👍👍👍
@santoshgavali6302 жыл бұрын
Saheb zp sadsy hote.....dudh sangh solapur che sadsy ahet
@anathshinde26702 жыл бұрын
lppllplllllp llpp p
@rajendrabhandwalkar51092 жыл бұрын
कोमल ताई बापासाठी लेक हा विषयाचं खूप इमोशनल आहे डोळ्यात पानी आले
@amitshinde88992 жыл бұрын
मला पण पहिली मुलगी आहे......मला अभिमान आहे मुलगी असण्याचा
@amitshinde88992 жыл бұрын
खूप छान सादरीकरण केलंत आपण.....मी त्या दिवसाची वाट बगतो..कि कोमल ताईंचा कार्यक्रम मी माझ्या दारात बघेन.एक दिवस नक्की....जय हिंद जय महाराष्ट्र
@gudakantghumrepatil2 жыл бұрын
लेकी वर गाणे छान आहे ,आमच्या बीड ची लेक कोमल ताई पाटोळे
@babanbhangare40082 жыл бұрын
Aawaj mast ahe tai eko jast zala ahe
@Sunita-nj2fe2 жыл бұрын
खुंपच छान ताई,,
@GaneshPawar-bx1dk Жыл бұрын
आवाज छान आहे कोमलताई
@uttampotdar2 жыл бұрын
Avaj. Komaltae. Chan. Ahee
@manoharadhav26322 жыл бұрын
छानच कोमलताई लेकी ,लेकीचे गाणं मनाला खूप भावलं. विनंती की, भालू काका यांनी दिलेल्या सुचना वजा ताकीद याचा वेगळा लघु व्हिडिओ वेगळा करून टाका. भालू काका यांचेही अभिनंदन.🌷💐🌷👌💐👋
@dnyaneshwarmuknar19432 жыл бұрын
खुपच छान कोमल ताई एका मुलीची बाई कसी होते ...
@vitthalbhaushebpathare97122 жыл бұрын
बीड पोलिस धन्यवाद ताई
@yaranagroup-rf7yk2 жыл бұрын
Krantiveer bhalu kaka more 👑💪✌️❤️
@pravinbhiladiwashi66162 жыл бұрын
Singit Ka bachya suroka raja awaz ki duniya Komal tai parade👌🎤👈👏👍🙏
ताई खुफ छान, मुलीच्या आई वडिलांपेक्षा खुफ जीव लावतो सुनाना कारण श्री जन्म कुणालाच कळला नाही कुण्याघरची येते कुण्याघारी शेवटी निरोप द्यावालागतो माहेरी,
@kabirkalel80682 жыл бұрын
Mix
@dattugangurde80522 жыл бұрын
@@kabirkalel8068 श्
@javedmujawar4417 Жыл бұрын
Polo of o
@maheshwadmare2168 Жыл бұрын
ब
@kisanbhale9858 Жыл бұрын
Nice singer komal tai patole
@vihaanyadav27942 жыл бұрын
कोमल ताई तुमचा आवाज खूप छान
@MH23Gevrai2 жыл бұрын
Jai Hanuman Parivar Gevrai Beed Jai Hanuman Agro Teards Modh Rod Gevrai Beed Super ke Upar Tai Saheb
@kadubasable12632 жыл бұрын
कोमल ताई खूप छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹
@vijaypathare59602 жыл бұрын
मला पण मुलीची खूपच हाऊस होती पण दोन्ही मुलच आहेत गाणं ऐकून तर अस वाटत मला मुलगी आहेच अस वाटू लागलं🌹🌹
@आदिनाथभोईटे2 жыл бұрын
धन्यवाद ताई मुलगी चा जन्म लय वाईट असतो चांगलं भेटल तर मुलगीच्या बापाला बर वाटते नाही तर टेन्शन असत
@sambhajitapise82932 жыл бұрын
खुप छान गायलं गांण धन्यवाद
@sunilthutte18362 жыл бұрын
1 nambar song👌👌👌👌
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब2 жыл бұрын
Nice 👍👍
@rajendrakhandagale79482 жыл бұрын
ताई, आम्ही तुमचे युट्यूबवर कार्यक्रम,सर्व कुटुंबीय बघतो.पण तुमचा व्हिडिओची शुटिंग बरोबरच नाही.स्टेजवर कॅमेरा फिरत नाही.आजुबाजूला स्टेजवर पण छान छोट्या ताई नाचत असतात.त्यांच्यावर पण कॅमेरा दाखवत रहा.मला व माझ्या मिसेस ला तुमचा आवाज व सोनाली ताईंचा नाच खुप आवडतो. धन्यवाद.